Pages

Tuesday, 23 October 2018

शहराच्या विकासात केरळी बांधवांचा मोठा सहभाग – अमर साबळे

एमपीसी न्यूज – केरळी बांधव हे कष्टाळू असून, पिंपरी चिंचवड शहराच्या विकासामध्ये त्‍यांचा मोठा सहभाग आहे, असे मत खासदार अमर साबळे यांनी व्‍यक्‍त केले. विश्व विवेक फाऊंडेशन, पुणे शिकलगार सेवा संघ आणि पुणे मल्‍ल्‍याळी यांच्या विद्यमाने रविवारी प्राधिकरणातील केरळ भवन येथे विविध क्षेत्रातील आदर्श व्‍यक्‍तींचा गौरव करण्यात आला. 

No comments:

Post a Comment