Pages

Saturday, 30 December 2017

“शॉप ऍक्‍ट’ परवान्यांची “दुकानदारी’

पिंपरी – महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनिअम 1948 अंतर्गत चिंचवड स्टेशन येथील दुकान निरीक्षक कार्यालयातून व कार्यालयाच्या भोवताली असलेल्या दलालांकडून ग्राहकांकडे परवागींसाठी अडीच ते तीन हजार रुपयांची मागणी दिवसाढवळ्या केली जात आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनाही टेबलाच्या खालून “फुल ना फुलाची पाकळी’ दिल्याशिवाय परवाना निघत नसल्याचे दैनिक “प्रभात’ च्या “स्टिंग ऑपरेशन’ मध्ये समोर आले. याच “शॉप ऍक्‍ट’ कार्यालयाच्या तक्रारी थेट मंत्रालयापर्यंत गेल्या आहेत.

No comments:

Post a Comment