Friday 26 February 2016

Pending railway projects get a boost; new terminal at Hadapsar

The rail budget presented by Union Railway Minister Suresh Prabhu gave a good push to the rail infrastructural projects in the city with an allotment of as much as Rs 60 crore for creation of traffic facilities. The budget has allocated Rs 23 crore for creation of additional terminal at the Hadapsar Railway Station as well as Rs 38.07 crores for remodeling of Pune Railway Yard. Both the projects will boost the operational efficiency and ease congestion at the Pune Station.

नव्या आकृतीबंधाच्या अभ्यासासाठी पिंपरी महापालिकेची विधी समिती सभा तहकूब

एमपीसी न्यूज - पिंपरी- चिंचवड महापालिकेचा 2016 चा नवा आकृतीबंध आज (गुरूवारी) विधी समिती पुढे ठेवण्यात आला होता, मात्र अती…

रेल्वे अर्थसंकल्प 'डिजिटल इंडिया'चे भ्रामक स्वप्न दाखविणारा अर्थसंकल्प - मानव कांबळे

एमपीसी न्यूज - केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा 'डिजिटल इंडिया' चे भ्रामक स्वप्न दाखविणारा अर्थसंकल्प…

पुणेकरांची स्वप्ने अडकली सर्वेक्षणातच: रेल्वे विद्यापीठही वडोदऱ्याने पळविले

पुणे-लोणावळा तिसऱ्या मार्गाच्या कामासाठी निधीचीही तयार झाली आहे. पीएमआरडीए, पुणे महानरपालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका यांनी यासाठी निधीचा हिस्सा देण्याची तयारी केली होती. मात्र, रेल्वे अर्थसंकल्पात या मार्गासाठी निधी ...

प्राधिकरणातील दुर्मिळ देवबाभूळ झाडांची अज्ञातांकडून कत्तल, निसर्गप्रेमींमध्ये संताप

शेकडो सुगरणींच्या घरट्यांनी घेतला अखेरचा श्वास एमपीसी न्यूज - प्राधिकऱणातील बिजलीनगरमधील रेल विहार वसाहतीमधील मोकळ्या जागेवर असलेल्या अतिशय दुर्मिळ अशा…

पिंपरी-चिंचवडमधूल वर्षाला बाराशे जण बेपत्ता

पिंपरी : पती-पत्नीतील वाद, कौटुंबिक कलह, अभ्यासाचे टेंशन तर कधी प्रेम प्रकरण अशा अनेक कारणांनी घर सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यातील निम्म्याहून अधिक लोक पुन्हा घरी परतत असले तरी, उर्वरित लोक जातात कुठे, हा मोठा ...

कसा घडला 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम 'आशू'

एमपीसी न्यूज - 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेने प्रेक्षकांवर अक्षरश: गारुड घातले. सहा त-हेचे सहा मित्र एकत्र एकाच घरात राहतात, अशा वेगळ्याच संकल्पनेने मालिकेमध्ये आणखीनच रंगत आणली. याच मालिकेतील आशूची भूमिका लहानांपासून मोठ्यांनादेखील भावली. सगळ्य़ांना त्रास देणारा, खादाड पण तितकाच भावूक आणि प्रेमळ असा ‘आशू’ लहानांच्या गळ्यातील ताईत झालाय. आशूची भूमिका करणारा पिंपरी- चिंचवडकर असणारा पुष्कराज चिरपुटकर. पिंपरी-चिंचवड व्हाया पुणे ते मुंबई हा प्रवास नक्कीच रंजक होता असं पुष्कराज म्हणतो. या मालिकेने पुष्कराजच्या अभिनयाच्या करिअरला उत्तम ब्रेक मिळाला, याबाबत त्याच्याशी केलेली दिलखुलास चर्चा. 

आग विझली; मात्र अनधिकृत उद्योगांची धग कायम

पाहणी करून अनधिकृत उद्योगांना नोटिसा देणार- महापालिका आयुक्त  एमपीसी न्यूज - कुदळवाडीचा पाच एकर क्षेत्र , 30 तासानंतरही चालणारी आग,…

मुख्यमंत्र्यांवरील टीकेमुळे भाजप-शिवसेनेत जुंपली


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्याचे निमित्त झाले आणि पिंपरी-चिंचवडशहरातील शिवसेना-भाजपमध्ये जुंपल्याचे चित्र पुढे आले आहे. मुख्यमंत्री पत्रांना उत्तर देत नाहीत, अशी तक्रार शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे ...