Friday 30 September 2016

वाढीव खर्चाविरोधात पिंपरी पालिकेत आंदोलन


वाढीव खर्चाच्या नावाखाली ठेकेदार आणि पुरवठादारांवर १३५ कोटी रुपये उधळण्यात आल्याचा आरोप करीत पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले. 'वाढीव खर्चाचे प्रस्ताव ...

पीएमपी बसचा रंग बदलणार


मुख्यमंत्र्यांचे आदेश आमदारांमार्फत आयुक्तांकडे


चिंचवडला टोळक्याचा राडा; पाचजण अटकेत


'झोपुयो'तील 30 टक्‍के सदनिका भाड्याने


शहरातील विविध झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आपले हक्‍काचे घर मिळावे यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्‍त विद्यमाने जेएनएनयूआरएम योजनेतून ओटा स्कीम, विठ्ठलनगर, मिलिंदनगर, वेताळनगर ...

पिंपरी पालिकेची अनधिकृत बांधकामे पाडा


शहरातील गोरगरिबांची अनधिकृत बांधकामे पाडण्यापूर्वी महापालिकेने स्वतःची अनधिकृत बांधकामे आधी पाडावीत, असे आव्हान देत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बुधवारी (२८ सप्टेंबर) झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्रशासनावर शरसंधान ...

अजित पवारांच्या निषेधार्थ पिंपरी महापालिकेत घोषणाबाजी

पिंपरी पालिकेतील कारभार भ्रष्ट असल्याचा आरोप करत भाजपने बुधवारी सभेच्या दिवशीच मुख्यालयात आंदोलन केले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या निषेधार्थ 'हाय-हाय' ची जोरदार घोषणाबाजी ...

Thursday 29 September 2016

Maharashtra: Patients suffer, staff plays musical chairs at PCMC hospital

A video clip, that shows the apathy of the healthcare staff at Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) near Pune, has gone viral on social media. The video clip, filmed by an aggrieved patient, shows the staff members busy playing musical chairs ...

..तर 'स्मार्ट सिटी'त पिंपरी-चिंचवडचा विचार ; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीत समावेश व्हावा आणि शास्तीकर रद्द करावा, या दोन प्रमुख मागण्यांसाठी भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत, 'स्मार्ट सिटी'साठी अनुत्सुक असलेल्या ...

पिंपरी पालिकेची अनधिकृत बांधकामे पाडा


शहरातील गोरगरिबांची अनधिकृत बांधकामे पाडण्यापूर्वी महापालिकेने स्वतःची अनधिकृत बांधकामे आधी पाडावीत, असे आव्हान देत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बुधवारी (२८ सप्टेंबर) झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्रशासनावर शरसंधान ...

शहरबात पिंपरी-चिंचवड : 'पाहुणा तुपाशी, घरचा उपाशी'

भाजपला 'अच्छे दिन' आले, तसे दुसऱ्या पक्षातील लोंढे भाजपमध्ये येऊ लागले. पिंपरी-चिंचवडमध्ये हे प्रमाण जरा जास्तच आहे. प्रतिकूल परिस्थितीत वर्षांनुवर्षे प्रस्थापितांशी संघर्ष करून ज्यांनी पक्ष जिवंत ठेवला, तो वर्ग या लोंढय़ांमुळे ...

Wednesday 28 September 2016

अमृत, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर बॅकबोन ओरॅकल कंपनीशी सामंजस्य करार... पिंपरी-चिंचवड शहराला हे तीन प्रकल्प 'तारणार' का?

स्मार्ट सिटीमधून (राज्य शासनाच्या चुकीने) बाहेर पडल्यानंतर शहराकडे तीन नवीन प्रकल्प आले ज्यातूनच राज्य/केंद्र सरकारचा निधी मिळणे शक्य होणार आहे. आम्ही PCCF, Connecting NGO या सर्व संस्थांनी स्मार्ट सिटी समावेशाचा आग्रह सोडला का? तर नाही! आम्ही समावेश होणार यासाठी अजूनही आशावादी आहोत कारण 100 पैकी 97 नावेच फायनल झाली आहे (इथे वाचा https://goo.gl/Wqf19w) महाराष्ट्राचे केंद्रात वजन असेल आणि स्थानिक नेत्यांचे राज्यात वजन असेल तर राहिलेल्या तीनमध्ये शहर अजूनही निवडले जाऊ शकते. महानगरपालिका निवडणूका जवळ आल्या आहेत तेव्हा श्रेयवादाच्या फेऱ्यात अडकलेल्या या शहराला न्याय मिळेल अशी अशा वाटते. सध्या तिसऱ्या यादीत शहराचे नाव का नाही यावर निरर्थक वाद/राजकारण चालू आहे. केंद्राने प्रसिद्ध केलेल्या अंतिम यादीत पिंपरी-चिंचवडचा समावेश नव्हता त्यामुळे दुसऱ्या/तिसऱ्या यादीत समावेशाचा प्रश्नच येत नाही. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार...

पिंपरी-चिंचवडकरांना 'पर्यटननगरी'साठी प्रतीक्षाच

पिंपरी-चिंचवड शहरात दुर्गादेवी उद्यान, वॉटर पार्क, भोसरी तळे उद्यान, बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान, केजुदेवी बोट क्लब, शाहूनगर आणि पिंपळे गुरव उद्यान, महापालिकेचे विविध प्रकल्प आदी पर्यटनस्थळे म्हणता येतील, अशी ठिकाणे आहेत. संपूर्ण शहरच ...

PCMC seeks Rs 4 cr to repair dug up roads


Twitter control room on track: Pune Railway Division to respond to online complaints @ 4.4 min speed


पुणे-लोणावळा मार्गास महापालिकेचा 'रेड सिग्नल'


त्यावेळी, पुणे-लोणावळा लोहमार्गासाठी आर्थिक सहभाग न देण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही काही महिन्यांपूर्वीच अशाच तऱ्हेने नव्या रेल्वेमार्गासाठी आपला हिस्सा उचलण्यास नकार दिला होता.

पिंपरी-चिंचवडमध्ये वाढीव खर्चाला मंजुरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने गेल्या सात महिन्यांत ऐनवेळच्या प्रस्तावांच्या माध्यमातून सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली असून, त्यामध्ये १३५ कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाचा समावेश आहे. या वाढीव ...

पिंपरी-चिंचवडमध्ये सायकली पुन्हा लागल्या धावू


सायकलप्रेमींचे व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार होऊ लागले असून, सायकलिंग हा उत्तम व्यायाम असल्याचे मनोेमन पटलेल्यांच्या सायकली रोज सकाळी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर धावू लागल्या आहेत. रोज सकाळी शुद्ध हवेत जॉगिंंगसाठी ...

विमानतळ चाकणलाच व्हायला हवा होता

विमानतळ पुरंदर ऐवजी चाकणला झाले असते, तर पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरातील उद्योगांना चालना मिळाली असती व या परिसराचा विकास झाला असता. परंतु, राज्य सरकारने विमानतळ पुरंरदला हलविण्याच्या निर्णयाबाबत पिंपरी-चिंचवड ...

स्मार्ट सिटीबाबत आशा पल्लवित

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राला शिफारस करावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीआहे. अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणारा ...

पिंपरी-चिंचवडचा "स्मार्ट सिटी'त समावेश करा - लक्ष्मण जगताप

त्या वेळी त्यांनी नवी मुंबई या योजनेतून बाहेर पडत असेल तर तिच्याऐवजी पिंपरी-चिंचवडमहापालिकेचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्याला त्यांनी अनुकूलता दर्शविल्याचे जगताप ...

Monday 26 September 2016

शहर विकासाची मदार 'कनेक्‍टिव्हिटी'वर


पिंपरी - आंतरराष्ट्रीय विमानतळ चाकण परिसरात होणार, अशी चर्चा अनेक वर्षांपासून सुरू होती. हा विषय मार्गी लागला असता तर पिंपरी-चिंचवड शहराचा आर्थिक विकास वेगाने झाला असता. आता आंतरराष्ट्रीय विमानतळच पुरंदर तालुक्‍यात होणार ...

PCMC's smart city wish gets digital boost

The PCMC will be able to monitor the movement of garbage transport vehicles from one location. "If the bins are not cleared, we will be able to know it instantly and enquire with the health department employees or contractors. This will ensure that the ...

Changes in entry, exit points on Pune-Mumbai highway

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has started interchanging the entry and exit points on the Pune-Mumbai highway from the main corridor to service road near Hindustan Antibiotics Limited company and KSB Pumps to ...

Civic body engineers have made important contribution for Pune's development

Gade was speading at the joint programme organized by PimpriChinchwad Municipal Corporation; PCMC Junior Engineers Association and PCMC Engineers Association to observe the birth anniversary of Sir M Visvesariya and National Engineers day at ...

PCMC readies spots ideal for hawkers' zones

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) is in the final stages of implementating the hawkers' policy. By now, it has finalized the spots for creating ...

Buildings over 30 years must undergo audit for stability in PimpriChinchwad


The charges for inspection of the buildings are not set. Structural engineers can charge fees from the owners depending on the measurements and other criteria of the building. PCMC will not be responsible if a dispute arises over the structural ...

Demonstrations against Maharashtra govt for not including Pimpri Chinchwad in Smart City project

PUNE: Pimpri Chinchwad units of Congress and Maharashtra Navnirman Sena(MNS) and Nationalist Congress Party(NCP) held demonstrations against the ...

भ्रष्टाचाराचे आरोप खोटे?

पिंपरी : भ्रष्टाचार झाल्याचे सांगून गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक अनेकदा आमने-समाने आले आहेत. परंतु यातील एकाही प्रकरणाची तक्रार अँन्टी करप्शन विभागाकडे (लाचलुचपत प्रतिबंधक ...

विमानतळ चाकणलाच व्हायला हवा होता

विमानतळ पुरंदर ऐवजी चाकणला झाले असते, तर पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरातील उद्योगांना चालना मिळाली असती व या परिसराचा विकास झाला असता. परंतु, राज्य सरकारने विमानतळ पुरंरदला हलविण्याच्या निर्णयाबाबत पिंपरी-चिंचवड ...

[Video] पुण्यातील भव्य मराठा मूक मोर्चाची सांगता


शहरात आणखी 136 सीसीटीव्ही कॅमेरे


पिंपरी - शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा, तसेच वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठीपिंपरी-चिंचवड महापालिकेने 136 सीसीटीव्ही कॅमेरे शहराच्या विविध भागांमध्ये बसविले आहेत. हे सर्व कॅमेरे नुकतेच कार्यान्वितही केले आहेत.

योजनांच्या मदतीने उद्योग उभारा


पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना आणि लघुउद्योग विकास बँक (सिडबी बँक) यांच्या संयुक्त विद्यमाने लघुउद्योजकांसाठी व नवीन लघुउद्योग सुरू करणाऱ्यांसाठी बुधवारी आकुर्डी येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी व्यासपीठावर ...

Friday 23 September 2016

सरकार तुमचे आहे, मग चौकशी करा - संजोग वाघेरे


ते म्हणाले, 'केवळ राजकीय सूडापोटी पिंपरी-चिंचवड शहराला भाजपने डावलले आहे. हे फक्त राष्ट्रवादीचेच नाही तर शहरातील सर्वपक्षीयांचे आणि तमाम नागरिकांचेही मत आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये गेले.

कॉँग्रेस आघाडीतर्फे शासनाचा निषेध


पिंपरी : पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश केला नसल्यामुळे केंद्र व राज्य सरकारचापिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने निदर्शने करून निषेध नोंदविला, तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Thursday 22 September 2016

Corporators allege corruption in PCMC's purchase of sewing machines

TWO corporators of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) Wednesday demanded a probe into the purchase of 39,024 sewing machines over10 years, which they alleged was steeped in corruption. The sewing machines are distributed free of ...

पिंपरी-चिंचवडचे राजकारण 'स्मार्ट सिटी'वरून तापले

केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' योजनेतून पिंपरी-चिंचवडला पुन्हा डावलण्यात आले, त्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारने ही जाणीवपूर्वक केलेली कृती आहे, असा आरोप राष्ट्रवादी ...

स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीतही पिंपरी-चिंचवडला नाकारले

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, तिसऱ्या यादीत तरी आपल्या शहराचा समावेश होईल, अशी शहरवासीयांना आशा होती. मात्र, केंद्र सरकारने जाणूनबुजून डावलले आहे. पिंपरी-चिंचवड शहराला केंद्र सरकारने तिसऱ्यांदा ठेंगा दाखविला ...

सरकारची कृती जाणूनबुजून

स्मार्ट सिटी प्रकल्प राबवला जाणार असलेल्या शहरांच्या तिसऱ्या यादीतही पिंपरी-चिंचवडशहराचा समावेश केला नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातर्फे केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. केंद्र ...

तटकरेंचे आरोप बिनबुडाचे

'पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१७मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी करण्यात आलेल्या प्रभागरचनेत भाजपच्या कोणत्याही स्तरावरील स्थानिक अथवा वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ...

अजितदादांचे पिंपरी दौरे राष्ट्रवादीतील गळतीमुळे वाढले


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी महापालिकेच्या प्रभागरचनेची मोडतोड केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पिंपरीतील पत्रकार परिषदेत करताच त्याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

Civic Polls: Housing societies, SMS and street plays Voters registration drive gathers momentum

Summary: Presently, Pune has 67 lakh voters of which 27.36 lakh belong to PMC and 10.81 lakh voters belong to PCMC and 29.52 lakh voters belong to the rural areas of the district. Pimpri-Chinchwad Municipal Corporation (File Photo) Pimpri-Chinchwad ...

Traffic cops start wielding CCTV ammo


Now, expect a notice to your residence with pictorial proof of your rule-breaking, with 1236 CCTV cameras at 400 junctions in PMC, PCMC aiding police.

माथाडी संघटना हटवा, उद्योग वाचवा


औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्रातील माथाडी संघटना हटवा आणि उद्योगांना वाचवा, अशी आर्त हाक 'पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सर्व्हिसेस अँड अॅग्रिकल्चर'ने दिली आहे. त्याला प्रतिसाद देऊन सरकारनेही कृती आराखडा तयार करून ...

Wednesday 21 September 2016

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त (आयएएस) दिनेश वाघमारे यांची विशेष मुलाखत.


PCMC to get development funds from Oracle Corporation

Waghmare added, "The state government has selected Pimpri Chinchwadfor financial assistance for civic development projects under the digital backbone infrastructure scheme. We will get funding for the development projects due to the MoU. with Oracle ...

Selected for Asian Games, he has no money for travels

Parents of Pimpri-Chinchwad youth selected for Asian Beach Games at Vietnam are knocking on PCMC doors for financial support

शहरबात पिंपरी-चिंचवड : उद्योगनगरीतील राजकीय आखाडय़ात मुख्यमंत्री विरुद्ध अजित पवार

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चिंचवडच्या मेळाव्यात भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारच्या कार्यपद्धतीचा यथेच्छ समाचार घेतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याची संधी सोडली नाही. यानिमित्ताने ...

पंधराशे बसगाड्या नेमक्‍या कधी?


या पार्श्‍वभूमीवर बस खरेदी आवश्‍यक असल्यामुळे 1550 बस उपलब्ध करून देण्याचा ठराव पुणे महापालिकेने 40 दिवसांपूर्वी, तर पिंपरी चिंचवड महापालिकेने सुमारे 25 दिवसांपूर्वी मंजूर केला आहे. मात्र, त्याच्या निविदा अद्याप प्रसिद्ध झालेल्या ...

वाहतूक नियम मोडणाऱ्यांना घरी दंडाची पावती


पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एक हजार २३६ कॅमेरे बसविण्यात आले. प्रमुख चौकांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांची छायाचित्रे टिपली जातात.

भोसरी जमीन व्यवहार: खडसेंवर हायकोर्टाचे ताशेरे

भोसरी येथे एमआयडीसीने संपादित केलेली सुमारे तीन एकर जमीन खरेदीच्या प्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेवर मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी ताशेरे ओढले. मंत्रीपदाची जबाबदारी असताना त्यांच्याकडून किंवा त्यांच्याशी ...

Tuesday 20 September 2016

City's metro initiative goes for PIB clearance

The proposed total length of the Pune metro is 31.51kms and it will run on two corridors — the first between Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) and Swargate (16.59 kms) and the second from Vanaz to Ramwadi (14.92 kms). Delhi Metro Rail ...

PMPML warns of strict action against those misusing passes

WORRIED THAT passengers tend to misuse daily passes, the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) has said that criminal complaint with be lodged against those who sell the passes to others after finishing their journeys. As per PMPML authorities, the transport body is suffering losses due to this illegal practice being employed by many passengers.

'क्‍यूआरव्ही' वाहनांवर कोट्यवधींची उधळपट्टी


पिंपरी - एखादी घटना घडल्यास घटनास्थळी त्वरित पोचून आवश्‍यक क्विक रिस्पॉन्स व्हेईकल (क्‍यूआरव्ही) अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकाही 25 कोटी रुपयांच्या अशी तीन वाहने खरेदी करणार आहे. त्याबाबतची निविदा नुकतीच ...

पिंपरीची 'स्मार्ट' होण्याकडे वाटचाल

राज्य सरकारच्या 'आयटी बॅकबोन इन्फ्रास्ट्रक्चर' प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या पिंपरी-चिंचवडमहापालिकेतील सेवा-सुविधांबाबत अमेरिकेतील ओरॅकल कंपनीशी करार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत अद्ययावत तंत्रज्ञान, सल्ला या अनुषंगाने ...

भोसरी जमीन प्रकरणी खडसेंना न्यायालयाने सुनावले खडेबोल


भोसरी येथे एमआयडीसीने संपादित केलेली सुमारे तीन एकर जमीन खरेदीच्या प्रकरणातून अडचणीत सापडलेल्या माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी खडेबोल सुनावले आहेत. मंत्री पदाची जबाबदारी असताना ...

मुंबई महाकाळला पराभवाचा धक्का

पूर्वार्धात १३-१८ अशा गुणांनी पिछाडीवर असलेल्या पिंपरी-चिंचवड संघाने मुंबई महाकाळ संघाला ३३-२८ असे हरविले आणि महाकबड्डी लीगमध्ये आव्हान राखले. पुरुषांमध्ये मात्र मुंबईनेपिंपरी-चिंचवड संघावर ४३-३४ अशी मात केली. शिवछत्रपती ...

आघाडीबाबत काँग्रेसमध्ये दुफळी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याच्या मुद्द्यावरून शहर काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. 'आघाडीबाबत चर्चेच्या फेऱ्या चालूच राहतील,' असे शहराध्यक्ष सचिन ...

Sunday 18 September 2016

Pimpri Chinchwad standing committee rejects proposal to purchase raincoats costing Rs 10.25 lakh


PUNE: The standing committee of the Pimpri Chinchwad Municipal Corporation has rejected a proposal to purchase raincoats for civic employees. The members of the committee charged that the civic administration has put forth the proposal in September ...

पुणे मेट्रोला दोन बँकांचे सहा हजार कोटींचे कर्ज


... सरकारचे अनुदान आणि पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हिश्श्यातून उभारला जाणार आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम कर्ज स्वरूपात उभारावी लागणार आहे. त्यासाठी जागतिक बँक आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर बँकेसोबत गेल्या काही महिन्यांपासून ...

[Video] Residents talks on Problems-TV9

Who's Karbhari (KING) of Pimpri Chinchwad ? – Residents problems and opinion about politicians ... For more videos go to ...

'रातराणी'ची कमाई ८२ लाख


यंदा हे उत्पन्न प्रतिबस प्रतिफेरी पाच हजार ५६३ रुपयांवर पोहाेचले; तसेच पुणे व पिंपरी चिंचवडमहापालिकेच्या हद्दीत कोठेही फिरण्यासाठी अवघ्या ५० रुपये दरात पास उपलब्ध करून दिल्याने प्रवाशांकडून पीएमपीला मिळणारा प्रतिसाद वाढल्याचे ...

विसर्जन मिरवणुकीत दणदणाट करणाऱ्या ४४६ मंडळांवर गुन्हे

विसर्जन मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धुडकावून ध्वनिवर्धकांच्या भिंती उभारणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागातील ४४६ मंडळांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले. ध्वनी प्रदूषणाचे सर्वाधिक गुन्हे पुणे पोलिसांच्या परिमंडल ...

चिंचवडला १२, पिंपरीत ११ तास मिरवणूक

उद्योगनगरीत गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पिंपरी आणि चिंचवड अशा दोन प्रमुख मिरवणुका असतात. शहरातील इंद्रायणी, पवना आणि मुळा नदी आणि गणेश तलाव अशा विविध भागांतील ३४ ठिकाणी गणेश विसर्जनाची सोय महापालिकेनेकेली होती.

Friday 16 September 2016

PCCF, Wings of Hope मधील युवकांचे मूर्तीदान, निर्माल्यदान उपक्रमात योगदान

विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी आम्ही PCCF, विंग्स ऑफ होप, संस्कार प्रतिष्ठान संस्थांच्या स्वयंसेवकांनी गणेश तलाव, निगडी-प्राधिकरण येथे 700 मूर्तींचे दान स्वीकारले व त्याचे जवळील वाकड येथील विनोदे वस्ती येथील खोल तळ्यात विसर्जन केले जेणेकरून प्लॅस्टर ऑफ पॅरिस, रासायनिक रंगांमुळे होणारे नदी, तलावांचे प्रदूषण रोखता येईल. सायंकाळी 6 ते पहाटे 4 पर्यंत सलग 11 तास स्वयंसेवक कार्यरत होते. आमच्याबरोबर स्वच्छ पिंपरी चिंचवडचे स्वयंसेवक, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे विद्यार्थी निर्माल्यदान तसेच निर्माल्याचे वर्गीकरण यामध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मदत करत होते...

[Video] जल्लोषपूर्ण मिरवणुकीने बाप्पांना निरोप|MPC News|Pune|Pimpri-Chinchwad|


PCMC panel okays Rs 10 crore for road repair

Atul Naik, a resident of Chinchwad, said, "Hawkers occupy most of the footpath as well as one lane of the service road while vehicles are parked on the second ...

मृण्यमी गोंधळेकर करणार मतदानासाठी जागृती

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत मतदार जागृती अभियानासाठी नृत्यांगना मृण्मयी गोंधळेकर हिची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे. कोणताही आर्थिक मोबदला न घेता मृण्मयी मतदान जनजागृती करणार आहे. मी मतदान करणार असून, ...

Thursday 15 September 2016

Pune: From Rs 70 lakh to Rs 7 cr, Bhosari bridge cost zooms

The NCP-ruled Pimpri-Chinchwad Municipal Corporation has landed itself on a sticky wicket as the Chief Minister Devendra Fadnavis has stepped in to order a probe into the construction of a foot overbridge in Bhosari whose exorbitant cost has become the ...

Emerging authors to get PCMC boost


First-time writers often have to knock at the doors of publishing houses, which may not be able to look at emerging work due to several constraints. In a veritable push to such emerging writers, the Pimpri-ChinchwadMunicipal Corporation (PCMC) has ...

PCMC all set for immersion day

Uday Wankhede, sub-officer, fire brigade, PCMC said, "We have deployed 85 firemen at the 32 immersion ghats in the city. The sports department has provided 10 lifeguards while security department has also provided security guards for deployment at the ...

वैद्यकीय मदतीसाठी डायल १०८


पुणे : राज्य सरकारच्या आरोग्य विभाग आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेड सेवा कंपनीतर्फे पुण्यात महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसने (डायल १०८) दहा इमर्जन्सी गो टीम आणि १४ अॅम्ब्युलन्स तैनात केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड येथे दोन ...

नाटय़गृहांच्या दुरवस्थेस जबाबदार कोण?

'बडा घर, पोकळ वासा' अशी पिंपरी-चिंचवड शहरातील नाटय़गृहांची अवस्था आहे. कोटय़वधी रुपये खर्च करून बांधलेल्या या नाटय़गृहांमध्ये टप्याटप्प्याने लाखो रुपये दुरुस्तीवर खर्च करण्यात आले. तरीही त्यांची दुरवस्था काही केल्या दूर होण्याची ...

Tuesday 13 September 2016

PCMC to get water from 2 more dams

Pimpri Chinchwad entirely depends on Pavana dam for its water requirement. "The PCMC supplies 450 MLD water to nearly 20 lakh people in its jurisdiction. We will be soon exhausting the maximum daily quota allotted from Pavana dam. Therefore, we plan ...

City Pride bags Pimpri Chinchwad Municipal Corporation's ideal school award

PUNE: City Pride School was recently conferred with 'ideal school award' by the Pimpri Chinchwad Municipal Corporation for providing holistic development opportunities to its students. School director Ashwini Kulkarni received the award from former ...

Pune: 33160 kg of nirmalya recovered on sixth day

At the three ghats across Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC), 2,242 idols and 4,500 kg of nirmalya were diverted. On the sixth day of the festival, there were over 200 volunteers at different stations alongside over 100 staff members and 250 ...

PCMC to set up OPD for poor patients in Chikhli

The Pimpri Chinchwad Municipal Corporation will start an out-patient department (OPD) for the benefit of over 20000 people who belong to the economically ...

डेंग्यूचा प्रादुर्भाव सुरूच!

पिंपरी-चिंचवडमध्ये केवळ ऑगस्ट महिन्यात तापाचे १२,२७६ रुग्ण सापडले असून जानेवारीपासून आतापर्यंत सापडलेल्या ताप रुग्णांची संख्या तब्बल ५७,८३० आहे. विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण केवळ पालिकेच्या दवाखान्यांमध्ये सापडलेले आहेत. सर्व ताप ...

पाच प्रभागांच्या रचनेत बदल


पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केलेल्या प्रभाग रचनेमध्येही विभागीय आयुक्तांच्या त्रिसदस्यीय समितीने बदल केले आहेत. या प्रभागांची छाननी करताना ११ प्रभागांच्या रचनेमध्ये अव्यवहार्यता आढळून आली. त्यामुळे या प्रभागांच्या रचनेत ...

नगरसेवकांची उडणार झोप?

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचा प्रारूप प्रभागरचनेचा अंतिम आराखडा त्रिसदस्यीय समितीकडून सोमवारी निवडणूक आयागोला सादर झाला आहे. प्रारूपचा प्रस्ताव तयार करताना गठ्ठा मतदानाचा भाग कापाकापी झाल्याने अनेक ...

People seek temporary bridge over Mula river

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has proposed to construct a permanent bridge over the river. It would take at least two years. The plan to construct the bridge would be finalized in a meeting with the district collector on Tuesday ...

Poll vault: NCP nervous as Mahesh Landge heads for BJP

If Landge embraces BJP, it will come as a major blow ahead of the civic elections to the Ajit Pawar-led NCP, which rules the Pimpri-Chinchwad — one of the few cities in Maharashtra where NCP has an upper hand, say political observers. Last week ...

MLA Mahesh Landge set to join BJP

BJP's Pimpri Chinchwad unit, along with Shiv Sena, wants to topple the ruling NCP which has been governing the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) for the last ten years. The chief minister showered praise on the MLA saying that all ...

निर्माल्यदानाची अनोखी 'इकोफ्रेंडली' चळवळ

दोन दिवसांपूर्वी झालेल्या गणेश विसर्जनादरम्यान कार्यकर्त्यांनी ३३ टन निर्माल्य जमा केले. नदीवर आलेल्या गणेश भक्तांना केलेल्या आवाहनामुळे १० हजार ४९४ गणेश मूर्तींचे हौदात विसर्जन झाले. याशिवाय पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तीन ...

कुंपणावरील उडय़ांना सुरुवात


माजी उपमुख्यमंत्री अजित पवार 'कारभारी' असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात आपला मूळ पक्ष सोडून भाजपच्या वाटेवर असलेल्या नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या मोक्याच्या क्षणी ...

वीजग्राहकांच्या अॅपला पुणेकरांचा प्रतिसाद


पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह ग्रामीण भागात पोस्टर्स, स्टॉल्स, माहितीपत्रक, जिंगल्स, ध्वनिचित्रफीत, डिजिटल बोर्ड, सोशल मीडिया आदींच्या माध्यमातून मोबाइल अ‍ॅपचा जागर करण्यात येत आहे. वीजग्राहकांसाठी असलेल्या मोबाईल अ‍ॅपमधून उच्च ...

Friday 9 September 2016

PCMC turns role model for toilet construction - Times of India

PIMPRI CHINCHWAD: To ensure effective construction of individual toilets for nearly 11000 households in Pimpri Chinchwad under the Swacch Bharat initiative, ...

खोटे आरोप, संशय, दिशाभूल करणारी माहिती! चांगल्या अधिकाऱ्यांना टिकवायचे का त्यांचे खच्चीकरण करायचे?

खोटे आरोप, संशय, दिशाभूल करणारी माहिती! चांगल्या अधिकाऱ्यांना टिकवायचे का त्यांचे खच्चीकरण करायचे? डॉ. श्रीकर परदेशी यांना आपण गमावले आता बस्स...
...झाले असे कि काही दिवसांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या सरचिटणीस पदावरील सदस्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जलशुद्धीकरण व पाणीपुरवठा अभियंता श्री. प्रवीण लडकत यांच्यावर अतिशय चुकीचे आरोप केले, त्यांच्या कार्यपद्धतीवर संशय घेतला, लोकांमध्ये त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवला. डॉ. श्रीकर परदेशी यांच्यावरही सुरवातीस असेच खोटे, चुकीचे आरोप करून त्याची परिणीती त्यांची बदली होण्यात झाली याला पिंपरी-चिंचवडकर जनता विसरली नसताना चांगल्या अधिकाऱ्यांना 'टार्गेट' करण्याची पुनरावृत्ती होत असेल तर शहरातील सजग व सुजाण जनता कदापिही सहन करणार नाही. इथे दिलेल्या खुल्या पत्रातून आम्ही केलेल्या चुकीच्या आरोपांचा निषेध करतो तसेच प्रवीण लडकत व पाणीपुरवठा खात्याचे चांगले कार्य तमाम जनतेपर्यंत पोहचवत आहोत. केलेले चुकीचे आरोप इथे वाचा http://goo.gl/akvf6y त्याचे प्रत्त्युत्तर म्हणून लिहिलेले 'खुले पत्र' इथे वाचाhttp://goo.gl/ZRwa36
सदर खुल्या पत्रात​ आरोप चुकीचे कसे, लडकत यांचा नागरिकांच्या दृष्टिकोनातून चांगल्या कामांचा लेखाजोगा, वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्याविषयी छापून आलेल्या बातम्या व सरतेशेवटी पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध सामाजिक संस्था, नागरिक यांनी त्यांचा अनुभव/प्रतिक्रिया मांडल्या आहेत... जरूर वाचा 'Open letter to Support Mr. Praveen Ladkat' - http://goo.gl/ZRwa36
हा मेसेज जास्तीतजास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे भविष्यात अशी चूक कोणाकडूनही घडणार नाही!

PCMC halts govt plan in tracks

PIMPRI CHINCHWAD: Transport experts have been insisting on improvement of mass transport in Pune metropolitan area, particularly the augmentation of the railway lines in the Pune-Lonavla section, but thePimpri Chinchwad Municipal Corporation has ...

Bopkhel temporary bridge: Pune District Collector to approach Manohar Parrikar


पुणे, पिंपरीत गणेशोत्सवासाठी ५८५ मंडळांकडेच अधिकृत वीजजोड


पुणे व पिंपरी- चिंचवड शहरामध्ये पाच हजारांहून अधिक छोटय़ा- मोठय़ा मंडळांकडून गणेशोत्सव साजरा केला जात असला, तरी त्यातील ५८५ मंडळांनीच उत्सवासाठी महावितरण कंपनीकडून अधिकृत वीजजोड घेतला आहे. उत्सवासाठी घरगुतीपेक्षा कमी दरात ...

Thursday 8 September 2016

MHADA offers 'affordable' homes at prices that only mock the poor

MHADA is building as many as 845 flats in Morwadi area of Pimpri-Chinchwad. ... In Pimpri-Chinchwad, Pimple Saudagar is considered as the costliest place where the going rate is Rs 6,000 per square feet. “Despite this, MHADA is quoting Rs 6,100 per ...

Pimpri-Chinchwad stung with malaria after 2 yrs


Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) authorities have observed that even though malaria was declared as a notifiable disease in the month of July, there is no single notification from the private medical bodies received by its medical department.

PMPML officials to visit Pimpri office on alternate days


... complained of step-motherly treatment meted out to Pimpri Chinchwadby PMPML. "The officials do not pay heed to our complaints," the corporators had said, adding that Pimpri Chinchwad does not get facilities commensurate to PCMC's stake of 40% in ...

Horns get louder, over 3900 booked in 16 months

Between April 2015 and July 2016, the Regional Transport Office (RTO) has in last 16 months (April 2015 to July 2016) booked over 3,900 vehicle drivers for use of loud horns in Pune and Pimpri Chinchwad. Of the total, about 480 cases were booked ...

New medical college on PCMC radar

PIMPRI CHINCHWAD: The civic body has Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) proposed to start a nursing college with a postgraduate medical ...

Agitated elephant triggers panic in Bhosari

An agitated young female elephant of a circus went berserk on Wednesday morning, triggering panic for two hours in Bhosari.

Bhosari fest to start tomorrow

PIMPRI CHINCHWAD: A range of cultural and music programmes will be held to mark the Bhosari festival at the Ankushrao Landge auditorium. TheBhosari Kala Krida Manch, which is completing its 10 years, has organized the event as part of the ongoing ...

दुबईच्या धर्तीवर पिंपळे गुरवचे राजमाता उद्यान बहरणार

पिंपरी-चिंचवड शहरातील 'डायनोसॉर उद्यान' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानाचे चार कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात येणार आहे. दुबईतील 'मिरॅकल गार्डन'च्या धर्तीवर रंगीबेरंगी व आकर्षक फुलांनी हे ...

हत्ती पळाला सैरावैरा, भोसरीकरांना भरली धडकी, PHOTOSमध्येे पाहा असा घातला धुमाकूळ

पुणे- पिंपरी-चिंचवड परिसरातील भाेसरी येथे काही दिवसांपूर्वी भरलेली रॅम्बाे सर्कस बंगळुरू येथे रवाना झाली. मात्र या सर्कसमधील काही हत्ती अजूनही भाेसरी परिसरातच मुक्कामी अाहेत. बुधवारी सकाळी अंघाेळ घालत असताना यापैकी एक हत्ती ...

प्रभागाचा प्रारूप आराखडा तयार


चार सदस्यीय पद्धतीने होणाऱ्या निवडणुकांसाठी ३२ प्रभागांचा प्रारूप आराखडा पिंपरी-चिंचवडमहापालिका प्रशासनाने तयार केला आहे. आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या स्वाक्षरीने निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने यांनी ...

हतबल शेतकरी, दुर्बल कष्टकरी


पिंपरी : पिंपरी-चिंचवड आणि परिसरात औद्योगिक विकास होत असताना येथील शेतकरी हतबल आणि कष्टकरी दुर्बल होत असल्याचे दिसून येते. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या दोन्ही दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने ...

सायकल मार्ग देखभाल निधीविना

पिंपरी-चिंचवड महापालिकेला नेहरू योजने अंतर्गत मिळालेला निधी सायकल, पादचारी मार्गासाठी (नॉन मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट) उत्तम रीत्या वापरल्याबद्दल पुरस्कार दिला गेला, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतर मात्र तेथे आलेल्या आयुक्तांनी ...

पीएमपीसाठी मध्यम आकाराच्या २०० गाडय़ा घेणार

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवस्ती भागांमध्ये संचलन करण्यासाठी मध्यम आकाराच्या (मिडी बस- कमी लांबीच्या आणि आसनक्षमता साधारणपणे २६ ते ३०) २०० गाडय़ा घेण्यास मंगळवारी स्थायी समितीने एकमताने मान्यता दिली. महापालिका ...

शिक्षण मंडळाच्या सभापतींचा राजीनामा


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सभापती चेतन भुजबळ यांनी महापौर शकुंतला धराडे यांच्याकडे मंगळवारी (सहा सप्टेंबर) राजीनामा सुपूर्त केला. शिक्षण मंडळाच्या नव्या सभापतीची निवड १४ सप्टेंबरला होणार आहे. शिक्षण मंडळातील ...

उद्योगनगरीचे बिघडतेय आरोग्य!


पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे आरोग्य बिघडल्याचे महापालिकेच्या पर्यावरण सद्य:स्थिती अहवालातून स्पष्ट झाले असून, वाढते औद्योगिकीकरण हे प्रदूषणाचे प्रमुख कारण असून, वाढती वाहनसंख्या, अनियंत्रित बांधकामे, रस्त्यावरील धुरळ्यामुळे ...

दुकानांची जागा घेताहेत मॉल


पिंपरी : आधुनिकतेचा अंगीकार करून स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील दुकानांचा लूक बदलत असल्याचे दिसून येऊ लागले आहे. शहराच्या प्रमुख चौकांत आणि महापालिकेच्या समोरील मुंबई-पुणे महामार्गालगत ...

Monday 5 September 2016

PCMC puts gas crematorium plan on hold


Pimpri Chinchwad Municipal Corporation distributes idols of Shivaji Maharaj and saint Tukaram to the dindi chiefs of warkaris participating in the annual Palkhi procession in July. The civic administration had tabled a short notice proposal to the ...

Garden dept should provide for chopping overgrown branches, corporators say

PUNE: Corporators demanded that the garden department of PimpriChinchwad Municipal Corporation (PCMC) provide manpower and machinery to the citizens for chopping overgrown branches or cutting trees that can cause damage to life and property.

23 NCP corporators apply for law committee

PUNE: About 23 corporators from Nationalist Congress Party(NCP) have applied for getting membership of the nine member law committee where the NCP is entitled to nominate six members considering its strength in the 128 member house of Pimpri ...

Pimpri Chinchwad civic body invites applications from Ganesh festival

PUNE: Pimpri Chinchwad Municipal Corporation has invited applications from Ganesh mandals in the municipal limits to participate in the Ganesh festival ...

This Ganeshotsav, municipal corporation elections fever revs up festivities

The Pune Police department has stated a figure of 4,419 mandals for Pune,Pimpri Chinchwad and the Cantonment areas but many mandals in PMC and PCMC have been set up without the mandatory registrations. The mandals this year are also seeing ...

Ajit Pawar in Pune: 'Will quit politics if anyone in PCMC says I'm tainted'

Former Maharashtra deputy chief minister and Nationalist Congress Party (NCP) member Ajit Pawar said that he would quit politics if anyone in thePimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) accused him of corruption. Speaking at an event organised ...

वाहतूक समस्यांची तड लावणार


मंगला कदम (सभागृह नेत्या, पिंपरी-चिंचवड महापालिका) - पुणे आणि पिंपरी-चिंचवडपरिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन्ही महापालिकांनी एकत्र येऊन सोडवला पाहिजे. रस्ते रुंद झाले तरी सेवा रस्त्यांवर उभे असणारे ट्रेलर्स किंवा खासगी बस, हा ...

... त्यांना आता शहराचा पुळका आला - अजित पवार


पिंपरी - शहराच्या दौऱ्यावर असताना पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरी- चिंचवड शहराचा विकास झाला नसल्याची टीका दोन दिवसांपूर्वी केली होती. त्याला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत प्रतिउत्तर दिले. महापालिका ...

वर्गणीसाठी सक्ती केल्यास खंडणीचा गुन्हा

सिंहगड रस्ता, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार, वडगाव शेरी, विमाननगर तसेच पिंपरी-चिंचवडभागात वर्गणीसाठी व्यापाऱ्यांना धमकाविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. असे प्रकार सुरू असले, तरी व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांकडून पोलिसांकडे ...

Saturday 3 September 2016

BRTS corridor sees 30% more passengers in a year

Pimpri Chinchwad: There has been a 30 % increase in the number of bus commuters on the Sangvi-Kiwale Bus Rapid Transit System corridor which completes one year on Monday. A total of 110 buses ply on the 15 routes that pass through the corridor.

Report on idol purchase will be tabled in next meeting


Meanwhile, the proposal of installing gas crematoriums in PimpriChinchwad has also run into rough weather as the BJP has alleged massive irregularities. The proposal, which has been listed at the standing committee meeting, is being deferred for past ...

उद्यान विभागाची अवस्था दयनीय

'पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाची अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे वाट लागली आहे,' असा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी करण्यात आला. वृक्षारोपणाचा आकडा फुगवत त्यातील किती झाडे जगतात, याविषयी खरे तर संशोधन ...

नकाशे मंजुरीपूर्वीच क्षेत्र ताब्यात मिळणार


‘पीएमआरडीए’मध्येही ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’


कामगार संघटनांचा पिंपरीमध्ये मोर्चा


चिंचवड येथील इंटक प्रणित नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एमप्लॉइज या संघटनेच्या कामगारांनीही संपामध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे आज पिंपरी-चिंचवड परिसरातील पोस्ट ऑफिसमध्ये वर्दळ कमी होती. हा संप यशस्वी झाला आहे, असेही मत इंटक प्रणित ...

समन्वयाअभावी कोंडले पुणे

पुणे महानगरात रस्ते विकसित करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, तीन कँन्टोन्मेंट बोर्ड, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पीएमआरडीए अशा वेगवेगळ्या यंत्रणा आहेत. तर मुंबईत पीएमआरडीए ही ...

Friday 2 September 2016

Green vehicles hit a red signal: Maharashtra puts brakes on e-rickshaw rides in Pune, Pimpri-Chinchwad

Following a government directive, the Pune Regional Transport Office (RTO) has started to impound the e-rickshaws, which, until a few days ago, were a common sight in Pune and Pimpri-Chinchwad. Battery-operated auto rickshaws or e-rickshaw services had ...

Civic body to check water losses

PIMPRI CHINCHWAD: The civic body will carry out a detailed survey of the water supply distribution network to reduce water losses. Called non-revenue water (NRW), these losses are caused due to pipeline bursts, water overflowing through reservoirs and ...

रिक्षा बंदला संमिश्र प्रतिसाद

सकाळच्या सुमारास पिंपरी-चिंचवडमधील काही रिक्षाचालकांनी बंदमध्ये सहभाग घेतलेला दिसून आला. तर निगडी-प्राधिकरण, भोसरी, काळेवाडी, थेरगाव, वाकड या भागामध्ये मात्र बहुतांश रिक्षा रस्त्यावर धावताना दिसून आल्या. काही ठिकाणी मात्र ...

एक व्यक्ती पालिकेस वेठीस धरतोय


पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून, गेली १५ ते २० वर्षे एक व्यक्ती महापालिकेस वेठीस धरतो आहे, अशी टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी अजित पवार यांच्यावर त्यांचे नाव न घेता केली. भारतीय जनता पार्टी ...

पीएमपीला ६० लाखांचे उत्पन्न

पहिल्या दिवसापासून या सवलतीच्या पासला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, पंधरा दिवसांत पिंपरी-चिंचवड शहरातून ६० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. सुमारे एक लाख सतरा हजार पासची विक्री झाली आहे. सर्वाधिक उत्पन्न निगडीतून ...

शहरात साडेसात लाख 'एलआयसी'धारक


पिंपरी - औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 22 लाखांपर्यंत जाऊन पोचली असतानाच त्यापैकी साडेसात लाख लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे (एलआयसी) पॉलिसीधारक आहेत. गेल्या पाच वर्षांपासून दरवर्षी ...

रिंग रोडच्या आखणीवर आक्षेप

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन १९९७ मध्ये रिंग रोडची आखणी करण्यात आली. परंतु भूसंपादन, निधीची अडचण आणि राजकीय दबावामुळे ही आखणी तीन ते चार वेळा बदलावी लागली. त्यानंतर एइकॉम या कंपनीमार्फत रिंग ...

कामगार संघटना बंदमध्ये सहभागी


या कायद्याविरोधात मागील पंधरा दिवसात पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर व जिल्ह्यातील औद्योगिक पट्ट्यांत ठिकठिकाणी कॉर्नर सभा, कंपनी प्रवेशव्दारासमोर सभा, कामगार मेळावे घेण्यात आले. त्याअंतर्गत बुधवारी (३१ ऑगस्ट) संयुक्त कृती समितीचे ...

Thursday 1 September 2016

शहाणपण देगा देवा!


भ्रष्टाचार म्हटले की "बोफोर्स'प्रकरण समोर येते. अलीकडील "व्यास', "आदर्श', "महाराष्ट्र सदन', "सिंचन', "चिक्की' ही त्याची नवीन रूपे. ही सर्व प्रकरणे देशातील आणि राज्यातील. स्थानिक पातळीवर पिंपरी-चिंचवड शहरात "मूर्ती' आणि "सीएनजी शवदाहिनी' ...

पीएमपीएमएलच्या सवलतीच्या दैनंदिन पासला सहा महिन्यांची मुदतवाढ

15 दिवसात 2 लाख पासची विक्री   एमपीसी न्यूज - आळंदी रोड बीआरटीच्या वर्षपूर्तीनिमित्त पीएमपीएमएल प्रशासनाने सुरु केलेल्या 50 रुपयाच्या…

पिंपरीत साडेतेरा लाख मतदार

'पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सुमारे साडेतेरा लाख मतदार अपेक्षित असून, १५ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबरच्या कालावधीत विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविली जाणार आहे,' अशी माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बुधवारी ...

पिंपरी-चिंचवड गुन्हेगारांचे 'सेकंड होम'

पिंपरी : कुख्यात गुन्हेगार 'केडी' याच्या खूनानंतर पुन्हा एकदा राज्यातील गुन्हेगारांचे 'सेंकड होम' म्हणून पिंपरी-चिंचवडकडे पाहिले जाऊ लागले आहे. ऐंशीच्या दशकात पहिल्यांदा मुंबईस्थित गँगचे पिंपरी-चिंचवडमधील वास्तव्य उघड झाले होते.

आकडे टाकून निगडीत वीजचोरी

निगडी ओटा स्कीम पेठ २२ येथील महापालिकेच्या शाळेत असलेल्या महावितरण कंपनीच्या उच्चदाब विद्युत रोहित्रामधून (डीपी) वीजचोरी सुरू असून काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी आकडे टाकून घेतलेली वीज विकण्याचा धंदाच सुरू केला आहे.

पिंपरी व पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेला 7 सप्टेंबरपासून सुरुवात

7 ऑक्टोबरला होणार आरक्षणाची सोडत एमपीसी न्यूज - महापालिकांच्या  2017 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने  प्रभाग रचना, आरक्षण, सोडत…

पिंपरीत युतीसाठी शिवसेना तयार?

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाबरोबर युती करण्याबाबत सकारात्मक असल्याचे शिवसेनेने मंगळवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले. यासंदर्भात प्राथमिक पातळीवर अंतर्गत चर्चा चालू असल्याचेही नमूद करण्यात ...