Pages

Tuesday, 23 October 2018

महापालिकेच्या 30 शाळांना क्रीडांगणाचा अभाव

पिंपरी – महापालिकेच्या 30 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रीडांगण उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तसेच, या शाळांना अनेक वर्षापासून क्रीडा शिक्षक नसल्याचे विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्राविषयी मार्गदर्शन मिळत नाही. यामुळे, विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये नैपुण्य असूनही त्यांचे नुकसान होत आहे.

No comments:

Post a Comment