Wednesday 24 December 2014

PCMC serves notices to 1.8 lakh property tax defaulters

The property tax department of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has started sending notices to 1.87 lakh property holders for recovery of over Rs 385 crore in arrears.

Parking lots to come up at seven railway stations

The Pune railway division has initiated steps to provide parking facilities at various stations to enable visitors to park their vehicles.

YCM hospital may get blood bank in a month

A state-of-the-art blood bank being set up by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) at its Yashwantrao Chavan Memorial (YCM) hospital in Pimpri is expected to start in a month.

रखडलेले डस्टबीन वाटप महापालिका नववर्षाच्या मुहूर्तावर करणार

वाटपाअभावी दहा महिने कोट्यवधींचे डस्टबीन धुळखात जानेवारी महिन्यात वाटप करण्याचा मानस ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून…

नियोजित खर्च करण्यात पालिका नापास

शहराच्या विकासकामांसाठी नियोजित अंदाजपत्रानुसार चालू आर्थिक वर्षातील (२०१४-१५) जवळपास आठ महिने उलटले तरी किमानपन्नास टक्के खर्च देखील महापालिकेला करता आलेला नाही. यंदा निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात निविदा प्रक्रीया ...

द्रायणीनगरात आज समस्यांचा जागर

'लोकमत आपल्या दारी' हा उपक्रम चिंचवड, मोरवाडी पिंपरी, शाहूनगरानंतर इंद्रायणीनगर प्रभागात होणार आहे. भोसरी औद्योगिक परिसरात वसलेल्या इंद्रायणीनगर भागातील नागरी प्रश्नावर चर्चा घडावी, प्रश्न सुटावेत, याच उद्देशाने इंद्रायणीनगर ...

उद्योगनगरीत बेकायदेशीर पिस्तूल विक्रीचा धंदा तेजीत

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय असतानाच पिस्तूल विक्रीचा ‘उद्योग’ तेजीत असल्याचे पुन्हा उघड झाले.

पीएमपीला 120 कोटी देण्याचा प्रस्ताव चर्चेविना तहकूब

महापालिका सभेत चर्चा न करताच विषय तहकूब   सहाव्या वेतन आयोगानुसार पीएमपीच्या कर्मचा-यांना वेतन श्रेणी फरकापोटी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाट्याचे 120…

पिंपरी इंदिरा गांधी उड्डाणपुलाची दुरावस्था

पिंपरी उड्डाणपुलाला सिमेंटचे संरक्षक कठडे बसविण्यात आले आहेत. या संरक्षक कठड्याची काही ठिकाणी मोडतोड झाली आहे. त्यातूनच लोखंडी सळ्या बाहेर…

‘GST’विरोधात प्रस्ताव पाठवा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत जीएसटी कर प्रणालीला कडाडून विरोध करण्यात आला. महापालिकेची आर्थिक स्वायत्तता अबाधित ठेवण्यासाठी एलबीटीच योग्य असल्याचे सांगत प्रशासनाने जीएसटीच्या विरोधाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवावा अशी सूचना या वेळी सदस्यांनी केली.

मिळकतकर वाढ ‘जैसे थे’

नागरिकांना महापालिकेकडून अपुऱ्या सुविधा मिळत असताना करवाढ करणे चुकीचे असल्याचे मत नोंदवत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मंगळवारी (ता. २३) झालेल्या स्थायी समिती सभेत आयुक्त राजीव जाधव यांनी मांडलेला मिळकत करवाढीचा प्रस्ताव सदस्यांनी ‘जैसे थे’ ठेवला.

LBT तून नऊ महिन्यांत ७३२ कोटी रुपयांचा महसूल

पिंपरी-चिंचवड महापालिकेला गेल्या ९ महिन्यांत स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) माध्यमातून ७३२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. आर्थिक वर्षाच्या उर्वरित तीन महिन्यात ३७० कोटी रुपये मिळवून उद्दीष्टपुर्ती करण्याचे मोठे आव्हान एलबीटी विभागासमोर आहे.

रोपांची संख्या ५ वर्षांत निम्म्यावर

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी, चिखली आणि नेहरूनगर येथील रोपवाटिकेत तयार करण्यात येणाऱ्या रोपांची संख्या कमी होत चालली आहे. २००९ मध्ये ५८ हजार असणारी रोपांची संख्या २०१४ मध्ये निम्म्याने कमी होऊन अवघ्या ३० हजारांवर आली आहे.

शहरात अंगणवाड्या चालविण्यासाठी जागेची वाणवा

जागा उपलब्ध करून देण्यासाठी महापालकेची मागणी बालकांमधील कुपोषण दुर करणे व त्यांच्या निरोगी आरोग्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनामार्फत चालविल्या जाणा-या…

उद्योगनगरीला भंगारचोरीची कीड

शहरातील औद्योगिक पट्टा वाढविण्यासाठी एकीकडे प्रयत्न होत असताना दुसरीकडे येथे होत असलेली भंगार चोरी उद्योजकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या वर्षभरात हजार पेक्षाही जास्त सुट्या भागांची चोरी झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत.

पुणे-मुंबई रस्ता रुंदीकरणाला येणार वेग

हॅरिस ब्रिज आणि गांधीनगर भागातील झोपडपट्टीवरील कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून पुणे महापालिकेच्या हद्दीत प्रवेश करताना होणारी वाहतूक कोंडी दूर होणार आहे. या भागातील शंभरहून अधिक झोपड्यांवर कारवाई करत, रस्ता रुंदीकरणातला मोठा अडथळा दूर करण्यात आला आहे.

मुद्रांकशुल्क परतावाही ऑनलाइन

मुद्रांक शुल्क परताव्यामधील गोंधळ टाळून त्यात सुसूत्रतता आणण्यासाठी आता हा परतावा थेट संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी मुद्रांक व नोंदणी विभागाने ‘ऑनलाइन’ सेवा सुरू केली आहे.