Monday 31 October 2016

PCMC to distribute grants of Rs 3.15 crore to voluntary organisations and parents

PUNE: Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will be distributing annual grants of Rs 3.15 crore to the voluntary organisations in the municipal limits and parents caring for a total of 1,313 mentally challenged persons of any age. The civic ...

Chikungunya rears head after 2 years

Pimpri Chinchwad: Mosquito-borne diseases have started rearing their heads in Pimpri Chinchwad with a total of 32 chikungunya cases being reported from ...

PCMC razes 307 illegal structures in six months

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation, in an affidavit filed recently in the Bombay high court, said it had demolished 307 illegal constructions and issued 9,765 notices to the owners of illegal structures in the first six months ...

पिंपरी शहरात 'चंडीगड पॅटर्न'


हे ओळखून महापालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याच्या पुनर्वापराचा "मास्टर प्लॅन' हाती घेतला आहे. भारतात फक्त चंडीगड येथे हा प्रकल्प कार्यान्वित आहे. त्याचा अभ्यास करून पिंपरी- चिंचवड महापालिकेने हा पॅटर्न राबविण्याचे ठरविले ...

Pune: RPF creates App for passengers’ security


निःस्पृह, स्वच्छ अधिकाऱ्याची आठवण


परदेशी आणि मुंढे यांच्याविरुद्धच्या कारवाईत व त्यांनी काम केलेल्या पिंपरी-चिंचवड आणि नवी मुंबईत अनेक साम्य आहेत. मुंढे आयुक्त असलेले नवी मुंबई हे मुंबईचे जुळे शहर आहे. सिडकोने ते नियोजन करून वसविलेले आहे. तसेच पिंपरी-चिंचवडही ...

नेत्यांना 'संस्कृती'चे भरते!

दिवाळीनिमित्त पिंपरी -चिंचवड शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांचा धडाकाच सुरू असल्याचे चित्र पुढे आले आहे. त्यामुळे एकप्रकारे उद्योगनगरी सध्या 'सांस्कृतिकनगरी' झाली आहे. निवडणुकीपूर्वी मोक्याच्या क्षणी दिवाळीचा सण आल्यामुळे ...

Saturday 29 October 2016

PCMC razes 307 illegal structures in six months

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation, in an affidavit filed recently in the Bombay high court, said it had demolished 307 illegal constructions and issued 9,765 notices to the owners of illegal structures in the first six months ...

निगडी-देहूरोड चौपदरीकरण मार्गी


देहूरोड : गेल्या बारा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानच्या दुपदरी रस्त्याचे चौपदरीकरण करण्याच्या कामाचे आदेश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दोन कंत्राटदारांना ...

Now, help knock off illegal hoardings from city streets

In an effort to initiate action against illegal hoardings in Pimpri Chinchwad, the civic body has provided a toll free helpline number as well as an e-mail address ...

Pimpri Chinchwad BJP unit to forge grand alliance

PIMPRI CHINCHWAD: A day after Bhosari MLA Mahesh Landge joined the Bharatiya Janata Party (BJP), the Pimpri Chinchwad unit of the party has said that it ...

Suggestions pour in for ward delimitation


PIMPRI CHINCHWAD: A total of 1,430 objections and suggestions have been received on ward delimitation for the 2017 Pimpri ChinchwadMunicipal Corporation elections. Maximum number of objections were received from the residents of Talawade ...

शहरबात पिंपरी-चिंचवड : विकास आणि भ्रष्टाचार

पिंपरी पालिकेच्या आगामी निवडणुका 'विकास विरुद्ध भ्रष्टाचार' याच मुद्दय़ावर लढल्या जाणार आहेत, हे आता पुरते स्पष्ट झाले आहे. गेल्या १० वर्षांतील शहरविकासाचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेस विकासाच्या मुद्दय़ावर निवडणूक लढवणार ...

[Video] mpc न्यूज चा दिवाली अंक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे हस्ते प्रकाशन


Tuesday 25 October 2016

निवडणुकीत खेड विमानतळाचा मुद्दा केंद्रस्थानी


Ajit Pawar says govt hasn't fulfilled poll promises in 2 years


Pimpri Chinchwad: Launching an attack against the state government, NCP leader Ajit Pawar has said that it has been insensitive in the past two years of its office and has failed to fulfil the promises it made to voters during the assembly elections ...

Pimpri Chinchwad civic body to build flats for Rs 8.72 lakh

The proposal states that the state government had asked the PCMC, through letters on February 2 and April 13 this year, to join the centrally-funded housing scheme and prepare a 'home for all by 2022' plan by selecting beneficiaries from urban poor.

राज्य सरकार असंवेदनशील


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची मते पवार यांनी जाणून घेतली. त्या दरम्यान पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महापौर शकुंतला धराडे, पक्षाचे शहराध्यक्ष ...

मनसेने आतापर्यंत एकतरी मुद्दा तडीस नेला काय? अजित पवारांचा सवाल

पिंपरी चिंचवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मनसेवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटाचे प्रदर्शन सुरळीत व्हावे यासाठी 'प्रायश्चित' म्हणून दिग्दर्शक करण जोहर यांनी पाच कोटी रूपये सैन्य कल्याण निधीला ...

Monday 24 October 2016

Caste will be major factor in upcoming civic election

Pimpri: In the backdrop of the massive Maratha rallies in the State, the social mobilisation in other sections of the society has also begun on a large scale. Various caste-based organisations in the city have started organising meetings to decide the future course of action. Considering this phenomenon, it seems that caste factor is likely to be a major deciding factor in the upcoming elections. 

[Video] 'मानवी साखळी' उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात 'मानवी साखळी' उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!! फेसबुकवर live शूटिंग करण्यात आले होते. जरूर व्हिडियो पहा

राष्ट्रवादीचा अशवमेध कोण रोखणार?

मिशन २०१७: सत्तेचा सोपान गाठण्यासाठी सर्वांची धडपड 

PCMC to get land for Santpeeth at Chikhli

PIMPRI CHINCHWAD: Around three hectares of state government land at Chikhli will be transferred to the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) for construction of the Santpeeth. The Santpeeth will provide education to the younger generations ...

Two more bus rapid transit routes between Pune, Pimpri Chinchwad

While the Nigdi-Dapodi BRTS corridor is expected to open in a few months, bus service on the Kiwale-Sangvi corridor is already functional. The dedicated corridors will provide seamless connectivity between Pune andPimpri Chinchwad, said the civic ...

MSRTC to roll out Hinjewadi-Nashik buses soon

"We have raised flexes boards across bus stands, appealing to commuters to register their demand for dedicated buses for the techies from Nashik working in Hinjewadi. If we get the requisite number, we can start the service on October 27," said Yamini ...

[Video] मी पक्षाचा नाही तर पक्षाने माझ्या बदनामीचा विडा उचलला आहे - महापौर धराडे


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापालिकेत आज महापौर व सत्ताधारी यांच्यात रणकंदन झाले. यावेळी नगरसेविका शमीम पठाण यांनी महापौरांच्या व्यासपीठाजवळ जात यांनीच पक्षाचे वाटोळे केले. यांनी पक्षाच्या बदनामीचा विडा उचलला आहे, असे वक्तव्य केल्यानंतर भडकलेल्या महापौरांनी मी पक्षाचा नाही तर पक्षाने माझ्या बदनामीचा विडा घेतला आहे, असा आरोपच राष्ट्रवादी पक्षावर केला.

पिंपरीला महापौर कक्षात नगरसेविकांचा गोंधळ


Time to throw out 'corrupt NCP' from PCMC: MLA Laxman Jagtap

NCP has committed corruption to the tune of crores. The ruling NCP, their corporators, leaders and contractors have looted the public money,” alleged MLA ...

BJP keen on alliance with Shiv Sena

The NCP has governed the Pimpri Chinchwad Municipal Corporation for the last 10 years with a brute majority . It wants a third term in the office now. Party chief Sanjog Waghire said that the even if the alliance is formed, the NCP will be a clear winner.

In death, Pimpri woman saves 3 lives

PUNE: When the family of a 44-year-old brain-dead woman from Pimpridonated her vital organs, they helped save the life of a 65-year-old end-stage liver cirrhosis patient from Khed, in Pune district, and two other patients suffering from renal failure.

Godown blaze leaves five dead in Chakan

Cotton godown catches fire; cause not known yet Five persons, including four women and a man, lost their lives, when a major fire broke out at a godown on Talegaon-Chakan Road, Kharabwadi, around 10 am on Thursday (October 20). All the deceased are residents of Kharabwadi. They have been identified as Kalpana Vijay Sirsath, 29, Radha Haresh Thakur, 26, Ujwala Dilip Sonsale, 35, Kusum Sandip Sakharkar, 30, and Ramdas Parasram Rathod, 52.

Thursday 20 October 2016

Extend metro route till Nigdi in first phase: Pimpri forum

Tushar Shinde, another city infrastructure convenor for PCCF, said, "Nigdiis at the centre of major roads in Pimpri Chinchwad. So people from different parts can come to Nigdi for a metro to Pune city. PCMC will soon start BRT service on the Nigdi ...

'मेट्रो'चा मार्ग स्वारगेट - निगडी हवा - लांडगे


पिंपरी - पुणे व पिंपरी-चिंचवडकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा "मेट्रो'प्रकल्प सरकारने हाती घेतला आहे. पहिल्या फेजमध्ये निगडी ते स्वारगेट मार्ग केला जावा व दुसऱ्या फेजमध्ये नाशिक फाटा ते भोसरीमार्गाचा समावेश करावा तसेच अनधिकृत ...

​मेट्रो हवी निगडीपासून

केंद्रीय स्तरावरील सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने (पीआयबी) मंजुरी दिलेला मेट्रोचा पहिला टप्पा स्वारगेट ते निगडी असावा, अशी आग्रही मागणी पिंपरी-चिंचवडमधून होऊ लागली आहे. सिटीझन फोरमपाठोपाठ आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ... 

Farmers oppose Pavana dam repairs


Pimpri Chinchwad: Farmers affected by Pavana dam have opposed strengthening of its wall by the irrigation department. The work, started in ... PCMC draws 450 MLD water every day from Pavana river at the Ravet bund and supplies it to 20 lakh residents.

पालिकेच्या खर्चाने प्रचाराचा थाट

पिंपरी महापालिकेच्या निवडणुकांचे रणिशग वाजले असून मतदारांशी शक्य त्या मार्गाने संपर्क करण्याचा प्रयत्न इच्छुक उमेदवारांनी चालवला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे, विद्यमान नगरसेवकांनी महापालिकेच्या खर्चाने होत असलेल्या ...

शहरबात पिंपरी-चिंचवड : ताकद वाढणार, की डोकेदुखी!

मर्दानी खेळांची आवड असलेल्या 'दहा गाव दुसरी, एक गाव भोसरी' येथील महेश लांडगे हा पहिलवान गडी राजकारणाच्या आखाडय़ात उतरला आणि नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्षपद भूषवत आमदारकी पटकावली. सद्य:स्थितीत महेश लांडगे शहराच्या राजकारणात ...

Wednesday 19 October 2016

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका : अवैध बांधकाम, अतिक्रमण असल्यास निवडणुकीत ठरणार अपात्र ?

पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांचा विषय गंभीर बनलेला आहे. अनेक राजकीय पुढार्‍यांनीच शहरात अनधिकृत बांधकामे केल्याचे यापूर्वी पुढे आलेले आहे. त्यातच आता आगामी पालिका निवडणुकीत उमेदवार किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण असल्यास त्याला निवडणुकीसाठी अपात्र ठरविले जाणार आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण असलेल्या अनेक इच्छुकांचे भावी नगरसेवक होण्याचे स्वप्न भंगणार आहे.

एमआयडीसीच्या जागांवरील अतिक्रमणे तातडीने काढण्याचे उद्योगमंत्र्यांचे आदेश


पिंपरी-चिंचवड शहर हद्दीत एमआयडीसीच्या जागेत बांधण्यात आलेल्या झोपडय़ांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी चिंचवड येथे बोलताना स्पष्ट केले. तथापि, अधिकृत झोपडय़ांना संरक्षण ...

पिंपरी-चिंचवड महापालिका, एमआयडीसीविरोधात अनधिकृत बांधकामप्रकरणी जनहित याचिका


पिंपरी, दि. १७ : एमआयडीसी आणि महापालिकेच्या संगनमताने अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. अनधिकृत बांधकामांना आळा घालण्याचा न्यायालयाचा आदेश असतानाही महापालिकेकडून अनधिकृत बांधकाम करण्यात येत आहे. एमआयडीसीही या प्रकारास ...

Monday 17 October 2016

'मेट्रोमध्येही पिंपरी-चिंचवडवर अन्याय'


राजकीय अनास्थेमुळे स्मार्ट सिटी, रेल्वे टर्मिनल पाठोपाठ आता मेट्रोसाठीसुद्धा पिंपरी-चिंचवडला डावलले जात आहे का, असा सवाल पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमने केला आहे. तसेच, मेट्रोचा पहिला टप्पा निगडीपासून सुरू होण्यासाठी शासन ...

स्मार्ट सिटीनंतर आता मेट्रो प्रकल्पात देखील पिंपरी-चिंचवडला ठेंगा?

​मुख्यमंत्री महोदय, श्री देवेंद्र फडणवीस दिनांक 7 मार्च 2015 रोजी आपण स्वतः मेट्रो फेज 1 निगडीपासून सुरु करावा अशी मंजुरी दिली असताना, केंद्रीय सार्वजनिक गुंतवणूक मंडळ (PIB) आपल्या निर्णयाच्या विरोधात निगडी ऐवजी पिंपरी ते स्वारगेट अशी मंजुरी देऊच कसे शकतात? का स्मार्ट सिटी, रेल्वे टर्मिनल नंतर आता मेट्रोसाठीसुद्धा पिंपरी-चिंचवडला डावलले जात आहे असे आम्ही नागरिकांनी समजायचे? पुणे मेट्रोचा प्रस्ताव थोड्याच दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी जाईल त्याच्या आत पिंपरी ऐवजी निगडी पासून मेट्रो सुरु होईल याची दुरुस्ती आपण कराल अशी पिंपरी-चिंचवडकरांना आशा वाटते...

PCMC plugs the lapse after residents get drain water for two months

FOR OVER two months, hundreds of residents in Nashik Phata and Kasarwadi areas of PimpriChinchwad were getting drinking water mixed with drainage water. The overflowing drainage chamber. Though the road was ...

Pimpri Chinchwad Municipal Corporation: New PCMC app to help

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has launched a mobile application for citizens to pay their property taxes and water bills while submitting ...

Sunday 16 October 2016

PCMC to build flats for Rs 8.72 lakh

The proposal states that the state government had asked the PCMC, through letters on February 2 and April 13 this year, to join the centrally-funded housing scheme and prepare a 'home for all by 2022' plan by selecting beneficiaries from urban poor.

दिवाळीसाठी एसटी सज्ज


पिंपरी चिंचवड येथून नियमित ३२४ आणि जादा २५० गाड्या सोडण्यात येतील. निगडी येथून नऊ नियमित आणि ७० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. पिंपरी-चिंचवड व निगडी एसटी स्टँड येथून नियमित सुटणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त कोल्हापूर, औरंगाबाद, ...

Saturday 15 October 2016

निगडीपर्यंत मेट्रो?


पिंपरी : पुणे मेट्रो प्रकल्पाला सार्वजनिक गुंतवणूक बोर्डाने मंजुरी दिल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो धावण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोचा कॉरिडोर दापोडी ते पिंपरीऐवजी निगडीपर्यंत ...

पुणे मेट्रोला पीआयबीची मंजुरी

पुण्याबरोबरच या मेट्रो मध्ये पिंपरी चिंचवड शहराचाही काही भाग येत असल्यामुळे तिथेही या प्रकल्पाबाबत बरीच उत्सुकता आहे. दोन्ही शहरे मिळून मेट्रो साठी पुणे मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापन करणार असून त्याची प्रशासकीय तयारी ...

Pimpri Chinchwad: Lift robbers on mugging spree struck Chinchwad

Within an hour after robbing a victim near Shankar Maharaj Math on Pune-Satara Road, the lift robbery gang had struck in Chinchwad.

Months before civic polls, Landge steps down as corporator

Bhosari MLA Mahesh Landge has tendered his resignation from the corporator post in the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Thursday.

Civic committee chiefs elected unopposed

PUNE: The chairpersons of civic committees of Pimpri ChinchwadMunicipal Corporation (PCMC) were elected unopposed on Friday. Recommended By Colombia. There are five civic committees of PCMC, namely, standing; law; city improvement; women ...

पिंपरीतील भ्रष्टाचाराशी संबंध नाही


पिंपरी-चिंचवड हे देशातील एकमेव नियोजनबद्ध शहर आहे, असे उद्गार प्रत्येकाच्या मुखातून बाहेर पडले पाहिजेत. सर्वाच्या योगदानातून शहराचा नावलौकिक वाढला आहे. प्रास्ताविक आयुक्त वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन अण्णा बोदडे यांनी केले.

सावधान! गँगस्टर पार्किंगमधून चोरतात दुचाकी


औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमधून दर दिवशी दुचाकी वाहनांची चोरी होते. मध्यंतरी तर इनोव्हा कारच्या चोरीचे सत्रच पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरात सुरू होते. सध्या हे प्रकार थांबले असले, तरी दुचाकी चोरीचे प्रमाण कमी ...

पिंपरी-चिंचवड पालिका निवडणुकीसाठी उमेदवारीची मेरीट चाचणी सुरू


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांनी संभाव्य उमेदवारांच्या मेरीट चाचणीला सुरुवात केली आहे. निवडून येण्याची क्षमता या प्रमुख निकषावर उमेदवारी देण्याची तयारी पक्षाच्या श्रेष्ठींनी ठेवली आहे. आमदार ...

Friday 14 October 2016

#PrideOfPimpriChinchwad Roseland Residency to host international Rubic Cube competition

Official World Cube Association Event ( Rubik's Cube Pune Open 2016) : On 15 th -16 th October, we have official competition approved by “World Cube Association” in Roseland Residency..It will have 9 events comprising of 2x2, 3x3, 4x4, 5x5, 3x3 One Hand, 3x3 Blindfold, Square-1,Skewb, Pyraminx
We are proud of our PCCF #PimpleSaudagar area convener Santosh Maskar who is chairman of Roseland Residency. This society is very unique and they do lot of out-of-the box social and environmental activities. Other societies in PCMC must take learnings from them... 

Eye hospital, health centre on PCMC's agenda

The civic body proposes to open post graduate degree institute at Yashwantrao Chavan Memorial(YCM) hospital in Pimpri. One of the requirements for starting this centre is to have an urban health centre just like primary health centres in rural areas ...

PCMC axe falls on 8804 illegal banners in 7 days

NAVI MUMBAI: In a week-long drive that started last Thursday (October 6) and ended on Wednesday, Panvel City Municipal Corporation (PCMC) brought down 8,804 illegal banners installed across its limits. The banners were removed from 30 revenue ...

Civic polls 2017: Bhosari MLA resigns from NCP, PCMC

Independent MLA Mahesh Landge from Bhosari has tendered his resignation from both the primary membership of the Nationalist Congress Party (NCP) as well as his position as a corporator in the cash-rich Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) ...

Thursday 13 October 2016

Pune: Bitterness aside, BJP, Sena keen on tie-up to beat NCP in Pimpr-Chinchwad

Of the two parties, local leaders in Pimpri-Chinchwad are openly talking about an alliance with the BJP but Sena leaders are cautious till party leadership clears the air. ... “We are very keen on forming an alliance with Shiv Sena for the PCMC elections.

Senior civic officials absent for standing committee's special meeting ...

PUNE: Senior civic officials of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) were absent for the special meeting of the standing committee, which approved ...

अतिक्रमण अहवालावर सरकार गप्प


पिंपरी - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पिंपरीचिंचवडमहापालिकेला दिलेली 111.28 हेक्‍टर खुली जागा आणि सुविधा क्षेत्रासाठी दिलेल्या 70.51 हेक्‍टर जागेपैकी 25 टक्‍के जागेवर अतिक्रमण झाल्याचे एमआयडीसीने केलेल्या ...

नवमतदारांचे २५ हजार अर्ज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष मतदार नोंदणी मोहिमेअंतर्गत सुमारे २५ हजार अर्ज मतदार नोंदणीसाठी प्राप्त झाले आहेत. ... चिंचवडविधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी पाण्याच्या टाकीजवळ, थेरगाव येथील...

PCMC Polls 2017: Candidates face disqualification if linked with illegal constructions

In a first, civic body's election office invokes a rule of BPMC Act that could hit several candidates.

मोशी-चऱ्होली आकारानुसार सर्वात मोठा प्रभाग

पिंपरी -चिंचवड शहरात चारसदस्यीस ३२ प्रभाग होणार असून नगरसेवकांची संख्या १२८ आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, १७ लाख २७ हजार ६९२ लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या ५० हजारच्या जवळपास आहे. शुक्रवारी भौगोलिक रचना ...

शहरबात पिंपरी-चिंचवड : अस्ताव्यस्त प्रभागांची धास्ती अन् सक्षम उमेदवारांची वानवा


पिंपरी पालिकेच्या निवडणुका जेमतेम पाच महिन्यांवर आल्या आहेत. सोडत आणि प्रभागरचना झाल्याने आता घडामोडी वेगवान होणार आहेत. प्रभागरचनेवरून झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, अस्ताव्यस्त प्रभाग पाहून उमेदवारांच्या छातीत ...

आव्हानाची शर्यत सुरू

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रा-रूप प्रभागरचना आणि आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर सत्तेसाठी आव्हानाची शर्यत सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसला भारतीय जनता पक्षाने ...

​शालेय परिवहन समित्यांची बैठकच नाही


दरम्यान, पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पिंपरी-चिंचवड तसेच जुन्नर, खेड, आंबेगाव व मावळ तालुक्यामध्ये शालेय परिवहन २ हजार ८५० समित्या आहेत. तेथे देखील समितीच्या बैठकी झाल्या नसल्याचे चित्र आहे.

Pune: Around 10K respond to PMPML poll for bus colour


[Video] पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन


Chinchwad police bust inter-state gang of robbers

On October 6, Kalyani Mungase (28) of Chinchwad was returning home after withdrawing Rs1 lakh from a bank in Chapekar Chowk when someone threw something on her clothes and within a few minutes she started feeling some irritation. At that time two ...

IMEI number helps solve four thefts, recover loot worth Rs. 70 thousand


With the number of burglaries in the area on the rise, the Nigdi police had formed special teams to gather the information about the suspects. It surfaced during the investigation that the IMEI number of one of the cellphones stolen from Talawade ...

Tuesday 11 October 2016

PCMC seeks Rs 4 cr to repair dug up roads

The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has sought Rs 4.13 crore for repairing the roads dug up by various service providers in its “E” division office. In its “E” division the PCMC has incurred an expenditure of Rs 4.38 crore for filling up ...

Pune: 26 shanties gutted in Pimpri

According to the fire department of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), three of its personnel received minor burns while trying to douse the fire. Eyewitnesses said smoke billowing out of the houses could be seen from far across and the ...

Pune: Pushed on the backfoot, NCP points finger at BJP, CM

Dismissing the charges, Pimpri-Chinchwad Municipal Commissioner Dinesh Waghmare said those who have objections to the redrawn geographical boundaries can approach the State Election Commission. “Objections and suggestions to the redrawn .... “Even ...

'झोपु'तील घरघर सुरूच

नऊ वर्षांपासून महाराष्ट्रातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, मालेगाव, नांदेड, पिंपरी चिंचवड, नाशिक आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीत विविध टप्प्यांमध्ये एकूण ५४ गृह प्रकल्प उभारण्यात येत आहेत. शहरे स्वच्छ होणार असल्याने ...

अकरावीच्या १५ हजार जागा रिक्त

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावीला प्रवेश घेण्यासाठी तब्बल साडेतीन महिन्यांपासून सुरू असणारी अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. प्रवेश प्रक्रियेच्या पाच नियमित फेऱ्या आणि ...

आता मारू नका साप; द्या सर्पमित्रांना हाक


पिंपरी - साप दिसल्यानंतर "माराऽ माराऽऽ' असे अनेक जण म्हणता; पण आता सापांना मारण्याची गरज नाही. कारण, त्यांना पकडण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आठ सर्पमित्रांची नियुक्‍ती केली आहे. साप आढळल्यास सर्पमित्रांशी संपर्क ...

'आरटीओ'समोरच नियम धाब्यावर


जाधववाडी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील नो पार्किंग जागेत गाड्या उभ्या केल्या जात असल्याने येथील सेवारस्ता वाहतुकीसाठी आहे की अनधिकृत पार्किंगसाठी, असा नागरिकांना प्रश्न पडत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाच्या ...

Police seize hash worth 1.8L in Nigdi


PUNE: The Pune crime branch on Friday arrested a 21-year-old man in Nigdi and seized 600g of hashish worth Rs 1.8 lakh from him. Acting on a tip, teams from the crime branch (Unit IV) and anti-narcotics cell arrested Charholi resident Gulam Rafiq ...

Nameless wards may fox voters in PCMC areas - Times of India

Political equations for some corporators are likely to change with reservations announced for the 128 municipal wards for the 2017 civic elections in Pimpri ...

Semi classical music competition at Nigdi


A programme featuring the winners of the competition will be held on October 16 at Poddar International School ground, Kakade park, Keshavnagar, Chinchwad at 5 pm. Later the prize distribution program will be held followed by musical programme by Ajit ...

PMPML makes IDs for daily passes mandatory


पीएमपी पासधारकांना ओळखपत्र बंधनकारक


Saturday 8 October 2016

प्रारूप प्रभागरचना जाहीर


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना शुक्रवारी (सात ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली. त्यावर दहा ते २५ ऑक्टोबरच्या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहेत. प्रारूप प्रभाग रचना जाहीर ...

Voter Awareness: New enrollment, last date 14 Oct 2016

Pimpri-Chinchwad city needs you so please check your name in voting list today. Those completed 18 years on 1 Jan 2017 are eligible to vote in PCMC general election 2017 scheduled around feb 2017. Last date for new enrollment is 14 Oct 2016. Call SARATHI Helpline 8888006666 to know more about nearest election office and help centers. नमस्कार बंधु भगिनींनो, पिंपरी चिंचवड महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ च्या मतदार नोंदणी मध्ये सहभागी व्हा. अंतिम नावनोंदणी मुदत १४ ऑक्टोबर २०१६... तुमच्या माहितीत कोणी मतदार नोंदणीस पात्र असल्यास आजच त्यांना माहिती द्या. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेची आरक्षण सोडत काहींना सोयीची तर काहींना डोकेदुखीची

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आज (शुक्रवारी) आरक्षण सोडत जाहीर झाली. यापूर्वी अस्तित्वात असलेले 64 प्रभाग 32 झाले असून एका प्रभागातून 4 जण निवडणूक लढणार आहेत. मात्र, ही आरक्षण सोडत काहींना सोयीची तर काहींना डोकेदुखीची ठरणार आहे.

POLL RUSH - Top civic panel okays infra projects in a jiffy

The standing committee of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) is on a spree to approve development projects before the election code of conduct ...

Pune: In Pimpri, many stunned at size of panels; charges of manipulations fly thick

Pune: Activist Maruti Bhapkar caused a quite a stir when he alleged that PCMC officials had violated the Official Secrets Act by leaking the information about ...

पिंपरी-चिंचवडमधील प्रभागांची अशी आहे रचना

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक यंदा पहिल्यांदाच ४ सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची सदस्यसंख्या १२८ इतकी आहे. त्यानुसार चार सदस्यांचा एक प्रभाग या प्रमाणे ३२ प्रभाग होत आहेत. प्रभागातील जागांना १-अ ...

Friday 7 October 2016

PCMC to conduct special cleanliness drive on October 10

PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation will conduct a special cleanliness drive on October 10 at all its six zonal offices. Cleanliness of ... The D zone office conducted the drive at Y junction on Sangvi-Kiwale BRTS road to Waghjai Hotel to ...

PCMC nets Rs 243crore in property tax

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has collected Rs 243.05 crore as property tax in the first half of the 2016-17 fiscal. Dilip Gawde, joint commissioner and chief of property tax department in PCMC, said, "A total of ...

Flyovers, grade separator at Jagtap Dairy junction

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) will build a grade separator and a flyover at Sai Chowk (Jagtap Dairy Chowk) on the Sangvi-Kiwale Bus Rapid Transit System Route to ensure smooth flow of ...

HIA's alternate-road blueprint to unclog Hinjawadi bottleneck

Meanwhile, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) is planning to widen the road from Shivaji Chowk to Bhumkar Chowk on the Dehu Road-Katraj bypass. A number of IT employees travel to the IT Park from Chinchwad, Nigdi and Thergaon.

25000 PNG connections in store

Prices of PNG and CNG have dropped in Pune and Pimpri Chinchwad. MNGL has said that the reduced price will benefit customers. The CNG price has reduced by Rs1.40 per kg and PNG by 50 paise, per SCM. The per kg price of CNG in Pune and Pimpri ...

Delay in road repair irks Congressmen

City Congress unit president Sachin Sathe alleged that the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) was spending crores on constructing flyovers and grade separators on Sangvi-Kiwale BRTS corridor, but the 2km stretch on which thousands of ...

Pune: With Pothole Walk, residents identify potholes and report to PCMC

These, along with the dimensions of the potholes, were then shared with the grievance redressal cell of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC). Sunny Kanade, founder member of city-based group IMC Pune which organised the walk, said civic ...

खेडमध्येच विमानतळ उभारण्याच्या हालचाली - मुख्यमंत्र्यांचे संकेत


चाकण (पुणे), दि. ६ - खेड तालुक्यातून प्रस्तावित विमानतळ स्थलांतराच्या निर्णयामुळे उद्योगनगरीपिंपरी-चिंचवड आणि तळेगाव, चाकण, राजगुरुनगर, रांजणगाव आदी औद्योगिक पट्ट्यातील उद्योजक, तसेच स्थानिक शेतक-यांमध्ये अस्वस्थता होती.

पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूक जनजागृती कार्यक्रम

पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूक जनजागृति करण्यासाठी विविध शाळेच्या सुमारे 52 हजार विद्यार्थी सहभागी झाले. 

पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षाचालकांची दादागिरी


पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षाचालकांची 'दादागिरी' वाढली, त्याला पोलिसांची हप्तेखोरी हेच मोठे कारण आहे. सामान्य नागरिकांना कायद्याचा बडगा दाखवून विविध मार्गाने छळणारे पोलीस मुजोर रिक्षाचालकांपुढे मात्र सपशेल नांगी टाकतात, ...

पिंपरीत विनापरवाना रिक्षा वाहतूक

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये जवळपास १५ हजार रिक्षा रोज प्रवासी वाहतूक करतात. त्यातील बहुतांश रिक्षा विनापरवाना असून याकडे परिवहन आणि पोलीस विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. शहराच्या विविध उपनगरांमध्ये जाण्यासाठी पीएमपीची ...

Wednesday 5 October 2016

औद्योगिक तंटे अन् अस्वस्थ उद्योगनगरी

उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील कित्येक कंपन्यांमध्ये व्यवस्थापन-संघटनांमध्ये तंटे सुरू आहेत, त्यावर तोडगे निघत नसल्याने औद्योगिक पातळीवर शहर अशांत होऊ लागले आहे. औद्योगिक भूखंडांचे निवासीकरण होऊ ...

बोपखेल, चक्रपाणी, वैदूवस्ती अनुसूचित जमातीसाठी आरक्षित

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत येत्या शुक्रवारी होणार आहे. सोडतीपूर्वी दोन दिवस अगोदरच अनुसूचित जातींचे २० आणि जमातींचे ३ प्रभाग कोणते असतील, याची माहिती 'लोकमत'च्या हाती लागली आहे. दिघी बोपखेल ...

आरक्षण सोडतीची तयारी पूर्ण


पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रभाग रचना व आरक्षण सोडतचिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शुक्रवारी (ता. 7) सकाळी अकरा वाजता काढली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

पुण्यात ई-रिक्षांना ‘नो-एंट्री’च


Tuesday 4 October 2016

पिंपरी ​महापालिकेचे छायाचित्रकार कशाळीकर राज्यात प्रथम


माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या 'महाराष्ट्र माझा' या छायाचित्र स्पर्धेतील पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकृत छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी काढलेल्या छायाचित्रास प्रथम क्रमांक मिळाला.

​प्रभाग रचनेमध्ये भाजपचा हस्तक्षेप?


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग आराखडा तयार करताना भारतीय जनता पक्षाचा हस्तक्षेप झाला असून, ही रचनाच सदोष असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी केला. याबाबत शहानिशा करून ...

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळेना वेतन फरक


आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन पुणे महापालिकेने या रकमेतील ५० कोटी, तरपिंपरी-चिंचवड महापालिकेने २६ कोटींची रक्कम पीएमपी प्रशासनाकडे हस्तांतरित केली आहे. तर पुणे महापालिकेकडून अद्याप पावणे सात कोटी रुपये पीएमपीला ...

Monday 3 October 2016

लक्ष्य 2017 चे काऊंटडाऊन सुरु

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपला सत्ता आणायची आहे. सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसला हॅट्रीक करायची आहे. शहरात दोन खासदार व एक आमदार असलेल्या शिवसेनेलाही सत्तेला गवसणी घालायची आहे. काँग्रेसला गतवैभव प्राप्त करायचे आहे, तर मनसेची लढाई अस्तित्वाची आहे. फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणे अपेक्षित आहे. आरक्षण व प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर निवडणुकांचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यादृष्टीने, ‘काऊंटडाऊन’ सुरू झाले आहे.

Garden to house rare plant species

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has proposed to develop a garden in the municipal limits to conserve, nurture and propagate rare species ...

[Video] Kasarwadi residents Opinion-TV9

Pimpri-Chinchwadcha Karbhari Kon? – Kasarwadi residents Opinion 

Malaria, dengue cases on the rise

Additional medical officer Pavan Salve said the Pimpri ChinchwadMunicipal Corporation has checked over 1.48 lakh houses from June till September. Mosquito larvae were found in 3,684 houses. A fine of Rs 54,500 was collected from 90 people. Notices ...

Bajaj Auto workers at Chakan, Akurdi to go on one-day strike

Vishwa Kalayan Kamgar Sanghatana, the union of workers in Bajaj Auto Limited's Chakan and Akurdi plants, said in a press release that wage agreement talks for April 2016 to March 2019 period have been going on for the last six months and negotiations ...

Boy in hospital after electric shock from overhead wires at Chinchwad railway station


प्रभागांची गोपनीयता कागदावरच?


पिंपळे गुरव, सांगवी, थेरगाव, पिंपरीचिंचवडआकुर्डी-प्राधिकरण, संत तुकारामनगर, संभाजीनगर, भोसरी आदी भागातील प्रभागरचना करताना त्या-त्या भागातील वजनदार नेत्याची मर्जी सांभाळण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारात प्रशासनाची पंचाईत ...

Saturday 1 October 2016

एकीकडे डिजिटल इंडिया तर दुसरीकडे वेबसाईटची एक छोटीसी चूक दुरुस्त करायला लागले तब्बल ३ वर्षे

डिजिटल इंडिया चा सर्वत्र बोलबाला आहे परंतु आपल्या महावितरणने डाटाबेसमधील एक छोटीशी चूक दुरुस्त करायला तब्बल 3 वर्षे लावली... विश्वास नाही बसत ना? त्याबद्दलची सूचना आम्ही दिनांक 3 डिसेंबर 2013 साली महावितरण भोसरी कार्यालयात 'तक्रार निवारण दिनाला' समक्ष जाऊन दिली होती. इथे वाचा https://goo.gl/5UFwCa

'स्मार्ट सिटी'त पिंपरीचे नाव कुठून येणार?

दै. पुण्यनगरी -- स्मार्ट सिटीच्या यादीत नाव कुठून येणार ?

जगताप डेअरी-साईचौकातील वाहतूक कोंडी फुटणार


या भागातील वाहतूक कोंडीवर कायमची उपाययोजना करण्यासाठी आमदार जगताप यांनीपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या उपस्थितीत गुरुवारी (२९ शुक्रवारी) बैठक घेतली. पुण्यात झालेल्या ...

BJP holds agitation against irregularities in civic projects

PUNE: Pimpri Chinchwad unit of Bharatiya Janata Party (BJP) conducted a sit-in agitation against the irregularities in civic projects in the premises ofPimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC) main office building. BJP leaders demanded an inquiry ...