Monday 31 July 2017

‘Free Up Hinjewadi’ campaign hits right note, techies upbeat

Summary: "In their appeal, the techies' group has highlighted the impact of the prolonged commute time and the shortcomings in the infrastructure causing the ...


Over 50,000 Hinjewadi residents start throwing garbage along roads

Pimpri Chinchwad: The Hinjewadi gram panchayat has urged the contractor to start clearing garbage as soon as possible. Heaps of waste have been piling up at various places in Hinjewadi village after the contractor stopped his work for the last three ...

सीसीटिव्ही अभावी विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे?

प्रशासनाची चालढकल : माध्यमिक शाळा “सीसीटीव्ही’पासून वंचित
पिंपरी – विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेच्या तब्बल 88 प्राथमिक शाळाचा परिसर “सीसीटीव्ही’च्या नियंत्रणाखाली घेण्यात आला आहे. मात्र, माध्यमिक विभागाच्या 18 शाळांमध्ये “सीसीटीव्ही’ बसविण्यात शिक्षण विभागाने चालढकल केली आहे. त्यामुळे सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांची सुरक्षितता रामभरोसे आहे.

UGC to audit colleges, varsities for cleanliness

स्टेशनसाठी सहा कंपन्या

पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या प्राधान्य मार्गावरील नऊ स्टेशनच्या बांधकामासाठी सहा कंपन्या पुढे आल्या असून, येत्या काही दिवसांत स्टेशनच्या बांधकामासाठी पात्र कंपनीची निवड केली जाणार आहे. मेट्रो स्टेशनच्या ...

मेट्रोचे काम सुरू आहे- तिकडे अन्‌ इकडेही

पुणे - पुणेकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि बहुचर्चित प्रवासी वाहतूक प्रकल्प ‘पुणे मेट्रो रेल्वे’चे काम सुरू झाले खरे; परंतु या कामाचा वेग किती आहे आणि किती असायला हवा? जर प्रकल्प नियोजनानुसार २०२१ पर्यंत पूर्ण करायचा असेल तर सध्याची गती पुरेशी आहे का? याबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे. 

निगडी- देहूरोड चौपदरीकरणाचे 'तीनतेरा'

पिंपरी - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील निगडी ते देहूरोड या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे. मात्र, वाहनांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत निदर्शनास आले आहे. 

हिंजवडीची कोंडी सोडविण्यासाठी सरकारी यंत्रणा सक्रिय

पिंपरी : 'सकाळ'ने लावून धरलेल्या हिंजवडी वाहतूक समस्येवर आता पीएमआरडीए, पोलिस, एमआयडीसीसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. वाहतूक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने वेगाने पावलेही उचलली आहेत. 'सकाळ'ने प्रकाशझोत टाकलेल्या माण-पिरंगुट रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून, नांदे-चांदे रस्त्याचे सर्वेक्षण सुरू केले आहे. त्या व्यतिरिक्तही बैठका आणि चर्चाही सुरू आहेत. 

“त्या’ युवतींच्या स्वप्नांना महापालिकेचे बळ!

– उच्च शिक्षणासाठी परदेशात भरारी
पिंपरी – आर्थिक अडचणीमुळे परदेशातील उच्च शिक्षणाला मुकणाऱ्या युवतींना महापालिकेकडून प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. यंदाच्या वर्षी चार युवतींनी त्याचा लाभ घेतला असून, गेल्या नऊ वर्षांत 51 युवतींनी या योजनेच्या मदतीवर परदेशात उच्च शिक्षण घेण्यास मदत झाली आहे.

पिंपरी शहर काँग्रेसची लवकरच पुनर्रचना

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस कार्यकारिणीतील निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची लवकरच सुटी होणार आहे. येत्या दीड महिन्यात काही नव्या चेहऱ्यांना संधी देताना केवळ पदे मिरविणाऱ्यांना घरी बसविले जाईल. महापालिका निवडणुकीनंतर सुस्तावलेल्या कार्यकारिणीला संजीवनी देण्याचा हा प्रयत्न असून, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत हे बदल होणार आहेत. 

औषधे घेताना या काही गोष्टी लक्षात ठेवा…

मेडिसीन टिप्स…
कोणतीही औषधे घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. आपल्याला डॉक्‍टरने दिलेली औषधे ही तुमची प्रकृती आणि लक्षणे, तुमच्या आजाराची पार्श्‍वभूमी याचा विचार करून दिलेली असता. म्हणून या काही गोष्टी लक्षात ठेवा…

महापौरांनी साधला उद्योजकांशी संवाद

पिंपरी – महापौर नितीन काळजे यांनी शहरातील लघुउद्योजकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या
एमआयडीसी क्षेत्रामधील टी-201 पुनर्वसन प्रकल्प गाळ्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करून त्याचा भाडेदर निश्‍चित करून ते संबंधितांना त्वरित हस्तांतरित करण्यात यावेत. तळवडे, कुदळवाडी, चिखली, एमआयडीसीमध्ये सर्व मुलभूत सोयी-सुविधा मुबलक प्रमाणात देण्यात याव्यात. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स पीसीएमसी यांची संयुक्त बैठक घेऊन संघटनेचे प्रश्‍न मार्गी लावावेत.

आयुक्‍त हर्डिकर यांची विभाग प्रमुखांना तंबी

पिंपरी – प्रशासन विभागाच्या सहमतीशिवाय अन्य विभाग प्रमुख परस्पर धोरणात्मक प्रशासकीय आदेश काढत असल्याचे आयुक्‍तांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे प्रशासन विभागाच्या सहमतीशिवाय कोणत्याही विभागांनी यापुढे परस्पर धोरणात्मक प्रशासकीय आदेश काढू नयेत, असा आदेश आयुक्‍त श्रावण हर्डिकर यांनी दिला आहे.

कंत्राटी कामगारांचे वेतन थकले

पिंपरी – शहरातील रस्ते व गटर्स साफसफाईची कामे करणाऱ्या कंत्राटी कामगारांचा महापालिका आरोग्य विभागाने गेली सहा महिन्यांपासून वेतन थकवले आहे. त्यामुळे कामगारासह त्यांच्या कुटूंबियाची उपासमार होवू असून त्यांचे वेतन त्वरीत देण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने रतिलाल क्षिरसागर यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

अतिक्रमणावर पालिकेची कारवाई

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका अतिक्रमण विभागाने पिंपळे-सौदागर येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. यामध्ये पाच पत्राशेड पाडण्यात आली.
पिंपळे-सौदागर परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या बांधकामावर धडक कारवाई केली. या कारवाईत वरुण पार्क परिसरातील एकूण पाच पत्राशेड व 800 चौरस फुटाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. महापालिका अधिकारी, दोन जेसीबी, ट्रक, मजूर आणि स्थानिक पोलिसांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाचा निर्णय गुलदस्त्यात!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका पदोन्नती समितीच्या बैठकीत आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाचा निर्णय घेतला असून, तो निर्णय आयुक्‍तांनी गुलदस्त्यात ठेवला आहे. तर समितीने प्रशासन, विद्युत, अग्निशमन, आरोग्य, वैद्यकीय विभागातील विविध पदांचा निर्णय घेतला आहे. यामुळे साधारणतः 125 जणांना पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती विश्‍वनीय सूत्रांनी दिली.

कच-याच्या विळख्यात औद्योगिक परिसर

भोसरी : रस्त्यांलगत कचºयाचे ढीग, पसरलेली दुर्गंधी, तुंबलेली गटारे, रस्त्यांवर साचलेले सांडपाणी, जागोजागी पडलेले खड्डे व राडारोडा, असे चित्र भोसरी एमआयडीसीमध्ये पाहायला मिळते. विजेच्या ... भोसरी आणि चिंचवडभागात एमआयडीसी आहे.

वापर नसलेल्या स्वच्छतागृहांचे होणार सर्व्हेक्षण

महापालिकेचा निर्णय : दुरुस्तीचे काम हाती घेणार
पिंपरी – शहरातील नादुरूस्त व वापरात नसलेली स्वच्छतागृहे शोधण्यासाठी समग्र संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. या संस्थेचे प्रतिनिधी आणि पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी संयुक्तरित्या पडझड झालेली सार्वजनिक स्वच्छतागृह शोधून त्यांच्या दुरूस्तीचा अहवाल तयार करणार आहेत. दुरूस्तीनंतर करून सर्व स्वच्छतागृहे “पे ऍण्ड युज’ तत्वावर वापरात आणली जाणार आहेत, अशी माहिती स्वच्छ भारत अभियान विभागाचे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

कंत्राटी कामगारांचे वेतन थकले

पिंपरी – शहरातील रस्ते व गटर्स साफसफाईची कामे करणाऱ्या कंत्राटी कामगारांचा महापालिका आरोग्य विभागाने गेली सहा महिन्यांपासून वेतन थकवले आहे. त्यामुळे कामगारासह त्यांच्या कुटूंबियाची उपासमार होवू असून त्यांचे वेतन त्वरीत देण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने रतिलाल क्षिरसागर यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

कचऱ्याची दररोज विल्हेवाट लावा

महापौरांच्या सूचना : आरोग्य विभागाची बैठक
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व ठिकाणचा कचरा रोजच्या रोज उचलला जावा यासाठी यंत्रणा आरोग्य विभागाने सक्षम करावी. शहरातील कचरा रोजच्या रोज उचलण्याबाबत आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यालयाने तातडीने उपाय योजना कराव्यात, अशा सूचना महापौर नितीन काळजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

लोकमतच्या दणक्यानंतर पिंपरी-चिंचवडसह पुणे शहरात छापासत्र सुरूच

वाकड, दि. 29 - पिंपरी-चिंचवड शहरातील मुंबई-बंगळरु महामार्गालत ताथवडेत गेल्या अनेक महिन्यापासून महाविद्यालयीन तरुणींच्या नावाखाली कोट्यावधींची उलाढाल सुरु असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचे लोकमतने ७, ८, ९ जुलैच्या अंकात तीन ...

Saturday 29 July 2017

पुणे मेट्रो निगडीपर्यंत नेण्यात यावी

पिंपरी : पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात स्वारगेट ते पिंपरी हा मार्ग तयार केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातच मेट्रो निगडीपर्यंत नेण्यात यावी. तसेच निगडीत ... पुणे विभागीय आयुक्तांनी नुकतेच महामेट्रो कंपनीला पिंपरी-निगडी मेट्रो विस्ताराचा प्रकल्प अहवाल तयार करण्यास ...

PCMC's ruling party to launch 'one corporator one school' programme

With a view to improve the quality of education, curb school dropout rates and keep a close watch on municipal schools, the Bharatiya Janata Party (BJP) — ruling party of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) — has decided to implement ...

पुणे: आयटी क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष समिती

पिंपरी, दि. 28 - हिंजवडी व वाकड आयटी पार्क परिसरात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला असुरक्षित असल्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. त्यामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा उपाययोजना ...

रॅगिंग, रोडरोमिओंविरोधात ‘पोलिस काका’

पिंपरी  - शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थिनींना रोडरोमिओंकडून त्रास होतो. काही विद्यार्थ्यांबाबत रॅगिंगचे प्रकार घडतात. मात्र, बहुतांश प्रकरणे पोलिसांपर्यंत येत नसल्यामुळे गुन्हा करणारे मोकाट फिरतात. विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयी विश्‍वासाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी ‘आयटी’तील ‘बडिकॉप’च्या धर्तीवर शाळा- महाविद्यालयांत पोलिसांकडून ‘पोलिस काका’ योजना राबविण्यात येणार आहे.

‘पवना’तून २७४६ क्‍युसेकने विसर्ग

पवनानगर - पवना धरण ९५ टक्के भरले आहे. सहापैकी चार दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले आहेत. सांडव्यातून १३५२, तर हायड्रो पॉवर आउटलेटद्वारे १३९४ असा एकूण २७४६ क्‍युसेकने पवना नदीत विसर्ग सुरू केला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एन. एम. मठकरी यांनी दिली.

अकरा अभियंत्यांवर पालिकेची कारवाई

पिंपरी - गैरव्यवहारांच्या एकेका प्रकरणात पिंपरी- चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. विठ्ठलमूर्ती खरेदी, सीएनजी गॅस दाहिनी, एचबीओटी मशिन खरेदी प्रकरणात आजवर नऊ अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असतानाच आता विद्युत विभागातील ११ अभियंत्यांवर केबल गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करण्यात आली. 

[Video] पवना धरण झाले फुल्ल ! 95 % टक्के पाणीसाठा

 संपूर्ण मावळ आणि पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 95 % टक्के भरले असून आज सकाळी 10 वाजल्यापासून पवना धरणातून सुमारे 2744 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामध्ये धरणाच्या 4 चार दरवाजाद्वारे 1350 व हायड्रोद्वारे 1394 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदी काठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर वाढल्यास आवशक्येतेनुसार पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता एन. एम. मठकरी यांनी दिली आहे.

प्रभाग अध्यक्षांच्या निवडीला क्रांती दिनाचा “मुहुर्त’

पिंपरी – महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्ष पदांच्या निवडी 9 ऑगस्टला क्रांती दिनी जाहीर केल्या जाणार आहेत. तसेच, नवीन विस्तार केलेल्या “ह’ आणि “ग’ या प्रभाग कार्यालयाचे उद्‌घाटनही करण्यात येणार आहे, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.

वाहतूक नियमनासाठी व्हॉट्‌सॲपचा वापर

पिंपरी - सोशल मीडियात प्रभावी असलेल्या व्हॉट्‌सॲपचा दुरुपयोग होतो, याबाबत कायमच ऊहापोह होतो. मात्र, सांगवी वाहतूक विभागाचे निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी वाहतूक नियमन व वाहतूक समस्या सोडवण्यासाठी व्हॉट्‌सॲपचा प्रभावी वापर सुरू केला आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

हिंजवडीत समस्यांची डोकेदुखी

पिंपरी : हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे अभियंते, तसेच अन्य कर्मचारी यांना मोठ्या रकमेचा पगार मिळत असल्याने त्यांचे रहाणीमानसुद्धा उंचावलेले असते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अथवा खासगी बस सुविधा सक्षम नाही. त्यामुळे ते स्वत:ची चारचाकी ... हिंजवडी ...

‘हिंजवडीच्या समस्या गांभीर्याने घेणार कधी?’

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधील जटिल वाहतूक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘दुष्टचक्रात हिंजवडी’ या वृत्तमालिकेला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेकांनी संपर्क साधत ‘सकाळ’चे विशेष आभार मानले. तसेच समाधान व्यक्त केले. दररोजच्या वाहतूक कोंडीने ग्रासलेल्या अनेक आयटीयन्सनी त्यावरील काही उपाययोजनादेखील सुचविल्या. तर महाराष्ट्राची विशेषतः पुण्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करणाऱ्या हिंजवडीच्या समस्यांकडे शासन गांभीर्याने कधी पाहणार, असा प्रश्‍नही उपस्थित केला.

पिंपरी-चिंचवडमध्ये चोरांचा धुमाकूळ, पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे. पिंपरी गावठाण येथील महालक्ष्मी मंदिरातील तब्बल १५ ते २० तोळे सोन्यावर डल्ला मारला आहे. सामान्य जनता त्रासलेली असताना मदिरात झालेल्या चोरीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर ...

हिंजवडी, वाकड बनलाय असुरक्षित

पिंपरी : हिंजवडी व वाकड आयटी पार्क परिसरात केवळ आयटीयन्सच बरोबर ज्येष्ठ नागरिक, महिला व प्रवासीही असुरक्षित असल्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. लिफ्ट देण्याचा बहाणा करून प्रवाशांची लुबाडणूक करण्याच्या घटनांमध्ये ...

Friday 28 July 2017

'मेट्रो'साठी पर्यावरण पणाला नको

पिंपरी : मेट्रो प्रकल्पाचा पहिला मार्ग पिंपरी-चिंचवड शहरातून जाताना ४८६ झाडे बाधित होणार आहेत. त्यामुळे ग्रीन सिटी म्हणून ओळख असणाºया उद्योगनगरीच्या पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे. आमचा मेट्रो प्रकल्पाला विरोध नाही.

महापालिका आयुक्‍तांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पिंपरी – भक्‍ती-शक्‍ती चौकातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याबाबत चर्चेसाठी वारंवार वेळ मागूनही महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे वेळ देत नसल्याची तक्रार बारामती तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष यादव खिलारे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली आहे.

'ट्रान्सपोर्ट'ला फटका

पिंपरी : उद्योगनगरी म्हणून लौकि क पावलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात नोटाबंदीच्या निर्णयानंतर थंड पडलेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाला काही महिन्यांपासून थोडी गती मिळाली असताना आता पुन्हा वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) फटका बसला आहे.

नगरसेवक घेणार शाळा दत्तक

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील महापालिका शाळांतील गुणवत्ता दर्जा वाढविण्यासाठी सत्ताधारी भाजपने महापालिका क्षेत्रातील शाळा दत्तक घेणार आहे़ महापौर, खासदार, आमदार, उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांच्यासह ...

दुचाकीची “सर्व्हिसिंग’ महागली

पंधरा टक्‍के वाढ : संघटनेच्या बैठकीत निर्णय
पिंपरी – शहरातील दुचाकींची देखभाल व दुरुस्ती महागली आहे. दुचाकी दुरुस्तीच्या दरात पंधरा टक्के वाढ करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड ऑटोमोटीव्ह सर्व्हीस सोसायटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. येत्या एक ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

धोकादायक इमारतींकडे पालिकेचे दुर्लक्षच

पिंपरी-चिंचवड शहरातील धोकादायक इमारतींकडे महापालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याची बाब समोर आली आहे. केवळ कागदी सोपस्कार पूर्ण करण्यात समाधान मानणाऱ्या अधिकाऱ्यांनी ठोस अशी कार्यवाही केलीच नसल्याचे या निमित्ताने ...

लेखापरीक्षण नसल्यास कारवाई

भोसरी : पिंपरीचिंचवड शहराच्या हद्दीतील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना ३१ जुलै अखेरपर्यंत संस्थेचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक असल्याचे आदेश सहकार उपनिबंधक कार्यालयाने यापूर्वीच दिला आहे. तरीदेखील अनेक सहकारी संस्थानी याबाबत ...

पिंपरी-चिंचवड स्वाइन फ्लूच्या दहशतीत; जानेवारीपासून २५ जणांचा मृत्यू

राज्यासह पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. जानेवारी २०१७ पासून ते आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहरात १९८ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड ...

Thursday 27 July 2017

लोकाभिमुख 'सारथी' पॅटर्न

याच भूमिकेतून औद्योगिकनगरी म्हणून ठसा उमटविलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार पारदर्शक करण्यासाठी तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी 'सारथी' हेल्पलाईन सुरू केली होती.

ग्रेडसेपरेटर रस्ता पुन्हा सुरू

पिंपरी - शहरात सुरू असणारी विकासकामे पूर्ण करण्यासाठी कासारवाडी ते खराळवाडीदरम्यानचा ग्रेडसेपरेटर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र सेवा रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे ग्रेडसेपरेटर बुधवारपासून पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दरम्यान, या रस्त्याचा पुन्हा आढावा घेऊन त्यासंदर्भातील निर्णय वाहतूक पोलिसांकडून घेण्यात येणार आहे. 

Rs 7.88 lakh stolen from 3 ATMs in PCMC limits

PUNE: Miscreants with a clear understanding about the functioning of automated teller machines (ATMs) stole Rs 7.88 lakh from three ATM kiosks of a bank in Old Sangvi and Pimple Gurav. The incident occurred on June 14, but came to light only on ...

महापौरांच्या दाखल्यावर तीन ऑगस्टला सुनावणी

पिंपरी - महापौर नितीन काळजे यांच्या कुणबी जात दाखल्याबाबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या दक्षता पथकाने त्यांना ‘क्‍लीन चिट’ देणारा अहवाल दिला आहे. ज्या मूळ कागदपत्रांच्या आधारे हा अहवाल दिला, ती कागदपत्रे द्यावी. संबंधित कागदपत्रे तपासल्यानंतरच याबाबत पुढील भूमिका मांडता येईल, असा युक्तिवाद तक्रारदार घनश्‍याम खेडकर यांच्या वकिलाने बुधवारी समितीसमोर झालेल्या सुनावणीत केला. त्यामुळे आता या प्रकरणाची अंतिम सुनावणी तीन ऑगस्टला होणार आहे.

चर्चेचे गुऱ्हाळ कुठवर?

पिंपरी  - पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह विविध शासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली खरी; पण ही बैठक म्हणजे निव्वळ देखावाच होता, असा सणसणीत आरोप ‘फ्री अप हिंजवडी’च्या समन्वयकांनी केला. पालकमंत्री म्हणून हिंजवडीतील प्रश्‍न सोडविण्याबाबत आपण किती गंभीर आहोत, हे दाखविण्याचाच या बैठकीतून प्रयत्न झाला. गेल्या आठ-दहा वर्षांत अशा बऱ्याच बैठका झाल्या. अनेक नेते, मंत्री, अधिकाऱ्यांनी दौरे केले. समस्या मात्र ‘जैसे थे’ राहिल्या. बापट यांनी घेतलेली ही बैठकही निष्फळ ठरण्याची खात्रीच सर्वांना अधिक वाटत आहे.

देहुरोड वीर स्थळावर कारगील शहिदांना अभिवादन

देहुरोड, (वार्ताहर) – कारगील युद्धात तसेच देशाची सेवा करताना शहीद झालेल्या अधिकारी व जवानांचे स्मरणार्थ बुधवार दि. 26 ला देहुरोड लष्करी भागातील वीर स्थळावर शहीद अधिकाऱ्यांच्या तीन पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

‘त्या’ तक्रारीवर काय केले?

सीमा सावळे : कायदा विभागाला सवाल
पिंपरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यालयाच्या संकेतस्थळावर पालिकेतील टक्केवारीच्या नावाखाली केलेली तक्रार कोणी उघडकीस आणली? याची माहिती स्थायी समिती सभेत देण्यास प्रशासनाने नकार दिला. त्यावर या तक्रारीत आमची नावे आहेत. पालिकेचे पदाधिकारी म्हणून कायदा विभागाने पुढील कोणती कार्यवाही केली? याची माहिती पुढच्या स्थायी सभेत प्रशासनाने सादर करावी, अशी सूचना स्थायीच्या सभापती सीमा सावळे यांनी केली.

करदात्यांच्या पैशातून नगरसेवकांना विम्याचे “कवच’

पिंपरी – महापालिकेचे आजी-माजी नगरसेवक व त्यांच्या कुटुबियांचा पाच लाख रूपयांचा आरोग्य विमा पालिकेच्या तिजोरीतून उतरविला जाणार आहे. त्यामुळे करदात्यांच्या पैशातून लोकप्रतिनिधी व त्यांच्या कुटुंबियांचा विमा महापालिका उतरविणार आहे. मात्र, महापौर नितीन काळजे यांच्यासह पाच नगरसेवकांनी विमा नाकारला आहे. विमा योजनेचा लाभ आम्हाला नको, तसे पत्र नगरसेवकांनी वैद्यकीय विभागाला दिले आहे.

उद्योगनगरीत ९९ इमारती, वाडे धोकादायक

स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असणाºया पिंपरी-चिंचवड शहरात आजही पुरातन वाडे अस्तित्वात आहेत. मात्र, हे वाडे आता जीर्ण झाले असल्याने महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून असे वाडे आणि ...

ई-कचºयामुळे आरोग्याला धोका

आयटी पार्क व उद्योगनगरी असल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये संगणक, त्याचे सुटे भाग, मोबाईल, केबल्स, सेल्स, किबोर्ड, माऊस, हेडफोन आदी ई-कचरा मोठ्या प्रमाणावर तयार होत आहे. सध्या शहरात दररोज दहा ते ...

Waste pickers not paid salary for a month demonstrate against PCMC

Tired of going about their thankless daily task with no remuneration for several weeks from the civic authority, waste pickers who work at the zonal wards A and F ...

सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी शूल्क मोजावे लागणार

खासगी संस्था नेमणार : “पे ऍण्ड युज’ तत्व लागू होणार
पिंपरी – स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्त शहर करण्यासाठी घराघरात स्वतंत्र शौचालय बांधण्यावर पालिकेचा भर आहे. परंतु, सार्वजनिक स्वच्छतागृहांकडे पालिकेचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे. देखभाल दुरूस्तीअभावी या स्वच्छतागृहांची दूरवस्था झाल्याने शहरातील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहे “पे ऍण्ड युज’ तत्वावर चालवली जाणार आहेत. यापुढे नागरिकांनाही या स्वच्छतागृहांचा वापर करण्यासाठी शूल्क मोजावे लागणार आहेत.

चिंचवड परिसराला साथीच्या आजाराचा विळखा

रुग्णांची संख्या वाढली : रुग्णालये, दवाखाने फुल्ल
चिंचवड – पावसाळी वातावरणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्‌भवू लागल्या आहेत. अधून-मधून येणाऱ्या पावसाच्या सरी, थंड हवा, दूषित पाणी पुरवठा, अस्वच्छतेच्या तक्रारी आदींमुळे चिंचवड परिसरात साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांत रुग्णांची गर्दी वाढत आहे.

वृक्ष तोड प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करा

हरित लवादाचे आदेश : निगडी- देहूरोड रस्ता रुंदीकरण प्रकरण
पिंपरी – निगडी ते देहूरोड दरम्यान वृक्षतोड संबंधात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे आदेश हरित लवादाने आदेश दिले आहेत.

'मेट्रो' प्रकल्पासाठी ४८६ झाडांचा बळी

पिंपरी : ग्रीन सिटीचा लौकीक असणा-या पिंपरी-चिंचवड शहरातील ४८६ झाडे मेट्रो प्रकल्पासाठी काढण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्तांनी त्यासाठी थेट परवानगी दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रकल्पासाठी काढण्यात येणा-या ...

Wednesday 26 July 2017

निवडणूक खर्च लपवला; “ते’ 99 उमेदवार “अपात्र’?

विभागीय आयुक्‍तांचा दणका ः नोटीसद्वारे हिशोब देण्याचा आदेश
पिंपरी, प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत केलेल्या खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या 99 उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्‍यता आहे. त्या उमेदवारांना विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी यांनी नोटीस बजावून खुलासा मागितला होता. परंतु, अनेकांनी आपला खुलासा सादर न केल्याने त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

दोन दिवसांत सुरु होणार आधार नोंदणी

पुणे -जिल्ह्यात येत्या दोन दिवसात 200 केंद्रांवर आधार नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. त्यामुळे मागील अडीच महिन्यांपासून बंद असलेली आधार नोंदणी आता पुन्हा सुरू होणार आहे.
शासनाने विविध योजनांसाठी आधार कार्ड असणे बंधनकारक केले आहे. तसेच ऑनलाइन आर्थिक विवरणपत्रे भरण्यासाठी आधार कार्ड आवश्‍यक आहे. त्यासाठीची मुदत 31 जुलैपर्यंत आहे. मात्र आधार कार्ड नोंदणी न केल्यामुळे, अथवा आधार कार्डात झालेल्या चुकांमुळे अनेकांना आर्थिक विवरणपत्रे भरण्यास अडचणी येत आहेत. आधार कार्डातील दुरुस्ती आणि नव्याने आधार कार्ड काढण्यासाठी शहरातील केंद्र बंद असल्यामुळे नागरिकांच्या अडचणीत भरच पडली होती.

पदोन्नती समितीची अखेर बैठक?

आयुक्‍तांना मिळाला वेळ ः सहाय्यक आयुक्‍तांसह अन्य पदांची पदोन्नती
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सहाय्यक आयुक्‍तांसह आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाबाबत पदोन्नती समितीची बैठक शुक्रवारी (दि.28) आयुक्‍तांच्या कक्षात आयोजित केली असून, त्यामुळे मनोज लोणकर, संदीप खोत यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची “डीपीसी’ घेतली आहे. मात्र, आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर कोणाला संधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सांगवीमध्ये अवैध दारुचा साठा जप्त; दोघांना अटक

पिंपरी – बेकायदा दारु विक्री प्रकरणी सांगवी पोलिसांनी दोन हॉटेलवर छापा टाकला. सुमारे पाच हजारांच्या 44 बाटल्या हस्तगत केल्या असून, दोघांना अटक केली आहे. नवी सांगवीतील समर रेस्टॉरंट आणि एकाच्या घरातून साठा जप्त केला आहे.

PCMC proposes to generate biogas from hotel waste

According to the proposal, the PCMC will give Rs 1,125 for per tonne of waste collected from hotels to a respective firm that will be generating biogas. It has also promised five per cent extension every year for the period of 20 years. The civic body ...

“ऑनलाइन’ कर भरण्यात “आयटीयन्स’ आघाडीवर

कर संकलन विभाग : साडेतीन महिन्यात 47 हजार जणांनी घेतला लाभ
पिंपरी – महापालिकेने सात वर्षापूर्वी सुरू केलेल्या ऑनलाईन मालमत्ता कर भरणा सुविधेला आता वेग आला आहे. घर बसल्या एका क्‍लिकवर कर भरणाऱ्यांच्या संख्येत दरवर्षी दुपटीने वाढ होत आहे. चालू आर्थिक वर्षात अवघ्या साडेतीन महिन्यात तब्बल 47 हजार 247 नागरिकांनी ऑनलाईन कर भरणा केला आहे. त्यामध्ये आयटी नोकरदारांची संख्या लक्षणीय आहे.

शहरबात पिंपरी-चिंचवड : अनधिकृत बांधकामांना यापुढे संरक्षण नको

अशा विचारसरणीमुळेच, जे रेड झोनच्या (संरक्षित क्षेत्र) प्रश्नांचे झाले, तेच अनधिकृत बांधकामांविषयी सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहरात जवळपास दोन लाख अनधिकृत बांधकामे आहेत. ही बांधकामे नियमित करण्याचे पालूपद कितीतरी वर्षांपासून सुरू ...

चापेकरांवर लवकरच टपाल तिकीट

पिंपरी-चिंचवड शहरातील क्रांतिवीर चापेकर बंधूनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले. क्रांतिवीर चापेकरांच्या नावाने लवकरच डाक तिकीट तयार होणार आहे. तिकीट अनावरणासाठी पंतप्रधानांनी उपस्थित रहावे, अशी त्यांनी विनंती ...

विज्ञान केंद्रात मिग २३ विमान

पिंपरी - बहुप्रतीक्षित असे भारतीय हवाई दलातील ‘मिग २३’ हे लढाऊ विमान पिंपरी-चिंचवड विज्ञान केंद्रात शनिवारी (ता. २५) दाखल झाले. त्याच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, त्यानंतर उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या विमानामुळे पिंपरी- चिंचवड शहराच्या वैभवात भर पडणार आहे.

घरात "फिश टॅंक' ठेवताय...जरा सांभाळून

पुणे - रंगीबेरंगी मासे पाळणे, हे काही वर्षांपूर्वी श्रीमंतीचे प्रतीक मानले जायचे. आता मात्र "इंटेरियर डिझायनिंग'च्या जमान्यात अनेकांच्या घराला "फिश टॅंक किंवा फिश पॉट'मुळे जिवंतपणा आल्याचे पाहायला मिळते. साधारणपणे लायन फिश, बटरफ्लाय फिश, एंजल फिश हे मासे खरंतर अनेकांच्या घराची शोभा वाढवितात. परंतु जरा सांभाळून हं! आगामी काळात घरात हे शोभिवंत मासे पाळणे आणि त्यांची खरेदी-विक्री करणे तितकेसे सोपे राहणार नाही. केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने शोभिवंत मासे विक्री-खरेदी संदर्भातील नियमावली कडक केली असून, अनेक माशांच्या विक्रीवर आणि घरात ठेवण्यावर बंदी आणली आहे. 

Tuesday 25 July 2017

560 housing units to be allotted soon, zone notified as residential

PIMPRI CHINCHWAD: A total of 560 slum dwellers will soon get tenements on the Chinchwad link road under the Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission (JNNURM) implemented by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), as 

Diversion of traffic for Metro work from today

... first pillar on the median near Nashik Phata is in progress from May. Mahametro is set to begin work near College of Military Engineering, Dapodi. The Metro alignment is on the median, except at Pimpri Chowk and Nashik Phata (Kasarwadi railway ...

‘आंतरराष्ट्रीय सल्लागार समिती’ कागदावर

पिंपरी - देशाच्या आर्थिक उन्नतीमध्ये कररूपाने सर्वाधिक हातभार लावणाऱ्या हिंजवडीतील वाढती रहदारी आणि वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय सल्लागार समिती’ नेमून, त्या माध्यमातून आगामी दहा वर्षांच्या वाहतुकीचे नियोजन करण्यात येईल, असे आश्‍वासन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१२ मध्ये दिले होते. त्यानंतरही अनेक नेत्यांनी अशा ‘वल्गना’ केल्या. मात्र, आजतागायत त्या केवळ कागदावरच राहिल्या. परिस्थिती चिघळतच गेली. 

पवना धरणातून 1300 क्‍यूसेक्‍सने विसर्ग

नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा
पवना नगर, (वार्ताहर) – पवना धरणातील पाणी साठा 91.50 टक्‍के झाल्याने सोमवार दि. 24 ला सकाळी 10 पासून पवना जल विद्युत प्रकल्पाद्वारे 1300 क्‍यूसेक्‍सने पाणी सोडण्यात आले आहे. आज दिवसभरात 36 मिली मीटर पाऊस झाला. 1 जूनपासून एकूण पाऊस 2039 मिली मीटर पाऊस झाला. आज अखेर धरणात 7.786 टीएमसी साठा आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणाच्या साठ्यात चांगली वाढ झाली. रविवारी सायंकाळी पाचपर्यंत पवना धरणात 85 टक्‍क्‍यांहून अधिक साठा झाला होता.

कारगिल युद्धातील मिग विमान चिंचवडच्या विज्ञान केंद्रात

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विज्ञान केंद्रामध्ये कारगिल युद्धामध्ये वापर करण्यात आलेल्या मिग २३ जातीचे विमान आणण्यात आले आहे. भारतीय वायुसेनेने आठ कोटी रुपये किमतीचे परंतु सध्या वापरात नसलेले हे विमान विज्ञान केंद्रासाठी ...

आंदोलन छेडण्याचा मनसेचा इशारा

पिंपरी – प्रभाग क्रमांक 13 येथील सेक्‍टर 22 च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे महापालिकेने शौचालयांची दुरूस्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते सचिन चिखले यांनी दिला आहे.

प्रलंबित प्रश्नांबाबत सरकारचे लक्ष वेधणार!

आमदार महेश लांडगे : पावसाळी अधिवेशनाची तयारी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत विधिमंडळ अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधणार आहे, अशी माहिती भाजपचे सहयोगी सदस्य आमदार महेश लांडगे यांनी दिली.

फ्री वायफायसाठी वैयक्‍तिक माहिती देऊ नका…

भारतात मोठ्या प्रमाणात फ्री वायफाय वापरायला मिळत नाही. त्यामुळे कुठे फ्री वायफाय मिळत असेल तर 73 टक्‍के भारतीय वैयक्‍तिक माहिती द्यायलाही तयार असतात, असं एका संशोधनातून समोर आलं आहे.
अँटिव्हायरस सॉफ्टवेअर कंपनी नॉर्टनने हे संशोधन केलं आहे. सेवा निवडताना फ्री वायफाय हा देखील एक मोठा मुद्दा बनला आहे. जिथे फ्री वायफाय असेल, त्याच सेवेला लोक जास्तीत जास्त पसंती देतात, असं या संशोधनात म्हटलं आहे.
हॉटेल निवडताना 82 टक्‍के, परिवहन सेवा निवडताना 67 टक्‍के, विमान सेवा निवडताना 64 टक्‍के, 62 टक्‍के लोक रेस्टॉरंट निवडताना तिथे फ्री वायफाय आहे की नाही, याची पडताळणी करतात आणि त्यानंतरच पर्याय निवडतात.

Monday 24 July 2017

ग्रेडसेपरेटर मंगळवारपासून बंद

पहिल्या टप्प्यातील पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी नाशिकफाटा (वल्लभनगर) येथे एका पिलरचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर पुढील पिलरसाठी आवश्यक खोदकाम देखील झालेले आहे. तसेच खराळवाडी आणि ...

वकिलांना संरक्षण कायदा लागू करावा

बार असोसिएशनची मागणी : मुख्यमंत्र्यांना निवेदन
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यात विविध वकिल प्रॅक्‍टीस करत आहेत. मात्र, वकिलांच्या सुरक्षितेबाबत कोणीही विचार करीत नाही. पुणे तसेच, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये हजारो वकील आहेत. त्यातील अनेकजण जोखमीचे काम करतात. त्यामुळे येत्या अधिवेशनात वकिलांना संरक्षण अधिनियम कायदा लागू करावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचे सचिव ऍड. मुकूंद ओव्हाळ यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांचे पिंपरी-चिंचवडकडे विशेष लक्ष

पिंपरी - पिंपरी-चिंचवडचे औद्योगिक, राजकीय व सामाजिक महत्त्व ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडकडे विशेष लक्ष घातले आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंबंधिची अधिसूचना जारी करून त्यांनी हे पुन्हा दाखवून दिले.

Over 26000 illegal structures on reserved land; Govt in a spot

With the state government issuing draft rules last week to regularise illegal constructions, lakhs of illegal structures across Maharashtra, primarily including those in Pimpri-Chinchwad and in Pune city, will get a breather. While the government's ...

Squads in PCMC limits to spot illegal connections, stop misuse of water

Pimpri Chinchwad: The civic body will form flying squads to check unauthorized water connections and leakages in the municipal limits. Municipal commissioner Shravan Hardikar said these directives were given at the meeting held to review the water ...

Waterlogging and potholes pose threat to motorists

Roads are bad in Walhekarwadi area of Chinchwad too. Road digging is in progress on Bhumkar ChowkAditya Birla Hospital Road, leaving only one lane open for vehicular traffic. There is waterlogging ahead of Birla Hospital, where the Chinchwad flyover ...

गुगल मॅपची आवश्‍यकताच काय?

पिंपरी - हिंजवडीतील वाहतूक कोंडीचे गांभीर्य शासनाने जाणले नसले, तरी ‘गुगल’ने निश्‍चितच जाणले आहे. त्यातून हिंजवडीच्या रस्तोरस्ती फलक लावून गुगलने ‘लाइव्ह गुगल मॅप’ची जाहिरात सुरू केली आहे. त्याच्याच आधारे हिंजवडी आयटी क्षेत्रात काम करणारे निम्म्याहून अधिक कर्मचारी घरबसल्या ‘ट्रॅफिकचे हाल’ जाणून घेत आहेत. तथापि, आम्हाला या गुगलची आवश्‍यकताच लागू नये, अशी तरतूद शासकीय यंत्रणांनी करावी, असा आग्रह ‘आयटीयन्स’नी धरला आहे. किंबहुना, या समस्येचे मूळ शोधून काढावे, असेही त्यांचे म्हणणे आहे. 

स्पाइन रस्ताबाधितांचा तिढा सुटला

पिंपरी - स्पाइन रस्त्यामुळे बाधित होणाऱ्या प्राधिकरणाच्या सेक्‍टर दोनमधील १२८ कुटुंबांचे पुनर्वसन सेक्‍टर ११ मध्ये करण्यास प्राधिकरण सभेने मंजुरी दिली. त्यामुळे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग, पुणे-मुंबई महामार्ग व द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या स्पाइन रस्ता पूर्णत्वाचा आणि त्यास अडथळा ठरणाऱ्या घरांच्या पुनर्वसनाचा तिढा सुटला आहे.

पवना धरणातून पाणी सोडण्याची शक्‍यता

– नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा
पिंपरी – संततधार पावसामुळे पवना धरण पाणलोट क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. जुलै महिन्यातच धरण पुर्ण भरत आले आहे. रविवारी (दि. 23) रात्री पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे धरणामध्ये 90 टक्‍क्‍यापेक्षा जास्त पाणीसाठा होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कता बाळगावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी केले आहे.

सव्वादोन लाख बांधकामांना दिलासा

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात महापालिका, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, एमआयडीसी, रेडझोन, महापालिकेची आरक्षणे, म्हाडा, नदीपात्र अशी विविध प्रकारची अनधिकृत बांधकामे आहेत. ही बांधकामे नियमित करावीत, यासाठी काँग्रेस ...

स्मार्ट सिटीचे आरोग्य आले धोक्यात

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत सहभाग झाला आहे. स्वच्छ भारत अभियानातही शहर अग्रणी राहिले आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत दूषित हवा व पाण्यामुळे होणाऱ्या आजारांत प्रचंड वाढ झाली आहे. कावीळच्या ...

Sunday 23 July 2017

पालिकेवर चौदा लाखांचा ज्यादा भर

एकीकडे देशभरात डिजिटल इंडियाचा बोलबाला आहे आणि दुसरीकडे आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून सी-डॅक संस्थेमार्फत सवलतीच्या दरात एसएमएस सेवा उपलब्ध असतानाही ते नाकारून प्रायव्हेट कंपनीला ज्यादा पैसे मोजून करदात्यांचा पैसा उधळला जात आहे... एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Good Governance चा आग्रह धरून उपयोग नाही तळागाळातील अधिकाऱ्यांनीही त्यांचे अनुकरण केले तरच परिस्थिती सुधारेल


PCMC to tackle pollution in multi-pronged manner

Due to the growth of industries, PCMC, along with the Mahrashtra Pollution Control Board, the Maharashtra Industrial Development Corporation, and the Mahratta Chamber of Commerce Industries and Agriculture is proposing a Common Effluent Treatment ...

For metro work in PCMC, buses should ply on BRTS lanes

PUNE: The Nigdi - Dapodi BRT corridor was the first BRT corridor taken up for execution in Pune and Pimpri-Chinchwad after the Katraj-Hadapsar pilot BRT corridor which was commissioned in December 2006. However despite the fact that the construction ...

महामेट्रोकडून वाहतूक व्यवस्थापन आराखडय़ाचे काम 'सीओईपी'ला

पिंपरी-चिंचवड शहरात सुरू झालेल्या मेट्रो उभारणीच्या कामामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महामेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची ...

ग्रीन आयटीयन्स मोहिमेला प्रतिसाद

‘वीकेंड’च्या निमित्ताने पुण्यालगतच्या परिसरात वृक्ष लागवड 
पिंपरी - वीकेंड म्हणजे मौजमजा..धमाल..मस्ती अशी सर्वसाधारणपणे ‘आयटी’ कर्मचाऱ्यांची जीवनशैली. या जीवनशैलीला फाटा देत काही निसर्गप्रेमी ‘आयटीयन्स’नी मात्र ‘ग्रीन आयटीयन्स’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत ते ‘वीकेंड’च्या निमित्ताने पुण्यालगतच्या परिसरात वृक्षांची लागवड करत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी सहा ते सात मोहिमा राबविल्या आहेत. 

दिघीत डेंग्यूने महिलेचा मृत्यू?

आयुक्‍तांकडे तक्रार : जनजागृती करण्याची मागणी
पिंपरी – दिघीच्या भारत मातानगर येथील एका महिलेचा डेंग्यूमुळे गुरुवारी (दि. 19) मृत्यू झाला आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. तरीही महापालिका आरोग्य वैद्यकीय विभागाकडून डेंग्यूचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जात नाही, अशी तक्रार वसंत नाथा रेंगडे यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची प्रारूप नियमावली तयार

हरकती व सूचना करण्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नागरिकंना आवाहन
पिंपरी (पुणे): राज्यभरातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी सरकारने प्रारूप नियम तयार केले आहेत. या नियमावलीची अधिसूचना २१ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. सरकार अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करत आहे. भविष्यात कायदेशीर त्रुटी निर्माण होऊन नागरिकांना पुन्हा हा प्रश्न भेडसावू नये, याची खबरदारी सरकारकडून घेतली जात असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली. अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा भाजपने दिलेला शब्द पाळला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी निमायवलीवर हरकती व सूचना कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पालिका शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी कृती आराखड्याची गरज

पिंपरी – महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसें-दिवस कमी होत चालली आहे. पालिका शाळेत शिक्षकांची कमतरता असून शाळेचा दर्जाही ढासळत चालला आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर सर्व सोय-सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण वाढले आहे. पालिकेच्या शाळेत जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा. तसेच शाळेचा दर्जा वाढवा यासाठी पालिकेने कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमित गोरखे यांनी केली आहे.

माजी महापौरांवर कारवाईची मागणी

पिंपरी – गेल्या 13 वर्षापासून असलेले नेहरूनगर मधील संतोषी माता चौकातील दुमजली स्वच्छतागृह रातोरात पाडले. ते स्वच्छतागृह पाडण्यामागे राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका व माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांचा हात असल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे उपशहरप्रमुख रुपेश कदम यांनी दिला आहे.

“ऑनलाइन’ धान्य वाटपाचा बोजवारा

“ई-पॉस’मध्ये बिघाड : पुन्हा “ऑफलाईन’ पद्धतीचा अवलंब
पिंपरी – स्वस्त धान्य दुकानदारांना “अपडेट’ करुन, अन्नधान्य वितरण विभागाने राज्यभरात “ई-पॉस’ मशिनचा वापर सुरु केला आहे. मात्र, या “ऑनलाइन’ पद्धतीमध्ये अनेक तांत्रिक दोष निर्माण झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील लाभार्थींना “ऑफलाईन’ पद्धतीने धान्य वाटप केले जात आहे.

Saturday 22 July 2017

'बांधा-पाडा-पुन्हा बांधा' या तत्वावर पालिकेचे नियोजन

निगडी, भक्ती शक्ती चौक हा वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत मोक्याचा आहे तिथे Multimodal Transport Hub (बहुआयामी वाहतूक हब) होणे गरजेचे आहे 
... हि गोष्ट आम्ही गेली अनेक वर्षे सांगतोय पण त्याची दखल घेतली गेली नाही, आता सत्त्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याने याबद्दल वाचा फोडली आहे. बघुयात पालिका प्रशासन या विषयाकडे डोळसपणे पाहणार का? अन्यथा नियोज़नशून्यता, दूरदृष्टीचा अभाव हि नवी विशेषणे पालिकेला जोडली जातील. 'बांधा-पाडा-पुन्हा बांधा' या तत्वावर काम करून नागरिकांचा कराचा पैसा वाया घालवणे कधी थांबणार

Civic building to get 50KW solar power

Pimpri Chinchwad: The civic administration will implement a solar power generation project at the Pimpri Chinchwad Municipal Corporation building in Pimpri, in a bid to cut costs. Pravin Tupe ... The project is estimated to save PCMC Rs20 lakhin power ...

Civic body acquires plot for public toilet

PIMPRI CHINCHWAD: The civic authorities, under police cover, removed the barricades and took possession of a contentious piece of land in Pimpri on Thursday. Recommended By Colombia. The plot has been in the news ever since a public toilet was ...

पिंपरी-चिंचवडसाठी समान आणि पुरेसा पाणीपुरवठ्याच्या सूचना


Hinjewadi techie molested on way home by two men

A 33-year-old female IT professional was allegedly molested by two people on Wednesday evening at Hinjewadi, while she was returning home from work.

हिंजवडीच्या आयटी कंपनीतील तरुणीचा विनयभंग

पुणे/औंध - हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एका नामांकित आयटी कंपनीतील तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्‍कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. हा प्रकार पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चांदे-नांदे परिसरात बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडला. या घटनेमुळे तरुणीला मानसिक धक्‍का बसला असून तिच्यावर बाणेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

शेकडो ‘आधार’ डिऍक्‍टिव्ह!

नागरिक गोंधळात : “पॅन’शी जोडण्याची मुदत तोंडावर
पुणे – आधार कार्ड नोंदणीतील घोळ आता समोर येवू लागले आहेत. केंद्र सरकारने पॅन-कार्ड आधार-कार्डशी “लिंक’ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुआर पॅनकार्ड आधारशी लिंक करताना आधार कार्ड “डिऍक्‍टिव्ह’ असल्याचे समोर आले आहे. त्यातच आधार नोंदणी बंद आणि पॅनकार्ड आधारशी “लिंक’ करण्यास अवघे 10 दिवस राहिले असल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

माण-हिंजवडी रस्त्याची दैना

  • प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची नागरिकांची मागणी
हिंजवडी, (वार्ताहर) – माण-हिंजवडी एमआयडीसीतील रस्त्याची अक्षरश: चाळण होवून रस्ता पाण्यात गेला आहे. जागोजागी खड्डे पडले असून रस्त्यावर राडारोडा आल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे.
मुळशीकरांच्या नशिबी कायम सार्वजनिक बांधकाम विभागामुळे अवहेलना सहन करावी लागत आहे. तालुक्‍यात फिरताना कुठेही चांगले रस्ते आढळणे हे फारच दुर्मिळ आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दिरंगाईमुळे 10 कोटी 30 लाखांचा निधी मंजूर होवून उपलब्ध झालेला असला तरी माण-हिंजवडी रस्ता जो फेब्रुवारी 2017 पर्यंत होणे आवश्‍यक होता. तो न झाल्याने या रस्त्यामुळे मुळशीकरांची नक्कीच दैना झाली आहे.