Pages

Wednesday, 6 December 2017

आरोग्य सहाय्यक आयुक्‍तांची “दांडी’ ; नगरसेवकांचा संताप

पिंपरी- महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आयुक्‍त विजय खोराटे यांनी गेल्या सहा दिवसांपासून महापालिकेला दांडी मारल्यामुळे या विभागाशी संबंधित प्रशासकीय कामकाज खोळंबले आहे. प्रभागातील कामासंदर्भात मंगळवारी (दि. 5) खोराटे यांची भेट घेण्यासाठी आलेल्या नगरसेवकांनी आजही खोराटे नसल्याचे समजताच त्यांच्यावर संताप व्यक्‍त केला.

No comments:

Post a Comment