Friday 10 March 2017

In PCMC, mayor, dy mayor to be elected unopposed

Pimpri Chinchwad: The Bharatiya Janata Party's (BJP) candidates for the mayor and deputy mayor posts for Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) ...

सत्तांतराचे कारणही नरेंद्र,देवेंद्र यांचा करिष्मा

पिंपरी चिंचवड महापालिका सर्व्हेक्षण विश्‍लेषण 
लोकसभेच्या निवडणुकीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा करिष्मा महापालिका निवडणुकीतही प्रभावी ठरला. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने 128 पैकी 77 जागा जिंकून इतिहास घडविला. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा कोणताही परिणाम निवडणुकीत जाणवला नाही. मात्र, सत्ता मिळवूनही भारतीय जनता पक्षाच्या टक्केवारीत गेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर कोणतीही वाढ झालेली नाही, हेही तितकेच खरे. त्या ऐवजी राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्ता गमावली असली तरी त्यांची आठ टक्के मते वाढली आहे. या निवडणुकीत इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये घोटाळा झाल्याची शक्‍यता राष्ट्रवादी कॉंग्रेसने व्यक्त केली. या निवडणुकीत स्थानिक उमेदवार व नेत्यांपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वच्छ प्रतिमा हा मुद्दाही दुसऱ्या क्रमांकावर राहिला. भाजपची सत्ता, राष्ट्रवादी पायउतार आणि कॉंग्रेस महापालिकेतून हद्दपार अशी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची ठळक वैशिष्ट्ये ठरली.

पिंपरीतही करा उपलोकपाल नियुक्त


वनाज-रामवाडी मेट्रो मार्गिकेच्या रचनेत बदल

तसेच पिंपरी ते स्वारगेट आणि हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील स्थानक शिवाजीनगरमधील धान्य गोदामाच्या जागेवर करण्याचाही निर्णय महामेट्रोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गुरुवारी दिल्लीत घेण्यात आला. पीएमपीच्या पुणे आणि िपपरी-चिंचवडमधील दहा बसथांब्यांवर प्रवासी ...