Monday 18 November 2013

780 local body tax defaulters served notices

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has slapped notices to 780 defaulters in the city to make up for the dip in civic revenue following the enforcement of Local Body Tax (LBT).

Refrain from taking action against us: Traders



PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) along with all the municipal corporations in the State should refrain from taking action against traders before the High Court's final decision about Local Body Tax.

Now, traffic flows smoothly in Pune's Hinjewadi

Traffic snarls a passe here after one ways, no-parking zones introduced

Pimpri Chinchwad Municipal Corporation to curtail expenditure on ward-level projects by 10%

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to reduce the expenditure of ongoing ward-level projects by 10% to meet the growing revenue deficit following the enforcement of the Local Body Tax (LBT). The Pune Municipal Corporation has also taken similar steps.

महापालिका सभांची 'तारीख पे तारीख' !

20 महिन्यांत 30 वेळा सभा तहकूब
मान्यवरांना श्रध्दांजली अर्पण करण्याच्या नावाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभा वारंवार तहकूब केल्या जात आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सभेने आज (शनिवारी) तहकुबीची 'हॅटट्रीक' साधली. गेल्या 20 महिन्यांच्या कालावधीत

माहिती अधिकारासाठी ऑनलाइन अर्ज

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारतर्फेही माहिती अधिकारासाठी लवकरच ऑनलाइन स्वरूपात अर्ज करता येणार आहेत. यासाठी राज्य शासनातर्फे वेगळी वेबसाइट लवकरच विकसित करण्यात येणार आहे.

औषधविक्री परवाने आता ‘ऑनलाइन’

औषधविक्रीचा नव्याने व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना आता ‘ऑनलाइन’ अर्ज करण्याची सुविधा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) उपलब्ध करून दिली आहे.

औंध रुग्णालयाला ‘संजीवनी’ मिळाली पण..

पिंपरी : राज्य शासनाकडून विकसित करण्यात आलेल्या जिल्हा रूग्णालयाच्या देखण्या इमारतीमुळे रूग्णालयाला संजीवनी मिळाली असून, रू ग्णांना अत्याधुनिक सुविधांनी युक्त उपचार मिळण्याची व्यवस्था झाली आहे. मात्र, जुन्या इमारतींमधील अस्वच्छता आणि अपुर्‍या अवस्थेतील कामे यामुळे त्या क्षयग्रस्तच झाल्या आहेत. विशेषत: क्षयरुग्णांच्या विभागातील स्वच्छता दुर्लक्षित आहे.

महिना उलटूनही सिग्नल बंदच

रहाटणी : काळेवाडी फाटा ते एमएम शाळा, पिंपळे सौदागर (४५ मीटर) या बीआरटीएस रस्त्यावर महत्त्वाच्या चौकात वाहतूक नियंत्रक दिवे (सिग्नल) बसवून महिना होत आला तरी अद्याप दिवे सुरू करण्यात आले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी वाहतूककोंडी नित्याचीच झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. 

"पोर्टेबिलिटी'पाठोपाठ गॅस एजन्सींचे मानांकन

पुणे - सिलिंडर ग्राहकांच्या सोयीसाठी आता पेट्रोलियम कंपन्यांनी एक पाऊल पुढे टाकत "पोर्टेबिलिटी' सेवा सुरू केली आहे.

विरंगुळा केंद्रांची ज्येष्ठांना प्रतीक्षा

पिंपरी - कार्यक्रम व दैनंदिन बैठकांसाठी आणि खुर्च्या, टेबल, सतरंज्या, कपाट असे साहित्य ठेवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र आवश्‍यक आहे मात्र शहरातील 84 पैकी निम्म्याहून अधिक ज्येष्ठ नागरिक संघांना विरंगुळा केंद्रच नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.

PCMC gets vehicle for high-rise rescue operation

PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation fire brigade has received the much-awaited fire fighting and rescue vehicle, equipped with a 54-meter-long ladder to help in high-rise rescue operations. The civic body had been trying to procure this ...

अनाधिकृतपणे रेल्वेमार्ग ओलांडणा-यांवर कारवाई

पुणे विभागामध्ये पुणे स्टेशन, शिवाजीनगर, पिंपरीचिंचवडआकुर्डी या भागांमध्ये अनाधिकृतपणे रेल्वेमार्ग ओलांडणाऱ्यांची संख्या अधिक आहे, त्यामुळे या भागांमध्ये प्रशासनाकडून सातत्याने कारवाई सुरू असल्याचे रेल्वेकडून ...

As losses mount, PMPML awaits Rs 100-cr aid from PMC, PCMC

Even as monthly losses are being pegged at Rs 9 crore — as the gap between income and expenditure widens — PMPML is waiting for Rs 100-crore financial assistance from Pune Municipal Corporation and thePimpri-Chinchwad Municipal Corporation to ...

चिंचवड रोटरीतर्फे निगडीत बुध्दीबळ स्पर्धा

चिंचवड रोटरी क्लब आणि पिंपरी-चिंचवड महानगर चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 16 व 17 नोव्हेंबर रोजी निगडीच्या मनोहर वाढोकर स्मृती सभागृहात आठव्या 'रोटरी चिंचवड वयोगट बुद्धिबळ स्पर्धे'चे आयोजन करण्यात आले आहे.

आकुर्डीमध्ये रस्ता दुभाजक

आकुर्डी गावठाण भागातील रस्त्यावर अत्याधुनिक पध्दतीचे रस्ता दुभाजक बसविण्यात यावेत अशी मागणी नगरसेवक नीलेश पांढरकर यांनी अ प्रभाग अध्यक्ष जावेद शेख यांच्याकडे केली आहे.

पिंपरीचा वैभव हरगुडे विजेता

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर ग्रीको रोमन निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत पिंपरीगावच्या वैभव हरगुडे याने चिंचवडच्या सुयश गोरे याचा पराभव करीत ९६ किलोवरील वजनी गटात पराभव करीत विजय मिळविला. 

उद्योगनगरीत वाढला थंडीचा कडाका

पिंपरी : गेल्या आवठय़ापासून पिंपरी चिंचवड शहरात थंडीचा कडाका वाढल्याने शहरवासीयांना हिवाळ्यातील गारव्याचा अनुभव येत आहे. स्वेटर, जॅकेट, मफलर, कानटोपी घालून नागरिक रस्त्यांवर येताना दिसत आहेत. 

कायमस्वरूपी कचरा व्यवस्थापन यंत्रणा हवी

पिंपरी : नागरिकांनी सांगितल्यावर कचर्‍याचे ढीग हटविण्यापेक्षा कायमस्वरूपी कचरा व्यवस्थापन यंत्रणा उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा पर्यावरण संवर्धन समितीने पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

आमदार विलास लांडे म्हणतात, आयुक्त प्रत्येक ठिकाणी आडवे जातात

आमदार विलास लांडे यांनी आयुक्तांवर टीकास्त्र सोडले आहे. आयुक्त प्रत्येक ठिकाणी आडवे जातात, अशी तक्रार त्यांनी चिंचवडला जाहीर कार्यक्रमात केली.

राज्याला हुडहुडी ; पुणे ९.९ सेल्सिअस

राज्यात रविवारी सर्वात कमी तापमान बीड येथे ९.४ आणि पुण्यात ९.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

As losses mount, PMPML awaits Rs 100-cr aid from PMC, PCMC

The highest amount of bill of Rs 8 crore is to be paid for purchasing CNG for over 400 buses.

PCMC gets vehicle for high-rise rescue operation

The Pimpri Chinchwad Municipal Corporation fire brigade has received the much-awaited fire fighting and rescue vehicle, equipped with a 54-meter-long ladder to help in high-rise rescue operations.

PCMC may build new road in Pimple Saudagar

The Pimpri Chinchwad Municipal Corporation's (PCMC) administration may construct an alternative road in Pimple Saudagar to link the area to Sangvi-Kiwale bus rapid transit (BRT) route.