Tuesday 4 June 2013

वीज ग्राहकांसाठी तक्रार निवारण ...

वीज ग्राहकांसाठी तक्रार निवारण ...:
वीज महावितरण कंपनीच्या वतीने पुणे परिमंडळातील सर्व विभागीय कार्यालयात मंगळवारी (दि. 4) तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी, भोसरीसह रास्तापेठ, पद्मावती, नगररोड, पर्वती, बंडगार्डन, कोथरूड, शिवाजीनगर तसेच मंचर, राजगुरूनगर आणि मुळशी

करसंकलन विभागाचा आणखी एक प्रताप उघड ...

करसंकलन विभागाचा आणखी एक प्रताप उघड ...:
चुकीच्या पध्दतीने करआकारणी, ज्या दिवशी कारवाईची नोटीस त्याच दिवशी मिळकतीची नोंदणी, अवैध बांधकाम वाचविण्यासाठी मिळकतींची बनावट नोंदणी करणा-या करसंकलन विभागाच्या 'सुरस' कारभाराची बिंग आता फुटू लागली आहेत. जाधववाडीतील इमारतीच्या बोगस नोंदीचे प्रकरण निवळत नाही तोच रहाटणीमध्ये चार मजली अनधिकृत इमारतीला पाच मजल्यांची करआकारणी केल्याचे आणखी एक

मतदार यादी दुरुस्तीसाठी मुदतवाढ

मतदार यादी दुरुस्तीसाठी मुदतवाढ:
चिंचवड विधानसभा मतदार संघातील 31 हजार 112 दुबार तसेच स्थलांतरीत मतदारांची नावे वगळण्यात येणार आहे. याबाबत काही हरकत असल्यास मतदार यादीतील दुरुस्तीसाठी दिलेली मुदत 15 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.

शहाजी पवार यांच्या मालमत्तेची ...

शहाजी पवार यांच्या मालमत्तेची ...:
करआकारणी आणि करसंकलन विभागाचे प्रमुख शहाजी पवार हे अकार्यक्षम आणि भ्रष्टाचाराचे पोशिंदे असून त्यांच्या चार वर्षाच्या कार्यकालातील निर्णयांना स्थगिती द्यावी. त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेविका सुलभा उबाळे यांनी केली आहे.

पिंपरीच्या महापौर मोहिनी लांडे यांना अघोषित मुदतवाढ?

पिंपरीच्या महापौर मोहिनी लांडे यांना अघोषित मुदतवाढ?: पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे यांनाही अडीच वर्षांचे महापौरपद देण्याचा निर्णय सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याचे दिसून येते.

पिंपरी-चिंचवडमध्ये पर्यावरणाची ‘ऐशी-तैशी’

पिंपरी-चिंचवडमध्ये पर्यावरणाची ‘ऐशी-तैशी’: केंद्र सरकारने ‘बेस्ट सिटी’ ठरवलेल्या आणि सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात पर्यावरणाची स्थिती मात्र अतिशय गंभीर आहे.

‘केसूू’, ‘काका’ टोपणनावे

‘केसूू’, ‘काका’ टोपणनावे: पिंपरी : क्रिकेट सामन्यांवर पिंपरीत बेटिंग घेतले जात असल्याचे यापूर्वी वारंवार स्पष्ट झाले आहे, त्यामुळे आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचे पिंपरीत कनेक्शन असल्याचा संशय बळावला आहे. मुंबई गुन्हे शाखेने सोमवारी अटक केलेला मोठा बुकी किशोर लालचंद बदलानी येथील वैभवनगरमध्ये राहतो. आठ-दहा वर्षांत तो सट्टाबाजारात सक्रीय असून, ‘केसू’ व ‘काका’ या टोपणनावांनी तो ओळखला जातो.

वैभवनगरातील पी बिल्डिंगमधील तिसर्‍या मजल्यावर एका आलिशान सदनिकेत तो राहतो. त्याच्या अटकेच्या वृत्ताने परिसरात चर्चेला उधाण आले.

भाजप शहराध्यक्षपदावरून राजकारण रंगले

भाजप शहराध्यक्षपदावरून राजकारण रंगले

पिंपरी - पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्षपदासाठी मुंडे व गडकरी समर्थकांमधील सुप्त संघर्ष आता टोकदार बनला आहे.

विद्यापीठालाच करावे लागणार तळवडेत भूसंपादन

विद्यापीठालाच करावे लागणार तळवडेत भूसंपादन

पिंपरी - पुणे विद्यापीठाच्या विस्तारासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील तळवडे येथील जागा घेण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत.

तीन अभियंत्यांना 'कारणे दाखवा'

तीन अभियंत्यांना 'कारणे दाखवा'

पिंपरी - रहाटणीतील अनधिकृत इमारत बांधकामप्रकरणी केवळ पंचनामा करणाऱ्या "ड' प्रभाग स्थापत्य विभागातील तीन अभियंत्यांना नोटीस बजावण्यात आली.

'फ्रॅंकपिन'विरुद्ध आणखी एक गुन्हा

'फ्रॅंकपिन'विरुद्ध आणखी एक गुन्हा

पिंपरी - चिंचवड स्टेशन येथील फ्रॅंकपिन इन्स्टिट्यूट ऑफ एअर होस्टेस ट्रेनिंग सेंटरविरुद्ध फसवणुकीचा आणखी एक गुन्हा रविवारी दाखल करण्यात आला.

Anti-encroachment drive to continue in PCMC during the monsoons

Anti-encroachment drive to continue in PCMC during the monsoons: PIMPRI: Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will continue its drive against unauthorised constructions during the monsoons, Municipal Commissioner Dr Shrikar Pardeshi said on Monday.

आयपीएल स्पॉट फिक्सिंगचे पिंपरी ...

आयपीएल स्पॉट फिक्सिंगचे पिंपरी ...:
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी किशोर बदलानी मुंबई पोलिसांच्या ताब्यात
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणातून पिंपरी-चिंचवडमधील एका मोठ्या बुकीला मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावरून मुंबई पोलिसांनी पकडले आहे. किशोर लालचंद बदलानी उर्फ केसु पुणे असे या बुकीचे नाव आहे. 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ...:
पर्यावरण संवर्धन समिती, निगडी रोटरी क्लब आणि शहरातील विविध शिक्षण संस्थांच्या संयुक्त विद्यामाने बुधवारी (दि. 5) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन  करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे 849 ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे 849 ...:
(निशा पाटील)
पिंपरी-चिंचवड महापालिका मिळकतींच्या बाबतीतही 'श्रीमंत' आहे. महापालिकेकडे स्वतःच्या मालकीच्या तब्बल 849 मिळकती आहेत. त्यात  849 व्यापारी आणि 986 भाजीमंडई व मच्छिमार्केटचे गाळे आहेत. महापालिकेच्या भूमी आणि जिंदगी विभागामार्फत नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून प्रथमच महापालिकेच्या मिळकतींची आकडेवारी समोर आली

सामुदायिक सोहळ्यात वीस जोडपी ...

सामुदायिक सोहळ्यात वीस जोडपी ...:
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग, वैदू समाज प्रबोधन मंडळ आणि आमदार लक्ष्मण जगताप मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात वैदू समाजातील 20 जोडपी विवाहबध्द झाली.

PMPML settles private contractors’ payments issue

PMPML settles private contractors’ payments issue: PMC, PCMC pledge to clear the arrears within eight days PUNE: After an assurance from both, the Pune and Pimpri-Chinchwad Municipal Corporations about payment, private contractors hired by the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) started operating their buses on Sunday.

Childline slams Pimpri cops over minor’s case

Childline slams Pimpri cops over minor’s case: PUNE: The Pimpri Police have come in for sharp criticism by Anuradha Sahasrabuddhe, executive director, Childline, who alleged that the Pimpri cops had not filed a correct complaint in connection with a vaginal injury of a six-month-old girl.