Wednesday 1 July 2015

ग्रेडसेपरेटरच्या इन-आऊट बदलांमुळे नागरिकांचा गोंधळ व अपघाताची भीती

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई महामार्गावरील बीआरटी मार्गाच्या सोयीसाठी व सिग्नलवरील ताण कमी करण्यासाठी ग्रेड सेपरेटरमध्ये जाण्याच्या (इन) व बाहेर पडण्याच्या…

महामार्गाच्या बाजुने लावल्या जाणा-या वाहनांवर जोरदार कारवाई

नो-पार्कींगमधील वाहनांवर होणार नियमित कारवाई   चिंचवड वाहतूक पोलिसांकडून पुणे-मुंबई महामार्गालगत  नो-पार्कींगमध्ये लावल्या जाणा-या वाहनानंवर आज (दि.30)  कारवाई करण्यात आली.…

हिरवा रंग देऊन वाटाण्याची विक्री


पिंपरी चिंचवड येथील काही दुकानांमध्ये कृत्रिम खाद्यरंग देऊन त्याची विक्री करीत असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार पिंपरीतील मुख्य बाजारातील ...

भाजप कार्यकर्त्यांचा पिंपरी पालिकेत धुडगूस! महिला सदस्यांना धक्काबुक्की

शहर भाजपचे सरचिटणीस राजू दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली ४० कार्यकर्त्यांनी खुच्र्यावर नाचत, काही महिला सदस्यांना धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येते.

मुख्यमंत्र्यांचा US दौरा: पहिल्याच दिवशी 4500 कोटींच्या करारावर स्वाक्षरी


त्यात हिंजवडी (पुणे) येथे 1200 कोटी, मध्य मुंबईतील आयटी पार्कमध्ये 1500 कोटी, मुंबईतीलच इतर आयटीपार्कमध्ये 1050 कोटी आणि ईऑन फ्री झोन सेझमध्ये 750 कोटी याप्रमाणे ही गुंतवणूक होणार आहे. याबाबत राज्य सरकारसह ब्लॅकस्टोन आणि पंचशील ...

‘१०८’ अॅम्ब्युलन्स पालखी मार्गावरही

पुणे जिल्ह्यातील पालखी महामार्गावर वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी यंदाच्या वर्षीही तातडीच्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या १०८ च्या अॅम्ब्युलन्स रस्त्यावर धावणार आहेत. जिल्ह्यात सुमारे ६० पेक्षा अधिक अॅम्ब्युलन्सची सेवा तैनात करण्यात येणार आहे. त्याशिवाय आजपासून (बुधवारी) पालखी मार्गावरील सर्व हॉटेल, पाणीसाठ्याची तपासणी करण्यात येणार आहे. 

सी-डॅकच्या ‘ई-हस्ताक्षर’चे पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील सी-डॅक या संस्थेच्या ‘ई-हस्ताक्षर’ या सॉफ्टवेअरचे उद्घाटन दिल्ली येथे होणार अाहे.