Pages

Tuesday, 23 October 2018

पिंपरी विधानसभेतील ८१ जणांना संजय गांधी योनजेच्या पेन्शन मंजुरी पत्राचे वाटप

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभा मतदारसंघातील विधवा, निराधार, अपंग तसेच निराधार व्यक्ती असलेल्या ८१ जणांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पेन्शन मंजूरी पत्रांचे वाटप शिवसेनेच्या पिंपरी चिंचवड शहर महिला संपर्क प्रमुख वैशालीताई सूर्यवंशी यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले.

No comments:

Post a Comment