Pages

Thursday, 11 January 2018

बर्डव्हॅलीत “लेझर शो’ करा; नगरसेविका गोरखे यांची मागणी

पिंपरी – महापालिकेच्या चिंचवड येथील बर्डव्हॅली उद्यानात आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी केली. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, महापालिकेने खाण असलेल्या ठिकाणी बर्डव्हॅली उद्यान विकसित केले आहे. त्यामुळे बर्डव्हॅली उद्यानाकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे.

No comments:

Post a Comment