Sunday 12 October 2014

'अॅटो अॅन्सीलरी शो 2014' चे चिंचवडमध्ये उद्‌घाटन

इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन, ऑटोमोटिव्ह कंपोनंन्ट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि अॅटो क्लस्टर डेव्हलपमेंट अॅन्ड रिसर्च इनस्टीट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने…

IT sector hopes for better roads & safety of staff

The corporate sector in Hinjewadi has its own set of expectations from soon-to-be-elected members of the legislative assembly.

Preparations in Pimpri-Chinchwad in last phase

The preparations for the polling day are in the last phase.

मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

राज्यातील आस्थापना, दुकाने, हॉटेल, आयटी कंपन्या, मॉल, रिटेलर या ठिकाणी काम करणाऱ्या कामगरांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी, अशी सूचना निवडणूक आयोगाने केली आहे.

मतदारयादीत नावाची खातरजमा उद्याच करा....

ओळखपत्र, वोटर्स स्लीप जवळच्या मतदान केंद्रावरून घ्या निवडणूक आयोगाची विशेष मोहीम वोटर्स स्लीप वाटप, फोटो ओळखपत्राचे वाटप आणि मतदारयादीत नाव…

आचारसंहितेमुळे महापालिकेचा वर्धापन दिन शांततेत



पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 32 वा वर्धापन दिन आज (शनिवारी) साजरा करण्यात येत आहे. ऐरवी नवीन उपक्रमांचा शुभारंभ, बड्या राजकीय व्यक्तींच्या हजेरीत…

'स्टार' प्रचारक अजितदादांच्या आज 'मॅरेथॉन' सभा


तर कोथरूडसह सांगवीभोसरी, चऱ्होली येथे जाहीर सभा घेऊन प्रचारतोफ डागणार आहेत. ... त्यानंतर सांगवी येथे चिंचवड मतदारसंघात नाना काटे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांना दादा कोणता संदेश देणार आहेत याकडे चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.

नेत्यांनी पाठ फिरवल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीत चिंता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप उमेदवारांसाठी तर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांसाठी शहरात प्रचारसभा घेतल्याने दोन्हीकडे चैतन्य पसरले आहे.

आरटीओ लिपीकाला चौदाशे रूपयांची लाच घेताना अटक

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये वरिष्ठ लिपीक पदावर कार्यरत असणा-या लिपीकाला चौदाशे रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली…

राष्ट्रवादीच्या सहा बंडखोरांवर कारवाईचा बडगा

महेश लांडगे, दत्ता साने, राजेंद्र जगताप, शत्रुघ्न काटे, नवनाथ जगताप, सविता खुळे यांच्यावर राष्ट्रवादीकडून कारवाईचा बडगा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात…

वॉटस्‌अॅपवर आक्षेपार्ह मजकूर पाठविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

वॉटस्‌अॅप वरून आक्षेपार्ह मजकूर पसरविल्याप्रकरणी निगडी येथे दोन तरूणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरीतील तात्पुरत्या स्वरुपात सुरू करण्यात आलेल्या…