Monday 3 November 2014

Govt to develop dry port in Pimpri Chinchwad

The Centre will develop a dry port in Pimpri Chinchwad to enable export, Nitin Gadkari, Union minister for road transport and highways, said on Saturday.

Nitin Gadkari to inaugurate driving institute in Pimpri


IDTR is spread over a 15-acre campus and is located near Kasarwadi near Pimpri along the Mumbai-Pune highway. It has an innovative camera-based driving testing system which has been developed by the Central Institute of Road Transport (CIRT).

लघु चित्रपट महोत्सवामुळे स्थानिक कलाकारांना वाव - खासदार बारणे

लघु चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून लोकांपर्यंत सामाजिक संदेश पोहचविला जात आहे. पुणे शहरात अशा प्रकारचे अनेक महोत्सव होतात. परंतू पिंपरी-चिंचवड शहरातील…

‘YCM’च्या डॉक्टरांची सरसकट पगारवाढ

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल (वायसीएम) मधील डॉक्टरांची कमतरता, पेशंटचे होणारे हाल आणि एकंदरीत हॉस्पिटलच्या कारभारावर तोडगा काढण्यासाठी तसेच कामातील सुधारणा होण्यासाठी येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे पगार वाढविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी घेतला आहे.

कोटय़वधींची नाटय़गृहे, पण नाटकांची वाणवा

शहरातील तीनही नाटय़गृहांमध्ये नाटकांचे प्रयोगच होत नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्याऐवजी कंपन्यांचे सेमिनार, स्नेहसंमेलन, धार्मिक कार्यक्रम, सत्कार कार्यक्रम असेच कार्यक्रम होत आहेत.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये रक्तसाठ्याचा तुटवडा

प्लेटलेट्सची कमतरतेचा डेंग्यूच्या रुग्णांना फटका रक्तसाठा वाठविण्यासाठी महापालिका घेणार रक्तदान शिबीरे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात रक्तसाठ्याच्या तुटवडा असल्यामुळे त्यापासून मिळणा-या आणि…

डेंगूसाठी पाणी साठवणा-या बिल्डरांना दहा हजारांचा दंड

डेंग्यूचे थैमान रोखण्याकरिता महापालिकेची आता विशेष मोहीम आरोग्य विभागाचे कर्मचारी करणार डबल ड्युटी तक्रारींचा पाऊस पडल्यावर पालिकेला जाग शहरात डेंग्यूच्या…

पिंपरीत डेंगीचा प्रादुर्भाव कायम

महापालिकेने विविध उपाययोजना राबवूनही शहरात डेंगीचे थैमान अजूनही सुरूच आहे. डेंगीच्या पेशंटची संख्या सातत्याने वाढत आहे. चालू वर्षी आतापर्यंत डेंगीचे तब्बल एक हजार ७५३ संशयित पेशंट आढळून आले आहेत.

पुणे व पिंपरीत ऑल सॉल्स डे साजरा

 कॅथलिक ख्रिस्ती बांधवांच्या वतीने मोठयाप्रमाणात ऑल सॉल्स डे साजरा करण्यात आला. ख्रिस्ती बांधवांनी हडपसर, पुणे कॅम्प व दापोडी येथील दफनभुमीमध्ये…

कागदाला वस्तुरुपात सजविणारा ऋषिकेश रेडे

कागदावरती शद्बाव्दारे एखादा प्रसंग जिवंत करून दाखविणारे तसेच कागदावरती हुबेहुब जिवंत चित्रे साकारणा-या अनेक व्यक्ती आपल्या परिचयाच्या आहेत. परंतु त्याच…

एअरपोर्टप्रमाणे देशात बसपोर्ट तयार करणार - गडकरी

  # रस्ते अपघात टाळाण्य़ासाठी मोटर व्हेइकल कायद्यात लवकरात लवकर सुधारणा करणार - नितीन गडकरी   # आरटीओ आणि ट्राफीक…

‘पीएमपी मिशन १००@१००’

‘पीएमपी’ने रोज प्रवास करणाऱ्या शंभर प्रवाशांनी सार्वजनिक वाहतूक सेवा सुधारण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. ‘पीएमपी’ प्रवासी मंचाच्या माध्यमातून ‘पीएमपी मिशन १००@१००' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

I have no connection with Chordia's suicide: Former PCMCcommissioner

Chordia (48), group chairman of Panchshil Hotels, was found hanging in the smoking lobby on the 11th floor of the hotel DoubleTree by Hilton inChinchwad on Monday. In a suicide note found in his trouser pocket, it was alleged that Sharma had ruined ...

'इंजिनियरिंग एक्स्पो' शहरातील उद्योजकांसाठी फायदेशीर - राजीव जाधव

आजपासून इंजिनियरिंग एक्स्पो प्रदर्शनाची सुरूवात 'इंजिनियरिंग एक्स्पो'मधून इंजिनियरिंग क्षेत्रातील माहिती, तंत्रज्ञान आणि उत्पादने एकाच छत्राखाली उपलब्ध झाले आहेत. हे प्रदर्शन…

एकता दौडमधून दिसली राष्ट्रीय एकता

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आज (शुक्रवारी) सकाळी 'एकता दौड'चे (रन फॉर युनिटी) आयोजन करण्यात आले. या एकता…

निवडणूक झाली, आता पुन्हा कामाला लागा - आयुक्त

अवैंध बांधकामांवरील कारवाईला वेग येणारअवैध बांधकामांवर कारवाईसाठी 155 पदे भरण्याचे आदेश आढावा बैठकीत महापालिका आयुक्तांच्या अधिका-यांना सूचनाआतापर्यंत 684 बांधकामांव महापालिकेचा…

महापालिकेच्या अंदाजपत्रकात वाढणार लोकसहभाग

सामाजिक संघटना घेणार जनजागृतीसाठी पुढाकार नागरिक सुचवणार विकासकामे अंदाजपत्रकात लोकसहभागाच्या उपक्रमाला मिळणार चालना पिंपरी-चिंचवड महापालिकेने अंदाजपत्रकामध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा उपक्रम…