Pages

Friday, 3 August 2018

…तरच नृत्याचा प्रवास सुकर होईल – मनिषा साठे

पिंपरी – ततकारातील जरब, आघात आणि देहबोलीतून ततकाराची स्पष्टता दाखवता आली पाहिजे. यासाठी सराव आवश्‍यक आहे तेव्हाच तुमचा नृत्याचा प्रवास सुकर होईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध नृत्यांगना गुरु पंडिता मनिषा साठे यांनी चिंचवड येथे केले.

No comments:

Post a Comment