Friday 28 April 2017

आ. लक्ष्मण जगताप यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता मिळवून दिल्याप्रकरणी आमदार लक्ष्मण जगताप यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात भाजपच्या राज्य कार्यकारिणी अधिवेशन कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला.

Eco-Warriors reach out to 10k housing societies in quest against plastic waste

Pune: Anindita Chaudhuri, a resident of Pimple Saudagar, has worked hard to motivate her society members to collect used plastic waste that is stored in gunny bags to be disposed off separately, once a month.

New PCMC commissioner focuses on good governance, transparency

Interacting with newspersons after taking over the charge as new municipal commissioner of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Thursday, he said, "The city has been included in the Smart City project. We have sent our report for approval ...

भ्रष्टाचाराबाबत ‘नो टॉलरन्स’ - श्रावण हर्डीकर

पिंपरी - ‘प्रशासकीय गतिमानता, कार्यक्षमता, व्यावसायिकता आणि पारदर्शकता म्हणजेच ‘गुड गव्हर्नन्स’ यावर माझा भर राहील. ठराविक वेळेत काम पूर्ण करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सामूहिकरीत्या नव्हे तर वैयक्तिकरीत्या जबाबदार धरले जाईल. 

ACB lays trap, catches PCMC official for taking bribe

The anti-corruption bureau (ACB) on Thursday arrested a 51-year-old for accepting bribes in order to let an advertiser retain his posters in Pimpri-Chinchwad. The 29-year-old advertiser himself informed the cops after the accused was ready to take ...

NCP spent most in civic elections, Congress least

The NCP's expenditure on each candidate — Rs 63,464.58 — was also maximum among all 20 political parties that contested the 2017 Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) elections. Also in the fray were 231 independent candidates.

निवडणूक खर्चात राष्ट्रवादीची आघाडी

भारतीय जनता पक्ष दुसऱ्या स्थानावर; ११ पक्षांचा शून्य खर्च
पिंपरी - महापालिका निवडणूक खर्चात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. ‘राष्ट्रवादी’ने सर्वाधिक ७८ लाख ६९ हजार रुपये; तर भारतीय जनता पक्षाने ३५ लाख ६८ हजार रुपये खर्च केला आहे. शिवसेनेने ८ लाख ३४ हजार; तर काँग्रेसने फक्त २७ हजार २१८ रुपये खर्च केला. अन्य ११ पक्षांनी खर्चच केलेला नाही. रिपब्लिकन सेना आणि राष्ट्रीय समाज पक्षाने मुदतीत खर्च सादर न केल्याने त्यांच्याविरुद्ध राज्य निवडणूक आयोगाकडून कारवाई होऊ शकते.

सहा हजारांची लाच घेताना महापालिका कर्मचारी जाळ्यात

पिंपरी,  (प्रतिनिधी) – विद्युत खांबावरील फ्लेक्‍स बोर्डच्या कायदेशीर परवानगीबाबत तडजोडीमध्ये 6 हजार रुपयांची लाच घेताना महापालिका कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले. महापालिकेच्या “अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वाहनतळाजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पथकाने गुरुवारी (दि. 27) ही कारवाई केली. दरम्यान, नवनियुक्त आयुक्त श्रवण हार्डिकर यांनी पदभार स्वीकारताच दुसरीकडे या कारवाईची सलामी दिल्याची चर्चा महापालिकेत होती.