Saturday 6 September 2014

12-hour traffic jam frustrates Pimpri-Chinchwad commuters

Traffic across large portions of Pimpri and Chinchwad came to a virtual standstill for 12 hours, after an oversized container got stuck at the Morwadi grade separator in Pimpri around 9.30 pm on Tuesday night. All incoming traffic from Mumbai was ...

CCTV cameras, lifeguards, firemen to keep vigil

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has installed closed circuit television (CCTV) cameras, deployed life guards and lifeboats at 24 Ganapati immersion spots.

New Bopkhel road in the offing

District collector Saurabh Rao, defence and Pimpri Chinchwad Municipal Corporation officials on Tuesday visited Bopkhel in Pimpri Chinchwad to explore another link road to the village.

Modi's address a hit with students across city

SHIVAJINAGAR/PIMPRI: Prime Minister Narendra Modi's address and interaction with the students across the country was a big hit in Pune and Pimpri-Chinchwad. 

हेडमास्तर मोदींच्या वर्गात मुले खुश !

काही बनण्यापेक्षा काही करण्याची आस धरा- नरेंद्र मोदी शिक्षकांचे आपल्या जीवनातील महत्त्व समजून घ्या. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा अविभाज्य घटक असून…

CME rejects dist admin’s funds for Bopkhel road

DAPODI: The College of Military Engineering (CME) has turned down the proposal of the Pune district administration to provide Rs 10 crore to it for maintenance of the road connecting Bopkhel village.

जात दाखल्यामुळे प्रभाकर वाघेरे अडचणीत येण्याची शक्यता

जात पडताळणी समितीची कारणे दाखवा नोटीसउपमहापौरपदाचे प्रबळ दावेदार अडचणीत पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक लढविताना सादर केलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रामुळे उपमहापौरपदासाठी तीव्र…

शैक्षणिक प्रसारासाठी पिंपरीच्या युवकाला युनोचे राजदूतपद

झोपडपट्टीतील मुलांमध्ये शिक्षणाबद्दलची आस्था निर्माण करण्यासाठी झटणा-या पिंपरीच्या प्रवीण निकम या युवकाची युनायटेड नेशन्सतर्फे 'अ वर्ल्ड अॅट स्कूल' या उपक्रमासाठी…

विधानसभेपूर्वी उद्योनगरीत 67 हजार मतदारांची नव्याने नोंदणी

लोकसभा निवडणूकीनंतर राबविण्यात आलेल्या मतदान नोंदणी अभियान व जनजागृतीमुळे पिंपरी-चिंचवड शहरात तिन्ही मतदारसंघातून सुमारे 67 हजार मतदारांनी नव्याने नोंदणी केली…

बोपखेलवासीयांना दिलासा

दापोडी येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींगच्या (सीएमई) हद्दीतून जाणा-या रस्त्याचा वापर करताना त्रस्त झालेल्या बोपखेलवासीयांना जाचक अटी रद्द करण्याच्या आश्वासनामुळे दिलासा मिळाला आहे.

राजकीय श्रेयासाठी औंध-रावेत उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाची घाई

कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपळे निलख येथील उड्डाणपुलाचे शुक्रवारी घाईघाईने भूमिपूजन केले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत शिक्षकदिनाच्या कार्यक्रमासाठी ते बालेवाडीत येणार होते.

साई चौकातील उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन

औंध-रावेत आणि नाशिकफाटा-वाकड या दोन बीआरटीएस मार्गावर पिंपळे निलख साई चौकात उभारण्यात येणा-या दोन समांतर उड्डाणपुलाचे आज (शुक्रवारी) उपमुख्यमंत्री अजित…

मतदारसंघाच्या निवडीवरून पिंपरी काँग्रेसमध्ये मतभेद

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघापैकी एक काँग्रेसला सोडण्याची आग्रही मागणी स्थानिक नेत्यांनी एकमुखाने केली असली तरी नेमका कोणता मतदारसंघ हवा, याविषयी त्यांच्यात मतभेद असल्याचे चित्र पुढे आले आहे.

राष्ट्रवादीच्या भूमिकेवर काँग्रेस नाराज


पिंपरी - विधानसभेच्या चिंचवडपिंपरी आणि भोसरी जागांवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुंपल्याने राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीने तीनही जागा लढविण्याचा निर्णय घेतलाच, तर मात्र निकाल वेगळा लागेल, असा ...