Friday 31 May 2013

अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीकडे ...

अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीकडे ...:
पावसाळ्याच्या तोंडावर महापालिका प्रशासनाकडून शहराच्या अंतर्गत भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. पुणे-मुंबई महामार्ग तसेच प्राधिकरण भागातील रस्ते चकचकीत असले तरी अंतर्गत रस्त्यांची धुळधाण झाली आहे. समाविष्ट गावे, औद्योगिक परिसरातील अनेक रस्त्यांवर साधी खडी-मुरुम पडलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यांवरुन प्रवास करताना वाहनांचे

महापालिकेमार्फत 'बीव्हीजी'ला 7 ...

महापालिकेमार्फत 'बीव्हीजी'ला 7 ...:
पिंपरी-चिंचवड महापालिकेने गेल्या सात वर्षात बीव्हीजी या एकमेव ठेकेदाराला साफसफाईपासून ते विविध प्रकल्प चालविण्याची तब्बल 53 कोटी 51 लाख रुपये खर्चाची कामे दिल्याचे मनसेने माहिती अधिकारांतर्गत मिळविलेल्या माहितीमध्ये उघड झाले आहे. या सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी मनसेने केली आहे.

चिंचवडमध्ये शुक्रवारी जनजागृती रॅली

चिंचवडमध्ये शुक्रवारी जनजागृती रॅली:
शहरातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर पोलीस नागरिक मित्र मंडळाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोपट लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मे महिन्यात जनजागृती अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाचा समारोप शुक्रवारी (दि.31) जनजागृती रॅलीने होणार आहे.

दोन इराणी सोनसाखळी चोर जेरबंद

दोन इराणी सोनसाखळी चोर जेरबंद:
शहरात महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावणा-या दोन इराणी चोरांना जेरबंद करून त्यांच्याकडून सुमारे 25 तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. यामध्ये पुणे शहरातील 14 गुन्ह्यासह चिंचवड, सांगवी, एमआयडीसी, निगडी या भागातील पाच गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांच्या चेन स्नॅचिग विरोधी पथकाला यश आले आहे.

फुलेनगर झोपडपट्टी हटविण्यामागे ...

फुलेनगर झोपडपट्टी हटविण्यामागे ...:
वायसीएम रुग्णालयामागे एमआयडीसीच्या जागेतील महात्मा फुलेनगर झोपडपट्टी हटविण्यामागे मोठे अर्थकारण असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. एका बांधकाम व्यावसायिकासाठी स्थानिक नगरसेवक आणि राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या एका महिला अधिका-याने संगनमताने या कारवाईसाठी दबाव आणल्याची कबुली एमआयडीसीच्या अधिका-याने फुलेनगरवासियांच्या मोर्चा समोर जाहीरपणे दिल्याने या प्रकरणाला

वाहतुकीचा खोळंबा करणा-या मंगल ...

वाहतुकीचा खोळंबा करणा-या मंगल ...:
पार्किग व्यवस्था नसल्याने वाहतुकीचा खोळंबा करणा-या  शहरातील पाच मंगल कार्यालयांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. याप्रकरणी वाहतूक पोलिसांकडून पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सात मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दुष्काळगस्तांसाठी टाटा मोटर्सकडून ...

दुष्काळगस्तांसाठी टाटा मोटर्सकडून ...:
महाराष्ट्रातील यंदाच्या कोरड्या दुष्काळाने मानवी जीवनावर भीषण आघात केला आहे. अक्षरश: येथील शेतक-यांचे तोंडचे पाणी पळवले, प्राण्यांना पाणी नाही, चाराही नाही असा प्रश्न सर्वांपुढेच उभा राहिला आहे. ह्या दुष्काळावर मात करण्यासाठी टाटा मोटर्सने व त्यांच्या इतर संलग्न संस्थांमार्फत 56 लाख 42 हजार रुपयांचा निधी
Read more...

पिंपरी-चिंचवडचा निकाल ७६.२७ टक्के

पिंपरी-चिंचवडचा निकाल ७६.२७ टक्के: बारावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवडचा निकाल ७६.२७ टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींची सरशी आहे. यंदा शहरातील पाच कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे.

पिंपरी पालिकेत मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी पुन्हा शोध सुरू

पिंपरी पालिकेत मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी पुन्हा शोध सुरू: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम गायकवाड गुरुवारी निवृत्त झाले असून त्यांच्या रिक्त जागेसाठी पुन्हा नव्या अधिकाऱ्याचा शोध सुरू झाला आहे

पिंपरीतील एमआयडीसी भूखंडासाठी संगनमताने ‘अर्थकारण’?

पिंपरीतील एमआयडीसी भूखंडासाठी संगनमताने ‘अर्थकारण’?: एमआयडीसीचा पिंपरीतील १०० गुंठय़ांचा भूखंड पोलीस बंदोबस्तात तातडीने खाली करून देण्याची तत्परता सर्व लाभार्थीनी संगनमताने केली .

सफाई कामगार ‘सर्व्हे’साठी समिती

सफाई कामगार ‘सर्व्हे’साठी समिती: - पिंपरीत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
पिंपरी: मैलासफाईचे काम करणार्‍या कामगारांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ८ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. महापालिका हद्दीत हे सर्वेक्षणाचे काम केले जाणार असल्याने पिंपरीत प्रशिक्षणवर्ग घेण्यात आला.

सिटी प्राईड शाळेला ई-महाराष्ट्र पुरस्कार

सिटी प्राईड शाळेला ई-महाराष्ट्र पुरस्कार: पिंपरी : महाराष्ट्र सरकारतर्फे दिला जाणारा ई-महाराष्ट्र पुरस्कार निगडी येथील सिटी प्राईड शाळेला प्राप्त झाला आहे. शाळेमध्ये उत्कृष्ट माहिती आणि तंत्नज्ञानाचा वापर करणार्‍या शाळेला राज्य शासनाकडून हा पुरस्कार दिला जातो.

शासनाच्या माहिती व तंत्नज्ञान विभागाचे सचिव राजेश आगरवाल आणि हरीयाना सरकारच्या माहिती व तंत्नज्ञान विभागाचे अतिरिक्त सचिव विवेक अत्ने यांच्या हस्ते मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. त्यावेळी सिटी प्राईड शाळेच्या संचालिका डॉ. अश्‍विनी कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ई-शाळा उपक्रमामध्ये सिटी प्राईड शाळेने सहभाग घेतला होता. त्यासाठी शाळेमध्ये माहिती तंत्नज्ञानाचा वापर करून शाळेच्या कार्यप्रणालीत बदल घडवून आणल्याबद्दल शाळेला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सेट टॉप बॉक्स न बसविल्याने नोटीस

सेट टॉप बॉक्स न बसविल्याने नोटीस: पुणे : सेट टॉप-बॉक्सशिवाय केबल चालविणार्‍या पिंपरी-चिंचवड परिसरातील एका केबलचालकाला करमणूक कर विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यापुढील काळात सेटटॉप-बॉक्स शिवाय केबल चालविणा-यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत, असे करमणूक कर विभागाच्या तहसीलदार मोहिनी चव्हाण यांनी सांगितले.

चव्हाण म्हणाल्या, की सेटटॉप बॉक्सशिवाय केबल चालविता येणार नाही, असे आदेश सर्व केबलचालकांना देण्यात आले होते. त्यानुसार काही केबलचालकांनी आपल्या ग्राहकांना सेटटॉप बॉक्स बसवून दिले. परंतु काही केबलचालक आदेशाचे पालन न करताच व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे काही ठिकाणी धाडी टाकून तपासणी करण्यात आली. नवी सांगवी भागातील एका केबलचालकाला पकडण्यात आले. आदेशाचे पालन न करणार्‍यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. केबलचालकाकडे प्रत्येक ग्राहकाने कस्टमर रेफर्स फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. जे ग्राहक हा फॉर्म भरून देणार नाहीत, त्यांना केबलवरील कोणतेही चॅनल दिसणार नाही, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

सरसकट कारवाई असेल तर सहकार्य!

सरसकट कारवाई असेल तर सहकार्य!: - रहाटणीतील रस्ता बाधितांची भूमिका
पिंपरी : रहाटणी सर्व्हे क्रमांक ५९ मधील विकास आराखड्यातील रस्त्यात बाधित होणार्‍या मिळकतींवर कारवाई करण्यासंबंधीची नोटीस ड प्रभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी रहिवाशांना दिली आहे. ही कारवाई करीत असताना विशिष्ट लोकांना ‘टार्गेट’ न करता सरसकट कारवाई करावी. मिळकती स्वत:हून हटवून सहकार्य करू, अशी भूमिका रहिवाशांनी घेतली आहे.

जूनअखेर घरकुल वाटपाचे आश्‍वासन

जूनअखेर घरकुल वाटपाचे आश्‍वासन: पिंपरी : जून महिनाअखेरपर्यंत घरकुलांचे वाटप करण्यात येईल, असे आश्‍वासन शिष्टमंडळाला आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिल्याचे डीवायएफआयने कळविले आहे.

घरकुलांच्या विविध प्रश्नांसाठी डीवायएफआयने आज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकदिवसीय धरणे आंदोलन केले. विविध मागण्यांचे निवेदन घेऊन संघटना शिष्टमंडळ आयुक्तांना भेटले.


राजेंद्र दीक्षित यांचे बहारदार गायन

राजेंद्र दीक्षित यांचे बहारदार गायन: पिंपरी : अंगारकी चतुर्थी संगीत सभा मंगळवारी मंगलमूर्तीवाडा, चिंचवडगाव येथे झाली. चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि अनाहत संगीत अकादमी प्रस्तुत संगीत सभेत पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य राजेंद्र दीक्षित यांचे बहारदार शास्त्रीय गायन झाले. त्यास उपस्थितांनी उत्कट दाद दिली.

कार्यक्रमाची सुरुवात यमन रागातील कहे सखी कैसे के या विलंबित ख्यालाने झाली. भारदस्त आवाज, स्वरांचा पक्केपणा यामुळे पहिल्या स्वरापासून मैफल रंगत गेली. श्याम बजापे या द्रुत चितालातील चीजेने यमनची रंगत खुलविली. शास्त्रीय गायनानंतर राजेंद्र यांनी पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, गणपती गणराया, ध्यान करू जाता मन हरपले हा अभंग सादर केला. अगा वैकुंठीच्या रामा या अभंगाने मैफलीची सांगता केली. कलाकारांचे स्वागत डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी केले. साथसंगत लीलाधर चक्रदेव (संवादिनी), विष्णू कुलकर्णी (तबला), अपूर्वा कायाळ, सारथी मेहता (तानपुरा), मकरंद बादरायणी (टाळ) यांनी केली. (प्रतिनिधी)

छायाचित्रण स्पर्धेत युवराज पाटील प्रथम

छायाचित्रण स्पर्धेत युवराज पाटील प्रथम: पिंपरी : महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळातर्फे जागतिक जैवविविधता दिनानिमित्त आयोजित वन्य महाराष्ट्र छायाचित्रण स्पर्धेत येथील थिसेनक्रुप इंडस्ट्रिजचे कामगार युवराज पाटील यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.

स्पर्धेमध्ये ५00 पेक्षा अधिक छायाचित्रे आली होती. वन्य महाराष्ट्र निसर्ग परिसंस्था व अन्य महाराष्ट्र- वनस्पती व प्राणी या विषयांवरील छायाचित्र स्पर्धेसाठी मागविण्यात आली होती. १३0 स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. छायाचित्रांचे प्रदर्शन कै. वसंतराव बागुल उद्यान, सहकारनगर, पुणे येथील पंडित भीमसेन जोशी कला दालनात सुरू आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे मनपा आयुक्त महेश पाठक व पाणलोट विषयातील तज्ज्ञ डॉ. विजय परांजपे यांच्या हस्ते झाले. मंडळाचे अध्यक्ष डॉ. एरच भरुचा, सदस्य सचिव अनमोल कुमार उपस्थित होते.

चिंचवडच्या सत्त्वाचा शोध घेतला : प्रभुणे

चिंचवडच्या सत्त्वाचा शोध घेतला : प्रभुणे: पिंपरी : सामाजिक कार्यात सुरुवातीच्या काळात चापेकर स्मारक समितीच्या माध्यमातून अशोक पारखी यांनी चिंचवडच्या सत्त्वाचा शोध घेतला, असे ज्येष्ठ कार्यकर्ते गिरीष प्रभुणे यांनी सांगितले.

शिक्षण मंडळाचे माजी सभापती अशोक पारखी यांचा एकसष्ठीनिमित्त सत्कार सोहळा नुकताच झाला. ‘ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या कार्याची दखल राजकीय पक्षांनी घ्यावी, असे मधू जोशी यांनी येथे सांगितले. या वेळी भारती चव्हाण, वा. ना. अभ्यंकर, नगरसेवक अप्पा बारणे, अरुण बोर्‍हाडे, मंदाकिनी ठाकरे, अश्‍विनी चिंचवडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

आयुक्तांकडून नालेसफाईची पाहणी

आयुक्तांकडून नालेसफाईची पाहणी: - लगतची अवैध बांधकामे दृष्टिपथात
पिंपरी : महापालिका हद्दीतील ड प्रभाग कार्यक्षेत्रातील नालेसफाईच्या कामांची आयुक्तांनी पाहणी केली. कामे अद्यापही अर्धवट असल्याचे पाहणीत त्यांना आढळून आले. नालसफाईच्या कामांची पाहणी करत असताना नाल्यालगत सुरू असलेली अवैध बांधकामे आयुक्तांच्या दृष्टिपथास आली. या प्रकरणी त्यांनी संबंधित अधिकार्‍यांकडून तातडीने अहवाल मागवला आहे.

एकाच वेळी ३३ जण मनपा सेवेतून नवृत्त

एकाच वेळी ३३ जण मनपा सेवेतून नवृत्त: पिंपरी : ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, लेखाधिकारी, प्रशासन अधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षक अशा महत्त्वाच्या पदांवर काम करणार्‍या अधिकार्‍यांबरोबर लिपिक, परिचारिका, आरोग्य सहायक, सफाई कामगार, रखवालदार, मुकादम अशा पदांवरील एकूण ३३ जण ३१ मे रोजी महापालिका सेवेतून नवृत्त होत आहेत, तर सात जणांनी स्वेच्छानवृत्ती स्वीकारली आहे.

मेअखेर नवृत होणार्‍या अधिकार्‍यांमध्ये वायसीएमचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्याम गायकवाड, डॉ. जयंत हांडे, डॉ. ध्रुव जेरे या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकार्‍यांचा समावेश आहे. तसेच लेखाधिकारी डी. वाय गायकवाड, सुनीता फाटक, नारायण कांबळे हे प्रशासन अधिकारी, रघुनाथ भंडलकर,सुरेश साळुंखे, महादेव गायकवाड, छबू लांडगे हे कार्यालयीन अधीक्षक नवृत्त होत आहेत.या महत्त्वाच्या पदावरील अधिकार्‍यांसह अन्य अधिकारी आणि कर्मचारी मिळून ३३ जण नवृत्त होत आहेत. महत्त्वाच्या पदावरील अधिकार्‍यांची कमतरता भासत आहे. नवृत होणार्‍या अधिकार्‍यांची संख्या मोठी असल्याने कामकाजाचे नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. (प्रतिनिधी)

शाळा सुरू होताच गणवेश

शाळा सुरू होताच गणवेश: - शिक्षणाधिकारी अशोक भोसले यांचा दावा
पिंपरी : महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होताच पहिल्याच दिवशी १७ जूनला गणवेश, रेनकोट, दप्तर, बूट, वह्या, पुस्तके वाटप केली जाणार आहेत. शिक्षण मंडळाने त्या दृष्टीने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे वाटपात अडचण येणार नसल्याचा दावा शिक्षणमंडळाचे प्रशासन अधिकारी अशोक भोसले यांनी केला आहे.

शालेय गणवेश, कवायत आणि खेळ गणवेशाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. रिअल एंटरप्रायजेस आणि सनराईज प्रिंट पॅक या पुरवठादारांच्या निविदा मंजूर झाल्या आहेत. १६ मे रोजी कामाचे आदेश दिले आहेत. रेनकोट तांत्रिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कंपास, प्रयोगवही या शालेय साहित्याच्या खरेदीसाठी दोनदा निविदा मागवल्या. २७ पर्यंत निविदा प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे.

Hotel in Hinjewadi Recognized for Outstanding Service and Amenities

Hotel in Hinjewadi Recognized for Outstanding Service and Amenities - Marketwire (press release):

Hotel in Hinjewadi Recognized for Outstanding Service and Amenities
Marketwire (press release)
That's why TripAdvisor's highly sought Certificate of Excellence awarded this year to the Courtyard Pune Hinjewadi is such a meaningful accolade. Travellers personally rate their hospitality experiences on TripAdvisor's website, and only the top ...

and more »

55 illegal mobile towers to be pulled down

55 illegal mobile towers to be pulled down - Daily News & Analysis:

Daily News & Analysis

55 illegal mobile towers to be pulled down
Daily News & Analysis
Electricity supply to an illegally operating mobile tower at sector 28, Nigdi-Pradhikaran has been disconnected by the Maharashtra State Electricity Distribution Company Ltd (MSEDCL) as demanded by local residents of Nigdi-Pradhikaran area, who has ...

Thursday 30 May 2013

पिंपरी महापालिकेच्या १३०० शिक्षकांचे होणार ‘ब्रेन वॉश’

पिंपरी महापालिकेच्या १३०० शिक्षकांचे होणार ‘ब्रेन वॉश’: कामचुकारपणा, पाटय़ा टाकण्याची प्रवृत्ती, दर्जाहीन शिक्षण अशा आरोपांमुळे सतत टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या पिंपरी महापालिकेतील शाळांमधील शिक्षकांचे आता ‘ब्रेन वॉश’ करण्यात येणार आहे.

प्राधिकरणाच्या सुनावणीत औद्योगिक ...

प्राधिकरणाच्या सुनावणीत औद्योगिक ...:
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने सार्वजनिक व निमसार्वजनिक उपयोगाच्या नावाखाली निवासी जागेचे आरक्षण बदलून आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र उभारण्याचा घाट घातला आहे. प्राधिकरणबाधितांचा साडेबारा टक्के भू परताव्याचा प्रश्न प्रलंबित ठेवून उभारण्यात येणा-या या प्रकल्पाला प्राधिकरणाने आज (बुधवारी) घेतलेल्या सुनावणीस विरोध दर्शविण्यात आला.

HSC results: Helpline set up for students

HSC results: Helpline set up for students: The Pune division of Maharashtra state board of secondary and higher secondary education has set up a helpline to address problems that students may encounter while accessing the higher secondary certificate (HSC – Class XII) exam result, which will be announced online on Thursday.

HSC results: Helpline set up for students

HSC results: Helpline set up for students: The Pune division of Maharashtra state board of secondary and higher secondary education has set up a helpline to address problems that students may encounter while accessing the higher secondary certificate (HSC – Class XII) exam result, which will be announced online on Thursday.

Shiv Sena opposes changes in land use in Moshi

Shiv Sena opposes changes in land use in Moshi: The Shiv Sena unit in Pimpri Chinchwad on Wednesday opposed the changes the Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) intends to make in the land reservations on the 240-acre area for construction of the proposed international exhibition and convention centre in Moshi.

महापालिकेची दापोडी, फुगेवाडीमध्ये ...

महापालिकेची दापोडी, फुगेवाडीमध्ये ...:
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सलग दुस-या दिवशी अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. त्यात दापोडी येथील दोन मजली अनधिकृत इमारत आणि फुगेवाडी येथे बस स्थानकासाठी आरक्षित जागेत बांधकामावर आज (बुधवारी) हातोडा टाकण्यात आला.

भोसरीतून पाणी मीटरची होतेय चोरी !

भोसरीतून पाणी मीटरची होतेय चोरी !:
भोसरी चक्रपाणी वसाहतीमधून एकाच दिवशी एका कॉलनीतून अनेकांचे मीटर चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मागील काही दिवसांपासून या परीसरातून पाणी मीटरची चोरी होत असून याप्रकरणी पहिल्यांदा पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.

टीडीआर वाटप फेरबदलाचा सुधारीत ...

टीडीआर वाटप फेरबदलाचा सुधारीत ...:
पिंपरी-चिंचवड महापालिकेने 1995 नंतर ताब्यात घेतलेल्या आरक्षित जागांच्या मोबदल्यात हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) वाटप प्रकियेत फेरबदल करण्याचा फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिले.

पोस्टाने पाठवा ५० हजारांपर्यंतच्या वस्तू

पोस्टाने पाठवा ५० हजारांपर्यंतच्या वस्तू: पोस्ट म्हणजे केवळ पत्रांचा ढिगारा हे चित्र आता बदलणार असून, पोस्टाच्या माध्यमातून तब्बल ५० हजार रुपये किमतीपर्यंतच्या इलेक्ट्रॉनिक साधने, ​पुस्तके, कपडे आदी वस्तू पाठवता येणार आहेत. त्यासाठी पोस्टाने ‘स्पीड पोस्ट-सीओडी (कॅश ऑन डिलि​व्हरी)’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.

औद्योगिक प्रदर्शन केंद्राला विरोध

औद्योगिक प्रदर्शन केंद्राला विरोध: पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून निवासी जागेचा वापर मोशी येथील औद्योगिक प्रदर्शन केंद्र उभारण्यासाठी केला जाणे, ही नागरिकांची फसवणूक आहे, असे सांगत शिवसेनेने हे केंद्र उभारण्यासाठी विरोध दर्शविला आहे.

संसदेत राजगुरुंचे तैलचित्र लावा

संसदेत राजगुरुंचे तैलचित्र लावा: पिंपरी : संसद भवनात शहीद भगतसिंग यांच्या बरोबरीने हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे तैलचित्र लावण्याची मागणी शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभा सचिवालयाकडे केलेली आहे.

संसद भवनाच्या कमिटी रुम नं. ६३ मध्ये शहीद भगतसिंग व बी. के. दत्त यांची तैलचित्रे लावण्यात आली आहे. परंतु, स्वातंत्र्यासाठी शहीद भगतसिंगच्या बरोबरीने आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या हुतात्मा राजगुरू शिवराम हरी व सुखदेव थापर यांची तैलचित्रे अद्याप लावण्यात आलेली नाहीत. ही बाब लक्षात घेऊन खासदार आढळराव पाटील यांनी अवर सचिव अरुण कुमार यांना पत्र पाठवून हुतात्मा राजगुरू व सुखदेव यांची तैलचित्र लावण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास आणले होते.

‘ऋणातून मुक्ततेसाठी देवाचे स्मरण करावे’

‘ऋणातून मुक्ततेसाठी देवाचे स्मरण करावे’: पिंपरी : माता-पित्याचे ऋण आयुष्यभर स्मरणात ठेवायचे असतात, ऋणातून मुक्त होण्यासाठी देवाचे स्मरण करावे, असे विचार ह.भ.प. चांगुनेमहाराज यांनी कीर्तनातून मांडले.

दत्तनगर, चिंचवड येथील दत्तमंदिर प्रांगणात चांगुनेमहाराज यांची कीर्तनसेवा मंगळवारी झाली. त्यांनी ‘गोविंद गोविंद मना लागलीया छंद। मग गोविंद ते काया। भेद नाही देवा तया। आनंदले मन। प्रेमे पाझरती लोचन। तुका म्हणे आळी। जिवे नुरेचि वेगळी।।’ या संत तुकोबांच्या अभंगावरील निरुपण केले. ते म्हणाले,‘‘गोविंद म्हणजे ज्ञानेंद्रिये अन् कर्मेंद्रिये एकत्रित करून गोविंदाचे म्हणजे भगवंताचे नामस्मरण करणे. कासव हे आपले सर्व इंद्रिये एकत्र करते म्हणून आपल्या सर्व मंदिरांच्या बाहेर कासवाचे शिल्प असते. त्याचप्रमाणे आपली इंद्रिये एकवटून भगवंताच्या ठायी मन वळवले, तर आपला देह गोविंदस्वरूप होतो आणि देवात व आपल्यात भेद राहात नाही.

बोरकर यांना ‘कोकणगौरव’

बोरकर यांना ‘कोकणगौरव’: पिंपरी : हुतात्मा बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड, महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय कोकण गौरव, उद्योगरत्न पुरस्कार चिंचवडगाव येथील सरला बोरकर यांना प्रदान करण्यात आला.

गोखले सभागृह (पनवेल) येथे नगराध्यक्षा चारुशिला घरत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एस. एस. सुराडकर, डॉ. रोहिदास वाघमारे, संस्थेचे अध्यक्ष सुनील फडतरे व अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

स्पृहा जोशीसोबत गप्पांची संधी

स्पृहा जोशीसोबत गप्पांची संधी: - सेंट्रल मॉलमध्ये आज आनंदमेळा
पिंपरी : ‘लोकमत’ आणि हेल्दी व्हॅसलिन हेल्दी व्हाइटच्या वतीने लोकमत सखी मंच आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच महिलांसाठी येत्या शनिवारी (दि.१) आनंदमेळावा आयोजित केला आहे. तसेच रविवारी (दि.२) ‘उंच माझा झोका’ फेम स्पृहा जोशी सोबत गप्पा- टप्पा करण्याची संधी मिळणार आहे.


पुणे, पिंपरी-चिंचवडला 4 हजार बस हव्यात

पुणे, पिंपरी-चिंचवडला 4 हजार बस हव्यात

पुणे, पिंपरी-चिंचवडला 4 हजार बस हव्यातकेंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेचे प्रमुख आशिष मिश्रा यांचे मत 'पुणे पिंपरी-चिंचवड महापालिकांबरोबरच त्या लगतच्या क्षेत्रासह ओळखल्या जाणाऱ्या पुणे महानगराचीही सार्वजनिक वाहतुकीची गरज पीएमपीनेच पूर्ण करायची आहे.

अतिक्रमणांमुळे एमआयडीसीची 70 हेक्‍टर जमीन गायब

अतिक्रमणांमुळे एमआयडीसीची 70 हेक्‍टर जमीन गायब

पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण या दोन्ही नियोजनकर्त्या संस्थांनी गेल्या वर्षभरात अनधिकृत बांधकामाविरोधात ठोस कारवाई केल्याने शहरातील अनधिकृत बांधकामांना मोठ्या प्रमाणावर आळा बसला.

'अग्निशामक'ची वाट होणार मोकळी

'अग्निशामक'ची वाट होणार मोकळी

पिंपरी -&nbsp 'शहरातील अनावश्‍यक गतिरोधक काढण्यात येणार आहेत,'' अशी माहिती वाहतूक नियोजन कक्षाचे प्रमुख तथा सहायक आयुक्‍त सतीश कुलकर्णी यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

Home buyers Combine debuts in Hinjewadi

Home buyers Combine debuts in Hinjewadi - Indian Express:

Home buyers Combine debuts in Hinjewadi
Indian Express
Home buyers Combine (HBC), an initiative of collective of home buyers, announced their maiden housing project in Hinjewadi. Known for its group buying strategy, HBC acts as the facilitator hand-holding buyers through various decision making process at ...

आणखी 2455 अवैध बांधकामे होणार भुईसपाट

आणखी 2455 अवैध बांधकामे होणार भुईसपाट:
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार मार्च 2012 नंतर 2737 अनधिकृत बांधकामे आढळून आली आहेत. त्यापैकी 282 बांधकामे महापालिकेने हटविली आहेत. उर्वरित 2455 बांधकामांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

दुष्काळग्रस्तांसाठी महापालिका ...

दुष्काळग्रस्तांसाठी महापालिका ...:
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी खारीचा वाटा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेच्या आस्थापनेवरील सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त सहाय्यता निधीसाठी देणार आहेत


Wednesday 29 May 2013

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) in slumber as open manhole poses risk to citizens

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) in slumber as open manhole poses risk to citizens

Corporators on yet another 'outing'!

Corporators on yet another 'outing'!: PCMC mayor, deputy plan Brazil tour; representatives claim to spend own funds.

2000 illegal speed-breakers in PCMC area

2000 illegal speed-breakers in PCMC area: PUNE: In Pimpri Chinchwad area, speed-breakers that have been made to check speed freaks, are however, proving to be a hurdle for the fire brigade department, which is supposed to reach a mishap spot immediately.

Additional pick-up points for Shivneri buses likely

Additional pick-up points for Shivneri buses likely: Frequent travelers to Mumbai may have more locations to board the AC-Shivneri bus from.

Over 1,100 PCMC staffers transferred in a year

Over 1,100 PCMC staffers transferred in a year: Within a year of taking charge as commissioner of Pimpri Chinchwad Municipal Corporation, Shrikar Pardeshi transferred over 1,100 employees, which he said were necessary to improve the civic administration and municipal services.

PCMC to survey properties for tax recovery

PCMC to survey properties for tax recovery: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will be conducting a fresh survey of all the constructions within municipal limits for recovery of property tax.

PCMC to buy Tamiflu syrup from chemist

PCMC to buy Tamiflu syrup from chemist: Unable to get Tamiflu syrup used for treating children affected by swine flu from the state government, the health department of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to buy 300 bottles it from a private chemist.

PCMC to get land for garbage depot in Punawale

PCMC to get land for garbage depot in Punawale: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will soon get possession of land for a new garbage depot in Punawale.

Demand to cut bus pass charges

Demand to cut bus pass charges: City commuter groups have urged the state government and the Pune and Pimpri Chinchwad municipal corporations to reduce rates of PMPML bus passes.

महात्मा फुलेनगरवासियांचा एमआयडीसी ...

महात्मा फुलेनगरवासियांचा एमआयडीसी ...:
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जागेवर वायसीएम रुग्णालयामागे उभारण्यात आलेल्या महात्मा फुलेनगर झोपडपट्टीवासियांना कारवाईच्या नोटीसा बजाविल्या आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या झोपडपट्टीवासियांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली चिंचवड येथील एमआयडीसी कार्यालयावर आज मोर्चा काढला. आधी पुनर्ववसन करा, त्यानंतर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली.
Read more...

वर्षभरात केवळ चारच नगरसेविकांना ...

वर्षभरात केवळ चारच नगरसेविकांना ...:
(निशा पाटील)
पिंपरी-चिंचवड महापालिकेत महिला आरक्षणामुळे 50 टक्के महिलाराज अस्तित्वात आले असले तरी नगरसेविका आपल्या अधिकारांबाबत अनभिज्ञ असल्याचे पहायला मिळत आहे. वर्षभराच्या कालावधीत अवघ्या चार नगरसेविकांनी सर्वसाधारण सभेत विकास कामांसंदर्भात लेखी प्रश्न उपस्थित केले. त्यात काँग्रेसच्या दोन, शिवसेना
Read more...

जबरदस्तीने पैसे काढून घेणा-या ...

जबरदस्तीने पैसे काढून घेणा-या ...:
रस्त्यात अडवून दारु पिण्यासाठी जबरदस्तीने पैसे काढून घेवून जीवे मारण्याची धमकी देणा-या एका रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 27) चिंचवडमधील चापेकर चौकात घडला. या रिक्षाचालकाविरुध्द यापूर्वी चिंचवड पोलीस ठाण्यात  गंभीर गुन्हे दाखल आहेत.
Read more...

सांगवी-बोपोडी पुलाचा अर्धा खर्च ...

सांगवी-बोपोडी पुलाचा अर्धा खर्च ...:
सांगवी-बोपोडी पुलाचा अर्धा खर्च उचलण्यास स्थायी समितीची मंजुरी
मुळा नदीवर उभारण्यात येणा-या बोपोडी-सांगवी पुलाचा निम्मा खर्च उचलण्याची तयारी पिंपरी-चिंचवड महापालिकेने दाखविली आहे. स्थायी समितीच्या आज (मंगळवारी) झालेल्या सभेमध्ये या आयत्यावेळच्या सदस्य प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. एका आमदाराच्या बांधकाम प्रकल्पासाठी
Read more...

अनधिकृत बांधकामावर किवळे परिसरात कारवाई

अनधिकृत बांधकामावर किवळे परिसरात कारवाई: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ब प्रभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने किवळे परिसरातील आदर्शनगर, दत्तनगर आणि विकासनगर येथील अनधिकृत बांधकामांवर मंगळवारी (२९ मे) कारवाई केली. यामध्ये २३ हजार ८३३ चौरस फूट क्षेत्रफळ असलेली २३ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

केवळ सर्वेक्षण नको करेक्शनही करा

केवळ सर्वेक्षण नको करेक्शनही करा: शहरातील सर्व मिळकतींचे केवळ फेर सर्वेक्षणच नको तर करेक्शन करून नोंदीची प्रक्रियादेखील करावी, अशी सूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी (२८ मे) सदस्यांनी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना केली.

रिपाइंला हव्यात पुणे लोकसभेसह कॅन्टोन्मेंट व पिंपरी विधानसभेच्या जागा

रिपाइंला हव्यात पुणे लोकसभेसह कॅन्टोन्मेंट व पिंपरी विधानसभेच्या जागा: महायुतीच्या जागावाटपात पुणे लोकसभा आणि विधानसभेच्या कॅन्टोन्मेंट, पिंपरीसह काही जागा आपल्याला मिळाव्यात, अशी इच्छा रिपाइंने व्यक्त केल्याने आगामी काळात महायुतीत जागावाटपांवरून संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

पिंपरी पालिका आयुक्तांचे ‘स्थायी’ त अभिनंदन; पण ‘पाडापाडी’ सोडून!

पिंपरी पालिका आयुक्तांचे ‘स्थायी’ त अभिनंदन; पण ‘पाडापाडी’ सोडून!: पिंपरी महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांचे मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत वर्षभरातील कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यात आले. मात्र, हे अभिनंदन ‘पाडापाडी’ सोडून इतर कामासाठी आहे.

सेटटॉप बॉक्स न बसविल्यास गुन्हे

सेटटॉप बॉक्स न बसविल्यास गुन्हे: पुणे : करमणूक कर विभागातर्फे शहरातील केबल नियंत्रण कक्षांची तपासणी करण्यात आली असून काही केबल चालकांनी अद्याप सेटटॉप -बॉक्स बसविण्याची प्रक्रीया पूर्ण केली नाही,अशी माहिती समोर आली. त्यामुळे संबंधित केबल चालकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले,ट्राय या संस्थेने दिलेल्या आदेशानुसार पुणे शहरातील टीव्ही संचाना सेट टॉप बॉक्स बसविणे बंधनकारकर आहे. त्याप्रमाणे शहरातील बहुतांश केबल चालकांनी आपल्या ग्राहकांच्या टीव्ही संचांना सेट टॉप बॉक्स बसविले आहेत.

टॉवरवरील कारवाईची घोषणा पोकळ

टॉवरवरील कारवाईची घोषणा पोकळ: पिंपरी: शहरातील मोबाईल टॉवरची रीतसर परवानगी घेऊन ३१ मार्चपूर्वी नोंदणी करावी अन्यथा टॉवर हटविले जातील, असा इशारा महापालिका अधिकार्‍यांनी संबंधितांना दिला होता. त्यानंतर दोन महिन्यांचा कालावधी उलटला, तरी महापालिकेकडून कारवाई झालेली नाही, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

हद्दीतील ४११ पैकी केवळ ३४ मोबाईल टॉवरच्या परवानगीसाठी महापालिकेकडे अर्ज आले आहेत. अनधिकृतपणे टॉवर उभारणार्‍यांकडून महापालिकेने आतापर्यंत १ लाख ७६ हजार रुपये दंड वसूल केला आहे. महापालिकेने सुचविलेल्या वाढीव अधिमूल्यानुसार वसुली केल्यास २ कोटी रुपये उत्पन्न मिळू शकेल, असा अधिकार्‍यांचा दावा आहे.

मनसे शहराध्यक्ष बदल आणि कार्यकारिणी विस्ताराला मुहूर्त सापडेना

मनसे शहराध्यक्ष बदल आणि कार्यकारिणी विस्ताराला मुहूर्त सापडेना

पिंपरी -&nbsp महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गेल्या पाच वर्षांत नवा शहराध्यक्ष सापडलेला नाही.

श्रीगणेशा

श्रीगणेशा:
विशेष संपादकीय/ विवेक इनामदार
आपल्या सर्वांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे तसेच सदिच्छांमुळे 'पिंपरी-चिंचवड अंतरंग'ने साडेतीन वर्षांची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण केली आहे. अंतरंगच्या माध्यमातून आम्ही पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच मावळातील घडामोडींचा वेध घेत होतो, मात्र खास मावळातील वाचकांच्या मागणीनुसार आता 'मावळ अंतरंग' सुरू करताना
Read more...

चिखलीत जलवाहिनी फुटून सहा ...

चिखलीत जलवाहिनी फुटून सहा ...:
चिखली औद्योगिक परिसरात एमआयडीसीची जलवाहिनी फुटून गेल्या सहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे. चिखली-कुदळवाडी रस्त्यावर ही जलवाहिनी फुटली आहे. सकाळी पाणी सोडण्याच्या वेळेत या जलवाहिनीतून पाण्याचे उंच
Read more...

Tuesday 28 May 2013

District admin demolishes 300 structures in Pimpri

District admin demolishes 300 structures in Pimpri: Officials said that while the slum dwellers opposed the action initially, they agreed to it after discussions with the MHADA officials. The residents were given time to remove their belongings, they added.

Abattoir set to reopen after Maharashtra Pollution Control Board approval

Abattoir set to reopen after Maharashtra Pollution Control Board approval: PCMC veterinary officer Satish Gore said the MPCB has approved reopening of the slaughterhouse but has directed that the facility be shifted to a new location in Pimpri within six months.

सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी ...

सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी ...:
सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. त्यासाठी आता या चो-या रोखण्यासाठी जनजागृती करण्याचा मार्ग पोलिसांनी अवलंबला आहे. चिंचवडगाव परिसरात आज (सोमवारी) संस्कार प्रतिष्ठान व चिंचवड पोलिसांनी एकत्र येऊन सोनसाखळी चोरीसह विविध गुन्ह्या संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती केली.
Read more...

सीबीएसई परीक्षेत सिटी प्राईड ...

सीबीएसई परीक्षेत सिटी प्राईड ...:
इयत्ता दहावीच्या सीबीएसई परीक्षेत निगडीतील सिटी प्राईड शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. या शाळेतील 41 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 21 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यापेक्षा अधिक आणि सात विद्यार्थ्यांना सीजीपीएचे
Read more...

पिंपरी महापालिकेचे पदाधिकारी ...

पिंपरी महापालिकेचे पदाधिकारी ...:
देशात, राज्यात काहीही घडले तरी त्याचे पिंपरी-चिंचवडमधील पदाधिका-यांना काहीही सोयरेसुतक नसते. महापौर मोहिनी लांडे यांच्यासह काही पदाधिकारी, नगरसेविका तसेच अधिका-यांचा लवाजमा आता ब्राझिलला निघाला आहे. त्यासाठी याही वेळी नेहमीप्रमाणे अभ्यास दौ-याचे निमित्त निघाले असून स्वखर्चाने हा दौरा काढण्यात येत असल्याचे आवर्जून सांगण्यात येत आहे.
Read more...

विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध ?

विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध ?:
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विषय समिती सभापतीपदासाठी 7 जूनला निवडणूक होणार आहे. इच्छुकांनी 31 मे रोजी अर्ज दाखल करायचे आहेत. सर्व समित्यांच्या सभापतीपदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध पार पडण्याची शक्यता सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम यांनी वर्तविली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ...:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पिंपरी-चिंचवड विभागाच्या वतीने मराठवाड्यातील वाहेगाव छावणी येथे दुष्काळग्रस्त गावात नुकतेच चारा वाटप करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील  वाहेगाव (देमणी) येथे जनकल्याण समिती मार्फत चारा छावणी चालवली
Read more...

पिंपरी येथे मंगळवारपासून वरिष्ठ ...

पिंपरी येथे मंगळवारपासून वरिष्ठ ...:
पिंपरी येथे मंगळवारपासून वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय हॉकी अजिंक्यपद स्पर्धा
महाराष्ट्र व अंदमान-निकोबार यांच्यात सलामीची लढत हॉकी महाराष्ट्र व कुर्ग स्पोर्टस् मॅनेजमेंट तर्फे आयोजित तिसऱया हॉकी इंडिया वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय हॉकी
Read more...

चाय महागला ! कटिंग 8 रुपये तर फुलकप 10 ...

चाय महागला ! कटिंग 8 रुपये तर फुलकप 10 ...:
पुणे शहर अमृततुल्य संघटनेने आता चहाच्या दरात वाढ केली असून कटिंग चायसाठी 8 रुपये तर, फुलकप चायसाठी 10 रुपये मोजावे लागणार आहेत. नुकतीच झालेली दुधाची दरवाढ आणि एलबीटीमुळे चहापावडरच्या दरात वाढ त्यामुळे चहाच्या दरात वाढ करावी लागत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य
Read more...

महापौरांसह पदाधिका-यांची ब्राझिल दौ-याची तयारी

महापौरांसह पदाधिका-यांची ब्राझिल दौ-याची तयारी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर मोहिनी लांडे आणि काही पदाधिकारी ब्राझिल दौऱ्याची पूर्वतयारी करीत आहेत. वैचारिक देवाणघेवाणीसाठी लवकरच हा दौरा केला जाणार असून, तो स्वखर्चाने करणार असल्याचा दावा केला जात आहे.

कर्मचारी हक्कांबरोबर कर्तव्यासाठीही जागरूक

कर्मचारी हक्कांबरोबर कर्तव्यासाठीही जागरूक: 'महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना हक्कांबरोबरच कर्तव्याची देखील जाणीव आहे, ही कौतुकास्पद बाब आहे,' असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.

पासपोर्ट अपॉइंटमेंट एकवीस दिवसांपर्यंत

पासपोर्ट अपॉइंटमेंट एकवीस दिवसांपर्यंत

पासपोर्ट अपॉइंटमेंट एकवीस दिवसांपर्यंतपुणे -&nbsp पासपोर्टचा अर्ज दाखल करण्यासाठी आता 21 दिवसांपर्यंत अपॉइंटमेंट खुल्या करण्याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाने घेतला आहे.

झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार

झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार

पिंपरी -&nbsp 'पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

उपमुख्यमंत्र्यांचा आयुक्तांना पाठिंबा

उपमुख्यमंत्र्यांचा आयुक्तांना पाठिंबा

पिंपरी - अनधिकृत बांधकामांवरील कारवाईमुळे महापालिका आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली करण्याचे प्रयत्न काही बिल्डर व लोकप्रतिनिधींकडून सुरू होते. परंतु, भोसरीतील जाहीर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांच्या बदलीबाबतच्या चर्चेला सध्या तरी विराम मिळाला आहे. 

मासूळकर कॉलनीत 30 मे पासून मोफत ...

मासूळकर कॉलनीत 30 मे पासून मोफत ...:
ग्रामविकास प्रतिष्ठान, श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मासूळकर कॉलनी येथे 30 मे ते 30 जुलै या कालावधीसाठी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांसाठी मोफत शिवणकाम प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

कमीतकमी वयाची 15 वर्ष पूर्ण झालेल्या उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे. प्रशिक्षण वर्गात सहभागी होणा-या उमेदवारांकडून नाममात्र शुल्क अनामत रक्कम म्हणून घेण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर अनामत रक्कम परत केली जाईल. तसेच पूर्ण करणा-यांना शासनाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इच्छुकांनी 29 मे पर्यंत नावनोंदणी करावी. तसेच अधिक माहितीसाठी चंद्रकांत भोसले 9923677851 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

बचतगट उरले अनुदानापुरते

बचतगट उरले अनुदानापुरते: केवळ अनुदानासाठी बचतगट स्थापन करण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे अर्ज करणाऱ्या ६२२ पैकी ४०८ महिला बचतगटांना अनुदानापासून दूर ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

Monday 27 May 2013

अल्पवयीन मुलीला पळविणा-या दोघांना पिंपरीत अटक

अल्पवयीन मुलीला पळविणा-या दोघांना पिंपरीत अटक: कैलासनगर येथून एका अल्पवयीन मुलीला पळवून तिला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.प्रमोद प्रकाश डवरी (वय २१, रा. पिंपरीगाव) आणि गणेश सुभाष पवार (वय २१, रा. दत्त मंदिराजवळ, वाकड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Wi-Fi possible, if e-way gets surveillance system

Wi-Fi possible, if e-way gets surveillance system: The entire 95-km stretch of the Pune-Mumbai expressway could turn into a Wi-Fi zone once a surveillance system proposed by the city-based Science and Technology Park (STP) materializes.

Pimpri Chinchwad Municipal Corporation health department told to clean nullahs before rains

Pimpri Chinchwad Municipal Corporation health department told to clean nullahs before rains: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has directed the health department to complete nullah-cleaning work by May 31 to prevent flooding during the monsoon.

Senior citizens groups demand roll back of bus travel pass charges

Senior citizens groups demand roll back of bus travel pass charges: Several senior citizens groups have made a demand for reducing the charges for bus travel passes of the PMPML, the city public bus transport undertaking.

सलमानी महिला आघाडीच्या अध्यक्षपदी ...

सलमानी महिला आघाडीच्या अध्यक्षपदी ...:
पिंपरी-चिंचवड सलमानी महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सहिदा शेख, तर उपाध्यक्षपदी गुलशन शेख यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी निवडीसाठी झालेल्या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली आहे. निगडी येथे संघटनेच्या झालेल्या बैठकीत
Read more...

भोसरीत जलवाहिनी फुटल्याने लाखो ...

भोसरीत जलवाहिनी फुटल्याने लाखो ...:
भोसरीतील गव्हाणे वस्ती येथे जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी सुरू आहे. काल (दि. 25) मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या पाणी गळतीमुळे रस्त्यावर पाण्याचे तळे साचले आहे. आज, रविवार सुट्टीचा दिवस असल्याचे जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी दुपारनंतर महापालिकेचे कर्मचारी याठिकाणी आले असून पाणी बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Read more...

स्वस्त घरकुलाच्या दुस-या टप्प्याचे ...

स्वस्त घरकुलाच्या दुस-या टप्प्याचे ...:
महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या स्वस्त घरकुल योजनेच्या दुस-या टप्प्याचे काम लवकर सुरू करावे, तसेच लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुलाचा ताबा द्यावा, अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

कर्ज प्रकरणासाठी 6 ते 7 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. उर्वरित लाभार्थ्यांसाठी घरकुलाच्या दुस-या टप्प्याच्या कामास सुरुवात करावी आणि लाभार्थ्यांना लवकरत लवकर घरकुलाचा ताबा द्यावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास नियमात बसवूनही कामे होतात -अजितदादांचा आयुक्तांना सूचक सल्ला

सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास नियमात बसवूनही कामे होतात -अजितदादांचा आयुक्तांना सूचक सल्ला: सकारात्मक दृष्टिकोन ठेवून थोडेसे पुढे-मागे केले तर नियमात बसवता येते व प्रश्नही मार्गी लागतो, असे सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना उद्देशून केले.

पिंपरी शहराध्यक्षपदावरून भाजप नेत्यांना तीव्र डोकेदुखी

पिंपरी शहराध्यक्षपदावरून भाजप नेत्यांना तीव्र डोकेदुखी: बऱ्याच काळापासून रखडलेली शहराध्यक्षपदाची निवड निर्णायक टप्प्यात आली आहे. मात्र, कोणत्याही नावावर एकमत होत नसल्याने आणि इच्छुकांनी तगादा लावल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

मंगळसूत्र चोरांचा शहरात धुमाकूळ

मंगळसूत्र चोरांचा शहरात धुमाकूळ: पिंपरी : मंगळसूत्र हिसकावून नेणार्‍या चोरट्यांनी शहरात पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. दोनच दिवसांत चोरट्यांनी चार महिलांचे मंगळसूत्र हिसकावले. त्यांच्या हाती तब्बल सव्वा दोन लाखांचा ऐवज लागला आहे. मंगळसूत्र चोरी रोखण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेली नाकाबंदी हा केवळ दिखावूपणा ठरत असून हे गुन्हे रोखण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत.

शुक्रवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास चोरट्यांनी ६0 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची तक्रार प्रतिभा आनंद पालांडे (४५, रा. त्रिमूर्ती संकुल, मोशी प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात दिली आहे. कुदळवाडीतील गणेश चौकातून त्या पायी चालल्या होत्या. दुचाकीवर येऊन चोरट्यांनी त्यांचे मंगळसूत्र हिसकावून नेले.

सिलिंडर नोंदणी आता 24 तास 7 दिवस

सिलिंडर नोंदणी आता 24 तास 7 दिवस

पुणे - "मिस कॉल'वर गॅस सिलिंडरचे बुकिंग, ही योजना राबविल्यानंतर आता "भारत गॅस'ने आपल्या ग्राहकांसाठी 24 तास गॅस बुकिंगची सुविधा निर्माण करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉक्‍टर आयुक्त करणार बांधकामांचे "चेकअप'

डॉक्‍टर आयुक्त करणार बांधकामांचे "चेकअप'

पिंपरी - शहरातील सर्व बांधकामांचे फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी यांनी करसंकलन विभागास दिले आहेत, अशी माहिती सहायक आयुक्‍त शहाजी पवार यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

साहित्य संमेलनासाठी सरसावली उद्योगनगरी

साहित्य संमेलनासाठी सरसावली उद्योगनगरी

पिंपरी - पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीला आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान मिळावा, यासाठी शहरातील साहित्यिक सरसावले आहेत.

पुणे-लोणावळा लोहमार्ग चौपदरीकरण केव्हा?

पुणे-लोणावळा लोहमार्ग चौपदरीकरण केव्हा?

पिंपरी - पुणे-लोणावळादरम्यान आवश्‍यक असलेल्या लोहमार्ग चौपदरीकरणाची (चार ट्रॅक) गेल्या 23 वर्षांपासून प्रवासी प्रतीक्षा करीत आहेत.

Website to help locate missing children launched

Website to help locate missing children launched: Citizens can upload photos of kids; NGO to tie-up with cops soon.

Sunday 26 May 2013

Bharat Petroleum Corporation Limited starts 24x7 cylinder booking system

Bharat Petroleum Corporation Limited starts 24x7 cylinder booking system: The Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) launched its 24X7 interactive voice response system (IVRS) for booking cylinders in the city on Saturday.

Pimpri Chinchwad to get water from Andra, Bhama Askhed dams

Pimpri Chinchwad to get water from Andra, Bhama Askhed dams: Deputy chief minister Ajit Pawar on Saturday assured that the state government will release water from the Bhama Askhed and Andra dams to satisfy the fast-growing needs of residents of Pimpri Chinchwad.

Pimpri Chinchwad Municipal Corporation to set up flood control rooms at four zonal offices

Pimpri Chinchwad Municipal Corporation to set up flood control rooms at four zonal offices: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decentralised its flood control operations this year.

हॉटेलमध्ये हुज्जत घालणा-या एकाला अटक

हॉटेलमध्ये हुज्जत घालणा-या एकाला अटक:
हॉटेलमध्ये घुसून हुज्जत घालून हॉटेलमालकाच्या खिश्यातून जबरदस्तीने पैसे काढून घेणा-या एकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. ही घटना शुक्रवारी (दि. 24) रात्री चिंचवडमधील शिवा हॉटेलमध्ये घडली.


उपमुख्यमंत्र्यांनी एलबीटीचे खापर ...

उपमुख्यमंत्र्यांनी एलबीटीचे खापर ...:
एलबीटीचा विषय नगरविकास विभागाशी म्हणजेच मुख्यमंत्र्यांशी संबंधित आहे. त्यामुळे त्यांच्या विभागात लुडबूड करणे माझ्या मनाला पटत नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एलबीटीच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांवर खापर फोडले. घरांवर मोर्चे काढून प्रश्न सुटत नाहीत. चर्चेने सोडवावे लागतात, अशा शब्दात त्यांनी व्यापा-यांनाही सुनावले. एलबीटीचा तिढा 'साहेबां'च्याच मध्यस्तीने
Read more...

शहरात बुध्द जयंती उत्साहात साजरी

शहरात बुध्द जयंती उत्साहात साजरी:
अवघ्या विश्‍वाला विश्वशांती व मानवतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुध्द यांची 2557 वी जयंती आज (शनिवारी) शहरात विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला बुध्द जयंती साजरी केली जाते. जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी ध्वजारोहण, रॅली, धम्मप्रवचन, बुध्दगीते, पंचशील वंदना आणि अभिवादनपर कार्यक्रम पार
Read more...

पिंपरी की सासवड निर्णय १४ जुलैला

पिंपरी की सासवड निर्णय १४ जुलैला: पुणे : ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणावर १४ जुलैला शिक्कामोर्तब होणार आहे. या दिवशी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक होणार असून, त्यात संमेलनाच्या ठिकाणाची घोषणा केली जाणार आहे.

महामंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये संमेलनासाठी स्थळ निवड समितीची स्थापना करण्यात आली. संमेलनासाठी प्रस्ताव आलेल्या पिंपरी-चिंचवड व सासवड शाखांना भेट देऊन ही समिती महामंडळाला माहिती देईल. त्यानंतर १४ जुलैच्या बैठकीत ठिकाणाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. स्थळ निवड समितीमध्ये महामंडळाचे चार पदाधिकारी, तसेच डॉ. उज्‍जवला मेहेंदळे (मुंबई), डॉ. दादा गोरे (औरंगाबाद) आणि प्राचार्य नामदेव कांबळे (नागपूर) यांचा समावेश असेल, अशी माहिती महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन व हैदराबाद येथील विद्या देवधर उपस्थित होत्या.

मनसे औटघटकेचा पक्ष : अजित पवार

मनसे औटघटकेचा पक्ष : अजित पवार: पिंपरी : विरोधकांनी आरोप करण्याशिवाय दुसरे काही केले नाही. शिवाजीमहाराजांचे नाव घेणार्‍यांनी सत्ता असताना कोठे शिवसृष्टी साकारली नाही, कोणत्या किल्ल्याची डागडुजी केली नाही. शिवसेना-भाजप जातीयवादी आहे, तर तरुणांना भडकावणारा मनसे हा औटघटकेचा पक्ष आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या वेळी महापौर मोहिनी लांडे, उपमहापौर शरद मिसाळ, आयुक्त श्रीकर परदेशी, आमदार लक्ष्मण जगताप, महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे आझम पानसरे, स्थायी समिती सभापती नवनाथ जगताप, पक्षनेत्या मंगला कदम, शहराध्यक्ष योगेश बहल, नगरसेवक अजित गव्हाणे, नितीन लांडगे, विश्‍वनाथ लांडे, महेश लांडगे, नितीन काळजे, विनया तापकीर आदी उपस्थित होते.

तनिष्का' सदस्यांच्या पुढाकाराने अल्पवयीन मुलगी सुखरूप घरी

"तनिष्का' सदस्यांच्या पुढाकाराने अल्पवयीन मुलगी सुखरूप घरी

निगडी - "सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा अभियानातील गटप्रमुख तसेच प्राधिकरणातील दिशा फोरमच्या अध्यक्षा भारती चव्हाण व सभासद महिलांनी उपायुक्त शहाजी उमाप यांना निवेदन देताच फूस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीला काही तासांतच तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

Saturday 25 May 2013

एलबीटीवरुन राजकीय श्रेयाची ...

एलबीटीवरुन राजकीय श्रेयाची ...:
स्थानिक संस्था कराला (एलबीटी) विरोध दर्शविण्यासाठी व्यापा-यांनी केलेल्या आंदोलनानंतर श्रेयासाठी आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये वाटमारी चालू आहे. ती क्लेषदायक असल्याची टीका नागरी हक्क सुरक्षा समितीने केली आहे.

हेडफोनद्वारे संगीत ऐकणे जीवावर बेतले

हेडफोनद्वारे संगीत ऐकणे जीवावर बेतले:
कानात हेडफोन लावून मोबाईलवरून गाणी ऐकत लोहमार्ग ओलांडणा-या एका तरूणाचा लोकलखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 24) सकाळी पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ घडली.



एसबीपीआयएमच्या मेळाव्यात 85 ...

एसबीपीआयएमच्या मेळाव्यात 85 ...:
पिंपरी-चिंचवड एजुकेशन ट्रस्ट संचलित एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण मंडळ व दक्ष हायर प्लेसमेंट सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या नोकरी मेळाव्यात 85 जणांना नोकरी देण्यात आली.

प्रेरणा बँकेच्या अध्यक्षपदी ...

प्रेरणा बँकेच्या अध्यक्षपदी ...:
थेरगाव येथील प्रेरणा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी तुकाराम गुजर व उपाध्यक्षपदी सुजाता पारखी यांची एकमताने निवड करण्यात आली. संचालक मंडळाची सभा नुकतीच पार पडली. बँकेची भोसरी आणि चिंचवड येथे नवीन शाखा
Read more...

'एलबीटी'तून पुस्तकांना वगळल्याचा निर्णय योग्यच !

'एलबीटी'तून पुस्तकांना वगळल्याचा निर्णय योग्यच !: स्थानिक संस्था कर (एलबीटी) मधून सर्व प्रकारच्या पुस्तकांना वगळ्याचा निर्णय स्वागतार्ह असून वाचक आणि प्रकाशकांसाठी फायदेशीर ठरणार असल्याची भावना प्रकाशकांनी व्यक्त केली.

PCMC chief gets stern on rain readiness

PCMC chief gets stern on rain readiness Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) commissioner Shrikar Pardeshi has reassigned duties to some departments to tackle monsoon this year. 

Over 35,000 people screened for H1N1

Over 35,000 people screened for H1N1: As many as 35,341 people with flu like symptoms have been screened for possible swine flu infection in Pimpri Chinchwad so far this year.

Civic body to purchase medicines worth Rs 2 crore

Civic body to purchase medicines worth Rs 2 crore: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) proposes to purchase medicines worth Rs 2 crore for its hospitals for 2013-14.

एसकेएफ एम्प्लॉईज क्रेडिट ...

एसकेएफ एम्प्लॉईज क्रेडिट ...:
चिंचवड येथील एसकेएफ एम्प्लॉईज को-ओपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने 2012 13 या आर्थिक वर्षात एक कोटी 96 लाख 92 हजार 948 रुपये निव्वळ नफा कमविला असून 13 टक्के लाभांश जाहीर केला आहे.

एलबीटीच्या नावाखाली ग्राहकांची ...

एलबीटीच्या नावाखाली ग्राहकांची ...:
एलबीटीमुळे वस्तू महागल्याचा कांगावा करत विक्रेत्यांनी ग्राहकांकडून जादा पैसे उकळण्यास सुरुवात केली आहे. एकाच वस्तूचे अनेक दुकानांमध्ये वेगवेगळे दर पहायला मिळत असून तेल, मिठापासून ते कपडे आणि पादत्राणांपर्यंत सर्वच वस्तुंची दरवाढ करण्यात आल्याचे दुकानांमध्ये पहायला मिळत आहे. एलबीटीच्या नावाखाली विक्रेत्यांनी परस्पर भाववाढ केल्याबद्दल नागरिक
Read more...

झाडांभोवतीचे सिमेंट ब्लॉक ...

झाडांभोवतीचे सिमेंट ब्लॉक ...:
शहरातील चार हजार झाडांच्या बुंध्याभोवतालचे पेव्हींग ब्लॉक आणि सिमेंटचे आच्छादन त्वरित काढून टाकावे अशी मागणी पर्यावरण तज्ञ विकास पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे केली आहे.



मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त ...

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त ...:
पिंपरी-चिंचवडच्या व्यावसायिकाचा विधायक उपक्रम
दुष्काळाचे चटके मनुष्यासह प्राण्यांनाही बसत आहेत. माणसांना आपल्या वेदना सांगता येतात मात्र, मुक्या प्राण्यांना आपल्या वेदना सांगता येत नाहीत. मुक्या प्राण्यांच्या या वेदना कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून एक
Read more...

मंगळवारी मावळ अंतरंगचे प्रकाशन

मंगळवारी मावळ अंतरंगचे प्रकाशन:
'पिंपरी-चिंचवड अंतरंग' या साप्ताहिकांच्या यशस्वीतेनंतर  'मावळ अंतरंग' या साप्ताहिकाच्या माध्यमातून आता मावळचे अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मंगळवारी (दि. 28) तळेगाव दाभाडे येथे संध्याकाळी 5 वाजता 'मावळ अंतरंग' शुभारंभाच्या अंकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संपादक विवेक इनामदार यांनी दिली आहे.
Read more...

'मुलगा झाला कोणाला आणि पेढे वाटतेय ...

'मुलगा झाला कोणाला आणि पेढे वाटतेय ...:
खासदार बाबर यांची राष्ट्रवादीवर टीका
एलबीटी कायद्यातील जाचक अटी शर्ती शिथिल करण्यामागे व्यापा-यांची एकजूट कारणीभूत आहे. मात्र, व्यापा-यांच्या आंदोलनात कोठेही न दिसणा-या, भूमिगत झालेल्या राष्ट्रवादीच्या काही मंडळींनी शहरभर फ्लेक्स लावत स्वत:चा आणि पक्षनेतृत्वाचा उदो
Read more...

वेळ असेल तरच पदे घ्या - सुभाष देसाई

वेळ असेल तरच पदे घ्या - सुभाष देसाई:
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणी करा, पक्षासाठी वेळ असेल तरच पदे घ्या, अशा शब्दात शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते सुभाष देसाई यांनी आज (शुक्रवारी) पिंपरी-चिंचवडमधील पदाधिका-यांना कानपिचक्या दिल्या.
आगामी
Read more...