Saturday 16 May 2020

COVID-19 PCMC War Room | 15 May - City Dashboard

Updated list of Containment zones 16th May

MCCIA Webinar with PCMC Commissioner: Operating guidelines for Industries amidst COVID-19

MCCIA: Meeting with Mr. Shravan Hardikar (IAS), Municipal Commissioner

पावसाळ्यापूर्वी अर्धवट स्थितील विकास कामे पूर्ण करा; आयुक्तांचे आदेश

Industrial units in PCMC limits to resume biz

The 10,000-strong industrial unit base in the Pimpri Chinchwad Municipal Corporation limits got a fillip on Thursday when the state government allowed operations to begin.

Pimpri Chinchwad ICAI: Webinar on Opportunities for MSME

Participation: PCMC CA community, Municipal Commissioner Shravan Hardikar, MLA Mahesh Landge

PCCHSF Webinar 3 on Lockdown 3.0 - Do's and Don't

बिरला हाॅस्पीटल आणि पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वतीने ‘कोविड योद्धयां’चा सन्मान

एमपीसी न्यूज – आदित्य बिरला मेमोरियल हाॅस्पिटल व  पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालय  यांच्या वतीने आरोग्य कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. बिरला हाॅस्पीटल चिंचवड येथे गुरुवारी (दि.14)  हाॅस्पीटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे आणि पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या उपस्थितीत हा समारंभ  पार पडला. यावेळी  पोलिस आयुक्त   बिष्णोई यांच्या हस्ते […]

केंद्र, राज्य सरकारने ‘एचए’ कंपनीकडून पीपीई किट, औषधे खरेदी करावीत

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्स कंपनी ‘एचए’ आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.  ही कंपनी औषधांव्यतिरिक्त कोरोनाविरोधातील लढ्यासाठी लागणारे पीपीई किट, मास्क, इन्फ्रेड थर्मोमिटर आणि हेल्थ कोसॉकची निर्मिती करत आहे. त्यामुळे केंद्र, राज्य सरकारने ‘एचए’कडून हे वैद्यकीय साहित्य खरेदी करावे, अशी विनंती मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. […]

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पालिकेच्या कोविड १९ वॉर रुमला दिली भेट

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या कोविड १९ वॉर रुमला आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली.

Pune hit with power outage, bad connectivity

Pune: Puneites expressed their anguish and grievances on microblogging platform Twitter on Thursday as several areas in the city faced power cuts for hours amidst the rains and thundering activity. Power cuts, along with the constant issue of call drops and bad internet connectivity are leading to stress amongst working professionals who continue to work from home amidst the lockdown. 

Coronavirus Pune: PMRDA, other city mega-development projects on hold

Pune: It has become clear that development work in Pune and the district will get hampered as the State government has declared a financial crisis situation. Ambitious development projects such as the Pune Metro railway expansion, High Capacity Mass Transit Route (HCMTR), flyovers, Pune Metropolitan Regional Authority (PMRDA) Ring road and the Purandar Airport will not take off till the financial condition improves.

MSBTE declares dates of non-AICTE diploma examination

Pune: The Maharashtra State Board of Technical Education (MSBTE) has declared the dates of its diploma examination late on Friday evening. Around 85,000-90,000 of the final year students of diploma in engineering and diploma in pharmacy (DPharm) will be appearing for the examination which will start from July 9.

Google Meet: आता ‘जीमेल’ वरुन एकाच वेळी 100 जणांना करा Free व्हिडिओ कॉल !

एमपीसी न्यूज – गुगलने Gmail मध्ये नवीन फीचर आणलं असून यामुळे  व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप Google Meet आता जीमेलद्वारे मोफत वापरता येणार आहे. गेल्या महिन्यात कंपनीने Google Meet सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जीमेलद्वारेच Google Meet चा वापर करता येणारे एक नवीन फीचर कंपनीने रोलआउट करण्यास सुरुवात केली. आता हे फीचर सर्व […]

‘खासगी शिक्षण संस्थांनी शिक्षण शुल्कात 50 % कपात करावी’

एमपीसी न्यूज – देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात थैमान घालत असताना दुसरीकडे शालेय शिक्षण संस्था पालकांकडे शुल्क वसुलीसाठी तगादा लावत आहेत.  त्यामुळे सर्व  शाळांनी फी वसुलीसाठी कोणत्याही पालकांना तगादा लावू नये व ह्यावर्षीच्या शैक्षणिक शुल्कामध्ये 50% सूट मिळावी, अशी मागणी  चिखली, मोशी, चऱ्होली हौसिंग सोसायटी फेडेरेशनच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत फेडेरेशनच्या वतीने सचिव  […]

COVID 19 : परप्रांतीय ३५ नागरिकांना महापालिकेने पाठवले मायदेशी

पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास असणा-या परराज्यातील ३५ नागरिकांना मध्यप्रदेशात त्यांचे मुळगावी जाणेकरीता वल्लभनगर एस.टी.डेपो येथून एस.टी.बसने सीमेपर्यंत पाठविण्यात आले.

सोसायट्यांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण

म्हाळुंगे येथे १४०० खाटांचे केअर सेंटर