Friday 1 August 2014

Several complaints of waterlogging in PCMC areas

Many areas of Pimpri Chinchwad reported waterlogging on the second consecutive day on Thursday leading to traffic jams at several places in the city.

Omega Paradise residents faced with flooding

PIMPRI: Heavy rains have inundated the basement of Omega Paradise residential society since Wednesday.

गुनसान शहरातील अनेक गोष्टी अनुकरणीय - महापौर

पिंपरी महापालिका आणि दक्षिण कोरियातील गुनसान शहराच्या मैत्री कराराला दहा वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त तेथील एका प्रमुख चौकास ‘पिंपरी-गुनसान मैत्री चौक’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे.

‘पोस्टर बॉइज’चा सुळसुळाट

अजित पवार प्रत्येक भाषणात सांगतात, शहर विद्रूप करू नका. मात्र, पोस्टरबाजीत त्यांच्याच राष्ट्रवादीचे पुढारी आघाडीवर आहेत. त्यामुळे प्रशासन हतबल असून पोस्टर बॉइजचे करायचे काय?

मतदार नोंदणी आजपासून सुरू


जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या विशेष नोंदणी मोहिमेची मतदारयादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर आजपासून (शुक्रवार) शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मतदार नोंदणीचे काम पुन्हा सुरू होणार आहे.

हिंजवडी ते मारूंजी रस्त्यावर पाणीच पाणी



मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवत आहे. हिंजवडी आय.टी पार्क येथे देखील वाहतूक कोंडी झाली. डांगे चौक…

अखेर एका बाजुचा ग्रेडसेपरेटर रस्ता वाहतूकीसाठी खुला

ग्रेरेडसेपरेटरमधून पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरूआयुक्त राजीव जाधव यांच्याकडून पाहणीग्रेडसेपरेटर वाहतूकीचा 30 तास खेळखंडोबा. वरुणराजा धो-धो बरसल्यामुळे नागरिकांची तर तारांबळ उडालीच,…

प्राणिमित्र आणि नागरिकांमध्ये दुवा साधणारे ‘प्राणिमित्र’ अॅप

वन विभाग, वन्यजीव अभ्यासक आणि सामान्य नागरिक या तिघांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा या अॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मोटार नोंदणीच्या ‘स्मार्ट कार्ड’अभावी नवी मोटार २९ महिने बंद!

मोटारीची नोंदणी केल्याच्या ‘स्मार्ट कार्ड’अभावी ती तब्बल २९ महिने बंद ठेवावी लागल्याचा अनुभव चिंचवडमधील एका मोटार ग्राहकाने घेतला आहे.