Wednesday 21 February 2018

Virgin Group set to construct 10 km hyperloop demonstration track between Hinjawadi and Old Pune-Mumbai highway

Before starting on the ambitious hyperloop project between Pune and Mumbai, Richard Branson's Virgin Group will be constructing a demonstration track. The track will be 10 km long and will run between Hinjewadi IT Park and Old Pune-Mumbai highway. A team of state officials are also likely to visit Los Angeles to witness a similar demonstration track developed by the company in the American city.

Virgin Group set to construct 10 km hyperloop demonstration track between Hinjewadi and Old Pune-Mumbai highway

शहरबात पिंपरी : मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर भाजप नेत्यांचे ‘मनोमीलन’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पिंपरी भाजप नेत्यांची मुंबईत बैठक झाली,

Make Hinjewadi liveable: Residents plead

Facing lack of basic necessities and poor infrastructure, residents of Hinjewadi have started an online petition urging Prime Minister Narenra Modi, chief minister Devendra Fadnavis and other authorities in the state to make the locality “livable”. Hinjewadi has over the past few years seen a lot of residential growth with the concept of ‘walk to work’ being sold to a lot of the Information Technology and Information Technology Enabled Services (IT/ ITES) employees.

Hinjewadi residents claim that the area lacks infrastructure to deal with garbage.

PCMC to lose Rs 36cr in the absence of nod to two-fold water benefit tax hike plea

Pimpri Chinchwad: The civic body fears to lose around Rs 36 crore it had expected to mop up from the proposed two-fold hike in water benefit tax as Tuesday’s general body was adjourned without any business.

मुंबई-पुणे वेगवान प्रवासासाठी "हायपरलूप'

शहरांतर्गत वाहतुकीबरोबरच दोन शहरांना जोडण्यासाठी उच्च क्षमतेने प्रवासी वाहतूक करणारी यंत्रणा (मास रॅपिड ट्रान्स्पोर्ट सिस्टिम) ही 21व्या शतकाची गरज आहे. ही गरज ओळखून पुणे-मुंबई प्रवास अवघ्या अर्ध्या तासात पूर्ण करणारी "हायपरलूप' ही वाहतूक व्यवस्था विकसित करण्यात येत आहे. राज्य सरकारने हा प्रकल्प यशस्वी करण्याच्या दृष्टीने "व्हर्जिन हायपरलूप वन' कंपनीसोबत इरादा करार केला आहे. त्या निमित्ताने "पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण'चे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गित्ते यांच्याशी योगिराज प्रभुणे यांनी साधलेला संवाद.

देहूरोड-निगडी रस्त्याचे चौपदरीकरण काम अंतिम टप्प्यात

पुणे-मुंबई महामार्ग : महिनाभरात काम पूर्ण करण्याचे नियोजन

देहूरोड, (प्रतिनिधी) – पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 निगडी ते देहूरोड दरम्यानच्या रस्ता चौपदरीकरणाचे गेल्या 13 महिन्यांपासून सुरू असलेले काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या महिनाभरात चौपदरीकरण व अनुषंगिक कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे व येत्या आठवड्यात रस्ता दुभाजकातील पथदिव्यांचे खांब बसविण्याचे काम सुरू होत असून, एलईडी दिव्यांनी महामार्गावर लखलखाट होणार असल्याची माहिती महामार्ग प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

…आणि शहराला मंत्रीपद मिळाले!

(खासदार अमर साबळे यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार, या भविष्यवाणी नंतरचा आणखी एक काल्पनिक सोहळा!)
पिंपरी-चिंचवड आटपाट नगरीत काका-पुतण्याबरोबर केलेल्या तुंबळ लढाईनंतर महेश अर्थात राम आणि लक्ष्मण जोडीने अशक्यप्राय विजय संपादित केला. या विजयाची परतफेड म्हणून देवेंद्र राजांच्या दरबारी अष्टप्रधान मंडळात स्थान मिळेल, अशी आशा राम आणि लक्ष्मण बाळगून होते! आज ना उद्या राजा प्रसन्न होईल, असा विश्वास राम-लक्ष्मण जोडीला होता! त्याच विश्वासावर ही जोडी दिवस ढकलत होती!

MLA Landge for speedy electrification

Pimpri Chinchwad: MLA Mahesh Landge pushed for the early completion of electrification works under the district planning and divisional committee. Landge had said this at a meeting of the Bhosari electrification committee, which is overseeing the work.

Women-only service & survey on PMPML radar

PUNE: The PMPML will roll out women-only midi buses on some routes next month even as it gets ready to conduct a survey to identify stretches with more number of potential women and student passengers.

पिंपरीतील ‘पीएमपी’चे विभागीय कार्यालय सुरू होणार?

तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात पिंपरी-चिंचवडमधील पीएमपीचे विभागीय कार्यालय बंद झाले.  यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना पीएमपीएमएलसंदर्भात सूचना किंवा तक्रारी करण्यास थेट स्वारगेटला जावे लागत आहे. मुंढे यांच्यानंतर नयना गुंडे यांनी पीएमपीएमएलचा पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचडकरांसाठी कार्यालय पुन्हा सुरू करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

PCMC's hi-tech school to get Rs.3 crore from actress Rekha's MP fund

The powers given to nominated members of the Rajya Sabha to spend their MP Local Area Development Fund (MPLAD) in any part of the country was how a municipal school project benefitted with Rs.3 crore funding from actress and MP Rekha.

Rajya Sabha Member of Parliament and actress Rekha.

PCMC's wedding incentive for disabled draws ire from activists

With a view to encourage marriages of differently abled people, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to give Rs 1.5 lakh to couples. The condition is that either the bride or groom should be disabled in order to get the incentive.

शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

पिंपरी, (प्रतिनिधी) – शहरात सध्या दारु, जुगार, मटक्‍याचे अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. तर अनेक विद्यार्थीदेखील या व्यसनांच्या आहारी गेल्याचे चिंताजनक चित्र पहायला मिळत आहे. पोलिसांकडून मात्र जुजबी कारवाई करून बोळवण केली जात आहे. अंगमेहनतीची कामे करणारा कष्टकरी वर्ग सहजपणे दारुच्या आहारी गेला. त्यानंतर आर्थिक प्रलोभनामुळे मटक्‍याकडे आकर्षित झाला.

डॉ. प्रविण अष्टीकर यांचे अधिकार काढले

पिंपरी – महापालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण अष्टीकर यांच्याकडील नागरवस्ती विकास योजना विभागाच्या सहायक आयुक्त पदाचे अधिकार काढून घेतले आहेत. त्यांच्याजागी सहायक आयुक्त स्मिता झगडे यांची नेमणूक केली आहे. त्यांच्याकडे अनेक विभागांचा पदभार असल्याने सर्व विभागांचे कामकाज करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना हे अधिकारी सहज उपलब्ध होणे शक्‍य नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होणार आहेत.

चाकण-तळेगाव रस्ता अपघाताला आमंत्रण

चाकण- खराबवाडी (ता. खेड) येथील चाकण-तळेगाव रस्त्यावरील गतिरोधकावरील पांढरे पट्टे पुसले गेले असल्याने आणि पुढे गतिरोधक असल्याचा फलकही वाहन अपघातात तुटून गायब झाल्याने या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या गतिरोधकवर पांढरे पट्टे मारून गतिरोधक असल्याचा फलक बसविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

भाजपच्या विरोधात सर्व पक्षीय एल्गार

  • पालिकेसमोर आंदोलन ः पाणी पट्टी दरवाढीला विरोध
पिंपरी, (प्रतिनिधी) – पाणी पट्टीत पाच टक्‍क्‍याने वाढ, पाणी पुरवठा लाभ करात वाढ आणि मिळकत कर वाढीला विरोध करून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना पुन्हा टार्गेट केले. सर्वसाधारण सभेची सुरुवात होण्यापूर्वीच महापालिकेच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवार दि. 20 आंदोलन केले

[Video] महापालिका सभेत ‘अभुतपूर्व गोंधळ’


साईबाबा शोरुमची पीएमओ कार्यालयाकडे तक्रार

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याचे प्रकरण; पोलिसांच्या सायबर सेल कडून चौकशी करण्याची राजेश रोचीरामानी यांची मागणी