Tuesday 25 July 2017

560 housing units to be allotted soon, zone notified as residential

PIMPRI CHINCHWAD: A total of 560 slum dwellers will soon get tenements on the Chinchwad link road under the Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission (JNNURM) implemented by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), as 

Diversion of traffic for Metro work from today

... first pillar on the median near Nashik Phata is in progress from May. Mahametro is set to begin work near College of Military Engineering, Dapodi. The Metro alignment is on the median, except at Pimpri Chowk and Nashik Phata (Kasarwadi railway ...

‘आंतरराष्ट्रीय सल्लागार समिती’ कागदावर

पिंपरी - देशाच्या आर्थिक उन्नतीमध्ये कररूपाने सर्वाधिक हातभार लावणाऱ्या हिंजवडीतील वाढती रहदारी आणि वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय सल्लागार समिती’ नेमून, त्या माध्यमातून आगामी दहा वर्षांच्या वाहतुकीचे नियोजन करण्यात येईल, असे आश्‍वासन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१२ मध्ये दिले होते. त्यानंतरही अनेक नेत्यांनी अशा ‘वल्गना’ केल्या. मात्र, आजतागायत त्या केवळ कागदावरच राहिल्या. परिस्थिती चिघळतच गेली. 

पवना धरणातून 1300 क्‍यूसेक्‍सने विसर्ग

नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा
पवना नगर, (वार्ताहर) – पवना धरणातील पाणी साठा 91.50 टक्‍के झाल्याने सोमवार दि. 24 ला सकाळी 10 पासून पवना जल विद्युत प्रकल्पाद्वारे 1300 क्‍यूसेक्‍सने पाणी सोडण्यात आले आहे. आज दिवसभरात 36 मिली मीटर पाऊस झाला. 1 जूनपासून एकूण पाऊस 2039 मिली मीटर पाऊस झाला. आज अखेर धरणात 7.786 टीएमसी साठा आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणाच्या साठ्यात चांगली वाढ झाली. रविवारी सायंकाळी पाचपर्यंत पवना धरणात 85 टक्‍क्‍यांहून अधिक साठा झाला होता.

कारगिल युद्धातील मिग विमान चिंचवडच्या विज्ञान केंद्रात

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विज्ञान केंद्रामध्ये कारगिल युद्धामध्ये वापर करण्यात आलेल्या मिग २३ जातीचे विमान आणण्यात आले आहे. भारतीय वायुसेनेने आठ कोटी रुपये किमतीचे परंतु सध्या वापरात नसलेले हे विमान विज्ञान केंद्रासाठी ...

आंदोलन छेडण्याचा मनसेचा इशारा

पिंपरी – प्रभाग क्रमांक 13 येथील सेक्‍टर 22 च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे महापालिकेने शौचालयांची दुरूस्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते सचिन चिखले यांनी दिला आहे.

प्रलंबित प्रश्नांबाबत सरकारचे लक्ष वेधणार!

आमदार महेश लांडगे : पावसाळी अधिवेशनाची तयारी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत विधिमंडळ अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधणार आहे, अशी माहिती भाजपचे सहयोगी सदस्य आमदार महेश लांडगे यांनी दिली.

फ्री वायफायसाठी वैयक्‍तिक माहिती देऊ नका…

भारतात मोठ्या प्रमाणात फ्री वायफाय वापरायला मिळत नाही. त्यामुळे कुठे फ्री वायफाय मिळत असेल तर 73 टक्‍के भारतीय वैयक्‍तिक माहिती द्यायलाही तयार असतात, असं एका संशोधनातून समोर आलं आहे.
अँटिव्हायरस सॉफ्टवेअर कंपनी नॉर्टनने हे संशोधन केलं आहे. सेवा निवडताना फ्री वायफाय हा देखील एक मोठा मुद्दा बनला आहे. जिथे फ्री वायफाय असेल, त्याच सेवेला लोक जास्तीत जास्त पसंती देतात, असं या संशोधनात म्हटलं आहे.
हॉटेल निवडताना 82 टक्‍के, परिवहन सेवा निवडताना 67 टक्‍के, विमान सेवा निवडताना 64 टक्‍के, 62 टक्‍के लोक रेस्टॉरंट निवडताना तिथे फ्री वायफाय आहे की नाही, याची पडताळणी करतात आणि त्यानंतरच पर्याय निवडतात.