Thursday 7 November 2013

नाशिकफाटा चौकातील पादचारी पुलासाठी सल्लागार

स्थायी समितीची मंजुरी
महापालिकेच्या वतीने नाशिकफाटा चौकात उभारण्यात येत असलेल्या दुमजली उड्डाणपुलाच्या कामांतर्गत मुंबई-पुणे व पुणे-नाशिक रस्ता  ओलांडण्यासाठी पादचारी पूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी स्ट्रडकॉम कन्सल्टंट या संस्थेची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यास स्थायी समितीच्या आज (गुरुवारी)

'सारथी' विरोधात स्थायी समितीत गा-हाणे

नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सारथी `हेल्पलाईन`वर तक्रार केल्यास तातडीने निपटारा केला जातो. मात्र, नगरसेवकांनी एखादी तक्रार केल्यास त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करतात, असे गा-हाणे स्थायी समिती सदस्यांनी गायले.

PCMC vet dept rated the worst

Pimpri : The Veterinary Department of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has received the highest negative scores for its failure to address the problems of the citizens in time.

PCMC plans to keep its rivers clean

Pimpri: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to clean all the three rivers flowing through the city all through the year.

Better facilities at hospitals and dispensaries on PCMC priority


The Pimpri-Chinchwad Municipal Corporation has decided to take a slew of measures to considerably improve health facilities in the industrial town. The steps include upgrading the facilities at YCM and other peripheral hospitals and setting up new ...

On Diwali, poor air quality at Hadapsar and Shivajinagar, low particulate pollution at Nigdi

The lowest level of particulate pollution was observed at Nigdi.

दिवाळीनंतर शहरात विकासकामांची लयलूट

शहरात 23 कोटी रूपयांची विकासकामे 
दिवाळीनंतर शहरातील विकासकामांचा वेग वाढणार असून रस्त्यांचे डांबरीकरण करणे, ड्रेनेज लाईन टाकणे, पेव्हींग ब्लॉक बसविणे, भुयारी गटार करणे आदी विविध कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी 23 कोटी 22 लाख

महापालिकांमधील एलबीटी रद्द होणार ?

राज्य शासनाने महापालिकांमध्ये लागू केलेला स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द होण्याची शक्यता आहे. राज्याचे सेवानिवृत्त सनदी अधिकारी सुबोध कुमार आणि दिलीप दीक्षित यांच्या समितीने एलबीटीला पर्याय देण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. हा आराखडा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांकडे पाठविण्यात आला असून त्यावर याच महिन्यात निर्णय

रिपाइंचा प्राधिकरणावर गुरुवारी मोर्चा

भीमशक्तीनगर झोपडपट्टीतील रहिवाशांना मुलभूत नागरी सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवलेगट) नवनगर विकास प्राधिकरणावर धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. गुरुवारी (दि.7) सकाळी हा मोर्चा प्राधिकरण कार्यालयावर धडकणार आहे.

चिंचवड रोटरीतर्फे निगडी येथे बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन

रोटरी क्लब ऑफ चिंचवड आणि  पिंपरी -चिंचवड महानगर चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व पुणे जिल्हा चेस सर्कल यांच्या मान्यतेने 16 ते 17 नोव्हेंबर दरम्यान निगडी येथे बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती चिंचवड रोटरीचे अध्यक्ष गणेश कुदळे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहराच्या गौरव गीतासाठी कवींना आवाहन

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पिंपरी-चिंचवड शहराचे गौरव गीत तयार करण्यात येणार असून हे गीत तयार करण्यासाठी शहरातील कवी, गीतकारांना  महापालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील गीतकारांनी, कवींनी स्वतः रचलेले गौरवगीत 30

3400 एकरांची गरज

पुणे - नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळावर साडेचार किलोमीटर लांबीच्या दोन धावपट्ट्या करण्यासाठी किमान 3400 एकर जमीन संपादित करावी लागणार आहे.
3400 एकरांची गरज

स्वस्त घरकुलाचे 'भिजत घोंगडे' कायम

पिंपरी -&nbsp महापालिकेच्या स्वस्त घरकुल प्रकल्पातील तयार घरांचे वाटप अडथळा आल्याने पुन्हा लांबणीवर पडले आहे.