Saturday 12 August 2017

Maharashtra: Soon, a separate police commissionerate for Pimpri-Chinchwad

Patil said that the demand for a separate police commissionerate for Pimpri-Chinchwadwas made considering the rising crime in the region. He said that Pune Police Commissioner has submitted a report to the government and the process of completing the ...

Chinchwad to get three new gardens soon

Pimpri Chinchwad: The civic body's city improvement committee has approved a proposal to develop three gardens in Chinchwad after changes are made in ...

पिंपरी-चिंचवड : स्मार्ट सिटीची आज बैठक

पिंपरी : महापालिकेचा समावेश स्मार्ट सिटीत झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची स्थापना झाली आहे. नवनियुक्त संचालक मंडळाची पहिली सभा शनिवारी सकाळी ११ला महापालिका मुख्यालयात होणार आहे. त्या वेळी नवीन सदस्यांना ...

[Video] Signature Campaign at Nigdi / सह्यांची मोहीम

Today (11 Aug) Citizen of Pimpri Chinchwad demonstrated at Bhakti Shakti Chowk, Nigdi to raise demands: 'Start Pune Metro phase 1 from Nigdi' & 'Multimodal Transport Hub at Nigdi' Hope our hon'ble CM Devendra Fadnavis will take cognizance & sanction the same मेट्रो फेज 1 ची सुरवात निगडीपासून होणे गरजेचे आहेच आणि Multimodal Transport Hub सुद्धा! या नागरिकांच्या मागणीसाठी मानवी साखळी व सह्यांची मोहीम भक्ती-शक्ती चौक निगडी येथे आयोजित करण्यात आले. नागरिकांनी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री जरूर आमच्या मागण्यांचा विचार करून मंजुरी देतील

[Video] Human Chain at Nigdi मानवी साखळी

Today (11 Aug) Citizen of Pimpri Chinchwad demonstrated at Bhakti Shakti Chowk, Nigdi to raise demands: 'Start Pune Metro phase 1 from Nigdi' & 'Multimodal Transport Hub at Nigdi' Hope our hon'ble CM Devendra Fadnavis will take cognizance & sanction the same मेट्रो फेज 1 ची सुरवात निगडीपासून होणे गरजेचे आहेच आणि Multimodal Transport Hub सुद्धा! या नागरिकांच्या मागणीसाठी मानवी साखळी व सह्यांची मोहीम भक्ती-शक्ती चौक निगडी येथे आयोजित करण्यात आले. नागरिकांनी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री जरूर आमच्या मागण्यांचा विचार करून मंजुरी देतील

निगडीपर्यंतच्या मेट्रोसाठी मानवी साखळी, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमचे आयोजन

प्रस्तावित मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सेवा निगडीपासून सुरू करावी, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवडसिटीझन फोरमच्या वतीने कनेक्टिंग एनजीओच्या अंतर्गत शुक्रवारी निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात मानवी साखळीचे आयोजन ...

विविध संघटनांतर्फे मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी निगडीत मानवी साखळी

एमपीसी न्यूज -पुण्यात व पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे आगमन होत आहे. पिंपरी-चिंचवडसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. तसेच शहराकरिता सोयीची देखील आहे. परंतु प्रथम फेजमध्ये मेट्रो पिंपरीपर्यंतच येत आहे. निगडी बसस्थानकावरून पुणे शहराकडे जाण्यासाठी बसेस 150 टक्के भरून जातात. तसेच या भागात शैक्षणिक संकुले, शासकीय कार्यालये, कामगार निवास स्थाने, शहरातील पर्यटन स्थळे, वाहतूक नगरी व अन्य महत्वाची ठिकाणे आहेत. त्यामुळे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत होणे आवश्यक आहे. पुणे मेट्रो पहिल्याच फेजमध्ये निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या वतीने कनेक्टिंग एनजीओच्या अंतर्गत आज (शुक्रवार) निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले.

विविध संघटनांतर्फे मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी निगडीत मानवी साखळी

Tamiflu pills: PCMC set to buy 20,000 Tamiflu pills

PIMPRI CHINCHWAD: The health department of the Pimpri Chinchwad Municipal Corporation will be purchase 20,000 tablets of Oseltamivir, popularly known ...

भाजपा कार्यकर्त्यांना पद नको; सन्मान द्या!

पिंपरी-चिंचवड शहर भाजपााच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देण्यात येत नसून, त्यांना हिणवण्यात येत आहे. सामान्य कार्यकर्ताच भाजपाचा चेहरा आहे; मात्र भाजपाचे महापालिकेतील सत्ताधारी, काही पदाधिकारी अशा कार्यकर्त्यांना ...

प्रश्न सोडविणार, की पुन्हा आश्वासनेच? पिंपरी-चिंचवडवासियांना उत्सुकता

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे. सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रथमच पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहे. पवना जलवाहिनी बंदी उठविणे, पोलीस आयुक्तालयाचा आदेश काढणे, शंभर टक्के ...

रिक्षा, दुचाकी वाहने चोरणारे जेरबंद

दुचाकी व रिक्षा चोरणाºया दोघांना निगडी पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडून एक रिक्षा व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. निगडी पोलीस बुधवारी रात्री गस्त घालत असताना ओटास्कीम परिसरात एक रिक्षा भरधाव जाताना दिसली.

विद्यार्थ्यांनी घेतली शस्त्रांची माहिती

पिंपरी-चिंचवड महापालिका व बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप आॅफ खडकी यांच्या वतीने येथील एचए मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या शस्त्रांच्या प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, हे प्रदर्शन पाहण्यासाठी शहरातील विविध ...

[Video] नमामि चंद्रभागा यात्रा


[Video] पिंपरी येथे 'नो युवर आर्मी' या भारतीय लष्कराच्या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन


एमपीसी न्यूज- पिंपरी येथील एच.ए. मैदानावर शुक्रवारी सकाळी अकरा वाजता आमदार लक्ष्मण जगताप, महापालिकेचे महापौर नितीन काळजे, लष्करी अधिकारी यांच्या हस्ते हवेत फुगे उडवून भारतीय लष्कराच्या यंत्रसामुग्रीच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिका व बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप ऑफ खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवले गेले आहे.