Wednesday 27 May 2020

Government launches Al-powered app for mock competitive tests

Pune: The ministry of human resource development (MHRD) has recently launched an AI-powered app ‘National Test Abhyas’ for mock tests of joint entrance exam (JEE) mains, national eligibility cum entrance test (NEET) and other competitive exams. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उत्पन्न 40 टक्क्यांनी घटणार; अर्थसंकल्पाची पुनर्रचना होणार

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनचा पिंपरी-चिंचवड महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. मागील दोन महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. बांधकाम परवानगी आणि करवसुली ठप्प आहे. यामुळे 40 टक्के उत्पन्न घटण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. परिणामी, वर्ष 2020-21 या अर्थसंकल्पाची पुनर्रचना केली जाणार आहे. विविध विकासकामांना कात्री लावून अर्थसंकल्पाची मांडणी केली जाणार […] 

50 टक्के कामगारांची ‘घरवापसी’; पुणेकरांचे मेट्रोत बसण्याचे स्वप्न सध्या दूरच!

एमपीसी न्यूज – कोरोनाचा दहशतीमुळे सर्वसामान्य पुणेकरांबरोबरच मजूर वर्गही अस्वस्थ झाला आहे. पुणे मेट्रोचे काम करणारे 50 टक्के परप्रांतीय मजुरांनी घरांची वाट धरली. त्यामुळे या मेट्रोच्या प्रकल्पावर याचा परिणाम होणार आहे. या कामगारांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते. त्यामुळे हे परप्रांतीय मजूर येणार की नाही, याची कोणतीही खात्री नाही. वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट […]V

Sunday 24 May 2020

पालिकेच्या तत्परतेमुळे वाचले एकाचे प्राण, सारथी हेल्पलाईनवर आला होता फोन

दुपारचा सव्वा वाजला होता. रणरणत्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत होती. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कोविड-१९ वॉर रुममध्ये रोजच्या प्रमाणे प्रत्येक कर्मचारी आपापल्या कामामध्ये व्यस्त होता. तेवढ्यात पीसीएमसी स्मार्ट सारथीच्या हेल्पलाईनचा दूरध्वनी खणखणला. वॉर रुममधील हेल्प-डेस्क टीममध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने तातडीने फोन उचलला.

पिंपरी-चिंचवडकरांनाे काळजी घ्या : एकाच दिवसात करोनाचे अर्धशतक

  • पिंपरी-चिंचवड @ 311 ः गेल्या सात दिवसांत 96 रुग्णांची भर

पिंपरी-चिंचवड शहर सर्वांसाठी खुले

लॉकडाऊनचे नियम शिथिल; राज्य शासनाच्या आदेशाची होणार अंमलबजावणी

PCMC Recruitment 2020: 360 Vacancies for Asha Volunteer Posts