Saturday 20 May 2017

5% tax rebate for cashless property tax payments

Dilip Gawde, joint commissioner and chief of property tax, said, "Property owners in Pimpri Chinchwad city who make a one-time payment of property tax till June 30 will get the concession if they use mobile app and website of the civic body to make one ...

PCMC fails to catch up in race

Despite major fall from the top 10 rank, an inspecting team finds that slum rehabilitation buildings are being used for open defecation.

Pimpri Chinchwad Municipal Corporation no to denotification

The civic body on Friday withdrew the proposal approving de-notification of highways that are with the public works department and put the onus on the state government.

[Video] पिंपरी महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी भोईर, वाबळे, थोरात, नायर, शेडगे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाऊसाहेब भोईर, संजय वाबळे, माऊली थोरात, बाबू नायर आणि मोरेश्वर शेडगे यांची निवड करण्यात आली आहे. महापौर नितीन काळजे यांनी ही घोषणा केली. महापालिकेची सर्वसाधारण सभा आज (शुक्रवारी) पार पडली. महापौर नितीन काळजे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. 

थोरात, नायर अखेर "स्वीकृत'

पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिकेत भाजपच्या स्वीकृत सदस्यपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचविलेल्या ज्ञानेश्‍वर ऊर्फ माघली थोरात, बाबू नायर आणि ऍड. मोरेश्‍वर शेडगे यांच्या नावावर अखेर शुक्रवारी (ता. 19) सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब झाले; तर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे भाऊसाहेब भोईर आणि संजय वाबळे यांची निवड झाली. महापौर नितीन काळजे यांनी सभागृहात ही घोषणा केली. 

स्मार्ट सिटीसाठी 'एसपीव्ही' कंपनी

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी विशेष हेतू कंपनी (स्पेशल पर्पज व्हेईकल - एसपीव्ही) स्थापन करण्याचा मार्ग खुला झाला असून, याबाबतच्या प्रस्तावाला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली.

रस्त्यावरून पक्षांत मतभेद

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग पालिकेकडे देखभाल दुरुस्तीसाठी हस्तांतरित करण्याच्या मुद्द्यावरून प्रमुख राजकीय पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे याबाबतच्या प्रस्तावावरील ...