Tuesday 7 June 2016

Sale of saplings soar with rising heat


The lessons from environment textbooks have finally found its way to people's minds as they imbibe the importance of plantation in their daily lives. It could also be the water scarcity that the state is currently reeling under that made residents ...

Pimpri Chinchwad BRTS shows safer way to ride

Pimpri Chinchwad: Except for traffic wardens missing at two or three points, the two Bus Rapid Transit System (BRTS) corridors - the 14.5 Km Sangvi-Kiwale stretch and 8.5 Km Wakad-Nashik phata stretch in Pimpri Chinchwad - are relatively safer than the stretch on Ahmednagar Road.

No city for animals: A few dog pounds in city struggling with over-population, dwindling resources

Dogs crammed in unhygenic conditions at the Sterlization Centre of thePCMC.Express Phot, Dogs crammed in unhygienic conditions at the Sterlization Centre of the PCMC. Express Photo. While both Pune andPimpri-Chinchwad Municipal Corporations ...

Rambo Circus owner gets bail

The owner of Rambo Circus, PT Dilip, was granted bail by the judicial magistrate in Pimpri on Friday after he surrendered himself before the court. Followed by a complaint filed by Animal Welfare Board officer Sunil Havaldare against Rambo Circus, the Sangvi police had filed an FIR against Dilip under Prevention of Cruelty Against Animals (PCA) Act, Sections 11, 12, 26 and 34. He was also charged with IPC Sections 289 and 336, and Wildlife Protection Act Section 38 (h).Abhijit Tikar, Dilip’s lawyer, said, “Except the Section 38 (h) offence of Wildlife Protection Act, which can lead to imprisonment for three years, all other offences give imprisonment of less than six months. The court considered our application of bail and granted it on three conditions. We were asked to furnish a bail amount of Rs 15,000.”

Households to get gas through vehicles

Pune: After successfully giving piped natural gas (Piped Natural Gas) connections to nearly 40,000 households in Pune and Pimpri Chinchwad, the Maharashtra Natural Gas Limited (MNGL) will provide gas cascades to areas where it could not provide ...

बाळासाहेब लांडगे यांना पिपरी-चिंचवड भूषण पुरस्कार

िपपरीतील भिकू वाघेरे प्रतिष्ठानच्या वतीने कुस्ती परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांना ' भूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी (६ जून) सायंकाळी िपपरीगाव येथे लांडगे यांना समारंभपूर्वक हा पुरस्कार दिला जाणार आहे.

[Video] पण सेंद्रीय शेती करणे गरजेचे - पुष्कराज चिरपुटकर


पावसाच्या आगमनाने नागरिकांची 'ताडपत्री' खरेदीसाठी झुंबड

एमपीसी न्यूज- मागील दोन दिवसात शहरात झालेल्या पावसाने नागरिकांनी पावसाळी वस्तूंच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये मोठी गर्दी केली. पिंपरी मार्केटमध्ये घरदुरुस्तीच्या साहित्याची…

वाहनांमध्ये हरवला रस्ता

निगडी : वाहनतळ आहे; मात्र त्यासाठीची जागा अपुरी पडत असल्याने कार्यालयासमोरील सेवा रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने रस्ताच हरविला असल्याची स्थिती निगडी प्राधिकरणातील 'अ' क्षेत्रीय कार्यालयासमोर असते. पिंपरी-चिंचवड ...

थकबाकी भरण्याचा पीएमपीला इशारा


पिंपरी चिंचवड महापालिकेकडून पीएमपीला निधी मिळत आहे. मात्र, पुणे महापालिकेकडून हा निधी मिळणे बाकी आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय मंजुरीसाठी प्रलंबित आहे. महापालिकेकडून निधी मिळाल्यानंतर 'एमएनजीएल'ची थकबाकी ...

वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी 'पोर्टेबल सिग्नल'


पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार वाढत आहे. प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलीस किंवा वाहतूक नियंत्रण दिवे बसविणे शक्य नाही. एखाद्या रस्त्यावर कोंडी झाल्यास तेथील वाहतूक वळविण्यासाठी तसेच कोंडी सोडविण्यासाठी छोटेखानी वाहतूक ...

पिंपरी-चिंचवडचा ९३ टक्के निकाल


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी पिंपरी-चिंचवडचा यंदाचा दहावीचा निकाल ९३.६१ टक्के तर, मावळ तालुक्याचा निकाल ९४.८९ टक्के लागला आहे. प्रथमच परीक्षेस बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पिंपरी-चिंचवड ...

व्याख्यानमालांचा थाट बदलला; प्रेक्षकांचा टक्का वाढला

राजकारणी, बांधकाम क्षेत्रासह विविध क्षेत्रातील कार्यरत व्यक्ती स्वारस्य दाखवू लागल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील व्याख्यानमालांचा 'थाट' एकदम बदलला आहे. प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन अभ्यासू व्यक्ती व आवडीच्या विषयांचा समावेश ...

'म्हाडा' देणार स्वस्तात घरे


घराच्या शोधात असलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांना पुणे गृहनिर्माण मंडळाकडून (म्हाडा) लवकरच हक्काची घरे मिळणार आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांभोवतीच्या गावांत तसेच, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत ४५२६ घरे 'म्हाडा'मार्फत ...

भीमसृष्टी प्रकल्पाला गती देण्याची मागणी


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी 'पिंपरी-चिंचवड महापालिकेने जाहीर केलेल्या भीमसृष्टी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरवात व्हावी,' अशी मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रकल्प मार्गी लागावा, ...

डेंगी, मलेरियाबाबत पिंपरीत जनजागृती

पिंपरी : पावसाळ्यात पसरणाऱ्या डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया अशा अजारांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचे अवाहन केले आहे. तसेच याबाबत महापालिकेच्या सहाही ...

शहरात वाहने वाढली अन् वृक्ष घटले!

पिंपरी : शहराची जीवनशैली हळूहळू बदलली. त्याप्रमाणे महामार्गावर वाहनांच्या संख्येतही भर पडत गेली. वाहनांची संख्या १० लाखांच्या घरात गेली. वृक्षांच्या संख्येत मात्र घट झाली. शहरात सध्या हरितपट्टा फक्त २८ टक्के उरला आहे. वृक्षसंवर्धन ...

शून्य कचरा प्रकल्पाला अखेर मुहूर्त?

कृष्णानगर येथे प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबविण्याचा मानस   एमपीसी न्यूज- पुणे महापालिके प्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिका देखील शून्य कचरा प्रकल्प शहरात…