Pages

Thursday, 28 June 2018

आयुक्‍त सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली!

  • कार्यपद्धतीत बदल करण्याचा सभागृहात सल्ला
पिंपरी – महापालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात प्रत्येक आयुक्तांनी कामाच्या माध्यमातून आपली छाप सोडली आहे. मात्र, श्रावण हर्डीकर यांच्यावर सत्ताधारी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचा दबाव असल्याचे त्यांच्या कामकाजावरुन दिसून येते. मात्र, हर्डीकर यांनी हा दबाव झुगारुन काम करावे, असा सल्ला नगरसेवकांनी आयुक्‍त हर्डीकर यांना दिला.

No comments:

Post a Comment