Pages

Tuesday, 23 October 2018

कंत्राटदाराचे पावणे दोन लाखांचे साहित्य लंपास

पिंपरी – पुनावळे येथे रस्ता बांधणीसाठी महापालिकेच्या कंत्राटदाराने “स्टोअर रूम’मध्ये ठेवलेले पावणे दोन लाखांचे साहित्य चोरट्याने लंपास केले. या प्रकरणी रविवारी (दि. 21) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment