Monday 10 November 2014

Civic body invites views on projects for next budget

The administration of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has invited suggestions from citizens on small developmental works which will be included in the annual budget for 2015-16.

PCMC to roll out 'cycle day' on Sundays

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), in association with Janwani, the social arm of the Mahratta Chamber of Commerce, Industries and Agriculture, will observe the last Sunday of every month as 'cycle day' from 6am to 10am.

पिंपरीच्या उड्डाणपुलावर वाहतुकीच्या नियमांची 'ऐशी की तैशी'

वाहतुकीचे नियम मोडण्यामध्ये पुणेकरांचा पहिला नंबर लागतो. चौकात वाहतूक पोलीस असेल तर मात्र, पुणेकर शहाण्या मुलासारखे वाहतुकीच्या प्रत्येक नियमांचे पालन…

'स्थायी' झाली डॉक्टरांवर उदार


पिंपरी-चिंचवड शहरातील डॉक्टरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच पाठबळ दिले असून त्यामुळे आम्ही निवडणुकांमध्ये दिलेल्या ताकदीची आठवण ठेवून वैद्यकीय परवाना शुल्क रद्द करण्याचे आवाहन स्थायी समितीला डॉक्टर संघटनांनी केले होते.

स्वच्छतेसाठी 'आप' कार्यकर्त्यांचे पुढचे पाऊल

कचरा टाकण्यासाठी लावल्या पिशव्या सध्या सर्वत्र स्वच्छ भारत अभियानाचा बोलबाला असून अनेक संस्था, संघटना उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवत आहेत. मात्र,…

सायकल चालवा, आरोग्य, निसर्गाचा धोका रोखा

‘सायकल चालवा, आरोग्य आणि निसर्गाचा धोका रोखा’ असा संदेश देत ‘टीम क्रँक’च्या पाच सदस्यांनी चिंचवड ते गोवा असा सुमारे पाचशे किलोमीटरचा सायकल प्रवास नुकताच पूर्ण केला.

खराळवाडीतील महिलेला तिळे

खराळवाडी येथील बावीस वर्षीय महिलेने रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास तीळयांना जन्म दिला. आकुर्डीतील स्टार हॉस्पिटलमध्ये सकाळी जन्म दिला असून…

उदयोन्मुख कंपन्यांसाठी पुणे हे उत्तम

‘उदयोन्मुख कंपन्यांसाठी पुणे हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. फायनान्शिल टेक्नोलॉजीज आणि पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात पुणे प्रथम क्रमांकावर आहे. पुणे शहरात असलेली गुणवत्ता, उत्तम इंजिनीअरिंग कॉलेजे, आयटी आणि ऑटोमोबाइल क्षेत्रातील उद्योग यांमुळे पुणे ‘स्टार्ट अप’ कंपन्यांसाठी उत्तम शहर आहे,’ अशी माहिती ‘थिंक पुणे’ या अहवालातून समोर आली आहे.

शिवसेनेच्या पुणे, पिंपरी संपर्कप्रमुखपदी डॉ. अमोल कोल्हे

लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेने खांदेपालट केले असून शिवसेनेच्या पुणे, पिंपरीच्या संपर्कप्रमुखपदी अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.