Saturday 22 February 2014

धडा शिकवा

पिंपरी चिंचवडमधल्या सगळय़ा नगरसेवकांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. ज्यांनी कायद्याचे पालन करीत घरे घेतली आणि त्याचा कर ते भरत आहेत, अशा सुजाण नागरिकांनी या नगरसेवकांचा बंदोबस्त करायला हवा.

- श्रीकर परदेशी यांच्या बदलीनंतर पहिल्याच सभेत ‘बेकादेशीर झिंदाबाद’

अनधिकृत बांधकामे नियमित होईपर्यंत त्यांच्यावर आकारला जाणारा दंड (शास्ती कर) भरू नका, असे आवाहन खुद्द महापौर मोहिनी लांडे यांनी केले.

Corporators want information of complaints made on Sarathi

Three days after former municipal commissioner Shrikar Pardeshi was transferred on February 7, the Pimpri Chinchwad Municipal Corporation's law committee passed a resolution empowering corporators to seek "voice SMS or the video clips" of people who complained about poor civic services on Sarathi, the citizens' helpline. The proposal will now be discussed by general body.

Now, PIL against Shrikar Pardeshi's transfer

Balbir Singh Chabra, a city-based social activist, has filed a Public Interest Litigation (PIL) in the Bombay high court against the transfer of former Pimpri Chinchwad municipal commissioner Shrikar Pardeshi.

Relief for property tax defaulters from PCMC bands

PIMPRI: The General Body of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Thursday passed a resolution preventing the civic administration from getting bands to play in front of the houses of property tax defaulters.

परदेशी यांच्या बदली प्रकरणी शासन 28 फेब्रुवारीला बाजू मांडणार

उच्च न्यायालयाचे आदेश 
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदावरून डॉ. श्रीकर परदेशी यांची मुदतपूर्व बदली केल्या प्रकरणी शासनाला 28 फेब्रुवारीला बाजू मांडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज (शुक्रवारी) राज्य शासनाला दिले.

'सारथी'चे भवितव्य धोक्यात ; तक्रारी बेदखल करण्याचा डाव

'बुल्डोजर मॅन' डॉ. श्रीकर परदेशी यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' असलेल्या 'सारथी' प्रणालीला सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. मात्र, माहिती घेण्यासाठी येणारे 'कॉल्स' व तक्रारींचा ओघ कायम असला तरी डॉ. परदेशी यांची बदली होताच 'सारथी'वर येणा-या तक्रारींची सोडवणूक करण्यात अधिकारी चालढकल करु लागले आहेत. परदेशी

नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर आता नगरसेवकांची ‘नजर’ -

नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सुरू केलेल्या ‘सारथी’ हेल्पलाईनमधील गोपनीयता काढून टाकण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत.

वसुलीसाठीचा बँड बंद

पिंपरी : आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी थकित मिळकतकर वसुलीसाठी बँड बाजा वाजविणे उपक्रमांचा बँड सत्ताधार्‍यांनी सर्वसाधारण सभेत वाजविला. मोठय़ा करबुडव्यांना सोडून सामान्य माणसाला त्रास दिला गेला. हा उपक्रम चुकीच्या पद्धतीने राबविला गेला, अशी टीका केली. त्यानंतर निवासी क्षेत्रातील सर्वसामान्यांच्या घरी बँड वाजविणे बंद करावे, असा आदेश महापौर मोहिनी लांडे यांनी प्रशासनास दिला. आयुक्त परदेशींची बदली होताच उपक्रमाचा बँड सत्ताधार्‍यांनी वाजविला.

शास्तीकर भरू नका

पिंपरी : अनधिकृत बांधकामांना लावलेल्या शास्तीचा विषय महापालिका सर्वसाधारण सभेत गाजला. सभागृहाने एकमताने शास्ती वसुलीला विरोध केला. सत्ताधारी पक्षाच्या वतीने शास्ती वसुलीचा निषेध केला. ‘अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाचा प्रश्न शासन 

मंत्री समिती ठरणार भूलभुलैया

पिंपरी -&nbsp पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील लाखो अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी किमान 15 कायदे बदलावे लागणार असल्याने त्वरित काही सकारात्मक निर्णय होणे अवघड दिसत आहे.

PCMC slams school board even as it passes its budget

PIMPRI: The General Body of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), on Thursday, lashed out at the school board for its poor functioning even as it approved the board's budget of Rs 101.

चिखलीत महापालिकेचा दवाखाना सुरु

नागरिकांचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यासाठी त्यांना वैद्यकीय सुविधा देणे आवश्यक असून चिखली परिसरातील वाढती लोकसंख्या व स्थानिक नागरिकांची गरज लक्षात घेता, वैद्यकीय विभागामार्फत नागरिकांसाठी दवाखान्याची निर्मिती करण्यात आली, असल्याची माहिती  महापौर मोहिनी लांडे यांनी व्यक्त केले.   

पिंपरीत डॉक्टरांची 'मेडी-कप 2014' टेनिस ...

रोटरी क्लब ऑफ चिंचवड वतीने आयोजित डॉक्टर व त्यांच्याशी संबंधित विविध क्षेत्रातील सहका-यांची जिल्हास्तरीय 'मेडी-कप 2014' डे-लाईट टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्‌घाटन आज (शुक्रवारी) राजस्थान रणजी संघाचे माजी सदस्य कैलास गट्टानी यांच्या हस्ते पिंपरीतील मृणाल लॉन्स येथे झाले.

आकुर्डीत जलनिःसारण नलिका कामाचा शुभारंभ

आकुर्डी गावठाणमध्ये टाकण्यात येणा-या जलनिःसारण नलिका कामाचा शुभारंभ आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला.

भोसरीतील ‘शिवसृष्टी’ मुळे शहराच्या लौकिकात भर

पिंपरी महापालिकेने भोसरी लांडेवाडीतील प्रशस्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांवर आधारित शिवसृष्टी साकारली आहे.

गूढ ‘धक्का’

पिंपरी : मंगळवारी झालेला स्फोटासारखा आवाज व भूकंपसदृश धक्के दिघी दारुगोळा कोठारातील बॉम्ब व इतर दारुगोळा चाचणीचे नसल्याचे लष्करी विभागाकडून स्पष्ट झाल्याने या धक्क्याचे गूढ वाढले आहे. त्यामुळे या धक्कयातून दिघी, चर्‍होली, धानोरी व भोसरी परिसरातील रहिवाशी अजूनही सावरलेले नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. 

सामान्यांना न्याय देणार : उपायुक्त

पिंपरी : सामान्य नागरिक पोलिसांकडे दाद मागण्यासाठी येत असतो. मात्र, सामान्यांचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टीकोन भितीदायक आहे. त्याला बरीच कारणे असून सर्वसामान्यांवर अन्याय होणार नाही. त्यांना न्यायच मिळेल, असे परिमंडळ तीनचे नवनियुक्त पोलीस उपायुक्त राजेंद्र माने पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

पोलिसांची वाढली ‘साखर’..

पिंपरी : परिमंडळ तीनमधील एकूण पोलीस कर्मचार्‍यांपैकी तब्बल ७५ टक्के पोलीस कर्मचारी व अधिकारी शारीरिकदृष्ट्या ‘अनफिट’ असल्याचे समोर आले आहे. पोलिसांसाठी आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीमधून ही बाब समोर आली आहे. राज्य शासनाने पोलिसांसाठी २00६ पासून २५0 रुपयांचा फिटनेस भत्ता सुरू केला आहे. परंतु, निश्‍चित नसलेले ड्युटीचे तास, खाण्यापिण्याच्या अनिश्‍चित वेळा, कामाचा ताण यामुळे पोलिसांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत.
पोलीस खात्यात भरती होताना उमेदवारांची शारीरिक क्षमता तपासली जाते. ज्यांची शारीरिक क्षमता चांगली, त्यांनाच खात्यामध्ये प्रवेश मिळतो. 

मानसिक गुलामगिरी शिवरायांनी दूर केली

पिंपरी : मरगळलेल्या समाजाच्या अंत:करणांमधील गुलामगिरी छत्रपती शिवाजीमहाराजांनी दूर केली, असे मत प्रसिद्ध कवी नारायण सुमंत यांनी व्यक्त केले. 
पालिकेच्या वतीने संभाजीनगर, चिंचवड येथे आयोजित शिवजयंती व्याख्यानमालेत वारी ते बारी या विषयावर चौथे पुष्प गुंफताना कवी सुमंत बोलत होते. पक्षनेत्या मंगला कदम, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे आदी उपस्थित होते. 

शास्तीकराची वसुली होणार बंद

पिंपरी -&nbsp महापालिकेने मूळ मिळकतकर घ्यावा, नागरिकांनी शास्तीकर भरू नये, महापालिकेने थकबाकीदारांच्या घरांसमोर बॅण्ड वाजवू नये व रेडझोनमधील रहिवाशांकडून कर घेऊ नये, असा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी मंजूर करण्यात आला.

शिक्षण मंडळाच्या कारभाराचे वाभाडे

पिंपरी -&nbsp शिक्षण मंडळाच्या 2014-15 अर्थसंकल्पाला मंजुरी देताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंडळाच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढत सूचनांचा भडिमार केला.