Pages

Wednesday, 10 October 2018

पालिकेसमोर “ढोल बजाओ’ आंदोलन

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहशहर अभियंता राजन पाटील यांच्यावर कारवाईसह प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विविध संघटनांच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर मंगळवारी (दि.9) “ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले. ढोल वाजवून महापालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा यावेळी निषेध करण्यात आला.

No comments:

Post a Comment