Friday 5 June 2015

पिंपरी-चिंचवडकर तरुणांचे 'फिक्सी' अॅप पोहोचले डच महापालिकांमध्ये

खड्डे, बंद पडलेले सिग्नल, इतस्ततः पडलेला कचरा यांसारख्या समस्यांना प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी पिंपरी-चिंचवडच्या तरुणांनी विकसित केलेले अॅप आता नेदरलँड्सच्या महापालिकांपर्यंत पोहोचले…

उशिरा येणा-या आयुक्तांवर पुन्हा महापौरांची भडास

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांच्या उशिराने येण्याच्या सवयीमुळे यापूर्वीच महापौर शकुंतला धराडे यांनी त्यांच्यावर आरोप केले होते. मात्र, आयुक्तांची…

महापालिका व स्वंयसेवी संस्था एकत्रितपणे करणार घाटांची स्वच्छता

पर्यावरणदिनानिमित्त पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या सर्व प्रभागातील अधिकारी आणि शहरातील काही स्वयंसेवी संस्था पवना नदीच्या घाटावर एकत्र येऊन शहरातील अठरा घाटांवर…

बोपखेल ग्रामस्थांसाठी लष्कराकडून तात्पुरता पूल

बोपखेल ग्रामस्थांसाठी लष्काराने नदीवर तात्पुरता पूल बांधून देण्यास सुरुवात केली आहे. या पर्यायी रस्त्यामुळे ग्रामस्थांचा रस्त्याचा प्रश्न तात्पुरता सुटणार आहे.…

ट्रॅफिक मॅनेजमेंट सुधारण्यासाठी पुरेपूर प्रयत्न - सारंग आवाड

टाटा मोटर्सतर्फे पर्यावरण दिन साजरा   वेळ, इंधन याबरोबरच अपघातांची संख्या कमी करणे, लोकांचे जीव वाचवणे हे सुरळित व सुरक्षित…

पुण्यातूनही ‘मॅगी’चे नमुने

'बस दो मिनट...' म्हणत बच्चे कंपनीला खायला मिळणारी 'मॅगी' नूडल्स आता वादाच्या तप्त वातावरणात शिजू लागली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) देखील राज्यातील पुणे, मुंबई, नागपूरसह विविध ठिकाणी नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे विभागातून आतापर्यंत सोळा नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असून त्याचे अहवाल प्रलंबित आहेत. 

शिवसेना नेत्यांनी घेतला शहरातील प्रश्नांचा धावता आढावा

शिवसेना संपर्क नेत्या डॉ. नीलम गो-हे यांच्या नेतृत्वाखाली आज (शुक्रवारी) शिवेसना पदाधिका-यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका व पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाशी…

चिंचवडच्या ‘तालेरा’ रूग्णालयावरून राष्ट्रवादी-मनसेत वाद

चिंचवडच्या तालेरा रूग्णालयाच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनावरून मोक्याच्या क्षणी राजकीय वादंगास सुरूवात झाली आहे.

गटबाजी मुंबईदरबारी


पिंपरी-चिंचवड काँग्रेसमधील भांडणे मुंबई दरबारी पोचली असून, त्यावर तोडग्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (पाच जून) प्रदेश कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यापूर्वी शहरातील दोन्ही गटांच्या ...