Friday 8 June 2012

चिंचवडमध्ये पोपटाच्या पिलांची सुटका

चिंचवडमध्ये पोपटाच्या पिलांची सुटका: नागरिक आणि पक्षिमित्रांच्या जागरूकतेमुळे चिंचवडगावात विक्रीसाठी आणलेल्या पोपटांच्या सुमारे २० पिलांची रविवारी सुटका करण्यात आली. कात्रज येथील प्राणीसंग्रहालयात त्या पिलांना दाखल करण्यात आले आहे.

पोलिस ठाण्याशेजारीच 'ओपन बार'

पोलिस ठाण्याशेजारीच 'ओपन बार': पिंपरी -&nbsp शहरातील रस्त्यावर मद्यपींकडून होत असलेल्या त्रासाबाबत पोलिस आयुक्तांकडे ई-मेलद्वारे तक्रार करण्यात आली आहे.

करवाढ नसलेला अर्थसंकल्प

करवाढ नसलेला अर्थसंकल्प: पिंपरी -&nbsp कोणतीही करवाढ नसलेला, जेएनएनयूआरएम योजनेसह 2012-13 या वर्षाचा दोन हजार 857 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने शुक्रवारी (ता.

पोलिसांच्या कारवाईमुळे मोडला उद्योजकांचा 'कणा'

पोलिसांच्या कारवाईमुळे मोडला उद्योजकांचा 'कणा': पिंपरी -&nbsp ग्रामीण पोलिसांनी चाकण औद्योगिक परिसरात गुंडाविरोधात उचललेल्या कारवाईचा परिणाम म्हणून कामगाराचा तुटवडा भासत आहे.

निगडी-भोसरी रस्त्यावरील वेश्या व्यवसायाकडे पोलिसांची डोळेझाक

निगडी-भोसरी रस्त्यावरील वेश्या व्यवसायाकडे पोलिसांची डोळेझाक: शाहूनगर । दि. २६ (वार्ताहर)

निगडी-भोसरी रस्त्यावर केएसबी चौक ते गवळी माथा दरम्यान रात्रीच्या वेळी सर्रास वेश्या व्यवसाय सुरू असतो. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी रात्री ८ ते मध्यरात्रीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा काही तृतीयपंथी उभे असतात. अश्लील चाळे करीत रस्त्याने जाणार्‍या वाहनचालकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या प्रकाराला अनेकजण बळी पडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. निगडी-भोसरी मार्ग रहदारीचा असूनही वेश्याव्यवसायावर कारवाई होत नाही. पोलीस जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. तृतीयपंथीयांबरोबरच गेल्या महिनाभरापासून काही महिलाही या ठिकाणी उभ्या राहात आहेत. औद्योगिक परिसरात काम करणारे बहुतांशी कामगार रात्रपाळी संपवून घरी जाताना त्यांना लुटल्याचे प्रकार या ठिकाणी होत असल्याची तक्रारही कामगारवर्गाकडून केली जात आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने उतार असून झाडी आहे. त्याचा फायदा घेत सर्रासपणे वेश्याव्यवसाय तसेच लुटालुटीचे प्रकार होत आहेत. बेअब्रू होण्याच्या भीतीने तक्रार करण्यास कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे काही कारखानदारांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र, पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने कारखानदारही संभ्रमात पडले आहेत. या गंभीर प्रकाराबाबत तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

International exhibition on automotive technologies to be held at Auto Cluster

International exhibition on automotive technologies to be held at Auto Cluster:
Indian Express: The fifth international exhibition on technologies for automotive manufacturing will be held at Auto Cluster in Chinchwad from April 26 to 28. It is dedicated to automotive plant processes and systems. The automotive engineering show will also host the second edition of Excellence awards for innovation and creative automation.
Sameer Khedkar, exhibition director and managing director, Focused Event Management (P) Ltd, said, “Pune is home to some of the largest manufacturers of light, medium, and heavy-duty commercial vehicles, two-wheelers and stationary engines. It has more than 53 large companies with a collective turnover of over US$1,400 million and exports worth over US$235 million. Considering all this, there could be no better location than Pune for the show.” At second edition of the “Excellence awards for innovation and creative automation” on April 27, the awards to be presented are: Ingersoll Rand Energy Efficiency Award, Kennametal Environment Protection Award, Sandvik Coromant Productivity Award, Demag Safety Award and the Emergys Value Improvement Award. ENSPUNE: The fifth international exhibition on technologies for automotive manufacturing will be held at Auto Cluster in Chinchwad from April 26 to 28. It is dedicated to automotive plant processes and systems. The automotive engineering show will also host the second edition of Excellence awards for innovation and creative automation.
Sameer Khedkar, exhibition director and managing director, Focused Event Management (P) Ltd, said, “Pune is home to some of the largest manufacturers of light, medium, and heavy-duty commercial vehicles, two-wheelers and stationary engines. It has more than 53 large companies with a collective turnover of over US$1,400 million and exports worth over US$235 million. Considering all this, there could be no better location than Pune for the show.” At second edition of the “Excellence awards for innovation and creative automation” on April 27, the awards to be presented are: Ingersoll Rand Energy Efficiency Award, Kennametal Environment Protection Award, Sandvik Coromant Productivity Award, Demag Safety Award and the Emergys Value Improvement Award.

PCMC to finally table draft budget finally for approval

PCMC to finally table draft budget finally for approval: The civic administration of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will table its 2012-13 draft budget before the law committee for administrative approval.

नदीपात्र हडपण्याची वाट पाहताय का?

नदीपात्र हडपण्याची वाट पाहताय का?: पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही नद्यांचे पात्र बुजवून सर्रासपणे सुरू असलेली अनधिकृत बांधकामे आणि नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमणाबाबत वारंवार चर्चा होऊनही पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून कारवाई होत नाही.

Four women office-bearers push for costly cars in PCMC

Four women office-bearers push for costly cars in PCMC: Mayor says move is as per set norms, civic chief says will put it under scanner

Questions raised over PCMC's land conversion policy

Questions raised over PCMC's land conversion policy: While civic activists say that the conversion is detrimental to the growth of the city, the civic administration says there is nothing wrong about the policy.

PCMC water woes: Mayor seeks more manpower, leakage detection units

PCMC water woes: Mayor seeks more manpower, leakage detection units: Many areas of the township are facing problems like water supply at low pressure, inadequate supply and inflated bills.

दादा, बाबांच्या वादातच 'पीएमआरडीए' अडकले

दादा, बाबांच्या वादातच 'पीएमआरडीए' अडकले: दादा आणि बाबांच्या वादातच पीएमआरडीएची स्थापना अडकली आहे, त्यामुळे शहर व परिसराच्या विकासाची पीछेहाट सुरू आहे, असा आरोप आमदार गिरीश बापट यांनी सोमवारी केला. दरम्यान, मेट्रोचे काम येत्या वर्षाअखेरपर्यंत सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कत्तलखान्याच्या यांत्रिकीकरणाला विरोध

कत्तलखान्याच्या यांत्रिकीकरणाला विरोध: पिंपरी-चिंचवडमधील प्रस्ताविक यांत्रिक कत्तलखान्याला जैन श्रावक संघाच्या शहर शाखेने विरोध दर्शविला आहे. तसेच पुण्यातील यांत्रिक कत्तलखानाही होऊ देणार नाही, अशी भूमिका संघाने घेतली आहे.

मोशीतील प्रकल्प मुख्यमंत्र्यांकडून रद्द

मोशीतील प्रकल्प मुख्यमंत्र्यांकडून रद्द: पुणे -&nbsp पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कंपनी स्थापन करून उभारण्यात येणारा सुमारे सहा हजार कोटी रुपयांचा पुणे औद्योगिक प्रदर्शन केंद्र प्रकल्प आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रद्द केला.

उद्योगनगरीची वाटचाल पिस्तूलनगरीच्या दिशेने!

उद्योगनगरीची वाटचाल पिस्तूलनगरीच्या दिशेने!: पिंपरी -&nbsp उद्योगनगरीत सुमारे साडेचारशेहून अधिक पिस्तूलधारक असल्याने शहराची वाटचाल पिस्तूलनगरीच्या दिशेने होते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

टॅंकर लॉबीकडून नागरिकांची लूट

टॅंकर लॉबीकडून नागरिकांची लूट: पिंपरी अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा गैरफायदा घेत शहरातील टॅंकर लॉबी पुन्हा सक्रिय झाली आहे.

Pimpri-Chinchwad moots central monitoring system for all sewage treatment plants

Pimpri-Chinchwad moots central monitoring system for all sewage treatment plants: The PCMC has proposed to bring all its five old sewage treatment plants (STPs) under the central montoring system - supervisory control and data acquisition (SCADA).














More Info about SCADA and Project: http://www.indiawaterportal.org/blog/rdspune/18425

Pimpri Chinchwad Municipal Corporation gives bicycles to beneficiaries

Pimpri Chinchwad Municipal Corporation gives bicycles to beneficiaries: The women and child welfare department of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has started distributing sewing machines and bicycles to the beneficiaries selected for 2009-10. It had written to the beneficiaries telling them to collect the items from PCMC's godown in Nehrunagar.

Hostels, bazaars inPimpri Chinchwad New Township Development Authority areas likely

Hostels, bazaars inPimpri Chinchwad New Township Development Authority areas likely: The Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) plans to develop citizens' facilitation centres, which will have night shelters and hostels for men, women and students.

मोशी कन्व्हेंशन सेंटरला लवकरच मुहूर्त

मोशी कन्व्हेंशन सेंटरला लवकरच मुहूर्त: पिंपरी - मोशी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रासाठी राज्य सरकारने स्वतंत्र कंपनी स्थापन केली असून, त्यासाठी आरक्षित जागेच्या विकासासाठी कायद्यात आवश्‍यक फेरबदलाची तयारी दर्शविली आहे.

E-meters for autos in Pimpri from May 1

E-meters for autos in Pimpri from May 1: It will take a year for the ban to take effect on all auto-rickshaws plying in Pimpri-Chinchwad

औंध-रावेत रस्त्याचे कोटींची उड्डाणे

औंध-रावेत रस्त्याचे कोटींची उड्डाणे: पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेने हाती घेतलेल्या औंध-रावेत "बीआरटीएस' रस्त्याचा खर्च वाढतच असून, मूळ 250 कोटी रुपये खर्चाचा हा रस्ता तब्बल पावणेचारशे कोटींहून अधिक खर्चावर पोचला आहे.

'दादा', 'भाऊं'नी काढला पळ

'दादा', 'भाऊं'नी काढला पळ: भोसरी, चाकण, तळेगाव आणि रांजणगाव औद्योगीक वसाहतीतील 'दादा', 'भाऊ'वर ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केल्याने अनेकांनी पळ काढला आहे. भोसरी परिसरातील 'दादा' दक्षिणेत देवदर्शनासाठी गेल्याची चर्चा जोरात सुरू आहे.

'आयपीएल'साठी पीएमपीची बससेवा

'आयपीएल'साठी पीएमपीची बससेवा: पुणे -&nbsp आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील क्रिकेट सामना पाहण्यासाठी जाणाऱ्या क्रिकेटप्रेमींकरिता पीएमपीची बससेवा उपलब्ध राहणार आहे.
Subrato Roy Sahara Pune Stadium, Pune IPL home ground

Pimpri-Chinchwad likely to get separate tehsil office

Pimpri-Chinchwad likely to get separate tehsil office: Pimpri-Chinchwad is expected to get a new tehsil office once the state government's high power committee gives its approval.

Maneka Gandhi visits PCMC pound and Parulekar’s animal shelter

Maneka Gandhi visits PCMC pound and Parulekar’s animal shelter: MP and animal rights activist Maneka Gandhi on Friday held a two-hour meeting with 50 animal volunteers at the New Circuit House, Camp. She also visited Claude Lila Parulekar’s Jeev Raksha Animal Shelter at Queen’s Road.

Over 1 lakh illegal buildings, but PCMC drags feet over action

Over 1 lakh illegal buildings, but PCMC drags feet over action: While the civic body has to act against 82,000 unauthorized constructions, the Pimpri Chinchwad New Township Development Authority, which has vast tracts of land, has to tackle over 27,500 illegal buildings.

As mercury rises, PCMC gives students woollen sweaters

As mercury rises, PCMC gives students woollen sweaters: At a time when the day temperatures are rising rapidly, students of municipal primary schools in Pimpri-Chinchwad are being handed out free woolen sweaters by the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) school board.

Pimpri Chinchwad Municipal Corporation earns 1,225 crore in octroi

Pimpri Chinchwad Municipal Corporation earns 1,225 crore in octroi: The total octroi collection of the Pimpri Chinchwad Municipal Corporation in the last financial year ending March 31 has reached Rs 1,225 crore.

पिंपरी वेगळा तालुका?

पिंपरी वेगळा तालुका?: पिंपरी-चिंचवडला लवकरच स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळण्याचे संकेत मुंबईत झालेल्या लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत मंगळवारी मिळाले. त्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

मेट्रोनंतर आता ट्रामची टूम

मेट्रोनंतर आता ट्रामची टूम: मेट्रोचे भिजत घोंगडे असतानाच आता शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावर जपानमधील कंपनीकडून लाइट रेल ट्रान्झिट (ट्राम) राबविण्याची योजना आखण्यात आली आहे. या योजनेनुसार जपानमधील कंपनीकडूनच सर्व खर्च केला जाणार असल्याने महापालिकेवर कोणताही आर्थिक ताण पडणार नाही.

जकातीचे विक्रमी उत्पन्न

जकातीचे विक्रमी उत्पन्न: पिंपरी-चिंचवड महापालिकेला २०११-१२ या आर्थिक वर्षात सुमारे सव्वा बाराशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ते गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे तीनशे कोटी रुपयांहून जास्त आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त अशोक मुंढे यांनी शुक्रवारी दिली. या उत्पन्नवाढीमुळे पालिकेची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुदत संपूनही चिंचवडचा जलनिस्सारण प्रकल्प अपूर्ण

मुदत संपूनही चिंचवडचा जलनिस्सारण प्रकल्प अपूर्ण: पिंपरी - केंद्र सरकारच्या "जेएनएनयूआरएम' योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथे बांधण्यात येणाऱ्या जलनिस्सारण प्रकल्पाच्या कामाची मुदत वर्षापूर्वीच संपली आहे.

पिंपरीत माजी उपमहापौरांच्या घरावर बुलडोझर

पिंपरीत माजी उपमहापौरांच्या घरावर बुलडोझर: पिंपरीत माजी उपमहापौरांच्या घरावर बुलडोझरपिंपरी&nbsp - माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांचे निवासस्थान असलेल्या इमारतीचे अनधिकृत बांधकाम गुरुवारी पाडण्यात आले.

पिंपरीला करापोटी 189 कोटी

पिंपरीला करापोटी 189 कोटी: पिंपरीला करापोटी 189 कोटीपिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने 2011-12 या आर्थिक वर्षातील मिळकतकर वसुलीच्या उद्दिष्टापेक्षा नऊ कोटी रुपये अधिक कर वसूल केला आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये ई-कचरयात वाढ

पिंपरी-चिंचवडमध्ये ई-कचरयात वाढ: पुणे - भारतात दरवर्षी ई-कचरयात 15 टक्‍क्‍यांनी वाढ होत आहे.