Sunday 24 May 2020

पालिकेच्या तत्परतेमुळे वाचले एकाचे प्राण, सारथी हेल्पलाईनवर आला होता फोन

दुपारचा सव्वा वाजला होता. रणरणत्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत होती. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कोविड-१९ वॉर रुममध्ये रोजच्या प्रमाणे प्रत्येक कर्मचारी आपापल्या कामामध्ये व्यस्त होता. तेवढ्यात पीसीएमसी स्मार्ट सारथीच्या हेल्पलाईनचा दूरध्वनी खणखणला. वॉर रुममधील हेल्प-डेस्क टीममध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने तातडीने फोन उचलला.

पिंपरी-चिंचवडकरांनाे काळजी घ्या : एकाच दिवसात करोनाचे अर्धशतक

  • पिंपरी-चिंचवड @ 311 ः गेल्या सात दिवसांत 96 रुग्णांची भर

पिंपरी-चिंचवड शहर सर्वांसाठी खुले

लॉकडाऊनचे नियम शिथिल; राज्य शासनाच्या आदेशाची होणार अंमलबजावणी

PCMC Recruitment 2020: 360 Vacancies for Asha Volunteer Posts

Over 5 lakh people return to work as 22,000 units reopen in Pune district

Cremations hit due to lack of staff, PCMC urges NGOs to help

PMPML buses to start plying in Pimpri-Chinchwad

Pune: The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) has decided to resume its bus services within the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) Jurisdiction from May 26. However, only 25 per cent of buses will start running initially. More buses will be pressed into service if demand increases. 

सरकारने जाहीर केलेल्या दरानुसारच खासगी रुग्णालयात उपचार करा नाहीतर...; विभागीय आयुक्तांचा इशारा

पुणे : राज्य सरकारने कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी दर निश्चित केले असून, त्यानुसार खासगी रुग्णालयांनी आपल्या सेवा देणे बंधनकारक आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला 

पिंपरी-चिंचवडमध्ये सलून आणि ब्युटी पार्लर होणार सुरू

अटी आणि शर्तीसह सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत ब्युटी पार्लर आणि सलून सुरू राहणार 

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयास ITC कंपनीकडून 3500 सुरक्षा किट

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी/कर्मचारी यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ITC Ltd. कंपनी पुणे यांच्याकडून पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड यांना ३५०० किट वाटप करण्यात आले.

पिंपरी- चिंचवडमध्ये रमजान ईद यावर्षी घरातच करावी: पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई

पिंपरी- चिंचवडमध्ये रमजान ईद यावर्षी घरातच करावी, असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी केले आहे.v

‘हॉटस्पॉट’ आनंदनगरमधील नागरिकांना ग्रीन झोनमधील ‘पीसीसीओई’त क्वारंटाईन करण्यास विरोध; नगरसेवकांचा ठिय्या

एमपीसी न्यूज – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या चिंचवडच्या आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिकांना निगडीतील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी (पीसीसीओई) महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यास स्थानिक नगरसेवकांसह नागरिकांनी विरोध केला आहे. आजपर्यंत निगडी प्राधिकरणातील नागरिकांनी दक्षता घेत हा प्रभाग कोरोनामुक्त ठेवला आहे. प्रभाग ग्रीनझोन आहे. त्यामुळे या ठिकाणी हॉटस्पॉटमधील नागरिकांना ठेवणे अतिशय चुकीचे असल्याचे सांगत नगरसेवक अमित गावडे, राजू मिसाळ […] 

‘स्ट्रेप्टोसायक्लीन’च्या उत्पादनासाठी राबत आहेत HA कंपनीचे योद्धे

एमपीसी न्यूज – ‘स्ट्रेप्टोसायक्लीन’ हे शेतीसाठी उपयुक्त असणारे व शेतकऱ्यांच्या पसंतीचे प्रभावी व आंतरप्रवाही असे जीवाणुनाशक प्रतिजैविक असून विविध पिकांसाठी या उत्पादनाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या मागणीचा पुरवठा करण्यासाठी कोरोनासंसर्गातही पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (HA) कंपनीतून शेतीसाठी लागणाऱ्या औषधांचा पुरवठा अखंड सुरू आहे.  द्राक्षे, डाळिंब, मिरची, टोमॅटो, काकडी, कांदा, वांगी, कापूस , भात, बटाटे, लिंबूवर्गीय […] 

कोरोनाच्या लढ्यासाठी ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे दोन लाखांचा निधी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस  वाढत आहे. या संकटाविरूध्द लढण्यासाठी आणि कोरोनाग्रस्ताच्या मदतीसाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाद्वारे महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे ब्रह्माकुमारी वर्षा दिदी यांनी दोन लाखांचा धनादेश नुकताच सुपूर्द केला. ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे सेवाकेंद्राच्या परिसरातील लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या, हातावर पोट असलेल्या नागरीकांना मदत म्हणून वाकड पोलीस स्टेशनचे […] 

यंदाची रमजान ईद “मदती’ची

पिंपरी  (प्रतिनिधी) – मुस्लीम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यंदाची ईद ही खऱ्या अर्थाने गरजूंना मदत करणारी ईद ठरत आहे. लॉकडाऊन शिथिल होऊन दुकाने उघडण्यास परवानगी मिळालेली असताना देखील दरवर्षीच्या तुलनेत यंदा मुस्लीम बांधवांचा नवे कपडे व इतर वस्तू खरेदी करण्यात खूप कमी आहे. यंदाची ईद हे नवीन कपडे न खरेदी करता गरजूंना मदत करुन साजरी करण्याचा कित्येक मुस्लिम कुटुंबानी निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हॉटेल व्यवसायाचे कंबरडे मोडले

पिंपरी (प्रतिनिधी) – प्रदीर्घ लॉकडाउनमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यामध्ये अनेक बदल केले जाणार आहे. या काळात नवी संकटे येणार असल्याने शहरातील हॉटेल व्यावसायिक व त्यावर अवलंबून असलेले कामगार हवालदिल झाले आहेत. 

तगादा लावणाऱ्या शाळांवर होणार कारवाई

पिंपरी (प्रतिनिधी) – करोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर चालू शैक्षणिक वर्षात शाळांनी पालकांकडून टप्प्याटप्प्याने किंवा त्यांच्या सोयीने शुल्क घ्यावे. तसेच, कोणतीही शुल्क वाढ करू नये. पालकांना किंवा विद्यार्थ्यांना शालेय शुल्कासाठी तगादा लावला जात असेल अथवा त्रास दिला जात असेल तर संबंधित शाळांविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असे सहाय्यक प्रशासन अधिकारी पराग मुंडे यांनी शनिवारी (दि. 23) स्पष्ट केले.

महापालिका शाळांमध्येही ऑनलाइन शिक्षणाची शक्‍यता

पिंपरी  (प्रतिनिधी) – ‘करोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील खासगी शाळांबरोबरच आता महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात देखील ऑनलाइन शिक्षणाचेच होण्याची शक्‍यता आहे. त्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. व्हॉट्‌सऍप, यू ट्यूब, शिक्षकांचे ब्लॉग्ज आदी सोशल मीडियासह रेडिओ कम्युनिटी, स्थानिक केबल चॅनेल आदी विविध पर्यायांचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापर करण्याबाबत चाचपणी सुरू झाली आहे. 

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनासाठी ‘महा करिअर पोर्टल’ सुरू – वर्षा गायकवाड

एमपीसी न्यूज – नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना करिअर निवडीच्या मार्गदर्शनासाठी राज्य सरकारने ‘महा करिअर पोर्टल’ सुरू केले आहे. आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती या पोर्टलवर उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होईल. या पोर्टलचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग, युनिसेफ […]

PMPML च्या 43 विशेष बसनी परराज्यातील नागरिकांना सोडले त्यांच्या इच्छित रेल्वेस्थानकांपर्यंत

निगडी येथील उडडाण् पुलाची महापालिका पदाधिका-यांनी केली पाहणी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी भक्ती शक्ती चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलाची आज शनिवारी सकाळी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. जून महिन्याच्या १२ तारखेला पालखी प्रस्थान सोहळा नवीन उड्डाण अगोदर संबंधित ठेकेदाराकडून उड्डाण पुलाचे काम पूर्ण करून घेण्यात यावे, अशा सूचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी महापालिकेच्या अधिकार्यांना दिल्या.

ई-पाससाठी पैसे उकळण्याचा धंदा

वीज ग्राहकांनो,आता घरबसल्या मांडा तक्रारी; महावितरणाने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

पुणे : पिंपरी-चिंचवड येथील वेबीनार यशस्वी झाल्यानंतर महावितरणनने ग्राहकांच्या तक्रारी निवारणासाठी आता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरीकांना आता वीजविषयक तक्रारी सोडण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. घर बसल्या ते आपल्या तक्रारी मांडू शकणार आहेत. 

पालखी मार्ग, मेट्रोच्या भूसंपादनाची प्रकरणे मार्गी लागणार; जिल्हाधिकारी म्हणाले...

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बंद पडलेली भूसंपादनाची कामे सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे पालखी मार्ग, मेट्रोच्या भूसंपादनाची प्रकरणे मार्गी लागणार आहेत. तसेच, भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांना भरपाई रक्कम मिळण्यास मदत होणार आहे.