Tuesday 24 February 2015

प्राधिकरणाच्या शंभर हेक्टरचा ताळमेळ नाही

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सुमारे शंभर हेक्टर जागेबाबत प्रशासनाला ताळमेळच लागत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. तसेच हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या दृष्टीने विकास आराखड्यातील सेक्टर क्रमांक २९ ते ४२ च्या नकाशाची (ले-आउट) पुनर्रचना करावी, अशी सूचनाही जगताप यांनी केली. 

अवैध बांधकामांवर कारवाई करा, अन्यथा अधिका-यांवरच कारवाई

आयुक्त राजीव जाधवांचा अधिका-यांना इशारा   अनधिकृत बांधकामांवर अपेक्षित कारवाई होत नसल्याने न्यायालयाकडून महापालिकेवर ताशेरे ओढले जातात. कारवाईमध्ये आयुक्त कमी…

PCMC set to earn Rs 1,000 cr as LBT revenue

The Pimpri Chinchwad Municipal Corporation’s Local Body Tax (LBT) collection has crossed the Rs 900 crore mark for the first time since it was introduced two years back. The collection for the financial year 2014-15 now stands at Rs 903.2 crore.

Commuters regret lack of bus shelters

Bereft of bus shelters, residents of Pimple Gurav, Sangvi and Pimple Nilakh have no choice but to wait for the public transport at the respective stops under the open sky even as the day-time temperature continues to rise.

RTE प्रवेशांसाठी मदत केंद्रे सुरू

राज्य सरकारतर्फे शहरातील सर्व खासगी विनाअनुदानित शाळांमधील मोफत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात पालकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या मुख्य कार्यालयात; तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. 

स्वाईन फ्ल्यूचा उद्रेक ;टॅमी फ्ल्यू औषधांची कमतरता...

स्वाईन फ्ल्यूच्या  35 रुग्णांवर उपचार सुरू देशभरातील स्वाईन फ्ल्यूचे थैमान थांबत नसून स्वाईन फ्ल्यूमुळे दगावणा-यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. पिंपरी-चिंचवड…