Pages

Saturday, 30 December 2017

नाशिक फाटा ते हिंजवडी “एसी’ बस सेवा?

पिंपरी – महापालिकेच्या नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळून महसूलातही वाढ होवू लागली आहे. याकरिता नाशिक फाटा ते हिंजवडी वातानुकूलित बस सेवा सुरु करण्याबाबत स्थापत्य बीआरटीएस विभागाकडून आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानूसार आयुक्‍तांनी काही सुचना करुन वातानुकूलित (एसी) बस सेवा सुरु करण्यास सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेत लवकरच वातानुकूलित बस सेवा मिळणार आहे.

No comments:

Post a Comment