Wednesday 13 June 2012

Air ambulance on its way for victims of E-way mishaps

Air ambulance on its way for victims of E-way mishaps: Accident victims on the Mumbai-Pune Expressway could get faster access to medical aid and an option to be air-lifted to the nearest hospital if a project of the Maharashtra State Road Development Corporation is successfully implemented.

MSEDCL’s call centre numbers changed

MSEDCL’s call centre numbers changed: PUNE: Telephone numbers of the Maharashtra State Electricity Distribution Company Limited's (MSEDCL) central call centre will change with effect from June 1.

PCMC to gift computers to SSC girl students

PCMC to gift computers to SSC girl students: PIMPRI: The &nbsp Pimpri Chinchwad Municipal Corporation has decided to gift computers to all girl students securing &nbsp more than 80 per cent marks in the SSC examination from civic schools.

Pimpri Chinchwad municipal commissioner Shrikar Pardeshi commissioner to focus on more amenities

Pimpri Chinchwad municipal commissioner Shrikar Pardeshi commissioner to focus on more amenities: Pardeshi, who took charge of his office on Wednesday, said Pimpri Chinchwad is a fast-growing city and that he would make efforts to provide more amenities to citizens.

लोकजागरण

लोकजागरण:
प्रिय श्रीकर परदेशी यांस,
सप्रेम नमस्कार,

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आपली नियुक्ती झाल्याने पुण्याच्या या जुळ्या शहरातील नागरिकांनी नि:श्वास टाकायचे ठरवले आहे. आपल्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्याच्या हातून या शहराच्या मूलभूत प्रश्नांपैकी एक-दोन प्रश्न जरी सुटले, तरी ते आपल्याला कायम दुवा देतील.
Read more...

‘चुकीच्या कामांना थारा नाही; ...

‘चुकीच्या कामांना थारा नाही; ...:
डॉ. श्रीकर परदेशी यांनी पिंपरी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली
पिंपरी / प्रतिनिधी

पिंपरी महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून ज्यांची वाट पाहिली जात होती, ते डॉ. श्रीकर परदेशी मंगळवारी रूजू झाले. पाणी, मान्सूनपूर्व परिस्थिती, अनधिकृत बांधकामे, नदीपात्रातील बांधकामे, स्वाईन फ्लू, नालेसफाई, नदीप्रदूषण, साथींचे आजार आदी महत्त्वाच्या विषयांचा आढावा घेतानाच त्यांनी आपल्या कारभाराची दिशाही स्पष्ट केली.
Read more...

पिंपरी पालिका सेवक पतसंस्थेची आठ ...

पिंपरी पालिका सेवक पतसंस्थेची आठ ...:
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवक पतसंस्थेने यंदा ४१ वर्षे पूर्ण केली असून या प्रवासात यशस्वी घौडदौड सुरू ठेवली आहे. मागील आठ वर्षांत १०० कोटींच्या उलाढालीकडे संस्थेने वाटचाल सुरू केली आहे. स्वबळावर उभे राहण्याचा तसेच पतसंस्थेचे नूतनीकरण करण्याचा मानस संस्थेने व्यक्त केला आहे.
Read more...

Clean nullahs by June 5: new PCMC chief to officials

Clean nullahs by June 5: new PCMC chief to officials: On the very first day after assuming charge, Pimpri-Chinchwad Municipal Commissioner Dr Shrikar Pardeshi sent out a stern directive to his officials to clean nullahs by June 5.

नगरसेवकांच्या स्वकीयांनाच ठेके

नगरसेवकांच्या स्वकीयांनाच ठेके: पिंपरी - उद्यान, जलतरण तलाव व व्यायामशाळांच्या देखभाल व दुरुस्तीचे ठेके नगरसेवकांच्या संबंधित संस्थांना देण्याचा सपाटा स्थायी समितीने लावला आहे.

पिंपरीत सात हॉटेलांतून गॅसचे तेरा सिलिंडर जप्त

पिंपरीत सात हॉटेलांतून गॅसचे तेरा सिलिंडर जप्त: पुणे - घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक कारणांसाठी उपयोग केला जात असून, पिंपरीत सात हॉटेल व्यावसायिकांवर झालेल्या कारवाईत तेरा सिलिंडर जप्त करण्यात आले.

Pimpri Chinchwad municipal corporation okays proposals worth Rs 200 crore in a day

Pimpri Chinchwad municipal corporation okays proposals worth Rs 200 crore in a day: Supplementary proposals for works worth Rs 200 crore were approved at the civic general body meeting of the Pimpri Chinchwad municipal corporation on Saturday.

भोसरीत केमिकल कंपनीला आग

भोसरीत केमिकल कंपनीला आग: भोसरी प्राधिकरणातील एका पेंट निर्मितीच्या कंपनीला शॉर्टसकिर्टमुळे मंगळवारी (२२ मे)दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. आजूबाजूच्या कामगारांनी प्रसंगावधान राखून वेळीच सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्यामुळे जीवितहानी टळली.

निगडीतील विहिरीत ११00 किलो गांजा

निगडीतील विहिरीत ११00 किलो गांजा: पिंपरी । दि. २२ (प्रतिनिधी)

निगडी ओटास्कीम या रहिवाशी वसाहतीतील एका जुन्या विहिरीत ११00 किलो वजनाचा भिजलेल्या अवस्थेतील गांजा आढळला. मंगळवारी सकाळी निगडी पोलिसांनी हा गांजा ताब्यात घेतला. तो कोठून आला आणि कोणी विहिरीत टाकला याबाबतची माहिती अद्याप मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे लोक मोठय़ा प्रमाणावर राहत असलेल्या ओटास्कीम भागात सर्रास गांजा विक्री होत असावी अशी शक्यता यामुळे बळावली आहे.

निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार भोसले-पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटास्कीम येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतील १३ आणि १५ क्रमांकाच्या इमारतींलगत जुनी विहिर आहे. या विहिरीत गांजा असल्याची माहिती एका नागरिकाने सोमवारी रात्नी पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली होती. नियंत्नण कक्षाकडून आम्हाला माहिती मिळताच मंगळवारी सकाळी दहाला आमचे कर्मचारी ओटास्कीम परिसरात पोहोचले. आलेल्या फोनबाबतची शहानिशा करण्यासाठी विहीरीजवळ पोहोचले. त्यावेळी तिच्यात मोठय़ाप्रमाणावर पोत्यांमध्ये भरलेला आणि काही सुट्या अवस्थेतील गांजा आढळला. तो बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली.

गाजांची ८ पोती बाहेर काढण्यात आली. विहिरीतील पाण्यामुळे भिजलेला सुटा गांजाही बाहेर काढून प्रथम ट्रकमध्ये आणि नंतर पोत्यांमध्ये भरण्यात आला. ११00 किलो वजनाचा ३२ पोते गांजा आमच्या ताब्यात असून तो सुकल्यानंतरच त्याचे खरे वजन आणि किंमत कळू शकेल अशी माहिती निरीक्षक भोसले यांनी दिली. लाखो रुपयांचा हा गांजा असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

महा-ई सेवा केंद्रांमध्येही मिळणार रेशनकार्ड

महा-ई सेवा केंद्रांमध्येही मिळणार रेशनकार्ड: पुणे। दि. २२ (प्रतिनिधी)

परिमंडळ कार्यालयांमध्ये होणारी गर्दी व वाढती एजंटगिरी टाळण्यासाठी येत्या १ जुनपासून शहरातील सर्व ४८ महा-ई सेवा केंद्रांमध्येच रेशनकार्ड देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी दिली.

जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात १७८ ठिकाणी महा-ईसेवा केंद्र सुरु आहेत. या महा-ई सुविधा केंद्रावर सध्या महसूल विभागा मार्फत देण्यात येणारे विविध दाखल्यांचे वाटप केले जाते. या महा-ई सुविधा केंद्रामुळे नागरिकांची मोठी सोय झाली असून, रांगामध्ये ताटकळत उभे न राहता त्वरीत काम होते. पुरवठा विभागामार्फत सध्या सर्व परिमंडळ कार्यालयामध्ये रेशनकार्डांचे वाटप करण्यात येते. परंतु अर्ज केल्यानंतर दोन-तीन महिने प्रतिक्षा करुनही नागरिकांना रेशनकार्ड मिळत नाही. यामुळे प्रत्येक परिमंडळ कार्यालयांमध्ये एजंटाचा सुळसुळाट झाला आहे. नागरिकांची होणारी ही गैरसोय टाळण्यासाठी येत्या १ जूनपासून शहरातील ४८ महा-ईसेवा केंद्रांमध्येच रेशनकार्ड देण्यात येणार आहेत. यामध्ये नवीन रेशनकार्ड, नाव, पत्ता यामध्ये बदल सर्व प्रकारचे अर्ज महा-ईसेवा केंद्रांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

दोन दिवसांत आधारचे काम सुरू होणार

गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली आधार कार्ड देण्याची मोहिम पुन्हा सुरु होत असून, येत्या दोन दिवसात ग्रामीण भागात प्रत्येक्ष मोहिम सुरु होणार आहे. यासाठी शासनाने नवीन ३ सॉफ्टवेअर कंपन्यांची नेमणूक केली आहे. या कंपन्या मार्फत आधार कार्डांचे वाटप करण्यासाठी सुमारे २00 युनिट लावण्यात येणार आहे. जिल्ह्यात आता पर्यंत ३६ टक्के नागरिकांना आधार कार्डांचे वाटप करण्यात आले आहे.

Breakdown hits PMPML again: 9,645 in 2 months

Breakdown hits PMPML again: 9,645 in 2 months: Mayor says will find out whether this is happening in an attempt to push more buses from contractors on roads

PCMC recovers Rs 33L fine from 12,000 people for littering

PCMC recovers Rs 33L fine from 12,000 people for littering: PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has taken action against 12,000 people for defacing the city, and collected Rs 33 lakh fine from them during the last financial year.
NO Littering NO spitting

Pimpri-Chinchwad municipal corporation to appoint agency to catch stray dogs

Pimpri-Chinchwad municipal corporation to appoint agency to catch stray dogs: For controlling the population of stray dogs in Pimpri-Chinchwad, the municipal corporation will be allotting a contract to a private agency which will be responsible for catching stray dogs, and sterilizing them.

निगडीत अतिक्रमणांवर कारवाई

निगडीत अतिक्रमणांवर कारवाई: पिंपरी-चिंचवड महापालिकेने निगडीतील टिळक चौकात सोमवारी (२१ मे) अतिक्रमण विरोधी कारवाईत टपऱ्या हटविल्या. कारवाई सुरू झाल्यानंतर काही व्यावसायिकांनी स्वत:हून टपऱ्या काढून घेतल्या.

शहरविकासाच्या नियोजनासाठी ...

शहरविकासाच्या नियोजनासाठी ...:
बंड, शर्मा यांच्या अनुभवाचा फायदा नव्या आयुक्तांना
पिंपरी / प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडला आदर्श शहर बनवून ते मॉडेल राज्यभरात राबविण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मनीषा त्यांनी सातत्याने बोलून दाखविली आहे.
Read more...

सीबीआयकडून संशयितांची पॉलिग्राफ चाचणी सुरू

सीबीआयकडून संशयितांची
पॉलिग्राफ चाचणी सुरू
: सतीश शेट्टी खून प्रकरण

पिंपरी। दि. २१ (प्रतिनिधी)

सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्येप्रकरणातील संशयितांची पॉलिग्राफ चाचणी सुरू झाली आहे. येत्या रविवारपर्यंत ती सुरू राहणार असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. ही चाचणी आकुर्डी येथील सीबीआयच्या कार्यालयात सुरु आहे.

तळेगाव दाभाडे येथील भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची २0१0 मध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआय करीत असून त्यांनी न्यायालयाकडे १९ एप्रिल आणि २ मे रोजी १0 संशयितांची पॉलिग्राफ चाचणी करण्यास संमती मिळविली होती.

दिल्लीहून आलेल्या सीबीआयच्या पथकाने आजपासून संशयितांची तपासणी सुरू केली आहे. ती येत्या रविवारपर्यंत सुरू राहणार आहे. सोमवारी कोणत्या व्यक्तीची तपासणी झाली, याबाबत माहिती मिळू शकली नाही. आयआरबीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर, तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर, पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे, उपनिरीक्षक नामदेव कवठाळे, माजी हवालदार कैलास लबडे, हवालदार रमेश नाले, पोलीस नाईक राजेंद्र मिरागे, शहाजी आठवले, शाम दाभाडे यांच्या पॉलिग्राफ चाचणीला न्यायालयाने परवानगी दिली आहे.

तळेगावचे उपनगराध्यक्ष किशोर भेगडे, नगरसेवक बापू भेगडे, जयंत डोंगरे, किशोर आवारे, हनुमंत काळोखे, उमेश फुगे, सुनील जाधव, अँड. विजय दाभाडे, प्रमोद वाघमारे, नवनाथ शेलार, डोंगर्‍या राठोड, सागर खोल्लम तसेच यांच्या पॉलिग्राफ चाचणीला परवानगी दिली होती. मावळातील नामांकित मंडळींची तपासणी होणार असल्याने मावळात खळबळ उडाली आहे.

शेट्टी यांनी माहितीच्या अधिकारात उघडकीस आणलेले गैरव्यवहार व त्यासंबंधातील व्यक्तीची, संस्थाप्रमुखांची चौकशी सीबीआयने केली. सीबीआयने या प्रकरणातील संशयितांकडे आपला मोर्चा वळविला आहे. संशयितांपैकी कोणाचा शेट्टीच्या हत्येशी संबंध आहे का? हे तपासण्यासाठी १९ एप्रिलला झालेल्या सुनावणीत संशयितांच्या पॉलिग्राफ चाचणीची परवानगी मागितली होती. त्याला न्यायालयाने परवानगी दिली आहे.

तब्बल 200 कोटींच्या उपसूचना

तब्बल 200 कोटींच्या उपसूचना: पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पातील 50 लाख रुपयांवरील 814 कोटींच्या कामांना तब्बल 200 कोटींच्या उपसूचनांचा पाऊस पाडण्यात आला.

उद्योगनगरीचा एव्हरेस्टवर झेंडा

उद्योगनगरीचा एव्हरेस्टवर झेंडा: भोसरी - भोसरी पंचक्रोशीतील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या तरुणांनी जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करून पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited to get 500 new buses, 2,500 employees

Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited to get 500 new buses, 2,500 employees: The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) will have 500 news buses and manpower of 2,500 by the year end. Leaders of PMC, PCMC along with PMPML directors took a decision about new buses in a meeting held in the city.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation set to change water body into residential zone

Pimpri-Chinchwad Municipal Corporation set to change water body into residential zone: The site appears like an open land and is at a prime location in the fast developing area of Wakad, which was earlier with the Pimpri-Chinchwad New Township Development Authority.

हिंजवडी आयटी पार्कमध्ये खंडणीखोरांना अटक

हिंजवडी आयटी पार्कमध्ये खंडणीखोरांना अटक: पिंपरी। दि. २0 (प्रतिनिधी)

हिंजवडीमध्ये कंपन्यांना कर्मचार्‍यांची ने-आण करण्यासाठी गाड्या पुरविणार्‍या व्यावसायिकांना खंडणी मागणार्‍या मुळशीतील ६ गुडांना अटक केली. शनिवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास खंडणीविरोधी पथकाच्या पोलिसांनी त्यांना अटक केली.

अविनाश आनंद वाघुलकर (वय २२, रा. माण ग्रामपंचायत कार्यालयामागे, मुळशी), संतोष बाबुलाल विटकर (वय १९, रा. माण, राक्षेवस्ती, मुळशी), किरण बाबू शेळके (वय २0, रा. माण, राम मंदिरासमोर, मुळशी), संदीप प्रकाश ठाकर (वय २0, रा. माण, माणदेवी मंदिराशेजारी), प्रवीण बापू कसाळे (वय २0, रा. माण, ता. मुळशी), ज्ञानेश्‍वर आनंद वाघुलकर (वय २0, माण, ता. मुळशी) अशी खंडणीखोरांची नावे आहेत. याप्रकरणी सांगवीतील एका व्यावसायिकाने तक्रार दिली होती.

हिंजवडी राजीव गांधी पार्क येथील आयटी कंपन्यांना कर्मचार्‍यांची ने-आण करण्याकरिता गाड्या पुरविण्याचे काम त्या व्यावसायिकाकडून करण्यात येते. त्यांना १२ एप्रिल रोजी एका व्यक्तीने फोन करून ‘हप्ता चालू कर नाहीतर बघून घेईन’ अशी धमकी दिली. त्यानंतर १४ एप्रिलला त्यांच्या बसच्या काचा फोडण्यात आल्या. त्यानंतर त्यांना पुन्हा फोन आला. ‘हप्ता चालू करतोस का, पुन्हा तुझ्या गाड्यांच्या काचा फोडू. हिंजवडी भागातील सर्व व्यावसायिक आम्हाला हप्ता देतात. तुला पण द्यावा लागेल,’ असे त्यांना धमकाविण्यात आले.

हिंजवडीतील डीएलएफ कंपनीच्या मागील बाजूने १६ मे रोजी खंडणीची रक्कम घेऊन येण्यास त्यांना सांगण्यात आले. त्याप्रमाणे मित्रांसह ती रक्कम घेऊन ते गेले होते; मात्र पैसे घेण्यासाठी कोणी आले नाही. त्यानंतर त्यांना फोन करून खंडणीखोरांनी त्यांन पुन्हा धमकाविले.

‘‘तू मित्रांना घेऊन का आला होतास? आता तुझ्या गाड्यांच्या काचा किती बदलाव्या लागतात ते बघ.’’ खंडणीखोरांच्या या त्रासाला कंटाळून अखेर त्यांनी खंडणीविरोधी पथकाकडे याविरोधात तक्रार दिली.

खंडणीखोरांना पैसे घेण्यासाठी बोलविण्यात आले. त्यानुसार शनिवारी रात्री ते पैसे स्वीकारण्यासाठी आले असता त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली.

या कारवाईमध्ये खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सावतं, सहायक निरीक्षक संतोष सुबाळकर, पोलीस कर्मचारी ऋषिकेश महल्ले, अनिल शिंदे, पांडुरंग वांजळे, गणेश माळी, अनंत दळवी, मारूती भुजबळ, बाळासाहेब जराड, चंद्रकांत इंगळे, नागनाथ गवळी, दिलीप काची, संजय काळोखे यांनी सहभाग घेतला.

संपर्क साधण्याचे आवाहन

हिंजवडी परिसरातील व्यावसायिकांना या टोळीकडून खंडणीसाठी त्रास दिला जात असल्याची शक्यता आहे. तरी कुणा उद्योजक, व्यावसायिक यांच्याकडून या टोळीने खंडणी घेतली असल्यास अथवा मागणी केली असल्यास खंडणी विरोधी पथकाकडे संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आदर्श प्रशासन देणार - डॉ. श्रीकर परदेशी

आदर्श प्रशासन देणार - डॉ. श्रीकर परदेशी: पिंपरी - ""पिंपरी चिंचवड शहरातील विकास कामांमध्ये लोकांचा सहभाग आणि लोकाभिमुख आदर्श प्रशासन देण्यावर आपला भर राहणार आहे, असे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ.

"टीडीआर' संबंधी उद्या निर्णय

"टीडीआर' संबंधी उद्या निर्णय: पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिकेने 1999 पूर्वी ताब्यात घेतलेल्या जागांच्या मोबदल्यात संबंधितांना "टीडीआर' देण्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीत फेरबदल करण्याचा नगररचना विभागामार्फत दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला प्रस्ताव शिवसेनेने घेतलेल्या जोरदार हरकतीमुळे मागे घेण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

नदी, नाल्यांनंतर आता तलाव हडपण्याचा प्रयत्न

नदी, नाल्यांनंतर आता तलाव हडपण्याचा प्रयत्न: पिंपरी -&nbsp शहरातील काही भूमाफियांना नदी, नाले कमी पडले म्हणून की काय आता त्यांनी शेकडो वर्षांपासूनचा निसर्गनिर्मित जुना तलाव हडप करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

शहर कॉंग्रेसपुढे अस्तित्वाचा प्रश्‍न

शहर कॉंग्रेसपुढे अस्तित्वाचा प्रश्‍न: पिंपरी - कॉंग्रेसच्या वाट्याला आलेली महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदाची एक जागाही राष्ट्रवादी कॉंग्रेसने हक्काने हिरावून घेतल्याने शहर कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खिशात गेल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

इलेक्‍ट्रॉनिक मीटरबाबत "आरटीओ'तर्फे शिबिर

इलेक्‍ट्रॉनिक मीटरबाबत "आरटीओ'तर्फे शिबिर: पिंपरी - राज्य सरकारच्या आदेशानुसार ऑटो रिक्षांना इलेक्‍ट्रॉनिक मीटर बंधनकारक करण्यात आले आहे.

Maharashtra State Road Development Corporation seeks Rs 190 crore from centre to develop Pune-Mumbai highway

Maharashtra State Road Development Corporation seeks Rs 190 crore from centre to develop Pune-Mumbai highway: While the MSRDC completed a number of underpasses and overbridges when the Mumbai-Pune expressway was built, the corporation has proposed similar constructions on the highway stretch to facilitate safe movement of people.

City improvements committee proposes to identify areas under Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pimpri Chinchwad New Township Development Authority

City improvements committee proposes to identify areas under Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pimpri Chinchwad New Township Development Authority: PCMC's city improvements committee (CIC) has forwarded a proposal for identification of these areas to the civic general body for discussion and approval.

PCNTDA to submit proposal on convention centre soon

PCNTDA to submit proposal on convention centre soon: The state government recently abolished the special purpose vehicle titled 'Pune International Exhibition and Convention Centre, Moshi Ltd.' for implementing the centre at Moshi.

महामार्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

महामार्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा: बोपोडी येथील महामार्गाच्या रुंदीकरणाविरोधात नागरिकांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यामुळे येथील महामार्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या एक-दोन महिन्यांत रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

घरफोडी रोखण्याबाबत चिंचवडमध्ये जनजागृती

घरफोडी रोखण्याबाबत चिंचवडमध्ये जनजागृती: शहरात वाढलेल्या सोनसाखळी चोऱ्या आणि घरफोडी रोखण्यासाठी जनजागृती करण्यात चिंचवडमधील संस्कार प्रतिष्ठान आणि चिंचवड पोलिस स्टेशनने पुढाकार घेतला आहे.

‘गाडी पकडली अन् दंड आकारला तर खलास ...

‘गाडी पकडली अन् दंड आकारला तर खलास ...:
भरारी पथकास गुंडाची धमकी !
पिंपरी / प्रतिनिधी

जकात चुकवून निघालेली मोटार पकडली, की संबंधित जकात निरीक्षकास अथवा भरारी पथकाच्या प्रमुखास फोन करून दमदाटी करण्याचे प्रकार शहरात वाढले आहेत. अशीच एक मोटार मोशी येथे भरारी पथकाने पकडल्यानंतर ‘गाडी सोडा, दंड आकारला तर माझ्यासारखा वाईट नाही, एकेकाला खलास करीन’, असा सज्जड दम एकाने भरला.
Read more...

Pimpri-Chinchwad team dedicates mission to member who died

Pimpri-Chinchwad team dedicates mission to member who died: Almost 20 days after their team member Ramesh Gulave died following a stroke, the four members of the mountaineering club Sagarmatha Giryarohan Sanstha from Pimpri-Chinchwad reached Mount Everest’s summit on Saturday morning.

PCMC: New commissioner to decide fate of two co-opted members

PCMC: New commissioner to decide fate of two co-opted members: When Nanded district collector Shrikar Pardeshi takes charge as PCMC commissioner on Monday, his first and foremost task will be to decide the legality of two newly elected co-opted members.

Shrikar Pardeshi is new PCMC chief

Shrikar Pardeshi is new PCMC chief: Nanded collector Dr Shrikar Pardeshi has been transferred as new PCMC commissioner.

PCMC gets meters but not enough water

PCMC gets meters but not enough water: Water meters were installed in Pimpri-Chinchwad Municipal Corporation with the promise of supplying 24X7 water supply.