Saturday 16 November 2013

PCMC summons 780 traders for failing to pay LBT

Pimpri: The Local body Tax (LBT) department of the Chinchwad Municipal Corporation (PCMC) has summoned 780 traders for not paying their LBT.

With no sweaters, PCMC school kids shiver

Winter has already arrived, but there are no signs of sweaters for PCMC schools’ students yet.
Every year, the school board of PCMC orders sweaters for its students. But it has once again delayed it like earlier years.
The procedure has just begun for purchase of the sweaters, when the city’s already cold and the students need the sweaters.

Razing illegal bldgs raises PCMC revenue

Building permission seekers queue up to pay; coffers fill by nearly Rs100 crore 

वाहतूक पोलिसांच्या 'ऑपरेशन अचानक'चा दणका!

बेशिस्तांकडून दोन लाख 33 हजारांचा दंड वसूल 
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील बेशिस्त वाहचालकांकरिता वाहतूक पोलिसांकडून 'ऑपरेशन अचानक' ही मोहीम राबविण्यात आली. त्यात वाहतूक पोलिसांनी सुमारे दोन हजार वाहनचालकांकडून दोन लाख 33 हजारांचा दंड वसूल केला.

मालिकेच्या प्रसिध्दीसाठी अनिल अनिल कपूर टाटा मोटर्समध्ये

कलर्स वाहिनीवर सुरू असलेल्या '24' या मालिकेच्या प्रसिद्धीसाठी प्रसिध्द सिनेअभिनेता अनिल कपूर चक्क टाटा मोटर्स कंपनीच्या पिंपरी प्रकल्पात पोहचला. कामगारांबरोबरच कंपनीतील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी अनिल कपूरची प्रत्यक्ष भेट रोमांचकारी ठरली.

पुणे विद्यापीठाचा नामविस्तार ...

पुणे विद्यापीठाचे नाव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्याबाबतचा प्रस्ताव एकमताने मंजूर करून राज्य सरकारच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजूर करून सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी 3 जानेवारी) प्रत्यक्ष नामविस्तार करावा, अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

गोशाळेच्या उभारणीसाठी पिंपरीत ‘शिवपुत्र शंभुराजे’ महानाटय़

मायबोली विकास मंचच्या वतीने २२ ते २८ डिसेंबर दरम्यान पिंपरीतील एचए कंपनीच्या मैदानावर ‘शिवपुत्र शंभुराजे’ महानाटय़ाचे आयोजन करण्यात आले आहे.

आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी पिंपरीत नियमबाह्य़ नियुक्ती?

डॉ. अनिल रॉय यांना दिलेली पदोन्नती नियमबाह्य़ असल्याचा आरोप वंदे मातरम संघटनेचे सरचिटणीस रमेश वाघेरे यांनी केला आहे.

रोटरी चिंचवडच्या बुद्धिबळ ...

रोटरी क्लब ऑफ चिंचवड आणि पिंपरी-चिंचवड महानगर चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व पुणे जिल्हा चेस सर्कलच्या मान्यतेने निगडी येथे येत्या 16 ते 17 नोव्हेंबर या कालवधीत 'रोटरी चिंचवड वयोगट बुद्धिबळ स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती चेस असोसिएशनचे अध्यक्ष विवेक भागवत यांनी

नीरा नदीवरील पुलावरील दुर्घटनेची दापोडीतही होईल पुनरावृत्ती

दापोडीतील दोन्ही पुलाच्या मधोमध मृत्यूचे प्रवेशव्दार 
पुणे-सातारा महामार्गावर नीरा नदीवरील दोन पुलांच्या मधोमध गाडी पडून पुण्यातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. याचीच पुनरावृत्ती पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडीच्या हॅरिस पुलावरही होऊ शकते. या ठिकाणी पुण्याकडून मुंबईकडे जाताना जुन्या