Saturday 28 February 2015

स्वाईन फ्ल्यूचे थैमान सुरुच; तुम्ही कोणती काळजी घ्याल ?

सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या कमाल आणि किमान तापमानामध्ये बराच फरक जाणवतो आहे. कमाल तापमान 33 अंश सेल्सियस तर किमान…

पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाच्या सरी

वातावरण बदलामुळे स्वाईन फ्ल्यू वाढण्याची शक्यता पिंपरी-चिंचवड शहरात आज (शनिवारी) अनेक ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. येत्या 24 तासांमध्ये विजेच्या गडगडाटासह…

पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तीन पदरीकरणाचा खर्च दुप्पट

पुणे-नाशिकच्या नव्या मार्गाच्या सर्वेक्षणासाठीही निधी जाहीर झाला, मात्र या प्रकल्पासाठी भविष्यात जागा मिळविण्याची मोठी कसरत करावी लागणार असल्याचेही दिसते आहे.

एक एप्रिल 2016 ला जीएसटी लागू करणार- अर्थमंत्री (Live Budet 2015 )

# शेती पतपुरवठ्या करिता साडेआठ लाख कोटींची तरतूद # पीपीएफ, ईपीएफमधील बिना दाव्यांची शिल्लक गरीबांसाठी वापरणार # 2015-16 मध्ये मनरेगा…

...अन्‌ स्थायी सभपाती-सदस्यांची अखेरची संधी हुकली

250 कोटींचे विषय अडविल्याची चर्चा   महापालिकेचे स्थायी समितीच्या अखेरच्या बैठकीत काल (शुक्रवारी) दिवसभरात गोंधळात गोंधळ सुरू होता. अखेरच्या बैठकीत…

7 Aditya Birla doctors get 1-year jail term

In the first such action against a large corporate hospital, a total of seven doctors have been charged with violating sections of the Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Technique (PC-PNDT) Act and convicted to one year’s simple imprisonment and fine of Rs 5,000 by a Judicial Magistrate First Class court, Pune .

Civic bodies to set up 4 PMPML bus depots

The Pune and Pimpri Chinchwad municipal corporations are set to build two bus depots each for the city transport undertaking PMPML’s maintenance and parking needs

Widening of highway stretch in DCB limits to start in April

Widening of the Pune-Mumbai highway stretch under the Dehu Road Cantonment Board (DCB) will start in April, said Bala alias Sanjay Bhegde, MLA from Maval assembly constituency

शालेय साहित्यखरेदीतील भ्रष्टाचार रोखा

पिंपरी : महापालिका शिक्षण मंडळाचा २०१५-१६ या वर्षीचा १४० कोटी ८१ लाख रुपयांचा अंतिम अर्थसंकल्प गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. सर्वपक्षीय ... यामध्येपिंपरी-चिंचवड शहरात शिक्षणाची गुणवत्ता ढासळत चालली आहे.

आमदारांची अखेरची स्थायी सभा थोड्यावरच गुंडाळली

नियोजित वेळेप्रमाणे सकाळी अकरा वाजता होणारी स्थायी समितीची सभा सायंकाळी सहा वाजता झाली. मात्र, स्थायी समितीचे सभापती व आमदार महेश…

घरकुल दिरंगाईची चौकशी

बारणे म्हणाले, ''पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला जेएनएनयूआरएमअंतर्गत शहरी गरिबांसाठीच्या असणारऱ्या घरकुल योजनेसाठी केंद्राकडून मोठा निधी प्राप्त झाला असूनही ४० टक्केच घरांचे वाटप झाले आहे. केंद्र व राज्याकडून निधी मिळूनही ही ...

स्वाइन फ्लूचे १० रुग्ण आढळले

पिंपरी : शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळण्याचे संख्या घटण्याचे प्रमाण कमीच होत नाही. गुरुवारी दिवसभरात १० जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे राष्ट्रीय वैद्यकीय प्र्रयोगशाळेच्या अहवालावरून निष्पन्न झाले. तसेच, एकूण १५ जणांचे थुंकीचे नमुने ...

रेल्वे अर्थसंकल्पातून पिंपरीकरांची निराशा

पिंपरी : पुणे-लोणावळा लोकल मार्गाचे चौपदरीकरण करण्याची अनेक वर्षांपासून प्रलंबित मागणी यंदाही मार्गी लागली नाही. पुणे- मुंबई मार्गावर एक्सप्रेस गाड्याच्या संख्येत वाढ, पुणे - नाशिक नवा रेल्वे मार्ग, चिंचवड आणि तळेगाव रेल्वे ...

खासगी मराठी शाळांना मिळकत कर माफी; मराठी दिनी स्थायीचा निर्णय

पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी मराठी शाळांना मिळकत कर माफी देण्याचा निर्णय आज (शुक्रवारी) स्थायी समिती सभेत घेण्यात आला. मराठी दिनाच्या दिवशी…

अनेक बोलीभाषांची समृद्ध मराठी

‘‘म्हापुर्साची शप्पत आये, मटको माका म्हायती नाय छाप-काटो कसलो मिया आजूनतागात खेळाक नाय’’ कुठल्यातरी वेगळ्याच भाषेतल्या ओळी वाटतायत ना ?…