Pages

▼

Friday, 3 August 2018

‘शेअर ए बायसिकल’ प्रकल्पाला मंजुरी

पिंपळे गुरव ते वाकड मार्गावर 45 ठिकाणी राबविणार योजना
पिंपरी-चिंचवड : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गंत पायलट प्रोजेक्ट म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात ’बायसिकल शेअरिंग’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत पिंपळे गुरव ते वाकड या बीआरटीएस मार्गालगतच्या एकूण 45 ठिकाणी ही योजना राबविली जाणार आहे. यामध्ये काही उच्चभ्रू सोसायट्यांचा देखील समावेश असणार आहे. याबाबतचा कराराला बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

No comments:

Post a Comment