Thursday 15 August 2013

Pimpri Chinchwad Municipal Corporation to launch online assistance system for residents, tourists

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will start Sarathi - a System of Assisting Residents And Tourists through helpline information - on Independence Day.

PCMC officials get more fiscal power

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to give more financial power to the civic officials to speed up developmental work in their wards.
    

PCMC offers to get land for PMPML

The members of the Pimpri Chinchwad Municipal Corporation's (PCMC) standing committee have assured the officials of the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) that the civic body will help them in acquiring land for new bus depots and terminals in Pimpri Chinchwad area.

Pimpri Chinchwad, Xiangyang to sign sister-city agreement

The Pimpri Chinchwad Municipal Corporation will sign a sister-city agreement with Xiangyang in China.

'दादां'साठी महापालिका 'डेकोरेटीव्ह' !

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्य दिनापासून सुरु करण्यात येत असलेल्या 'कॉलसेंटर'च्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या (गुरुवारी) महापालिका मुख्यालयात येत आहे. त्यासाठी महापालिकेला 'डेकोरेटीव्ह' करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

पिंपरीतच कत्तलखाना उभारण्याची ...

नगर नियोजनाच्या दृष्टीने आणि शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता पिंपरी-चिंचवड शहरात कत्तलखाना उभारणे गरजेचे आहे. पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरीतील डाल्को कंपनीशेजारी आरक्षित असलेली कत्तलखान्यासाठीची जागा मध्यवर्ती ठिकाणी आहे. या एक हेक्टर भूखंडाच्या आजुबाजूस नागरीवस्ती नाही. त्यामुळे याच आरक्षित भूखंडावर कत्तलखाना उभारणे योग्य असल्याची शिफारस महापालिका

शहरात देशप्रेमाची लाट !

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरात देशप्रेमाची लाट पसरली आहे. ध्वजारोहण, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.

राष्ट्रध्वज रस्त्यावर टाकल्यास कारवाई

स्वातंत्र्य दिनी नागरिकांकडून छोट्या प्रकारचे ध्वज वाहनांवर, अंगरख्यावर लावले जातात. झेंडेही मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जातात. मात्र हे ध्वज रस्त्यावर टाकताना आढळल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिला आहे.  

संत तुकारामनगरमध्ये कचरा ...

संत तुकारामनगर परिसरातील पदपथांवरच कचरा वेचक कचरा अलगीकरणाचे काम करीत असल्याने अस्वच्छता पसरली असून पादचारी संताप व्यक्त करीत आहेत.

फेरअतिक्रमण केल्यास गुन्हा

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी काढलेले अतिक्रमण पुन्हा केले गेल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

‘आयटी’ कॅबसाठी स्वतंत्र परमिट देणार

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमधील (आयटी) कर्मचाऱ्यांची ने- आण करणाऱ्या कॅबसाठी नियमावली तयार करण्यात येणार आहे. या कॅबसाठी स्वतंत्र परमिट देण्याचाही परिवहन खात्याचा मनोदय असून, परिणामी, या क्षेत्रातील विशेषत: महिला कर्मचा-यांचा प्रवास सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

पिंपरी शिक्षण मंडळात वर्षभरात सात प्रशासन अधिकारी

बारा महिन्यांत तब्बल सात प्रशासन अधिकारी झाल्याने शिक्षण मंडळाचा कारभार सुस्तावला आहे. दुसरीकडे, सभापती विजय लोखंडे यांच्या मनमानीला सदस्य वैतागले आहेत. मात्र, महापौरांप्रमाणेच मुदतवाढ मिळवण्याच्या लोखंडे यांच्या हालचाली सुरू आहेत.

ताथवडय़ाच्या विकास आराखडय़ासाठी ५५० हरकती; दोन महिन्यांत अहवाल

ताथवडे गावच्या विकास आराखडय़ातील हरकती व सूचनांची सुनावणी घेण्यासाठी सहा जणांची समिती जाहीर करण्यात आली आहे. प्राप्त ५५० हरकती व सूचनांची सुनावणी घेऊन त्याबाबतचा अहवाल पालिकेला सादर करण्यात येणार असून त्यासाठी दोन महिन्यांची निर्धारित मुदत आहे.

बनावट नोटाप्रकरण; आयबीकडून चौकशी

पिंपरी : निगडीत उघडकीस आलेल्या ‘बनावट नोटा’ प्रकरणाची इंटेलिजन्स ब्युरोने (आयबी) गंभीर दखल घेतली आहे. मंगळवारी दुपारी आयबीच्या पथकाने निगडी आणि देहूरोड परिसरात भेट दिली. या प्रकरणात आणखी काही धागेदोरे लागतात का, याची चौकशी केल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

चापेकरांचे स्मृतीशिल्प साकारणार कधी?

(संजय माने)
पिंपरी - स्वातंत्र्यलढय़ात शौर्य गाजवून बलिदान दिलेल्या चापेकर बंधुचे चिंचवड हे जन्म ठिकाण. चिंचवडगाव येथील मोरया मंदिराजवळ त्यांच्या वाड्याच्या रूपात ऐतिहासिक स्मृती जपल्या आहेत. भारतीयांवर जुलूम करणार्‍या ब्रिटिश अधिकारी रँडचा वध करणार्‍या क्रांतिवीर दामोदर हरी चापेकरांचा पुतळा चापेकर चौकात अनेक वर्षे होता. उड्डाणपुलामुळे तो पुतळा हटविण्यात आला होता. मात्र, आता भव्य स्वरूपात चापेकर बंधुचे एकत्रित शिल्प त्या ठिकाणी साकारण्यात येत असून, हे शिल्प शौर्य, त्याग आणि क्रांतीची सदैव प्रेरणा देत राहील.

Pardeshi seeks sponsors to set up bus shelters

PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Commissioner, Dr Shrikar Pardeshi, on Tuesday appealed to the standing committee members to look for sponsors to set up about 3,000 bus shelters in Pune and Pimpri-Chinchwad.

Pardeshi to learn urban management abroad

PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Commissioner, Dr Shrikar Pardeshi, is going on a study tour to Amsterdam and Barcelona next week, where he will pursue a course on urban management.

Contractors form mgmt association

PIMPRI: Rajendra Gore, Managing Director of Chakan-based Adiraj Manpower Services, has been elected president of the newly established Association of Facility Management, an association of contractors providing various kind of services in and around Pune

कलंकित 22 कर्मचा-यांचे निलंबन कायम

निलंबन आढावा समितीचा निर्णय  
बेहिशोबी मालमत्ता, लाचखोरी, गैरवर्तन आणि खुनाचा प्रयत्न अशा गंभीर प्रकरणांमुळे पिंपरी महापालिकेतील 23 अधिकारी कर्मचा-यांना गेल्या वर्षभरात निलंबित करण्यात आले असून त्यापैकी केवळ एकाचे निलंबन रद्द करावे, त्याला किरकोळ शिक्षेच्या