Friday 31 July 2015

अखेर पिंपरी-चिंचवडचा 'स्मार्ट सिटी'मध्ये समावेश

महापालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना यश एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत राज्यातून दहा शहारांची निवड राज्य सरकारने केली असून…

अमेरिकेतील स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड समर गेम्स मध्ये सचिनला सुवर्ण पदक

एमपीसी न्यूज - अमेरिकेमधील लॉस एंजलिस शहरामध्ये सुरू असलेल्या 'स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड' समर गेममध्ये बॅडमिंटन स्पर्धेत स्पेशल गेम 'एमएसजी12' या…

Training for drivers and conductors is a must for BRTS operations

Ahead of the launch of two BRTS corridors in Pune and Pimpri Chinchwad, citizens group Pedestrians First has said that drivers and conductors should be given proper training and that a "BRT culture" should be developed.

दहा तासांची शस्त्रक्रिया अन्‌ चिमुकल्याने घेतला मोकळा श्वास

आदित्य बिर्लाच्या डॉक्टरांचे यश   एमपीसी न्यूज - नाकात झालेल्या दुर्धर गाठीमुळे 'तो' दहा वर्षांचा चिमुकला गेल्या सात ते आठ…

पुणे- लोणावळा लोहमार्ग तिहेरीकरण प्रकल्पाला वेग

पुणे- मुंबई दरम्यान गाडय़ांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असलेल्या पुणे- लोणावळा लोहमार्गाच्या तिहेरीकरणाच्या प्रकल्पाला आता वेग आला आहे.

उच्च न्यायालयाने शालेय साहित्याची खरेदी थांबविली

शिक्षण मंडळ-ठेकेदाराच्या वादाचा विद्यार्थ्यांना फटका गैरव्यवहार झाल्याचा आरोप; सर्व नियमानुसार झाल्याचा मंडळाचा निर्वाळा एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून…

गाळ्यांच्या प्रलंबित प्रश्नामुळे भाजीविक्रेत्यांचे जीणे मुश्किल

गाळे मिळवून देण्यासाठी अजूनही टोलवा टोलवी  एमपीसी न्यूज - पिंपरी येथील भाजीमंडईमधील हिंद मजदूर किसान संलग्न पुणे बाजार समिती हॉकर्स…

त्या मुलांना होतेय अक्षरओळख

सर्वेक्षणानुसार पिंपरी, चिंचवड, भोसरी व सांगवी या चार विभागांनुसार शालाबाह्य मुलांना शाळेमध्ये प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या एकूण १३२ शाळांपैकी ५२ शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे.

स्व-मूल्यांकनात पुणे दुसरे

त्यापाठोपाठ, दुसरे स्थान पुण्याने पटकाविले असून, नागपूर आणि पिंपरी-चिंचवड महापालिका संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. मार्च २०१२ पर्यंत जेएनएनयूआरएम अंतर्गत ८० टक्के प्रकल्प पूर्ण करण्यात पुणे पालिकेने यश प्राप्त केले होते.

वादाचा फटका थेट विद्यार्थ्यांना

प्रतिनिधी, पिंपरीपिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ आणि ठेकादार यांच्यातील वादाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून, शाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी ते शैक्षणिक साहित्यापासून वंचित आहेत. शालेय साहित्य खरेदीत गैरव्यवहार ...

आठवणीतील अब्दुल कलाम

एमपीसी न्यूज - अगदी शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम  अचानक सर्वांना सोडून गेले. या…

Thursday 30 July 2015

डॉ. एपीजे अब्दूल कलाम यांना अखेरचा निरोप

एमपीसी न्यूज - माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यावर तामिळनाडूमधील त्यांच्या मुळगावी रामेश्वरम येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार…

आता काय बोलणार ? मंडपासाठी पालिकेकडूनच रस्त्यात खड्डे

एमपीसी न्यूज - पावसाळामुळे शहरभर पडलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे आधीच शहरवासीय हैराण आहेत. त्यात अनेक ठिकाणी मंडप टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्याचीही भर…

Sangvi-Kiwale BRTS route to become operational on I-Day

The Sangvi-Kiwale Bus Rapid Transit System (BRTS) will become fully operational from August 15.

स्मार्ट सिटीसाठी आपल्या आयुक्तांनी दिली 'तोंडी परिक्षा'

स्मार्ट सिटी अहवालाचे आज झाले सादरीकरण   एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होण्याच्या दृष्टीने…

पुणे- लोणावळा लोहमार्ग तिहेरीकरण प्रकल्पाला वेग

पुणे विभागाने या प्रकल्पाचा आराखडा रेल्वे बोर्डाला नुकताच सादर केला असून, त्यानुसार लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकणार आहे.

पिंपरी पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक संख्येत घसरण सुरूच

महापालिका शाळांची, त्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची व त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचीही संख्या वर्षांगणिक कमी होत चालली आहे.

Two men held with two sand boas in Chinchwad

Sangle said Navnath Kisan Thakar (22) of Chakan and Swapnil Muralidhar Madhe (22) of Kharalwadi in Pimpri were arrested following a tip-off received by constable Shantaram Hande. "During sustained interrogation, the suspects revealed that they had ...

Rickshaw driver robs senior citizen of 25k

Just a day after one autorickshaw driver returned a bag with Rs 1.5 lakh and four passports to a passenger, another driver robbed a senior citizen of Rs 25,000 on Pimpri Chinchwad Link Road on Saturday.

विद्यार्थ्यांना द्यावा लागणार अंगठा

पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर व अहमदनगर महापालिका हद्दीतील महाविद्यालयांना यावर्षीपासून ही योजना लागू करण्यात आली असून ३१ ऑगस्टपर्यंत यंत्रणा बसवून ती कार्यान्वित करण्याचा आदेश पुण्याच्या शिक्षण संचालनालयाने दिला आहे.

जनरल मोटर्स वाढवणार तळेगाव मधील प्रकल्पाची उत्पादन क्षमता

एमपीसी न्यूज - कार निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपनी 'जनरल मोटर्स' पुण्यातील तळेगाव येथे आपला नवा प्रकल्प सुरू करणार आहे.…

उच्च गुणवत्तेची वाहने आंतराष्ट्रीय बाजारात टाटा मोटर्सचे स्थान बळकट करतील - जनक मेहता

एमपीसी न्यूज - टाटा मोटर्स कंपनीने मनुष्यबळाच्या ज्ञान व कौशल्याच्या आधारे उच्च गुणवत्तेच्या वाहन निर्मितीवर भर द्यावा. हीच उच्च गुणवत्तेची…

वाहतूक शाखेच्या 'ऑलआऊट' मोहिमेत पावणेदोन लाख दंडवसुली

एमपीसी न्यूज - पुणे वाहतूक पोलिसांच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष 'ऑलआऊट' मोहिमेत बेशिस्त वाहनचालकांकडून पावणेदोन लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात…

Wednesday 29 July 2015

पिंपरी-चिंचवडमध्ये 485 जणांची उलाढाल 50 कोटींपेक्षा जास्त

विक्रीकर विभाग व महापालिकेच्या आकड्यात तफावत सरकारच्या निर्णयाची महापालिकेला प्रतिक्षा   एमपीसी न्यूज - पिंपरी- चिंचवड शहरात राज्य सरकारच्या विक्रीकर…

ताथवडेमध्ये कंपनीला भीषण आग

एमपीसी न्यूज- ताथवडे परिसरात असलेल्या एका कंपनीला आज (मंगळवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली आहे. परिसरात धुराटे लोट पसरले…

प्रशासन व बीव्हीजीच्या वादात लागले कच-याचे ढीग

नगरसेवकांचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी लावले फ्लेक्स एमपीसी न्यूज - थेरगावमध्ये सध्या प्रशासन आणि बीव्हीजी कंपनीमधील वादामुळे ब प्रभागात अनेक ठिकाणी…

‘झोपडपट्टीमुक्त शहर’ बनवण्याचा पिंपरी महापालिकेचा संकल्प हवेतच

शहरात झोपडय़ांची, पर्यायाने झोपडपट्टय़ांची संख्या वाढतच असल्याने ‘झोपडपट्टीमुक्त शहर’ हा संकल्प हवेतच विरल्याचे चित्र पुढे आले आहे.

Tuesday 28 July 2015

भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे निधन

भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे आज शिलाँगमध्ये निधन झाले. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना…

महापालिकेची स्पेशालिस्ट डॉक्टरांसह 104 पदांसाठी सरळसेवा भरती

एमपीसी न्यूज - पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयासह विविध विभागातील 104 पदांसाठी सरळसेवेने भरती करण्यात येणार आहे. यामध्ये गट अ…

शासनाच्या ऑडीट विभागाकडून होणार महापालिकेचे ऑडीट

कागदपत्रे सादर न करणा-या विभागप्रमुखाला 25 हजारांचा दंड एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांचे 2012-13 या आर्थिक वर्षाचे लेखा…

वाल्हेकरवाडीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा

एमपीसी न्यूज - विशेष मोहीमेनंतर पुन्हा अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला सुरुवात झाली आहे. महापालिकेने आज (सोमवारी) चिंचवड वाल्हेकरवाडी परिसरातील 417 चौरस…

पवना बंदनळ योजनेसाठी पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा - अजित पवार

बहुचर्चित पवना बंदनळ प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरीत पत्रकारांशी बोलताना केली.

खासदार आढळराव, बारणे यांच्यात मतभेद नाहीत

सेनेच्या दोन खासदारांमध्ये मतभेद आहेत, हा प्रसार माध्यमांचा शब्दछल आहे, प्रत्यक्षात तसे काही नाही.

मुळा-मुठेच्या मेकओव्हरचा प्रस्ताव

मुळा-मुठा या नद्यांचे सुमारे ४० किमीचे पात्र शहरात येत असल्याने पाटबंधारे विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका यांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे. तसेच, सर्व लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सूचनांचा अंतर्भाव करून ...

‘अजित’दादांवर संधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराची पाठराखण करीत असल्याचा आरोप करीत त्यांच्याविरोधात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने टिकेचे अस्त्र उपसले आहे. ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा ...

भ्रष्टाचाराची पाठराखण केल्यावरून शिवसेनेकडून अजित पवार 'टार्गेट'

अजित पवारांच्या विरोधात शिवसेनेची सह्यांची मोहीम एमपीसी न्यूज - डॉ. आनंद जगदाळे प्रकरणात भ्रष्टाचाराची पाठराखण केल्याचा आरोप करीत शिवसेनेने राष्ट्रवादीचे…

बसथांबे उरले नावापुरते !

एमपीसी न्यूज - शहराचा पसारा वाढत आहे तशा समस्याही वाढत आहेत. मुख्यत: शहरात उभारण्यात आलेल्या बसथांब्यांची अवस्था दयनीय झाली आहे.…

Monday 27 July 2015

Citizens group suggests prerequisites for BRTS to be launched in Pune, Pimpri Chinchwad

The Pune and Pimpri Chinchwad Municipal Corporations are set to start trial runs of the BRTS corridors in respective municipal limits next week.

Political interference can dash PCMC's smart city hope: Pawar

PUNE: Former deputy chief minister and NCP leader Ajit Pawar on Sunday expressed fear that Pimpri Chinchwad may fall out of the race to make it to the list of smart cities if there is any kind of political interference. "The selection of the city under ...

राजकीय हस्तक्षेप न झाल्यास पिंपरी-चिंचवडची 'स्मार्ट सिटी'त निवड शंभर टक्के - अजित पवार

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत कोणतेही राजकारण न झाल्यास केवळ मार्कांच्या आधारे पिंपरी-चिंचवड शहराची स्मार्ट सिटी योजनेसाठी…

डॉ. जगदाळे प्रकरणात दादांकडून पदाधिका-यांची पाठराखण

एमपीसी न्यूज - महापालिका सभेत वायसीएमएचचे तत्कालीन अधिक्षक डॉ. आनंद जगदाळे यांच्याबाबत महापालिकेतील पदाधिका-यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. कायद्याप्रमाणे तसा…

आधी दिलेली आश्वासने पूर्ण करा; दिग्विजय सिंह यांचा मोदींना टोला

दिग्विजय सिंह यांचे आळंदीत माऊलींच्या समाधीचे दर्शन   एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण…

‘मोठ्या उद्योगांसाठी एलबीटी नको’

स्थलांतरामुळे या कंपन्यांवर अवलंबून असणाऱ्या छोट्या उद्योजकांचे आणि सरकारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. सरकारने मोठ्या उद्योजकांवरची एलबीटी रद्द करावी अशी मागणीपिंपरी -चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Sunday 26 July 2015

बीआरटी मार्गांची केंद्र सरकार व वर्ल्ड बँकेच्या पथकाकडून पाहणी

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या नगरविकास विभाग व वर्ल्ड बँके यांच्या वरिष्ठ अधिका-यांनी आज (रविवारी) पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटीएस कामांची पाहणी…

फलक हॉटेलचा... आतमध्ये दारूविक्री - लोकमत


सांगवी, पिंपळे गुरव परिसरात हॉटेलमध्ये विनापरवाना दारूविक्री जोरात आहे. दापोडी, जुनीसांगवी व पिंपळे गुरवमध्ये परवानाधारक दारूविक्रीची दुकाने आहेत. मात्र खरेदी केलेली दारूपिण्यासाठी मोकळी वा अडगळीची जागा पाहून तळीरामांची ...

ऑपरेशन थिएटर ते ड्रामा थिएटर

एमपीसी न्यूज - आवड असली की सवड मिळतेच या तत्वाने चालणारा डॉक्टर जो फक्त प्राणच वाचवत नाही तर रंगभूमीवर अभिनयाने…

एलबीटीच्या नव्या अध्यादेश व्यापा-यांमध्ये फूट पाडणारा - गजानन बाबर

एमपीसी न्यूज - सरकारने एलबीटी रद्द केला मात्र त्याला 50 कोटींपेक्षा जास्त उलाढालीच्या मर्यादेची जी अट घातली आहे ती व्यापा-यांमध्ये…

स्मार्ट सिटी बनविण्यासाठी लोकसहभाग गरजेचा - अरुण फिरोदिया

एमपीसी न्यूज - स्मार्ट सिटी बनविण्यासाठी लोकसभाग गरजेचा आहे,  असे मत ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब…

जमीन परत मिळवण्यासाठी दिघी, बोपखेलकरांचे दिल्लीत उपोषण

बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस खासदार आढळराव, बारणे आणि योगेंद्र यादवांचीही हजेरीएमपीसी न्यूज - ब्रिटीश सरकार असताना इंडियन रेडिओ अ‍ॅण्ड…

एका निवृत्त अधिका-यांमुळं पालिका भवन दणाणलं, ते का ?

एमपीसी न्यूज - त्याचं काय आहे ना की, रुग्णालयासाठी एक एचबीओटी मशीन खरेदीचं प्रकरण असलं, तरी त्याचं ओझं जरा जास्त…

अचानक आलेल्या मोठ्या आवाजाने प्राधिकरणात भीतीचे वातावरण

एमपीसी न्यूज - प्राधिकरणातील सेक्टर 26 येथे आज (शुक्रवारी) सकाळी अकराच्या सुमारास अचानक मोठ्या आवाज आल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले…

तीन जकात नाक्यांची जागा पीएमपीला देण्यास तुर्तास ब्रेक

महापालिका सभेत विषय तहकूब निगडी, च-होली व डुडुळगावातील नाक्यांच्या जागेचा विषय  एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेकडील दहा जकात नाक्यांच्या जागापैकी…

PCMC finally wakes up, picks rumbler strips over 'deadly' speed-breakers

Even as the Pune Municipal Corporation (PMC) is dithering on taking a decision about putting in place speed-breakers that do not threaten the life of a citizen or damage his vehicle, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to set ...

Avoid Delhi BRTS mistakes, say experts - The Times of India


PUNE: With Delhi government scrapping its 5.8km bus rapid transit system (BRTS) corridor, citizen activists and experts believe that the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) should not fall into the same trap. The government in the capital ...

नवीन कचरा डेपोसाठी प्रयत्न

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रस्तावित घनकचरा डेपोसाठी वनजमीन ताब्यात घेण्याबरोबरच केंद्र सरकारकडे वेगाने पाठपुरावा करण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे. त्यासाठी वन विभागाने जागेच्या मोबदल्यात मागणी केलेली फरकाची ...

Green rap for PCMC over shoddy ESR

The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has been hauled up by environmentalists for failing to take the Environment Status Report (ESR) seriously. For starters, the process of conducting ESR was only started in 2013 by the civic body, after a ...

पर्यावरण रिपोर्ट ‘कॉपी टू पेस्ट'

पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केलेला पर्यावरण अहवाल केवळ 'कॉपी टू पेस्ट' असल्याची टीका करून तो सद्यस्थितीवर आधारित नसल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. पक्षाने नागरिकांच्या जागृतीसाठी 'दुर्दशा अहवाल' प्रकाशित केला ...

मेट्रोसाठी पावले उचला

पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही पालिका त्यासाठीचे निकष पूर्ण करण्यात आणि सर्वाधिक गुणांकन मिळविण्यात अग्रभागी असतील. त्यामुळे, स्मार्ट सिटीत दोन्ही शहरांचा निश्चित समावेश होईल, असा दावा पवार यांनी केला. एकहाती सत्तेची सल ...

एअरपोर्टसाठी आता एसी बसेस

शहरातील नागरिकांना थेट विमानतळावर जाता यावे, यासाठी पुणे तसेच पिंपरी-चिंचवडभागातील आठ ठिकाणावरून विमातळापर्यंतची सेवा सुरू करण्याचा निर्णय पीएमपीएमएलने घेतला आहे. सुरुवातीच्या काळात ४० बसच्या माध्यमातून आठ भागांतून या बस ...

Sangvi-Kiwale BRTS route to become operational on I-Day

The Sangvi-Kiwale Bus Rapid Transit System (BRTS) will become fully operational from August 15.Municipal commissioner Rajeev Jadhav said, "The trial run will start on August 1.

कोणत्याही परिस्थितीत 15 ऑगस्टला बीआरटी रस्त्यावर आणा

बीआरटीच्या संयुक्त बैठकीत महापौरांचे आदेश 1 ऑगस्टपासून ट्रायल बीआरटी सुरू कण्याच्या सूचनाएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात सांगवी-किवळे या मार्गावर कोणत्याही…

खासदार बारणे यांनी चुकीचे आरोप करू नयेत - महापौर

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधळानंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये बरेच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी…

एम्पायर इस्टेटमधील 'राजरोस पार्किग'; आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी

चार दिवसात उपाय करण्याच्या आयुक्तांच्या सूचना एमपीसी न्यूज - चिंचवड येथील एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाचे काम रखडल्यामुळे येथील रहिवाशांना समस्यांचा सामना…

24x7 पाणीपुरवठा योजनेला मुहूर्त कधी ; स्थायी सदस्यांचा सवाल

आयुक्तांच्या निर्णयाअभावी प्रकल्प रखडल्याचा आरोप लवकरच सल्लागाराची नेमणूक होईल - आयुक्त एमपीसी न्यूज - शहराला 24 तास पाणी देण्याची 24x7…

खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना 75 टक्के सवलतीत पीएमपी पास

25 टक्के रक्कम घेणार; महापालिकेची मंजुरी एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या धर्तीवर खासगी शाळांमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना 75 टक्के सवलतीच्या…

चर्चेविनाच स्मार्ट सिटीचा प्रस्ताव महापालिका सभेकडून मंजूर

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' योजनेत पिंपरी-चिंचवड शहराच्या समावेशासाठीचा प्रस्ताव आज (सोमवारी) पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधरण सभेत मंजूर करण्यात…

महिलांच्या सुरक्षेसाठी दोन कोटी खर्चून जलतरण तलावात बदल

पिंपरीगाव जलतरण तलावाचा कायापालट एमपीसी न्यूज - खुल्या जलतरण तलावांमुळे महिला व मुलींचे जलतरण तलावात पोहण्यासाठी जाण्याचे प्रमाण कमी आहे.…

चिंचवडच्या एम्पायर इस्टेटचा उड्डाणपूल डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार

चिंचवड केएसबी चौक ते काळेवाडीला जोडणारा, १०० कोटींहून अधिक खर्चाचा व गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला उड्डाणपूल डिसेंबरअखेर पूर्ण होईल.

पिंपरीत २४ तास पाणीपुरवठा करण्याची योजना कागदावरच

यापुढील काळातही ती घोषणा राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात राहणार आहे, असे असताना अद्यापही ही योजना कागदावर राहिली आहे, असा संताप ...

Monday 20 July 2015

नवीन चिखली पोलीस ठाण्याच्या निर्मितीला मंजुरी

एमपीसी न्यूज - देहूरोड पोलीस ठाण्यांतर्गत येणा-या चिखली परिसरासाठी नवीन चिखली पोलीस ठाण्याला महाराष्ट्राच्या गृह विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे.…

PCMC to decide about accepting Alandi's garbage


PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation will take a call on allowing the Alandi Municipal Council to dump its garbage at the Moshi garbage depot in a general body meeting on Monday. Speaking to TOI,Pimpri Chinchwad mayor Shakuntala ...

PCMC gets notice for pollution in Pavana river


The notice issued last month directed PCMC to seek consent under the Water (Prevention & Control of Pollution) Act, 1974, from the board within a period of 60 days. The secondary treated sewage has to be mandatorily sold for the use of non-potable ...

Pune Neurosurgeon manhandled, staff protests


Pune: Doctors, nurses and employees of Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC) run Yashwantrao Chavan Memorial(YCM) hospital inPimpri held a protest meeting on Friday morning to protest against manhandling of a neurosurgeon by a relative ...

PCMC to appoint 3 agencies for dog sterilization


PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation will appoint three agencies to conduct sterilization surgeries on 25,000 dogs for the next one year. Satish Gore, veterinary officer, PCMC said, "The three agencies are expected to start work within a ...

‘पीएमआरडीए’साठी हवी नियोजन समिती

डीपी तयार करण्याचे अधिकार राज्य सरकारने पीएमआरडीएला दिले असून यासाठी पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाची मदत घ्यावी, असे या सरकारने काढलेल्या अध्यादेशात म्हटले आहे. डीपी तयार करण्याचे अधिकार हे नियोजन समितीला असल्याने अशी ...

बांधकाम परवाना विभागाकडून होणार बांधकामांची पाडापाडी

परवाना विभागाला जास्तीचा अधिकारी वर्ग अनधिकृत बांधकामांचे कामकाज स्वतंत्र एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा बांधकाम परवाना विभागाकडूनच यापुढे अनधिकृत बांधकामांवरील…

'स्मार्ट सिटी संवाद' वेबसाईटचे उद्‌घाटन

एमपीसी न्यूज - स्मार्ट सिटीमध्ये पुण्याचाही सहभाग व्हावा या उद्देशाने चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अॅण्ड अॅग्रिकल्चर (एमसीसीआयए), कॉनफेडरेशन ऑफ रियल…

अखेर ‘स्मार्ट सिटी’चा अहवाल शासन दरबारी पोहचला

सादरीकरणासाठी महापालिकेला मिळणार वेळ एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' योजनेत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होतो का, याकडे सर्वांचेच लक्ष…

पुणे, पिंपरीत पीएमपीचे थांबे ४ हजार अन् शेड केवळ १,४००

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातही लांबपर्यंत प्रवाशांसाठी बससेवा पुरविली जाते. बस धावणाऱ्या मार्गांवर पीएमपीने सुमारे ४ हजार अधिकृत बसथांबे दिले आहेत. या थांब्यांवर बसना थांबण्याची परवानगी असते. यामध्ये काही विनंती ...

सभासद नोंदणीवरून राष्ट्रवादी-भाजप शहराध्यक्षांची टोलेबाजी

संजोग वाघेरेंच्या आरोपांना सदाशिव खाडेंकडून प्रत्युत्तर राष्ट्रवादीने आपले अपयश झाकण्यासाठी दुस-यांवर आरोप करु नका - खाडे  एमपीसी न्यूज - राष्ट्रवादीच्या…

स्वाभिमान सप्ताह आजपासून

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने १७ ते २३ जुलै याकालवाधीत स्वाभिमान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ...

डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वायसीएमएचच्या कर्मचा-यांची निदर्शने

एमपीसी न्यूज- वायसीएम रुग्णालयाच्या न्युरोसर्जनला काल (गुरुवारी) झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रुग्णालयाचे डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर सर्व कमर्चारी वर्गाने आज (शुक्रवारी)…

'सबसिडी'चा नकार वाढला

केंद्र सरकारने केलेल्या आवाहनानुसार शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील सुमारे ४० हजार ग्राहकांनी सिलिंडर सबसिडीचा त्याग केला आहे. येत्या काही दिवसांत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरपोटी ...

Thursday 16 July 2015

ज्ञानप्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी बनवले गणितासाठी 'पॉकेट मॅथ्स्' अॅप

एमपीसी न्यूज- सध्या आपल्याकडे अॅप्सची खूप क्रेझ आहे. प्रत्येक गोष्टीचे हल्ली अॅप असते. शैक्षणिक क्षेत्रही त्यामध्ये मागे नाही. कारण निगडीच्या…

सावधान! पैसे उकळण्यासाठी पंक्चरवाले वापरत आहेत नवी ट्रिक

एमपीसी न्यूज - दुपारच्या वेळी समजा तुम्ही पुण्यातून निघून पिंपरी - चिंचवड भागात जात असता. अशा वेळी खडकी स्टेशन सोडल्यानंतर…

पाणीटंचाईची बोंब सुरू ; स्थायीच्या बैठकीत उद्रेक

बिल्डर व अधिका-यांची अभद्र युती असल्याचा सदस्यांचा आरोप   एमपीसी न्यूज - महापालिकाच्या हद्दीतील समाविष्ट गावांमध्ये उभारलेल्या गृहप्रकल्पांमधील रहिवाशांना पाणीटंचाईचा…

नागरिकांना स्मार्ट सिटी पाहिजे, सत्ताधा-यांना नकोय का ?

राष्ट्रवादी पदाधिकारी, नगरसेवकांच्या भूमिकेमुळे पडलाय प्रश्न एमपीसी न्यूज - स्मार्ट सिटी योजनेचा आठवडाभर नागरिकांपुढे, तर एक दिवस नगरसेवकांपुढे महापालिकेच्या आयुक्तांसह…

स्मार्ट सिटीसाठी घाईघाईने महापालिकेचे ई-वार्तापत्र सुरू

एमपीसी न्यूज - स्मार्ट सिटी योजनेसाठीचा ई-वार्तापत्र हा एक निकष आहे. तो पूर्ण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने घाईघाईने स्वत:च्या बातम्या प्रसिध्द…

पिंपरी पालिकेची टपरी विरोधी कारवाई कागदावरच!

मोठा गाजावाजा करत पिंपरी महापालिकेने टपरी, हातगाडी व पथारीवाल्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली. मात्र...

LBT abolition: State govt keeps civic bodies guessing

Pimpri-Chinchwad Municipal Commissioner Rajiv Jadhav, who was in Mantralaya on Wednesday ostensibly to find out whether any decision regarding LBT had been taken, said, “So far, there seems to be no decision on this count. PCMC is also waiting for ...

Residents of Empire Estate seek no-parking restrictions


PUNE: Residents of Empire Estate, one of the largest residential areas ofPimpri Chinchwad, have demanded that no-parking restrictions be imposed in the open area near the colony and the BRTS stretch, on the Pune-Mumbai highway, to reduce traffic ...

Pune: HC directs Pimpri school to reinstate expelled student

The child was expelled after his parents opposed the “arbitrary” fee hike imposed by the school and filed a police case against the school management.
Granting interim relief to 14-year-old Hritik Wabale, the ninth standard student of Pimpri’s Gyan Ganga International School who was expelled by the school authorities, the Bombay High Court on Tuesday directed that the student be reinstated in the school immediately for the academic year 2015-16.

ज्ञानप्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी बनवले गणितासाठी 'पॉकेट मॅथ्स्' अॅप

एमपीसी न्यूज- सध्या आपल्याकडे अॅप्सची खूप क्रेझ आहे. प्रत्येक गोष्टीचे हल्ली अॅप असते. शैक्षणिक क्षेत्रही त्यामध्ये मागे नाही. कारण निगडीच्या…

जी. जी. शाळेने काढलेल्या विद्यार्थ्याला पुन्हा प्रवेश देण्याचा आदेश

शुल्कवाढीवरून उद्‌भवणा-या अन्य मुद्द्यांवरही उच्च न्यायालय निकाल देणार एमपीसी न्यूज- शुल्क न भरू शकल्याने पिंपरीतील संत तुकारामनगर येथील जी. जी.…

Wednesday 15 July 2015

अनधिकृत बांधकाम कराल, पासपोर्टला मुकाल..!

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सरकार, महापालिका व संपूर्ण शहरासाठीच चिंतेचा विषय आहे. मात्र, तो स्वत: अनधिकृत बांधकाम…

जी. जी. शाळेने काढलेल्या विद्यार्थ्याला पुन्हा प्रवेश देण्याचा आदेश

शुल्कवाढीवरून उद्‌भवणा-या अन्य मुद्द्यांवरही उच्च न्यायालय निकाल देणार एमपीसी न्यूज- शुल्क न भरू शकल्याने पिंपरीतील संत तुकारामनगर येथील जी. जी.…

पाणीटंचाईची बोंब सुरू ; स्थायीच्या बैठकीत उद्रेक

बिल्डर व अधिका-यांची अभद्र युती असल्याचा सदस्यांचा आरोप   एमपीसी न्यूज - महापालिकाच्या हद्दीतील समाविष्ट गावांमध्ये उभारलेल्या गृहप्रकल्पांमधील रहिवाशांना पाणीटंचाईचा…

'स्मार्ट सिटी'च्या गप्पा झाडणा-या प्रशासनाला स्थायीने झापले

रखडलेल्या मोठ्या प्रकल्पांवरून प्रशासन पुन्हा रडारवर प्रशासनाच्या निषेधार्थ स्थायी समितीची बैठक तहकूब एमपीसी न्यूज- केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी 'स्मार्ट सिटी' योजनेत…

घनकचरा व्यवस्थापन पिंपरीत रेंगाळले

वाढत्या शहरीकरणाचा विचार करून घनकचरा व्यवस्थापनासाठी पुनावळे येथील वनविभागाची ६१ एकर जागा मिळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. जागेपोटी गेल्या पाच वर्षांत टप्प्या टप्प्याने जवळपास सगळीच रक्कम म्हणजे ८५ ...

'पिपरी पालिकेवर भगवाच'


मोदी लाट असतानाही शिवसेना महाराष्ट्रात सर्वाधिक मते मिळवणारा दुसरा पक्ष आहे. स्वतंत्र मंत्रिमंडळ आणण्याची शिवसेनेची धमक आहे. मात्र, महाराष्ट्राची गरज म्हणून आम्ही नाइलाजाने सत्तेत आहोत, तसेच आगामी २०१७ च्या निवडणुकीत ...

निविदा प्रक्रियेतील त्रुटींमुळे शालेय साहित्य वाटप रखडले

अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांची कबुली   एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये सालाबादप्रमाणे यावर्षीही साहित्य वाटपाला उशीर झाला. मात्र,…

रखडलेल्या पदोन्नतीला मुहूर्त ; 167 अधिकारी, कर्मचा-यांना बढती

मुख्य लिपिकासाठी 76 जणांना पदोन्नती   एमपीसी न्यूज - मागील वर्षभरापासून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मुख्य लिपिकासह विविध पदांच्या पदोन्नतीचा विषय रखडला…

अनधिकृत बांधकामाचं कोडं पावसाळी अधिवेशनात सुटणार का ?

शहरातल्या अनधिकृत बांधकामांच्या प्रश्न मागील काही वर्षांपासून सतत राज्य सरकारच्या प्रत्येक अधिवेशनात गाजतो आहे. पण, प्रत्यक्ष हा प्रश्न मार्गी लागण्याऐवजी…

राज्याने अनुभवले अघोषित लोडशेडिंग


विजेची मागणी आणि पुरवठ्यात अचानक मोठी तफावत निर्माण झाल्यामुळे राज्याच्या सर्व भागांत सोमवारी लोडशेडिंगची वेळ आली. पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरातही ४० मिनिटांचे लोडशेडिंग करण्यात आले. पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यात अनेक ...

Monday 13 July 2015

PCMC seeks opinions on abattoir

The Pimpri Chinchwad Municipal Corporation recently held a meeting with various citizens groups' to discuss the proposed slaughterhouse in Pimpri, after the National Green Tribunal directed it to file an affidavit in the matter.

State SC-ST commission summons PCMC chief

Cracking the whip on Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) commissioner Rajeev Jadhav, the state commission for scheduled castes and scheduled tribes (SCST commission) has summoned him to appear at a hearing for not addressing the ...

25% RTE quota admissions: Parents allege tudents made to sit separately


A few parents have complained to the education department officials ofPimpri-Chinchwad that a private school in Pimpri is making their wards, who were admitted under the 25 percent RTE quota, sit in a separate class and enter and exit the school ...

225 views to get PCMC areas in smart cities' list

PUNE: Citizens and corporators gave a total of 225 suggestions to thePimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) for creating awareness about the smart city project of the Union government. PCMC's JNNURM coordinator Neelkanth Poman said, "The ...

पिंपरी-चिंचवडचा 'स्मार्ट सिटी' अहवाल रेडी

शासनाने मागिताच अहवाल सादर करण्याची तयारी   एमपीसी न्यूज - केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेशासाठी 10 जुलैपर्यंत स्मार्ट सिटीबाबतच…

पुनावळे कचरा डेपोच्या जागेपोटी रक्कम अदा करूनही मिळेना ताबा

महापालिकेकडून 85 लाख रुपये वनविभागाला अदा  कचरा डेपोसाठी पुनावळे जागेची महापालिकेला प्रतिक्षा   एमपीसी न्यूज - वाढत्या शहरीकरणाचा विचार करून…

भ्रष्टाचाराच्या त्याच विषयांवर पुन्हा तीच चर्चा होणार ?

अधिका-यांची पाठराखण व भ्रष्टाचाराला खतपाणी मिळणार का ?   घोटाळ्यावरून चर्चेतील विषय पुन्हा महापालिकेच्या अजेंड्यावर   चौकशीमध्ये अधिक-यांनी भ्रष्टाचार केल्याचे…

खासदार श्रीरंग बारणे यांचा संसदरत्न म्हणून गौरव

चेन्नईमध्ये झाले पुरस्काराचे वितरण   एमपीसी न्यूज - चेन्नई येथील पंतप्रधान पाँईंट फाऊंडेशनतर्फे संसदेत अधिक व उत्कृष्ट प्रश्न विचारल्याबद्दल खासदार…

शिवसेना सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सोमवारी ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार

एमपीसी न्यूज - शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शिवसेना पिंपरी-चिंचवड कार्यकारिणीतर्फे सोमवारी (दि. 13) ज्येष्ठ शिवसैनिक सत्कार, शिवगौरव माध्यम पुरस्कार वितरण आणि…

कॉलेजियन्सना विशेष पास


पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना मोफत पासची सुविधा उपलब्ध आहे. कॉलेजमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी मात्र बसऐवजी खासगी दुचाकीला प्राधान्य देतात. त्यातून, शहरात वाहनांची संख्या मोठ्या ...

'नदीसुधार'साठी सल्लागार?


महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालय, पिंपरी-चिंचवड महापालिका, पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश होता. नदीच्या संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाशी ...

Friday 10 July 2015

Desi youth get dribbling on the global field

SKF Sports Academy is supported by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) in Pune, and the Kahaani Sports Academy in Ahmedabad. The academy is committed to nurturing sporting talent by providing professional coaching and grooming ...

AC buses on Hinjewadi-airport route

The Pimpri Chinchwad Municipal Corporation is also keen to start its ownPimpri Chinchwad Darshan service as the city has a number of tourist attractions including the Science Park, Durga Devi hills, Boat Club, amusement park, and several gardens.

स्मार्ट सिटीत समावेशासाठी अर्थसाह्य

पिंपरी : महापलिकेचा स्मार्ट सिटीत समावेश व्हावा, यासाठी स्थायी सभेने दि. ७ (मंगळवारी) हगणदारीमुक्त शहरासाठी वैयक्तिकरीत्या कुटुंबाला चार हजार अर्थसाह्य देण्यास मंजुरी दिली आहे. अंतिम मंजुरीसाठी हा विषय महापालिका सभेकडे ...

रमजान ईदसाठी पिंपरी बाजारपेठ गजबजली

एमपीसी न्यूज - ईदचा 'चाँद' दिसायला जरी वेळ असला तरी त्याच्या 'जश्न'ची तयारी मात्र जोरात सुरू झाली आहे. ईदची मिठाई,…

अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सोडवण्यात राज्य सरकार अपयशी - पृथ्वीराज चव्हाण

पिंपरी-चिंचवडसह राज्यातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न उग्र स्वरूप धारण करत आहे, तो सोडवण्याच्या बाबतीत राज्य शासन उदासीन आहे.

Thursday 9 July 2015

A click away from death?

Pointing to the rising trend of getting calls of accidents triggered by people risking inopportune selfies at perilous places, Omprakash Bahiwal, chief disaster officer from the Pimpri- Chinchwad Municipal Corporation (PCMC), whose work extends beyond ...

Potholes in Pune make it a bumpy ride on bypass

Daily commute on the weather-beaten Katraj-Dehu Road bypass has become a nightmare for many.

उद्यान व पर्यावरण विभागाच्या कामांच्या चौकशीचे आदेश

स्थायी सदस्यांच्या आरोपानंतर आयुक्तांचा निर्णय एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान व पर्यावरण विभागाकडून चुकीची कामे सुरू असल्याचा आरोप स्थायी समितीच्या…

चौदा ठिकाणी मोफत 'वायफाय'

नवीन केबल टाकण्यासाठी 'बीएसएनएल'ला पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांकडून सुमारे नऊ हजार रुपये रनिंग मीटरप्रमाणे दर आकारणी केली जाते. हा दर कमी करून 'महावितरण'प्रमाणे दर आकारण्याची मागणी दोन्ही महापालिकांकडे केली आहे.

देहूनगरी बुडाली भक्तिरसात (फोटोफिचर)

एमपीसी न्यूज - विठू माऊलीच्या भेटीची ओढ लागलेले असंख्य वारकरी देहूमध्ये कालपासूनच दाखल झाले आहेत. संपूर्ण देहूनगरी भक्तीरसात बुडाली असून…

2019 पर्यंत शहरातील 40 हजार कुंटुबांना मिळणार शौचालय

स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियानातून उपक्रम केंद्र, राज्य व महापालिका अनुदानातून शौचालये उभारणार   एमपीसी न्यूज - स्वच्छ भारत…

भूसंपादन न केलेली 1,232 एकर जमीन सरकारकडून परत मिळावी

दिल्लीत जंतर-मंतरवर 23 जुलैपासून शेतक-यांचे बेमुदत उपोषण एमपीसी न्यूज - ब्रिटीश सरकार असताना इंडियन रेडिओ अ‍ॅन्ड टेलिग्राफ कं. लि. च्या…

बोपखेल रस्त्याबाबत 31 जुलैला होणार सुनावणी

उच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली एमपीसी न्यूज - बोपखेल ग्रामस्थांसाठीच्या पर्यायी रस्त्याबाबत महापालिकेने सादर केलेल्या अहवालावर सोमवारी (दि. 6) सुनावणी…

Tuesday 7 July 2015

PCMC panel to take call on proposal today

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) is vying for a spot in the Union government’s smart cities programme.

Foot overbridge to help pedestrians cross highway near Chinchwad station

Vijay Bhojane from the PCMC's bus rapid transit system department said that the new foot overbridge will come up near the Jain temple. "It will not only help pedestrians cross the highway, but also be of use to those who travel by the bus rapid transit ...

Highway stretch in Chinchwad closed for three months for construction of flyover

A 900 meter stretch of the Mumbai-Pune highway in Chinchwad has been closed for the past three months for the ongoing construction work of the Empire Estate flyover.

Wakad subway to be ready in 2 months

It's been three months since two college students, unable to use a subway due to water-logging, lost their lives while crossing the busy highway near Wakad (Tathawade) on the Katraj-Dehu Road bypass.

पिंपरीत दोन गटात जबर हाणामारी

परिसरातील वाहनांची केली तोडफोड   पिंपरी भाटनगर मध्ये दोन गटात  झाली जबर हाणामारी. टोळक्यांनी  परिसरातील वाहनांची ही केली मोठया प्रमानात…

वायसीएमच्या मानधनवरील डॉक्टरांचे 36 महिन्यांचे मानधन रखडले

नोंदी गहाळ झाल्याने मानधन रखडले   एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात मानधनावर काम करणा-या डॉक्टरांच्या कामाची नोंदच गहाळ…

रिक्षाचे नवे भाडेपत्रक आहे कुठे?

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षाला भाडेवाढ दिली. एक जुलैपासून नवे भाडे लागूही करण्यात आले. मात्र, प्रवाशांच्या माहितीसाठी अद्यापही नवे भाडेपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.

'दमदाटी'वरून कर्मचारी महासंघ-सेनेत जुंपली

त्यात अधिकाऱ्यांना दमदाटी आणि अर्वाच्च शिवीगाळ केल्याचा आरोप पिंपरी-चिंचवडमहानगरपालिका कर्मचारी महासंघाने केला असून, भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या कर्मचारी महासंघाने आंदोलनाचे व्हिडीओ चित्रीकरण पाहावे, मग आक्षेप ...

आमदार, खासदारांना आश्वासनांचा विसर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामप्रश्नावर काँग्रेस आक्रमक झाली आहे. 'शहराचे नेतृत्व करणाऱ्या तीन खासदार व तीन आमदारांनी शहरातील बेकायदा बांधकामे अधिकृत करण्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढविली. शहरातील एकाही ...

सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज

बंदोबस्तासाठी पुण्यासह सोलापूर, सांगली, ग्रामीण पोलीस व राज्य राखीव दलाची एक तुकडी, गृहरक्षक दलाचे जवान, महिला पोलीस कर्मचारी, पिंपरी-चिंचवड परिसरातील पोलीस मित्र पथक देहूत दाखल झाले आहेत. ही सर्व यंत्रणा परिसरात करडी नजर ठेवून ...

तुकारामांची पालखी अडवणार


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील रस्ता रुंद असला, तरी हॅरिस ब्रिजनंतर पुणे महापालिकेच्या हद्दीत रस्ता एकदम अरुंद होतो. या ठिकाणचा रस्ता रुंद करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. त्यासाठी, पालिकेतील पदाधिकाऱ्यांपासून ते ...

ढोलपथकांचे 'नेटवर्किंग'


पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मिळून सुमारे दीडशेहून अधिक ढोलताशा पथके कार्यरत आहेत. यंदाही ही संख्या किमान पंचवीसने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ढोलताशा पथकांची संघटना असलेल्या ढोलताशा महासंघाकडे काही पथकांनी ...

Monday 6 July 2015

PMRDA to focus on decongesting Pune, Pimpri Chinchwad: Zagade

PUNE: Transport is a concern in Pune and Pimpri Chinchwad and the Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) will bring out a transit model to decongest land in and around the twin cities, said PMRDA chief Mahesh Zagade on Sunday.

PCMC makes U-turn on road from CME

In a major twist to a long-standing face-off, the Pimpri-ChinchwadMunicipal Corporation (PCMC) has suddenly filed an affidavit in Bombay High Court (HC), categorically mentioning that the existing internal road from the College of Military Engineering ...

PCMC to give 4000 to build toilets in slum areas


PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has proposed to give Rs 4,000 to every slum dweller for building toilets in their hutments to prevent open defecation and reduce the burden on community toilets. Municipal commissioner Rajeev Jadhav ...

'स्मार्ट सिटी' योजनेसाठी महापालिका घेणार नागरिकांचा अभिप्राय

महापालिकेतर्फे उद्यापासून प्रभाग निहाय सभांचे आयोजन   एमपीसी न्यूज -  केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' योजनेत समावेशासाठी महापालिकेतर्फे नागरिकांचे अभिप्राय घेण्याच्या…

आयुक्तांनाही देता येईना बीआरटीची 'गॅरेंटी' !

एमपीसी न्यूज- महापालिकेचा अति अति महत्त्वाचा अन्‌ महत्त्वकांशी प्रकल्प म्हणवल्या जाणा-या बीआरटीला मुहूर्त लागेना. पण, ही बीआरटी कधी सुरू होणार,…

पिंपरी-चिंचवड महापालिकेची 'स्काडा' प्रणाली आता इतर शहरातही

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाणीपुरवठ्यासाठी असणारी संगणकीकृत 'स्काडा' प्रणाली पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीचा (यशदा) व हुडको कंपनीच्या…

वल्लभनगर आगारात खासगी वाहनांचा सुळसुळाट

प्रवेशव्दाराच्या चुकीच्या वापरामुळे एसटीला धोका   एमपीसी न्यूज - पिंपरी -चिंचवड शहरातील महत्त्वाचे असणारे वल्लभनगर एसटी आगारात दिवसभरात अनेक एसटी…

शिवसेना शहरसंघटकपदी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर

शहरातील विविध पदाधिका-यांची निवड जाहीर   एमपीसी न्यूज -  शिवसेना पिंपरी-चिंचवड शहरसंघटकपदी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांची नियुक्ती करण्यात आली…

शिक्षण मंडळाच्या 'बायोमॅट्रिक' हजेरीत प्राथमिक शाळा नापास

बायोमॅट्रिकसाठी लाखोंचा चुराडा; सिस्टीम धुळखात वापरायचं कसं शिक्षकांना कळेना;  मंडळाकडून कसलंच कंट्रोलही नाही एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाने प्राथमिक…

प्रेमाच्या भाषेत वाहतुकीला शिस्त लावणारा अवलिया

एमपीसी न्यूज - कोणत्याही शहरात गेले की वाहतुकीची समस्या ही आलीच. चौका चौकात कितीही सिग्नल किंवा झेब्रा क्रॉसिंग यासारख्या ठिकाणी…

भोसरीत आढळले हजारो बेवारस आधारकार्ड

एमपीसी न्यूज - भोसरीतील गावजत्रा मैदानावर हजारो आधारकार्ड बेवारस अवस्थेत आढळले . एवढ्या मोठ्या प्रमाणात हे आधारकार्ड सापडल्याने भोसरीत चर्चेचा…

‘स्मार्ट सिटी’ मध्ये समावेशासाठी राज्यभरातील शहरांमध्ये स्पर्धा

बहुचर्चित स्मार्ट सिटी योजनेत समावेश होण्यासाठी राज्यभरातील शहरांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी महापालिकांना परीक्षा द्यावी लागणार आहे.

‘सोशल मीडिया’मुळे आमदार झालो! - लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांची कबुली

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी आपल्या विजयामागे ‘सोशल मीडिया’चे महत्त्वपूर्ण योगदान असल्याची कबुली दिली आहे.

श्रीमंत महापालिका भंगार विक्रीतही 'श्रीमंत'

पिंपरी : एकेक करून अनेक चीजवस्तू निकालात काढून त्यांच्या विक्रीतून भांडार विभागाला २०१३-१४ या आर्थिक वर्षात थोडेथोडके नव्हे, तर मागील २ कोटी ५१ लाख ८१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे आधीच श्रीमंत असणारी पिंपरी-चिंचवड ...

छोटा विमानतळ : मोशीत प्रस्ताव

मोशी येथील बहुचर्चित आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद केंद्रालगत (कन्व्हेन्शन सेंटर) छोट्या आकाराचे विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उच्चपदस्थ अधिकारी व पिंपरी-चिंचवड नवनगर ...

'PMPML'ला आता विभक्त करा


तसेच, भाडेतत्वावरील १७५ बस होत्या. गेल्या सात-आठ वर्षांत दोन्ही महापालिकांनी बस खरेदीसाठी भांडवली गुंतवणूक केलेली नाही. केवळ जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत पुणे महापालिकेला ५०० व पिंपरी चिंचवड महापालिकेला १५० बस उपलब्ध झाल्या आहेत.

Friday 3 July 2015

PCMC collects over Rs 168 crore as property tax

The property tax department of the Pimpri Chinchwad Municipal Corporation has collected Rs 168.43 crore as property tax till June 30.

Pimpri Chinchwad civic body wants Bopkhel road to be opened


Earlier the elected officebearers and corporators of PCMC had shown readiness to take additional security measures to satisy the security requirements of defence authorities. These were mainly to construct a compound wall along the closed road and ...

बोपखेल रस्त्याचा तिढा पुन्हा उच्च न्यायालयापुढे; येत्या सोमवारी सुनावणी

बोपखेल रस्त्याबाबत महापालिकेचा अहवाल सादर   एमपीसी न्यूज –  बोपखेल ग्रामस्थांसाठीच्या पर्यायी रस्त्यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने पिंपरी-चिंचवड…

निवडणुका आल्यामुळं आता आंदोलनं वाढणारच - आयुक्त

घेराव, मोर्चांवर महापालिका आयुक्त राजीव जाधवांचे वक्तव्य   एमपीसी न्यूज - मोर्चे, आंदोलने नेहमीच होत असतात, परंतु आता निवडणुका जवळ…

अरेच्चा ! उद्योगनगरीच्या पाण्याची चव बदलली ?

एमपीसी न्यूज -  पिंपरी -चिंचवड शहरामध्ये गेल्या दोन - चार दिवसांपासून महापालिकेव्दारे पुरवठा करण्यात येणा-या पाण्यामध्ये जास्त प्रमाणात क्षार मिसळल्यामुळे…

2012 नंतरच्या 3 हजार 602 अनधिकृत बांधकामांना नोटिसा

पाडापाडी कारवाईचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर 1264 बांधकामे पाडल्याची माहिती न्यायालयाला दिली एमपीसी न्यूज - उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे दोन वेळा…

साहेब, पिंपरीतही लक्ष घाला

ताकदीचे नेते असूनही संघटनेत समन्वयाचा अभाव आहे. विरोधक आक्रमक झाले आहेत. सत्तेच्या माध्यमातून केलेल्या घोटाळ्यांची मालिका दिवसेंदिवस उघड होत आहे.

साहित्य खरेदीतील भ्रष्टाचाराची एसीबीकडे तक्रार करणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची सध्याची स्थायी समिती म्हणजे महापालिकेच्या इतिहासातील सर्वाधिक भ्रष्ट समिती आहे. विविध साहित्यांच्या खरेदीत होणारी अनियमितता आणि भ्रष्टाचाराबाबत पुराव्यासह माहिती देऊनही ही समिती ...

शिवणयंत्र, सायकल खरेदीवरून नगरसेविकांचा सहआयुक्तांना घेराव

भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शिलाई मशीन, सायकल खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा…

खंडपीठाच्या मागणीसाठी पिंपरीत वकिलांची दुचाकी रॅली

एमपीसी न्यूज - पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी आज (गुरुवारी) पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्‌स बार असोसिएशन व शहरातील सर्व…

पावसाने दडी मारल्याने पवना धरणातील पाणीसाठा घसरला

एमपीसी न्यूज - पवना धरण क्षेत्रात पावसाने दडी मारल्यामुळे पवना धरणातील पाणीसाठी पुन्हा घसरला आहे. सुरुवातीच्या पावसामुळे पाणीसाठा वाढू लागला…

Thursday 2 July 2015

1 लाख 79 हजार मिळकतधारकांनी घेतला करसवलीतीचा लाभ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने 30 जूनपर्यंत जाहिर केलेल्या सामान्य कर सवलत योजनेचा शहरातील 1 लाख 79…

शालेय साहित्य लवकर मिळणारच नाही; शिक्षण मंडळाचा सूर

पदाधिकारी, अधिका-यांच्या गोंधळात साहित्य खरेदी रखडली एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना यंदाही शालेय साहित्य लवकर मिळणारच नाही, असा…

बीआरटी पार्किंग असून नसल्यासारखेच होणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात अनेक दिवसांपासून बीआरटीएस बससेवा सुरू होण्याची प्रतिक्षा आहे. प्रशासनाकडूनही निश्चित काही सांगितले जात नाही. बीआरटी…

Wednesday 1 July 2015

ग्रेडसेपरेटरच्या इन-आऊट बदलांमुळे नागरिकांचा गोंधळ व अपघाताची भीती

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई महामार्गावरील बीआरटी मार्गाच्या सोयीसाठी व सिग्नलवरील ताण कमी करण्यासाठी ग्रेड सेपरेटरमध्ये जाण्याच्या (इन) व बाहेर पडण्याच्या…

महामार्गाच्या बाजुने लावल्या जाणा-या वाहनांवर जोरदार कारवाई

नो-पार्कींगमधील वाहनांवर होणार नियमित कारवाई   चिंचवड वाहतूक पोलिसांकडून पुणे-मुंबई महामार्गालगत  नो-पार्कींगमध्ये लावल्या जाणा-या वाहनानंवर आज (दि.30)  कारवाई करण्यात आली.…

हिरवा रंग देऊन वाटाण्याची विक्री


पिंपरी चिंचवड येथील काही दुकानांमध्ये कृत्रिम खाद्यरंग देऊन त्याची विक्री करीत असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार पिंपरीतील मुख्य बाजारातील ...

भाजप कार्यकर्त्यांचा पिंपरी पालिकेत धुडगूस! महिला सदस्यांना धक्काबुक्की

शहर भाजपचे सरचिटणीस राजू दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली ४० कार्यकर्त्यांनी खुच्र्यावर नाचत, काही महिला सदस्यांना धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येते.

मुख्यमंत्र्यांचा US दौरा: पहिल्याच दिवशी 4500 कोटींच्या करारावर स्वाक्षरी


त्यात हिंजवडी (पुणे) येथे 1200 कोटी, मध्य मुंबईतील आयटी पार्कमध्ये 1500 कोटी, मुंबईतीलच इतर आयटीपार्कमध्ये 1050 कोटी आणि ईऑन फ्री झोन सेझमध्ये 750 कोटी याप्रमाणे ही गुंतवणूक होणार आहे. याबाबत राज्य सरकारसह ब्लॅकस्टोन आणि पंचशील ...

‘१०८’ अॅम्ब्युलन्स पालखी मार्गावरही

पुणे जिल्ह्यातील पालखी महामार्गावर वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी यंदाच्या वर्षीही तातडीच्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या १०८ च्या अॅम्ब्युलन्स रस्त्यावर धावणार आहेत. जिल्ह्यात सुमारे ६० पेक्षा अधिक अॅम्ब्युलन्सची सेवा तैनात करण्यात येणार आहे. त्याशिवाय आजपासून (बुधवारी) पालखी मार्गावरील सर्व हॉटेल, पाणीसाठ्याची तपासणी करण्यात येणार आहे. 

सी-डॅकच्या ‘ई-हस्ताक्षर’चे पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील सी-डॅक या संस्थेच्या ‘ई-हस्ताक्षर’ या सॉफ्टवेअरचे उद्घाटन दिल्ली येथे होणार अाहे.