Pages

Thursday, 28 June 2018

महापौरांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार करावा

संजोग वाघेरेंचा टोला ः सत्ताधाऱ्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आगपाखड
पिंपरी – सभा तहकुबीचा राष्ट्रीय विक्रम करणाऱ्या महापौरांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार करावा, असा उपरोधक टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी लगावला आहे. वाघेरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सत्ताधारी भाजपवर आगपाखड केली आहे.

No comments:

Post a Comment