Thursday 26 December 2013

Pimpri Chinchwad Municipal Corporation seeks views on land reservation

The land identified for the facility is reserved for a park and cultural centre in the development plan.

Burglars break into 16 flats in Wakad, gold worth Rs 18 lakh stolen

Tuesday turned out to be harrowing day for residents of Wakad area.

'आरोग्य व स्मशानभूमी विभागाची गुणवत्ता तपासणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे दहा कलमी कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्या विभागांमध्ये स्पर्धा घेण्यात येत आहेत. त्यामध्ये आरोग्य सेवा आणि स्मशानभूमी या विभागांचे प्रभाग स्तरावर मूल्यांकन करून वैयक्तीक व सांघिक कामाची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त प्रशांत खांडकेकर यांनी दिली.

'स्वस्त घरकुला'च्या अर्ज, पाकीटे आणि माहितीपत्रक छपाईत गैरव्यवहार

पाच अधिका-यांना नियमबाह्य काम भोवले
स्वस्तात घरकुल प्रकल्पाच्या अर्ज, पाकीटे व माहितीपत्रकांच्या छपाईत गफला झाल्याचे सकृतदर्शनी सिध्द झाले आहे. छपाईकामाचे कंत्राट घेणा-या सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क या संस्थेने महापालिकेची फसवणूक करत अतिरिक्त रक्कम वसूल केल्याच्या आरोपांवरही

राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेचे उद्‌घाटन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने व युनायटेड फ्रेंडस स्पोर्टस अकॅडेमी यांच्या सहकार्याने महापौर चषक राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच उद्‌घाटन आज (बुधवारी) क्रीडा समितीचे सभापती रामदास बोकड यांच्या हस्ते झाले.

भाजप पक्ष बैठकीत झाला राडा; ...

भाजप शहर कार्यकारिणीच्या आज (बुधवारी) झालेल्या बैठकीत बरीच वादावादी झाली. त्यात भोसरीतील एका उपाध्यक्षाने पिंपरीतील सरचिटणीच्या थोबाडीत मारले. स्वत:च्या बचावाकरिता एका माजी अध्यक्षाने पक्षकार्यालयातच कोंडून घेतले. या भाजपमधील या राड्याला पक्षनिधी वसूलीबरोबरच नवीन कार्यकारिणी निवडही कारणीभुत होती. चार-पाच तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर 156 जणांची कार्यकारिणी

भाजपची शहर कार्यकारिणी जाहीर

पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यालयात आज (बुधवारी) झालेल्या बैठकीत शहर कार्यकारिणी आणि अकरा आघाडी पदाधिका-यांची निवड करण्यात आली आहे. त्यात अ‍ॅड. मोरेश्वर शेडगे यांची भाजप युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी आणि शैला मोळक यांची पक्षाच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी निव़ड झाली आहे.

पिंपरीत मुंडे-गडकरी गटातील वादाचा भडका

कार्यकारिणी जाहीर करण्याच्या दिवशीच भाजपच्या नवनियुक्त सरचिटणीसाला भोसरीतील वजनदार कार्यकर्त्यांने पैलवानी झटका दिल्याची घटना घडली.

मद्यपी वाहनचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांची कारवाई

पिंपरी - या वर्षीचा "थर्टीफर्स्ट' विनाविघ्न पार पाडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आतापासूनच कंबर कसली आहे.

ग्राहकांच्या सेवेनुसार गॅस एजन्सीला मिळणार "स्टार'

पुणे -&nbsp कारभारात सुधारणा होण्याबरोबरच ग्राहकांना चांगली सेवा देणाऱ्या गॅस एजन्सी चालकांसाठी पेट्रोलियम कंपन्यांनी मानांकन (रेटिंग) देण्याची योजना सुरू केली आहे.