Tuesday 7 January 2014

...सारा समुद्र पिऊन सर बारकीच आली


पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संकेतस्थळ बऱ्यापैकी अद्ययावत आहे. शिवाय नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आयुक्त श्रीकर परदेशी यांनी "सारथी' हा उपक्रम सुरू केला आहे. "सारथी'वर नोंदवलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेतली जाते.

महिनाअखेरीस भरणार पवनाथडी !

महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित केली जाणारी पवना थडी जत्रा 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत पिंपरीच्या एच. ए. मैदानावर ही यात्रा होणार आहे.

रुग्णवाहिका भाडे दराचे महापालिकेचे धोरण तयार

स्थायी समिती सभेपुढे मंजुरीसाठी प्रस्ताव 
पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत रुग्णांना देण्यात येणा-या रुग्णवाहिकेचे (अ‍ॅम्ब्युलन्स) भाडे दर निश्चित करूनही संबंधितांच्याकडून भाडे वसूल न करणे किंवा सूट देण्याचा प्रकार शासकीय लेखापरीक्षणात समोर आला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ च्या रुंदीकरणास सुरुवात
देहुरोड ते निगडी दरम्यानच्या 6 किमी अंतरामध्ये अरुंद रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करण्याची अनेक दिवसांपासून मागणी केली जात होती. आजपासून देहुरोड येथे महाराष्ट्र

करेतर शुल्कामध्ये होणार भरमसाठ वाढ

32 लाखाचे उत्पन्न जाणार 4 कोटींवर 
सामान्य करात कुठलीही वाढ न करण्याचा निर्णय घेत करवाढ टाळणा-या आयुक्तांनी करेतर शुल्कामध्ये मात्र भरमसाठ वाढ प्रस्तावित केली आहे. मिळकत उतारा, हस्तांतरण नोटीस, प्रशासकीय सेवा, थकबाकी नसल्याचा दाखला देणे

नदी प्रदूषणाकडे महापालिकेचे दुर्लक्ष

पिंपरी-चिंचवडमधील नद्यांमध्ये गटारातून वाहत येणारा कचरा अडविण्यासाठी जाळ्या बसविणे, नदीत टाकल्या जाणार्‍या  कचर्‍यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्याकडे महापालिका प्रशासन अजूनही दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप पर्यावरण संवर्धन समितीने केला आहे.

डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये बॉम्ब ...

पोलिसांच्या 'मॉकड्रील'मुळे सव्वा तास नागरिकांचे श्वास रोखले
पिंपरी संत तुकारामनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्बसदृश्य संशयास्पद बॅग आढळल्याने विद्यार्थी व प्राध्यापकांची धांदल उडाली. मात्र, सुमारे सव्वा तासानंतर बीडीडीएसच्या पथकाने ही बॅग उघडून त्यात बॉम्बसदृश्य

पोलीस नियंत्रण कक्षात आता जीपीआरएस, व्हेईकल ट्रेसिंग, व्हाईस रेकॉìडग!

आधीचा परंपरागत व तंत्रज्ञानाचा फारसा स्पर्श नसलेला पोलीस नियंत्रण कक्ष अत्याधुनिक सोई-सुविधांनी परिपूर्ण करण्यात येत आहे.

भाजपच्या पिंपरीसह भोसरी मतदारसंघाच्या मागणीमुळे महायुतीत पुन्हा संघर्षांची चिन्हे

पिंपरी-चिंचवड शहरातील तीन विधानसभेच्या जागांपैकी पिंपरी राखीव मतदारसंघ भाजपकडे असून चिंचवड व भोसरी सेनेकडे आहे. तथापि...

'मावळ'साठी लक्ष्मण जगताप यांचे नाव आघाडीवर

पिंपरी -&nbsp लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शिरूरमधून विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या नावावर जवळपास एकमत होत असून, मावळसाठी आमदार लक्ष्मण जगताप यांचे नाव आघाडीवर आहे.

'एमआयडीसीती'ल भूखंड बनावट उद्योजकांनी लाटले

पिंपरी -&nbsp चाकण औद्योगिक वसाहतीत (एमआयडीसी) आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही भूखंड न मिळाल्याने उद्योगनगरीतील होतकरू तरुणांचे उद्योजक बनण्याचे स्वप्न धूसर होत चालले आहे.

'ऑनलाइन पोलिस व्हेरिफिकेशन' आजपासून

पुणे -&nbsp तांत्रिक दोष दूर करून अखेर "ऑनलाइन पोलिस व्हेरिफिकेशन'ला उद्याचा (ता.