Tuesday 3 January 2017

[Video] ABP Majha माझं शहर माझं व्हिजन: पिंपरी चिंचवड

'माझं शहर माझं व्हिजन' या एबीपी माझा वाहिनीच्या कार्यक्रमात पक्षनेते शहरातील नागरिक, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना निमंत्रित केले होते. शहर विकासाच्या अनेक पैलूंवर यावेळेस चर्चा झाली. पीसीसीएफच्या सदस्यांनी चर्चेत भाग घेऊन काही महत्वाचे मुद्दे राजकीय पक्षप्रमुखांच्या निदर्शनास आणले. 

भाजप-सेना युतीचं घोडं अडलंय कुठं ?

खासदारांमधील तेढ युतीचा अडथळा स्थानिक नेते आशादायी : सर्व्हेमुळे भाजप-सेना ताळ्यावर
पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला हटवून पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता काबीज करण्याची स्वप्ने भाजप व शिवसेनेला पडत आहेत. त्यात सुरुवातीला स्वतंत्र लढण्याचा आव आणणारे दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते त्यांनीच केलेल्या सर्व्हेनंतर आपली खरी ताकद उमगल्याने ताळ्यावर आले आहेत. दोन्ही पक्षांतील स्थानिक नेते युतीसाठी आशादायी आहेत, परंतु प्रत्यक्ष बोलणी पुढे सरकताना दिसत नाही. त्यामुळे युतीचं हे घोडं अडलंय कुठं, असा सवाल शहराच्या राजकीय वतरुळात चर्चिला जात आहे

पीएमपीएमएलचे 'ते' चालक आणि वाहक अखेर निलंबित; एमपीसी न्यूज इम्पॅक्ट

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बसमध्ये गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाला रस्त्यातच सोडून दिल्यामुळे उपचाराअभावी प्रवाशाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पीएमपीएमएलच्या चालकाला आणि…

भूमिपूजनाच्या वादानंतर पुणे मेट्रो हरित ल'वादा'च्या वादात

नदीपात्रातील मेट्रोच्या मार्गाला राष्ट्रीय हरित लवादाची स्थगिती एमपीसी न्यूज -  अवघ्या दहा दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्या…

पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीसाठी आघाडीबाबत अद्याप निर्णय नाही

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत आघाडी करायची की नाही या बाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच स्थानिक नेत्यांशी चर्चा करून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आघाडी करायची की नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल असे ...